मुसळधार पाऊस, मयुरीने केला चुलीवर अंडा तवा फ्राय मसाला,Egg Tawa Fry Masala Recipe | Kokankar Avinash

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • मुसळधार पाऊस, मयुरीने केला चुलीवर अंडा तवा फ्राय मसाला,Egg Tawa Fry Masala Recipe | Kokankar Avinash
    संध्याकाळची वेळ होती मंडळी, आज जेवणात काय करायचे तर आज म्हटले अंडा मसाला करूया. मग काय ? लगेच लक्ष्मण मामाच्या दुकानात गेलो आणि अंडी घेऊन आलो. पाऊस एकदम मुसळधार आहे कोकणामध्ये. मयुरीने अंडी शिजवून घेतली आणि अंडा तवा फ्राय मसाला करायला सुरवात केली. मस्त चुलीवर रेसिपी तैयार झाली. अवनीने पण एक अंडे खाल्ले. रात्री जेवणात अंडा मसाला आणि तांदळाची भाकरी असा मस्त बेत झाला.
    #AndaTawaMasala #EggRecipe #EggFry #AndaTawaFryMasala
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : 22 July 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    RUclips : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
    Egg Tawa Fry Masala Recipe
    egg recipes
    egg tawa masala
    egg tawa fry
    egg tawa pulao recipe
    egg tawa masala street food
    egg tawa masala recipe in marathi
    egg fry recipe
    egg fry masala
    egg tawa fry recipe

Комментарии • 94

  • @bhausahebbomble3786
    @bhausahebbomble3786 5 дней назад

    अविनाश जसा आहे तसाच राहातो, जसे आहे तसेच दाखवतो, कोठे ही बेगडीपणा नाही, तुझे व्हिडिओ फार आवडतात

  • @pravinjadhav3693
    @pravinjadhav3693 28 дней назад +1

    Khup mast vdio astat sir gavakdche❤

  • @harishmagar2583
    @harishmagar2583 Месяц назад +4

    khup chhan aahe atmosphere koknat avinash...dont be serious about the comments of negative peoples👍👍

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 Месяц назад +3

    अंडा मसाला एक नंबर 👌😋

  • @amitpalande8872
    @amitpalande8872 Месяц назад +3

    Bhava ek number ❤

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Месяц назад +14

    डाॅगीच्या गळातला पट्टा घट्ट आहे तो काढून टाक दादा प्लिज

  • @yeshwantparsekar417
    @yeshwantparsekar417 26 дней назад

    Yummy eggs masala 😋😋😋 n nice video Bro ❤

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 Месяц назад +2

    अविनाश,श्रावण महिना सुरू झाला...अंडा मसाला तूम्ही पाळत नाही वाटतं.....ठिक आहे,चालत.अवनी खूप गोड आहे, मयुरी.....एक रू.गुलाबजाम....भारीचं
    मस्त गावाचं वातावरण.....पण अळीचं नुकसान करतो.
    शेवटी निसर्ग आहे.❤👌👌🙏👍

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 Месяц назад +1

    अंडा मसाला फ्राय एक नंबर ❤❤

  • @SahilGhadshi2007
    @SahilGhadshi2007 Месяц назад

    Mast video 😍❤️♥️💟

  • @nileshberde1492
    @nileshberde1492 Месяц назад +5

    दादा तुझ्या परवाच्या कॉमेंट वाचल्या, आणि दादा लोकांचं मनावर घेऊ नको, अंडा मसाला खूप आवडतो मला पण 👌👌

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Месяц назад +1

    खुप छान रेसिपी दाखवली आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @ritakshgaming
    @ritakshgaming Месяц назад +1

    👌👌👌👌👌

  • @sachindalvi7786
    @sachindalvi7786 Месяц назад +1

    Hi Avni tu khup chan boltes

  • @DevidasAdangale-yv9jy
    @DevidasAdangale-yv9jy Месяц назад +3

    Anda fry pahun tondala Pani sutla . Paus khup ahe . Kalji ghya . Ani very nice video

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 Месяц назад +2

    मयुरीने छान केली अंडा मसाला फ्राय,अवनी मस्तच बोलते,पाऊस भरपुर आहे कोकणात...

  • @yashshejwal3909
    @yashshejwal3909 Месяц назад +17

    Lvkr comment krto like miltil 😢

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Месяц назад

    Delicious recipe anda fry nice video

  • @vinu0217
    @vinu0217 Месяц назад +3

    अविनाश भावा एक बोलतो तुला जो तुझ्या व्हिडिओ मध्ये जो काळू तुझ्या सोबत तू जिकडे जातोस त्या मुक्या प्राण्या साठी कुठे तरी नाही तर तुझ्या घरा समोर एक त्याला घर दे plz दादा जेव्हा पण तुझा अताचा व्हिडिओ बघत आहे तो तुझ्या सोबत नेहमी फिरत असतो माझं एकच आहे की तू तुझ्या घरा समोर त्याचं एक घर बांध नाही तर थोड्या लाब तरी त्याला घर दे कारण तो तुझ्या घराची रक्षण तरी करेल.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Месяц назад +1

      ब्लॅकी हा गावच्या एकाचा आहे. या वेळी तो का महिती नाही आमच्या कडून जात नाही आहे... राहतोय तर त्यांना बोलो आहे राहू दे... सध्या तरी पडवी मधे सोय केलेली आहे.... आम्ही आलो की तो नाही राहणार... मालका कडे जाईल तो... राहीलाच तर पडवी मधे राहील... Seprerate जागा कशाला.

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 Месяц назад

    खुप छान भावा अविनाश गावाकडचा हिरवगार वातावरण मध्ये गावी अंडा मसाला फ्राय तेपण चुलीवरची गरमागरम लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर 👌🌴 मयुरी वाहिणी जेवणं खुप छान बनवतात 👌👍 अवनी पण खुश आहे गावी तिला मनमोकळ लागतं 👍 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता, असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍👌🙏🌴

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 Месяц назад +1

    Anda tawa fry ek number mayuri good cook.

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Месяц назад +2

    Mast ahe vedio

  • @sumittalekar4158
    @sumittalekar4158 Месяц назад

    Video kuap chan 👌👌

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 Месяц назад +2

    Tuzey Ghar Rajvada aahy mala khupch Aavdtye Aaei kuty aahy Roj dakhvat ja 😊🥰

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Месяц назад

    Khup khup Chan video 👌👌❤

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 Месяц назад +1

    Mayuri Avi tumhi doghye Aaeila khup japa Khush teyva 👍

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe Месяц назад +1

    छानदादा👌👌👍👍❤️❤️

  • @sandeepgaokar1119
    @sandeepgaokar1119 Месяц назад

    खूप छान दादा तू ऑफिस सांभाळून विडिओ रेकॉर्डिंग करतोस... तू शेती पण करतोस काय????

  • @user-hn8ur4im7o
    @user-hn8ur4im7o Месяц назад

    Very nice recipe

  • @purushottamsawant1635
    @purushottamsawant1635 Месяц назад

    भाई 1नबर

  • @Aniketmahadik1063
    @Aniketmahadik1063 Месяц назад +1

    Nice Bhava…❤

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Месяц назад

    Masat 👌 👌

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Месяц назад

    Ek no, Delicious, Tasty, Mast

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Месяц назад

    छान मस्त ❤❤❤

  • @santoshbavdhan4192
    @santoshbavdhan4192 Месяц назад

    छान व्हिडिओ आहे

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Месяц назад

    Khup chan Vlog!❤

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Месяц назад +1

    अवनी खूपच कयूट आहे....

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Месяц назад +1

    मस्त रेसिपी...मयूरी 😅

  • @rahulbhojane4288
    @rahulbhojane4288 Месяц назад

    Mast recipe ...❤❤❤

  • @urmilabhosale3907
    @urmilabhosale3907 Месяц назад +3

    अरे अविनाश श्रावण आहे आमचा

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j Месяц назад

    छान विडियो

  • @ChetanKuvalkar
    @ChetanKuvalkar Месяц назад

    Dada camera konta aahe

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 Месяц назад

    Nice recipe 😋

  • @कोकणकरनेहा
    @कोकणकरनेहा Месяц назад

    दादा टाईंम मिळेल तेंव्हा व्हिडीओ बघते छान

  • @nishapachupate
    @nishapachupate Месяц назад +1

    दादा अवनीला विडिओ मध्ये जास्त दाखवत जा ती छान बोलते. अवनी आल्यापासून तुझे subscriber वाढलेत

  • @vishalmahade7750
    @vishalmahade7750 Месяц назад

    अविनाश भाऊ वन भोजन पार्टीचा वीडियो केव्हा घेऊन येतो आहेस

  • @SheetalDesai-wz4fr
    @SheetalDesai-wz4fr Месяц назад

    👌👌👍👍

  • @pramodbhoir1593
    @pramodbhoir1593 Месяц назад +1

    Dhondu निवास सफल बियर शॉप शिव शक्ती ब्यंड पतक ये

  • @krishnabhuvad3130
    @krishnabhuvad3130 Месяц назад +1

  • @aniketsawant2707
    @aniketsawant2707 Месяц назад +1

    ❤❤

  • @deepaktamboli3191
    @deepaktamboli3191 Месяц назад +2

    Hi first view

  • @nayaningle4612
    @nayaningle4612 Месяц назад +1

    ❤❤❤🎉🎉🎉

  • @dilipkakade1573
    @dilipkakade1573 Месяц назад

    मयुरी ताइ खूप छान बनवली रेसिपी दादा घरा बाहेर आंधार दिसतो तुम्ही मुंबईला गेल्यावर आई एकटीच घरी असते

  • @AnitaKonde-bw4yr
    @AnitaKonde-bw4yr Месяц назад

    दादा तुझं गाव बघून आमच्या कुंभारखाणीची आठवण आली.

  • @DevidasAdangale-yv9jy
    @DevidasAdangale-yv9jy Месяц назад

    Aani Avni la maza 🙏 sang

  • @rahulmithari6282
    @rahulmithari6282 Месяц назад +1

    भजी पार्टी कुठे केली नाही

  • @rahuldhumal2582
    @rahuldhumal2582 Месяц назад +1

    मागच्या बुधवारचा व्हिडिओ या बुधवारी 🙄
    एवढा लेट नको करत जाऊ अवी. एक दोन दिवस ठीक आहे..

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 Месяц назад

    Sravan ahe na.

  • @vinu0217
    @vinu0217 Месяц назад +1

    कारण ह्यांच्या अगोदर पण मी तुला मॅसेज केला होता पण तू मला काहीच रिप्लाय दिलास नाही पण त्या मुक्या प्राण्यासाठी तू रिप्लाय देशील ह्याची मी वाट पाहत आहे

  • @anilswaminath3746
    @anilswaminath3746 Месяц назад

    नमस्कार अविनाश भाऊ कसे आहेत तुम्ही मला आईचं हातचं गोडा मसाला पाहिजे मी येणार आहे आकटोबर मध्ये सद्या मी साऊदि अरेबिया मध्ये आहे मी येणार आहे आकटोबर मध्ये भेटीला सगळ्या ना माझा नमस्कार

  • @sandeepbelwalkar9640
    @sandeepbelwalkar9640 Месяц назад

    हात वारे जरा कमी कर बोरिंग वाटतं बाकी विडिओ मस्त

  • @anilbhor3721
    @anilbhor3721 Месяц назад +2

    आता भाऊ श्रावण चालू आहे ना काय तू ,,,,,,,,आज लाइक नही करू सकत मि सॉरी

    • @mayurjoshi8119
      @mayurjoshi8119 Месяц назад

      Thodi akkal lav juna video aahe to aata upload kartoy 😅

  • @SidHirlekar
    @SidHirlekar Месяц назад

    Paus Kay thambat ch nahi aahe kokan side la 🤦‍♂️

  • @smileman3161
    @smileman3161 Месяц назад

    ह्या आजूबाजूच्या गावांशी माझा पूर्वी येणे जाणे होते
    कोकण वासियांनो आपल्या जमिनी परप्रांतीयना
    कधीच विकू नका

  • @pramodbhoir1593
    @pramodbhoir1593 Месяц назад

    अवी नवी मुंबई ला ये नेरूळ नवी मुबई D.y पाटील सेक्टर 1 ये कधी फोन कर नाही देऊ शकत सेक टर 1शिरवने गाव ये भेटू

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Месяц назад

    अरे, जायला पण निघालात का? तुमची मित्रांबरोबरची पार्टी झाली नाही का रे , पावसातली ?

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 Месяц назад

    काळिमीरी पावडर घालून द्यायचं कफ होत नाही

  • @ankushpadave5448
    @ankushpadave5448 Месяц назад +1

    श्रावण वगैरे करता की नाही

  • @manishapatole9565
    @manishapatole9565 Месяц назад

    Tumhi shravan palat nahi ka

  • @baliramdhadve5659
    @baliramdhadve5659 Месяц назад +1

    Aai disat nahi hya video madhe

  • @abhijitgangurde7360
    @abhijitgangurde7360 Месяц назад

    SHRAVAN NAHI KA ?

  • @adeshRedkar-r1w
    @adeshRedkar-r1w Месяц назад

    हा मुंबईत एच आर म्हणून कामाला आहे.आणि गावी जास्त दिवस दिसत आहे.हा कामावर नाही आहे.हा फसवत आहे.गणपती मोठा सण असतो तेव्हा याला याचा मालक सुटी कशी काय देणार याचा अर्थ हा फक्त गावी येऊन मासे ,चिकन व्हिडिओ करून खाण्याच काम करतो 😮

    • @dattukhotare8863
      @dattukhotare8863 Месяц назад

      काहीच गरज नाही

    • @Rohityadav20006
      @Rohityadav20006 Месяц назад

      बरोबर बोलत आहात 🤔

  • @nitinkanmode9522
    @nitinkanmode9522 Месяц назад

    दादा श्रावण नाय का

  • @sandeshkudale3203
    @sandeshkudale3203 Месяц назад +2

    Sharvan chalu ahe ase video takun amhala pan sharvan sodayla lavnar tu😂

  • @sujataapradh9213
    @sujataapradh9213 Месяц назад

    तू श्रावण पाळत नाहीस काय. आरे श्रावण चालू आहे.

  • @kashinathshirke5368
    @kashinathshirke5368 Месяц назад

    भाई तू खा पण चुकून नॉनव्हेज व्हिडिओ टाकू नको,
    आणि पावसाळ्यात पाऊस पडतो

  • @siddhipatil1489
    @siddhipatil1489 Месяц назад

    श्रावण आहे दादा

  • @SantoshPatil-ye7mj
    @SantoshPatil-ye7mj Месяц назад

    आरे श्रावण आहे काय नाही तुला

  • @sujatakadam4106
    @sujatakadam4106 Месяц назад

    Kokani manus shravan palatachoc,😮,Ani tu nahi

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Месяц назад

      क्रुपया Description मधे Date आहे ती चेक करा. मी सध्या मुंबईत आहे 3 तारखे पासून

  • @akankshakarambelkar7798
    @akankshakarambelkar7798 Месяц назад

    Must 👌