Ajit Pawar Full Press | धनंजय मुंडे, बीड केस अशा अनेक प्रश्नांवर अजित पवार यांची उत्तरे | Pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 90

  • @ambajipatil4125
    @ambajipatil4125 10 часов назад +13

    अजित पवारांचा निषेध गुन्हेगारांना पाठबळ देण्याचे काम फक्त राष्ट्रवादी पक्षच करू शकतो त्याच हे जिंवत उदाहरण

  • @Adityakingdrl2y
    @Adityakingdrl2y 10 часов назад +13

    मी आधीच म्हणलो होतो २३२ जागा आल्या नंतर कोण राजीनामा देईल😂😂

  • @SwapnilTemgireOfficial
    @SwapnilTemgireOfficial 10 часов назад +15

    आता 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणारा ठरवणार कोणावर अन्याय होतोय किंवा कोणावर अन्याय होत नाही😂😅

  • @raosahebgadekar8423
    @raosahebgadekar8423 10 часов назад +8

    तुम्ही आरोपी वाचवण्यासाठी आका चा राजीनामा घेत नाहीत संतोष देशमुखांना आपल्यामुळेच न्याय मिळणारच नाही

  • @sharadpatil5164
    @sharadpatil5164 9 часов назад +7

    जनता विरोधात गेली तरी चालेल पण धनंजय मुंडे यांचा राजीनामा तुम्ही घेणार नाही

    • @dilipdhamal7198
      @dilipdhamal7198 9 часов назад

      कारण बाका, बाका म्हणतात ते कोण समजून जा.

  • @GaneshK109
    @GaneshK109 8 часов назад +3

    दादा आले, मी किती भारी आहे .. मी किती काम करतो हे सांगून गेले... पण बीड चं वाटोळे झालं आहे .. त्यात लक्ष देण्याची गरज आहे.. हा अतिरेकी वाल्मीक ठेचून काढावा हे काही स्पष्ट बोलू शकले नाही , किती हा दादा स्पष्ट वक्ता

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 8 часов назад +4

    पूर्ण महाराष्ट्र जनता राजीनामा मागत आहेत जनभावना चा आदर सरकार करत नाही

  • @sachinmarathe5436
    @sachinmarathe5436 8 часов назад +3

    लोकशाहीची नैतिकता ठेवून आकाचा अका व आकाचा बोक्खा नि पण राजीनामा दिला पाहिजे

  • @maheshdesai7271
    @maheshdesai7271 7 часов назад +1

    धनंजय मुंडे ला का ghalatay पाठीशी दादा....विश्वास उडत चाललंय

  • @arunmhaske8475
    @arunmhaske8475 9 часов назад +3

    दादा क्या हुवा तेरा वादा
    दादा दादा राहिले नाहीत ते सत्तेसाठी लाचार झालेत सगळे टगे गोळा केलेत
    धनंजय मुंढे
    सुनील तटकरे
    प्रफूल पटेल
    असे अनेक जण जमा केलेत

  • @abhishekchavan9899
    @abhishekchavan9899 9 часов назад +3

    अजित पवार तुम्हाला समाज पेक्ष्या सत्ता जवळची हे आज समजलं.

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 9 часов назад +3

    मुंडे चा राजीनामा ची अपेक्षा अजित पवार कडून करणे चुकीचे आहे मुंडे ला राजीनामा देण्यास परिस्थिती भाग पाडेल

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 9 часов назад +2

    आपल्या कडून न्यायाची अपेक्षा नाही परमेश्वर योग्य निर्णय देतील

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 9 часов назад +2

    मुंडे वरचे आरोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेणार नाही असे समजते आरोप सिद्ध होणार का?

  • @RahulChavan-v9z
    @RahulChavan-v9z 9 часов назад +7

    दादा हे वांगण बरं नव्हं,आपला जाहीर निषेध व्यक्त करतो

  • @raosahebgadekar8423
    @raosahebgadekar8423 9 часов назад +4

    राजीनामा घ्या

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 9 часов назад +4

    धनंजय ला पाठीशी घालत आहेत यांच्याकडून न्यायाची काय अपेक्षा करणार

  • @sharadpatil5164
    @sharadpatil5164 9 часов назад +2

    जनता फक्त मतदान करण्यासाठी असते हे जाहीर झाले आज

  • @jitendramore2714
    @jitendramore2714 3 часа назад

    10 वी शिकलेली माणसं यांच्याकडून काय अपेक्षा करायचा आणि हे काय राष्ट्राचं भलं करणार आहेत

  • @AnilPatil-t9j
    @AnilPatil-t9j 4 часа назад

    अरे दादा चौकशी निःपक्ष पणे व्हावी म्हणून धन्याचा राजीनामा घे...कुणाला येद्यात काढतोय

  • @vishnujadhav7266
    @vishnujadhav7266 9 часов назад +2

    कार्यकर्ता जितका नीच तेवढाच जवळचा.

  • @AkshayPawar-w1k
    @AkshayPawar-w1k 8 часов назад +2

    Janteni tharval pahije ata he kase nivdun yetat te

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 8 часов назад +2

    Bjp ह्याला संपवणार जस शिवसेना सम्पवली तसच

  • @GnnDkadam
    @GnnDkadam 4 часа назад

    वाल्मिक कराड माझा जिवलग मित्र आहे असे स्पष्ट सांगणारा तुमचा मंत्री आणि आरोपीचा सखा मंत्रमंडळात बसलेला असताना अधिकारी काय निष्पक्ष चौकशी करतील..?? जराही नैतिकता शिल्लक असेल तर अगोदर राजीनामा घ्या..??? काय अन्याय होणार आहे राजीनामा घेतल्यावर..?? आमदार तर राहणार ना..??

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 4 часа назад

    Santosh Deshmukhla Nyay
    Jar milala nahi tar Ajit
    Pawarchya Aangavar Kapade
    Shillak rahanar nahit.

  • @krushnamagar7940
    @krushnamagar7940 3 часа назад

    Nishedh Ajit Pawar

  • @karanwagh1820
    @karanwagh1820 7 часов назад

    कराड सुद्धा म्हटले होते मी दोषी नाही म्हणून !

  • @RahulChavan-v9z
    @RahulChavan-v9z 9 часов назад

    अजित पवार यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 9 часов назад +1

    गुन्हेगारी बद्दल बोला आपला राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाळून ठेवले आहेत

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 9 часов назад

    अजित पवार लोकांची दिशाभूल करत आहेत

  • @nivrtueejadhav9913
    @nivrtueejadhav9913 8 часов назад +1

    दादा बिड्या कमी प्या खोकला येतोय तुम्हाला

  • @anandahire2580
    @anandahire2580 7 часов назад

    गोल गोल गोल 😂😂

  • @ravindradhavan7221
    @ravindradhavan7221 7 часов назад

    Nirlazzam sada sukhi

  • @NancyMiller-v3v
    @NancyMiller-v3v Час назад

    या मौल्यवान माहितीसाठी धन्यवाद! मला एका विषयाशी संबंधित नसलेला प्रश्न विचारायचा आहे: माझ्या OKX वॉलेटमध्ये काही USDT आहेत आणि माझ्याकडे seed phrase आहे. (mistake turkey blossom warfare blade until bachelor fall squeeze today flee guitar). कृपया मला ते Binance वर कसे पाठवायचे ते समजावून सांगाल का?

  • @Bhoresboy86
    @Bhoresboy86 8 часов назад

    एकंदरीत राजिनामा नाट्य घडणार नाहि

  • @GnnDkadam
    @GnnDkadam 4 часа назад

    दादा तुम्ही स्वतः फक्त आरोप झाले म्हणून राजीनामा दिला होतात, मग आपण आरोपी तर नव्हते ना..!! मग तुमच्या सारखी नैतिकता तुमच्या पक्षाच्या नेत्याकडे नाही का..?? आणि त्यांच्याकडे तेव्हढी नैतिकता नसेल तर तुम्ही तुमची नैतिकता दाखवा आणि त्यांचा राजीनामा घेऊन निष्पक्ष चौकशी करावी जर ते निर्दोष असतील तर चौकशी नंतर त्यांना मंत्रीमंडळात मंत्री म्हणून घ्या...!!

  • @AmarnathMore-e5y
    @AmarnathMore-e5y 8 часов назад

    लोकशाही संविधान न्याय या पुढे हे फक्त वाचनात राहणार

  • @Sheela9999
    @Sheela9999 10 часов назад +2

    DM kay rajinama denar ---dada shejari kon ubha ahe bagha ekda.

  • @asp6892
    @asp6892 10 часов назад +1

    विश्वासार्हता राहीली का

  • @madhavraoshahapure4314
    @madhavraoshahapure4314 8 часов назад

    राज्याचा विकास पुन्हक रा आगोदर मुंडेचारीजनामा घ्या आणि त्यांच्या वर सर्व अरोपीवर ३०२चा गुन्हा लावून अरोपिना फाशीची व्यवस्थाकर बाकी चर्चा राहुघा मानसं जिंवत आसीतल तर विकास कराल ना बिड बर्बद झालाय फक्त खुर्चि साठी तुम्हाला सत्ता हर्वा आहे असंदि सत

  • @BhajandasKarale
    @BhajandasKarale 9 часов назад

    अजित दादा छान बोलले की !!!

  • @AnilBWagh
    @AnilBWagh 6 часов назад

    गोलमाल 😂😂

  • @samarthkharat2998
    @samarthkharat2998 8 часов назад

    काय तमाशा लावला राव

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 9 часов назад

    आधी धनंजय मुंडे चा राजीनामा घे रे बाबा फक्त प्रसिद्धी मिळाली पाहिजे खंडणी बाज आहेत

  • @madhavraoshahapure4314
    @madhavraoshahapure4314 8 часов назад

    दादाबिडमध्ये मानसमारत आणी तेही तुमचा मंत्री आहे म्हणून समाज माध्यमातून समजतं आहेत्या बदल मुंडेचा राजिनामा का घेतनाही

  • @kishorshinde4488
    @kishorshinde4488 9 часов назад

    स्वार्थी माणूस विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास करत आहे. हा काकाचा झाला नाही. हा लोकांचा काय विचार करणार...

    • @MyDearFather-u4o
      @MyDearFather-u4o 4 часа назад

      काका कोणाचा झाला आजपर्यंत, ते पहिले सांग???

  • @sharadpatil5164
    @sharadpatil5164 9 часов назад

    अगोदर राजीनामा घ्या

  • @satishchavan107
    @satishchavan107 9 часов назад

    दादा आले राजीनामा घेणार

  • @sharadpatil5164
    @sharadpatil5164 9 часов назад

    सर्व पुरावे पुसले जाणार आहेत जनतेने काळजी करू नये

  • @virendrasawant4418
    @virendrasawant4418 7 часов назад

    यांच्या कडून काय अपेक्षा करता

  • @renuwalke6663
    @renuwalke6663 9 часов назад

    ह्या च्या कडून न्यायाची अपेक्षा काय करणार

  • @meenadsouza5431
    @meenadsouza5431 7 часов назад

    तू, तर्बुज्या व मिंधा मिळून या प्रकरणाची आय घालणार हे नक्की.

  • @KrishnaMaruche
    @KrishnaMaruche 4 часа назад

    Ajit Pawar also not taking action against dhananjay munde means he is supporting t the culprit beed chi position purn Maharashtrala mahit aahe janta dhodkhuli nahi remember that public will not forget you in future

  • @uddhavgade-s4g
    @uddhavgade-s4g 9 часов назад

    दादा हे वागण बरोबर नाही

  • @raosahebgadekar8423
    @raosahebgadekar8423 9 часов назад

    घटना खपून घेत आहेत

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 10 часов назад

    येवढे निर्दाड.. अब्रू न अब्रू गेली परळी मधील ग्रनस्पद कांड मुळे यांचे पक्षयची..रोज बदनाम होत आहेत तरी गोल गोल उत्तर

  • @marutimane3856
    @marutimane3856 3 часа назад

    अजित पवार म्हणजे निर्लज्जम सदा सुखी

  • @ajaysuryawanshi2443
    @ajaysuryawanshi2443 10 часов назад

    भिकार्चोता आधी राजीनामा घे अटी सहाना होऊ नकोस

  • @kailask-bt3fk
    @kailask-bt3fk 9 часов назад

    DM la dadacha backup aahe so rajinamachi apeksha karu naye🎉

  • @nivrtueejadhav9913
    @nivrtueejadhav9913 9 часов назад

    दादा पाणी प्या घसा कोरडा झाला वाटतं तुमचा

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 10 часов назад

    धनु मुंडे शरद पवार साहेब राष्ट्र वादी मद्ये होता तेव्हा काय परळी मतदार संघ अणि बीड जिल्हा मद्येकाहीच गुन्हे झाले नाही का महा विकास आघाडी चे अंध भक्त अणि पाळलेले पत्रकार यांचे असे आहे की हम करो सो कायदा

  • @raosahebgadekar8423
    @raosahebgadekar8423 9 часов назад

    खरचं काहिच पुरावा नाही ?

  • @raosahebgadekar8423
    @raosahebgadekar8423 10 часов назад

    राजीनाम्या बद्दल बोला

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 8 часов назад

    Not accepted from dada.

  • @MadhukarKashid-z5e
    @MadhukarKashid-z5e 6 часов назад

    Rajkarnat Neta ha Dev Aahe aasi mananari garib janata changalya manasala neta banavat nahi

  • @balasahebChavan-s1o
    @balasahebChavan-s1o 8 часов назад

    दादा तुमची इमेज खराब होत आहे

  • @chetansaheb7570
    @chetansaheb7570 10 часов назад

    Purave milnar kuthun? 🤔🤔🤔🤔Rahile astil ?? 🤔🤔🤔🤔

  • @raosahebgadekar8423
    @raosahebgadekar8423 9 часов назад

    भ्रष्टाचाराला थारा

  • @sangramjanugade8433
    @sangramjanugade8433 38 минут назад

    To shejari mankar ubhaxahe to pan punyatala valmik ahe

  • @shubham_bhade
    @shubham_bhade 10 часов назад

    70 हजार कोटी पुढे 700, 1700 कोटी काहीच नाहीत

  • @anagharajiwadekar2746
    @anagharajiwadekar2746 4 часа назад

    फालतू बोलतो,Munde च्या ràĵinamyache बोला.फालतू.

  • @naitikdineshraut8981
    @naitikdineshraut8981 9 часов назад

    Jantela khare Vatat nahi

  • @dhanajekawade1287
    @dhanajekawade1287 6 часов назад

    Vinshkale viprit budhi

  • @Unknown_02219
    @Unknown_02219 9 часов назад

    दादा, रोखठोक व्यक्तिमत्त्व

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 9 часов назад

    फक्त गप्पा मारणे बंद करा

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 7 часов назад

    EVM SARKAR

  • @anilkhandve987
    @anilkhandve987 9 часов назад

    Gaddar