Khupach Chan Majhiti. Aai Ani Ajji pan ashach paddhatine Gauri aanat Ani ashich Majja Ani dham-dhum ase. Aaj tumcha video baghun tyanchi khup athavan aali. Maza Bhau-Vahini suddha ashich basavtat. Sixteen types of veg. were added and one veg dish was made and 'Pakatale -Chirote', my mom's speciality with 'Padval -kadhi'.
काकू त्या देवी गणपती च्या बहिणी नाहीये..... ज्येष्ठागौरी ह्या देवी पार्वती आहेत ....आणि कनिष्ठ देवी लक्ष्मी आहेत ..... धन धान्य सुख संतान सौभाग्याचे बरोबर धन ऐश्वर्य लागते म्हणून गौरी बरोबर लक्ष्मी येते .... गणेश आणि ज्येष्ठगौरी मध्ये आई आणि लेकाच नात आहे ... बाकी व्हिडिओ तर मस्तच आहे खूप छान👍👍👍
आपण छान माहिती सांगता. दर महिन्याला दोन एकादशी येतात.या एकादशीचे व्रत कसे करावे कुणी पुरुष वा स्त्रीने,कशाकरता करावे याबद्दल काही माहिती देवू शकतात तर फार बरे होईल.उपास करावा की नाही.तो कधी सोडायचा वगैरे. धन्यवाद.
Lovely explanation,we don't have such customs in our family but seen on fb of some actress then I was eager to know what is the real thing in Gauri puja,saw many videos,but I liked yours the most felt like a mother is explaining to her daughter! 🙏
खुपच छान गौरीमातेचं पुजन, मावशी ओटी भरतांना नारळ खण ते काय करायचं नंतर .प्लिज सांगाल? मावशी आमच्या घरी नारळ खण ओटी नाही भरत पण मला भरायची आहे , तुम्ही अनुभवी अहात आपला अध्यात्मीक अभ्यास ही आहे ,म्हणून विचारते.
Tumchya gouri chya nath gold chya aahet ka Khup sundar aahet moti aagdi panidar aahe Aani govind vida mnje pan supari china aani kat ,thodi badisop aani vr lavang mnjech govind Vida ka Ka dusra aasto
माझ्या माहितीप्रमाणे देवाजवळ पाटावर मुखवटा ठेवून पूजा करावी परंतु नंतर हा प्रॉब्लेम येतोच, आपल्या पैकी कोणी चुलत असतील व त्यांची इच्छा असेल तर त्यांना मुखवटे द्यावे ते जास्त योग्य असे मला वाटते, माझ्या आजीने तसेच केले होते
Kaku aamchya kade gauri nahi ani aamchya ghari suhasini pan nahi pan kumarika aahe pan aamhala gauri basavnyachi haus aahe ani gauri roj Mazya sopnat yete yacha aarth kya
काकु तुमचे सगळे व्हिडिओ मी आवर्जुन पाहते,खूप छान माहिती असते माझा एक प्रश्न आहे कृपया मार्गदर्शन करावे माझ्या माहेरी व सासरी दोन्ही कडे गौरी नाहीये पण माझी खूप इच्छा आहे गौरी बसविण्याची,मला गौरीचे मुखवटे बसवायचे आहेत पण मला त्या विषयी काहीच माहिती नाहीये,पहिल्यांदा गौरीचे कसे आणावेत,त्यांना कसे बसवावेत त्यांची पूजा विधी व विसर्जन विधी या विषयी मला सर्व माहिती मिळेल का कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏
वर्षा ताई नमस्कार. जरी तुमच्या माहेरी किंव्हा सासरी महालक्ष्मी म्हणजे गौरी नसल्या तरी तुमची बसवण्याची इच्छा असेल तर तुम्ही हे व्रत करू शकतात. तुम्हीं देवापुढे किंव्हा मग ज्यांच्या घरी महालक्ष्मी बसवतात त्यांचा पुढे म्हणजे देविपुढे चिठ्या टाकायच्या दोनच नाही तर जास्त चिठ्या टाकायच्या आणि त्या एखाद्या लहान मुलाला किंव्हा मग मुलीला 1 चिठ्ठी उचलाव्याला लावायची त्यात हो आले तर तुम्ही बसोऊ शकतात. किंव्हा मग तुम्हीं तुमच्या माहेरी किंव्हा जी एखादी जवळची नातेवाईक असेल त्यांच्याकडून महालक्ष्मी घ्या त्याचे सर्व पैसे त्यांना देयला लावा तसेच त्यांचे धड म्हणजे बॉडी सर्व त्यांना घेऊन देयला लावा. याला पाहुण्या गौरी म्हणतात. तुमची इच्छा आहे तर महालक्ष्मी नक्की तुमच्या घरी येतील. आणि तुमची इच्छा पूर्ण करून घेतील.
नमस्कार माई🙏🏼 आम्ही आपले सर्व व्हिडिओ पाहत असतो, आमची आज्जी ( माई) तर आम्हाला नेहमी सांगते की सणा वारांची माहिती आमच्या पश्चात त्यांचेकडून घ्या म्हणून.....आमच्या घरातील सर्व जण कोणताही सण असो पाहिले आपला व्हिडिओ पाहूनच तयारी करत असतो......पण😌 आमच्याकडे महालक्ष्मी ( गौरी) बसवायची पद्दत नाही परंतु आम्हाला खूप इच्छा आहे , गौरी आणण्याची घरी पण .....आमच्या कडे पाहिले पासून परंपरा नाही , तर आम्ही गौरी बसवायची की नाही ...कृपया मार्गदर्शन करावे.....🙏🏼 आम्ही आपले खूप आभारी आहोत....🙏🏼
माझ्या मते तुम्ही बसवू शकता, पण त्यात सातत्य असावे, पुढची पिढी करू शकेल, असे बघून सगळे ठरवावे,, खूप अट्टाहास करू नये टेन्शन येईल असे काही ठरवू नये, म्हणजे खूप आनंद उत्साह येतो, शुभेच्छा
पहिल्या वर्षी फक्त मुखवटे आणून त्याची पूजा तुम्ही तांदळाच्या राशीवर ठेवून साग्रसंगीत पूजा करावी, दुसऱ्या दिवशी सवाष्ण सांगावी तिसऱ्या दिवशी विसर्जन करावी, व तुम्हाला योग्य वाटले तर मग दुसऱ्या वर्षी आणखीन हौशेने पूजा आपण करू शकता, मुखवटे आपण विकत घेऊ शकत नाहीत, त्यात थोडे एकशेएक तरी दुसर्यांनी द्यावे असे आहे, खूप शुभेच्छा
Gharat jar koni maranpavle astil tar tya warshi gauri pujan karave ki nhi ????????? Purvi che mukhavte visarjit krun navin mukhavte aanave ka ki tyanchi ch sthapna karavi?????? Please sanga
1)त्या चौदा दिवसात नाही बसवत, पण नंतर अतिशय साध्या पद्धतीने बसवतात, 2)प्रथम नवीन मुखवटे आणून एक वर्ष गौरीच्या समोर बसवून त्याची पूजा करतात, नंतर पुढच्या वर्षी ते नवीन मुखवटे बसवतात , मग पहिल्या मुखवट्यांचे विसर्जन करतात, पण तरी एखाद्या गुरुजी किंवा घरातील व्यक्तींना विचारून घ्यावे ही विनंती धन्यवाद
Amhi koknantun aahot....pan gaavi kadhi gelo nhi na ki amche kon natevaik aahet....gauri basavnyachi faar iccha aahe...kon mahiti deil ka pahilanda gauri basavnyasathi kay vidhi aahe...? Kon mhanta gauri dusra ne dyavi laagte pan koknat tashi paddhat nahi aahe ?.? Kripya mahiti dyavi.
काकू आमच्याकडे माझे लग्न झाल्यापासून 2 वर्ष झाले गौरी बसवतात पण सासूबाईंना पूर्ण काही माहीतच नाही ,,,आणि मी एकटीच नवीन सून सगळी अवहेलना होते हो,,, तुम्ही सगळं दाखवले त्याप्रमाणे करतेच पण मला सगळयात मोठी शंका विचारायची तुम्हाला ,,गौरी च्या गळ्यात तो धागा घालतात,,तो नंतर कोणी घालायचा असतो फक्त मीच का आणि किती दिवस,,त्याला गाठी पडणे असे म्हणतात बायका,,प्लिज मदत करा ....सासूबाई सवाष्ण नाही माझ्या....
काकू तूमच्या कडची माझ्या घरची प्रत्येक पद्धत सारखी च आहे छान झाला वीडीओ तूम्हाला बघुन मला माझ्या मावशी ची आठवण होते ती तुमच्या सारखी दिसायची व बोलायची तुम्हाला बघून छान वाटते
लेकुरवाळ्या गौराईचे कौतुक किती आपुलकीने व आनंदाने झाले हे बघून मन प्रसन्न व शांत झाले. तुम्हाला गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा व नमस्कार.
तुम्ही खूप हुशार आहात तेव्हा सुना किती हुशार असतील
🙏😊Kaku kahi mhana pan tumhaala paahun Khup😍 aananda 😍hoto aani aaplepana hi jaanavato.👌💐💐💐💐💐💐💐
हो खूप आनंद होतो तुम्हाला पाहिल्यावर आपलेपणा वाटतो तुमच्यादोघी सुना खूप छान आहे नाती ही खूपगोड आहे माहिती सांगितल्या मुले धन्यवाद
खूपच सुंदर! ! ! ......तुम्ही खुद्द गौरीप्रमाने दिसत आहात 👌
खूप छान, काकु कीती छान सांगता तुम्ही, घरची आई किंवा मावशी काकु माहिती सांगत आहे असं वाटतय
Khupach Chan Majhiti. Aai Ani Ajji pan ashach paddhatine Gauri aanat Ani ashich Majja Ani dham-dhum ase. Aaj tumcha video baghun tyanchi khup athavan aali. Maza Bhau-Vahini suddha ashich basavtat. Sixteen types of veg. were added and one veg dish was made and 'Pakatale -Chirote', my mom's speciality with 'Padval -kadhi'.
लक्ष्मीची दोरे घेणे याविषयी माहिती पाठवा प्लीज🙏🙏🙏🙏🙏
Kaku tumi khoob sundar paddatine mahiti dilit..... dhanyawad
खुपचं छान गौरी माता की
आपल्या गौरींचे मुखवटे खुप सुंदर आहेत. चांदीचे आहेत का
Namaste Anuradha ji, u r power house of religious knowledge.wish u happy ganesh chaturthi and your fly.
खूप धन्यवाद असेच प्रेम व लोभ असू द्यावा ही विनंती
Mata Khup Chan Disatay Aani Tumhihi Khup Chan Disatay😊👌👌
गोविंदविडा कसा करायचा ? त्याचा vidio दाखवाल का
किती प्रसन्न.वाटते गौरीकडे बघीतल्यावर
काकू त्या देवी गणपती च्या बहिणी नाहीये..... ज्येष्ठागौरी ह्या देवी पार्वती आहेत ....आणि कनिष्ठ देवी लक्ष्मी आहेत ..... धन धान्य सुख संतान सौभाग्याचे बरोबर धन ऐश्वर्य लागते म्हणून गौरी बरोबर लक्ष्मी येते .... गणेश आणि ज्येष्ठगौरी मध्ये आई आणि लेकाच नात आहे ... बाकी व्हिडिओ तर मस्तच आहे खूप छान👍👍👍
खूप धन्यवाद
खूप खूप छान माहिती सांगितली काकू.🙏
Khupach chaan mahiti thanks kaku 🙏🌹 tumhala pan Gauri ganptichya shubhecha
🙏😊Kaku tumhi prratyekveli aapaplya prratheprramaane Kara he saangata te Khup vishesh aahe.👌👌
धन्यवाद
Jay Devi gourai
खूप छान माहिती सांगितलीत..माझ्या आईकडे ही अशीच पध्दत आहे..😊
Khup chhan distay aaj
Sadi agdi khulun distey tumchyavar
Khup sundar video kaku tumhala pahun prasanna watate
आपण छान माहिती सांगता. दर महिन्याला दोन एकादशी येतात.या एकादशीचे व्रत कसे करावे कुणी पुरुष वा स्त्रीने,कशाकरता करावे याबद्दल काही माहिती देवू शकतात तर फार बरे होईल.उपास करावा की नाही.तो कधी सोडायचा वगैरे. धन्यवाद.
Me Prashansa, Khup masta Vatle gauri aagman cha video pahun.
Lovely explanation,we don't have such customs in our family but seen on fb of some actress then I was eager to know what is the real thing in Gauri puja,saw many videos,but I liked yours the most felt like a mother is explaining to her daughter! 🙏
धन्यवाद
Dore kase ani kadhi ghyayache ya vishayi sanga plz..
Kaku panyatli gaurai aste ti ganpaticha kontya bajula thevavi ujvya ki davya
Mla pls sanga
jr anolkhi kontya shetat jr mukhvate sapdlet tr kay karave?
pls reply
Mavashi, tumche sagale video khup chaan asatat. Tumche bolne khup bhavate. Namaskar.
तुमचे सर्व खूप सुंदर व्हिडिओ आहेत. त्या मध्ये तुम्हाला बघून मनाला शांत वाटतं.
खूप छान माहिती सांगितली तुम्ही👌👌👌
नेहमी प्रमाणे व्हिडीओ खूप छान माहिती देणारा आहे आमच्या कडे पण अशाच प्रकारे गौरी बसवतात धन्यवाद आणि नमस्कार
🚩🔱👣Aaimahalaximi 👣🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🍎🥭🍇🍈🍉🍊🍋🍍🍓🍒🍑🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
👣Mahagauri 👣suprasanna.🔱🚩
Khup Chan mahiti dilit tumhi Kaku 😀 mazya maheri suddha ashi ch paddhat aahe. Maze aajoba govind vida karun dyayche aamhala 😀
खूप छान👌👌👍🤗🥰🙏🙏
तुमच्या व्हीडिओ ला आवाज खूपच कमी असतो .बाकी एकदम मस्त
ऋषी पचमी विषयी पुर्ण माहिती सागा ना..कोणी करावी,कशी करावी सर्व..
Khup Chhan Pooja. Kaku tumhiekhup chhan disat aahat.
खुपच छान वाटले ऐकून 👌👌🙏
Khup chan kaku.🙏🙏🙏
Mahalaxmyana doryane Ka bandhlya jate? Please sanga ha...
खुपच छान गौरीमातेचं पुजन,
मावशी ओटी भरतांना नारळ खण ते काय करायचं नंतर .प्लिज सांगाल?
मावशी आमच्या घरी नारळ खण ओटी नाही भरत पण मला भरायची आहे ,
तुम्ही अनुभवी अहात
आपला अध्यात्मीक अभ्यास ही आहे ,म्हणून विचारते.
जर ओटी भरायची पद्धत नसेल तर नका भरू ओटी, देवीच्या ओटीचे नारळाचा गोड पदार्थ करावा
V blouse शीवावे
धन्यवाद मावशी🙏
Khup prasana vatal ha video pahun
Khup chhan sangitali mahiti Tai, dhanyavad. 🙏🙏👌👌🙂
Hi काकु तुमचं गाव कोठल आहे
Madam JANAV ks banvaych hyacha ek video banava plz
Khup chan mahiti sangitali kaku, Dhanyawad .
काकू नमस्कार छान मस्त माहिती दिली. काकू गोविंदविडयाची रेसीपी दाखवाल का?
खुब छान 👌👌👌👍
खुप छान माहिती दिली धन्यावाद.
Tumchya gouri chya nath gold chya aahet ka
Khup sundar aahet moti aagdi panidar aahe
Aani govind vida mnje pan supari china aani kat ,thodi badisop aani vr lavang mnjech govind Vida ka
Ka dusra aasto
हो त्यामझ्या v सासूबाईंच्या आहेतः शभर वर्ष जुन्या, गोविंद विड्या चां आकार वेगळा असतो मी नक्की दाखवीन धन्यवाद
आमच्या कडे अगदी अशीच पध्दत आहे दोन माहलक्ष्मी आहे त जेष्ठ व कनिष्ठ
गौरी सोबत दोन बाळे असतात मुलगा आणि मुलगी ते कोण असतात
तुमचं घर खूप सुंदर आहे. आणि गौराई ची पूजा आणि आरास खूप प्रसन्न. तुम्ही कुठे राहता?
Pune
धन्यवाद
ताई माझ्या घरीं गौरीगणपती वाडवडिलानपासुन परंपरा आहे पण आता मी विधवा आहे तर बसवु शकते का मला कोणिही नाही
माझ्या माहितीप्रमाणे देवाजवळ पाटावर मुखवटा ठेवून पूजा करावी परंतु नंतर हा प्रॉब्लेम येतोच, आपल्या पैकी कोणी चुलत असतील व त्यांची इच्छा असेल तर त्यांना मुखवटे द्यावे ते जास्त योग्य असे मला वाटते, माझ्या आजीने तसेच केले होते
Hi gauri stapna koni pn keli chlate ka. 3 diwas .. aamchade basat Ni gauri tr krta yet ka?
Mazi pan same problem aahe
Kaku aamchya kade gauri nahi ani aamchya ghari suhasini pan nahi pan kumarika aahe pan aamhala gauri basavnyachi haus aahe ani gauri roj Mazya sopnat yete yacha aarth kya
नमस्कार, ऐखाद्या जाणकारास, विचारावे असे मला वाटते, व त्यांच्या सल्ल्या नुसार करावे धन्यवाद
Aaj parat gauri aalihoti maza sopnat hya athavdyat 2,3 vela aalihoti
Khup chhan , devila tambul kinva panacha vida pan nkki thevave
Aaj Hartalika pujtana tumchi khup aathvn aali Kaku 🌹🌹👃👃
हो ना मला पण आली तुम्हाला खूप खूप आशीर्वाद
@@AnuradhasChannel thank you so much
Khup sundar mahiti sangitli 🙏🙏🙏
जय महालक्ष्मी मां
काकु तुमचे सगळे व्हिडिओ मी आवर्जुन पाहते,खूप छान माहिती असते माझा एक प्रश्न आहे कृपया मार्गदर्शन करावे माझ्या माहेरी व सासरी दोन्ही कडे गौरी नाहीये पण माझी खूप इच्छा आहे गौरी बसविण्याची,मला गौरीचे मुखवटे बसवायचे आहेत पण मला त्या विषयी काहीच माहिती नाहीये,पहिल्यांदा गौरीचे कसे आणावेत,त्यांना कसे बसवावेत त्यांची पूजा विधी व विसर्जन विधी या विषयी मला सर्व माहिती मिळेल का कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏
वर्षा ताई नमस्कार. जरी तुमच्या माहेरी किंव्हा सासरी महालक्ष्मी म्हणजे गौरी नसल्या तरी तुमची बसवण्याची इच्छा असेल तर तुम्ही हे व्रत करू शकतात. तुम्हीं देवापुढे किंव्हा मग ज्यांच्या घरी महालक्ष्मी बसवतात त्यांचा पुढे म्हणजे देविपुढे चिठ्या टाकायच्या दोनच नाही तर जास्त चिठ्या टाकायच्या आणि त्या एखाद्या लहान मुलाला किंव्हा मग मुलीला 1 चिठ्ठी उचलाव्याला लावायची त्यात हो आले तर तुम्ही बसोऊ शकतात. किंव्हा मग तुम्हीं तुमच्या माहेरी किंव्हा जी एखादी जवळची नातेवाईक असेल त्यांच्याकडून महालक्ष्मी घ्या त्याचे सर्व पैसे त्यांना देयला लावा तसेच त्यांचे धड म्हणजे बॉडी सर्व त्यांना घेऊन देयला लावा. याला पाहुण्या गौरी म्हणतात. तुमची इच्छा आहे तर महालक्ष्मी नक्की तुमच्या घरी येतील. आणि तुमची इच्छा पूर्ण करून घेतील.
Hartalika puje cha video banva
Khup chan mahiti sagitali . 👌👌🙏🙏
नमस्ते काकू....🙏🏻 काकू गौराईचे मुखवटे चांदीचे आहेत, का? असतील तर कुठून बनवून घेतले सांगू शकता का?
माझे ते शंभर वर्षा पूर्वीचे आहेत, सराफा कडे घडवून मिळतात
Namaste aaji..
Masik pali varche andhvishwas sanga na
Wow 👌👌
Amcha ghari gauri basone chi padhat nahi ahe, pn aata majhi vicha ahe basonyachi mi gaurai basou shakte ka?
घरातली मोठ्यांना, तुमचया उपध्याचा जरूर विचार घ्यावा
माझ्या जावेला लक्ष्मी गाठी सापडले पण तिथे त्यांनी ठेवले होते मावशीमुळ तर लक्ष्मी बसवलं तरी चालेल का ते सांगा ही विनंती आहे
Plz phone कराल का 9823335790
खूप छान माहिती सांगितली 🙏
Dore kase ghyayche thyachi mahiti sanga
खुपच छान
Khup chan sangta
Koni gyun dyavya lagtat tya
कोणीही चालते माहेर पैकी , असेआहे, पणं मित्र पणं चालतात , त्यानी अगदीं त्यात अकरा रुपये घातले तरी चालतात, ,
कोंविंद वीडे कशे करावे सांगा ना
नक्की
Thanks kaku
Khupach chhan mahiti
Govind vida kasa banvayacha?
Chan distay tumhi
गौरीचे दोरे घेणे नक्की दाखवा काकू please
Sam to you
खूप छान माहिती 👌 👌
#rangolibyjyotimane
Thank you so much kaku
Xlent maa tq I love you maa
नमस्कार माई🙏🏼
आम्ही आपले सर्व व्हिडिओ पाहत असतो, आमची आज्जी ( माई) तर आम्हाला नेहमी सांगते की सणा वारांची माहिती आमच्या पश्चात त्यांचेकडून घ्या म्हणून.....आमच्या घरातील सर्व जण कोणताही सण असो पाहिले आपला व्हिडिओ पाहूनच तयारी करत असतो......पण😌
आमच्याकडे महालक्ष्मी ( गौरी) बसवायची पद्दत नाही परंतु आम्हाला खूप इच्छा आहे , गौरी आणण्याची घरी पण .....आमच्या कडे पाहिले पासून परंपरा नाही , तर आम्ही गौरी बसवायची की नाही ...कृपया मार्गदर्शन करावे.....🙏🏼 आम्ही आपले खूप आभारी आहोत....🙏🏼
माझ्या मते तुम्ही बसवू शकता, पण त्यात सातत्य असावे, पुढची पिढी करू शकेल, असे बघून सगळे ठरवावे,, खूप अट्टाहास करू नये टेन्शन येईल असे काही ठरवू नये, म्हणजे खूप आनंद उत्साह येतो, शुभेच्छा
पहिल्या वर्षी फक्त मुखवटे आणून त्याची पूजा तुम्ही तांदळाच्या राशीवर ठेवून साग्रसंगीत पूजा करावी, दुसऱ्या दिवशी सवाष्ण सांगावी तिसऱ्या दिवशी विसर्जन करावी, व तुम्हाला योग्य वाटले तर मग दुसऱ्या वर्षी आणखीन हौशेने पूजा आपण करू शकता, मुखवटे आपण विकत घेऊ शकत नाहीत, त्यात थोडे एकशेएक तरी दुसर्यांनी द्यावे असे आहे, खूप शुभेच्छा
Khup bahar🙏🏻
खुप छान 🙏
छान आहे
Gharat jar koni maranpavle astil tar tya warshi gauri pujan karave ki nhi ?????????
Purvi che mukhavte visarjit krun navin mukhavte aanave ka ki tyanchi ch sthapna karavi??????
Please sanga
Gauri pujan avashya karave....tyach mukhavtyanchi puja keli tari chalte....man karave prasanna n aaisahebanchi seva karavi...
1)त्या चौदा दिवसात नाही बसवत, पण नंतर अतिशय साध्या पद्धतीने बसवतात, 2)प्रथम नवीन मुखवटे आणून एक वर्ष गौरीच्या समोर बसवून त्याची पूजा करतात, नंतर पुढच्या वर्षी ते नवीन मुखवटे बसवतात , मग पहिल्या मुखवट्यांचे विसर्जन करतात, पण तरी एखाद्या गुरुजी किंवा घरातील व्यक्तींना विचारून घ्यावे ही विनंती धन्यवाद
🙏👌
Kaku tumcha mob no.milel ka
Sunder
Amhi koknantun aahot....pan gaavi kadhi gelo nhi na ki amche kon natevaik aahet....gauri basavnyachi faar iccha aahe...kon mahiti deil ka pahilanda gauri basavnyasathi kay vidhi aahe...?
Kon mhanta gauri dusra ne dyavi laagte pan koknat tashi paddhat nahi aahe ?.? Kripya mahiti dyavi.
आपला एक गौरीचा वीडियो आहे नक्की बघा आवडेल तुम्हाला
@@AnuradhasChannel tai....mala pahilanda basvaychi aahe ....te mi basvu shakto na....ya koni dili tarach basvavi lagte
@@ashishparab4946 Hii
@@bameshgiram981 hello
काकू आमच्याकडे माझे लग्न झाल्यापासून 2 वर्ष झाले गौरी बसवतात पण सासूबाईंना पूर्ण काही माहीतच नाही ,,,आणि मी एकटीच नवीन सून सगळी अवहेलना होते हो,,, तुम्ही सगळं दाखवले त्याप्रमाणे करतेच पण मला सगळयात मोठी शंका विचारायची तुम्हाला ,,गौरी च्या गळ्यात तो धागा घालतात,,तो नंतर कोणी घालायचा असतो फक्त मीच का आणि किती दिवस,,त्याला गाठी पडणे असे म्हणतात बायका,,प्लिज मदत करा ....सासूबाई सवाष्ण नाही माझ्या....
lokanche bolne manavar gheu naka . bhaav mahtvacha .to asla mhnje zal .aapan kiti shradhhene aani bhavpurntene sarv karto tyala mahatva aahe .
@@sonalbankar1232 अगदी बरोबर बोललात तुम्ही
Khup छान 🙏🙏
गौराईसाठी दरवर्षी नवीनकाठपदराची साडी घ्यावी का?का घरातील नवीन च पण आधी आपण नेसलेली साडी चालते?दोरे घेणे याविषयी माहिती मिळेल का?
खर म्हणजे तशी घेतली पाहिजे च असे नसते, पूर्वी त्या निमित्ताने नवीन साड्या घेतल्या जायच्या आमच्या कडे घरातली साडी नेसवतात, जसे जमेल तसे करावे धन्यवाद
दोरे घेणे विडिओ करायचा होता पण अजून जमले नाही ,
नमस्कार.
मी आज शिक्षक दिनानिमित्त आपणास वंदन करते.
Tysm kaku😘😘😘♥️♥️♥️
हर तालिकेची माहिती हवी होती काकु
🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷
🙏🙏👌👍
काकू तूमच्या कडची माझ्या घरची प्रत्येक पद्धत सारखी च आहे छान झाला वीडीओ तूम्हाला बघुन मला माझ्या मावशी ची आठवण होते ती तुमच्या सारखी दिसायची व बोलायची तुम्हाला बघून छान वाटते
Kaku gaurai aani ganapati che kay naate aahe.
भाऊ बहीण आहे
So well explained
Thank you so much kaaki 🙏