खूप छान सामाजिक कार्य करताय योजनांताई आपण. स्वतःच्या आई बाबांना साभाळणं जड होत आपल्याला, तुम्ही तर दुसऱ्यांचे आई बाबा आपले समजून सांभाळताहेत. खरंच तुमचं कार्य स्तुत्य आहे. तुम्ही खरंच ग्रेट आहात. तुम्हांला त्रिवार वदंन. अजूनही माणुसकी जिवन्त आहे,हे तुम्हाला पाहून कळते. खरंच तुम्हांला भेटायची इच्छा आहे. तुमच्या कार्याला कोटी कोटी सलाम .
एवढ्या मोठ्या प्रमाणावर गरजूंना आसरा देण्यासाठी पैशाबरोबर मनाची दानतही असावी लागते जी फार कमी लोकांमधे दिसते. आपल्या पवित्र कार्यास खूपखूप सदिच्छा.🙏 ताईंसारखे मोठा विचार करणारे लोक आहेत म्हणूनच समाजात माणुसकी टिकून आहे नाहीतर विनाश अटळ आहे.
खुपच मोलाचं कार्य करतात या ताई खुप खुप अभिनंदन आणि आशीर्वाद त्यांना त्यांच्या या कार्यात परमेश्वर मदत करो आणि आपल्या सारख्या सुजाण नागरिकांनी पण मदत केली पाहिजे जमेल तेवढी तरी 🙏
ताई तुमचे कार्य म्हणजे ईश्वर पूजा आहे ,तुम्ही असह्य आई बाबा ना आपली मया,प्रेम देत आहात, तुमच्या या सेवेला कोटी कोटी प्रणाम.ईश्वर चरणी प्रार्थना की सर्व आई बाबा ना स्वस्थ आणि आनंदी जीवन जगण्यासाठी तुम्हाला आर्थिक,शारीरिक ,मानसिक बळ मिळो
मॅडम तुमच्या कार्याला सलाम , सरकारने तुम्हाला मदत केलीच पाहिजे . मी स्वतःला खूपच कमनशिबी समजतो .की आपल्यासारख्या समाजसेवका सोबत ,मी काहीच करू शकत नाही . जिवंत असाल्याचाच तिरस्कार वाटायला लागलाय मला . वृद्धाश्रम शोधताशोधता तुमचा हा व्हिडीओ पहिला
येथे कर माझे जुळती! आम्हांला आपणांस निधी देण्याची मनापासून इच्छा आहे. आपले आई बाबा हे सर्व समाजाचे आई बाबा आहेत असा निधी देणे म्हणजे त्यांची सेवा करणेच आहे. कृपया संपर्क क्रमांक देण्यात यावा
ताई तुमच्या कार्य ला सलाम
Deep Gratitude to BBC Marathi ❤
Want to help u by donation plz contact how
Great work mam
एकच नंबर देवांनी साथ दिली तर मी पण तुम्हाला साथ देईन
तुमच्या कामाला सलाम
या बाबतीत शहरी पैक्षा शेतकरी खरोखरच आई वडील चांगले सांभाळतो
आईबाबा हे जगातील इतके मोठे व्यक्ती आहेत,
की ज्यांच्या कष्टाच्या घामाच्या थेंबाची परतफेड
कोणत्याच मुलांना कोणत्याच जन्मी करूच शकत नाही. ❤🙏🙏
m̤a̤d̤a̤m̤ t̤ṳm̤c̤h̤a̤ k̤a̤m̤a̤l̤a̤ s̤a̤l̤a̤m̤ .̤t̤ṳm̤c̤h̤a̤ p̤a̤t̤a̤a̤ m̤i̤l̤e̤l̤ k̤a̤
आई-वडिलांमुळे आपण हा सुंदर जग बघत आहोत आई-वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा ताई तुमच्या कार्याला सलाम
@@RAMESHPAWAR-ug7tp exllent work
खूप छान सामाजिक कार्य करताय योजनांताई आपण. स्वतःच्या आई बाबांना साभाळणं जड होत आपल्याला, तुम्ही तर दुसऱ्यांचे आई बाबा आपले समजून सांभाळताहेत. खरंच तुमचं कार्य स्तुत्य आहे. तुम्ही खरंच ग्रेट आहात. तुम्हांला त्रिवार वदंन. अजूनही माणुसकी जिवन्त आहे,हे तुम्हाला पाहून कळते. खरंच तुम्हांला भेटायची इच्छा आहे. तुमच्या कार्याला कोटी कोटी सलाम .
खूप छान काम करत आहे लवकरच सरकार तुम्हाला या कामात मदत करुन देवो ईश्र्वर चरणी प्रार्थना आहे
एवढ्या मोठ्या प्रमाणावर गरजूंना आसरा देण्यासाठी पैशाबरोबर मनाची दानतही असावी लागते जी फार कमी लोकांमधे दिसते. आपल्या पवित्र कार्यास खूपखूप सदिच्छा.🙏 ताईंसारखे मोठा विचार करणारे लोक आहेत म्हणूनच समाजात माणुसकी टिकून आहे नाहीतर विनाश अटळ आहे.
शतशः नमन 🙌🙌
तुमच्या कामाला सलाम❤
खुप सुंदर, चांगले कार्य, उत्तम पुण्यकर्म 👌👌💖☮️🌟खुप धन्यवाद तुम्हाला योजना मॅडम🙏🏻👌👌
खुपच मोलाचं कार्य करतात या ताई खुप खुप अभिनंदन आणि आशीर्वाद त्यांना त्यांच्या या कार्यात परमेश्वर मदत करो आणि आपल्या सारख्या सुजाण नागरिकांनी पण मदत केली पाहिजे जमेल तेवढी तरी 🙏
ताई तुमचे कार्य म्हणजे ईश्वर पूजा आहे ,तुम्ही असह्य आई बाबा ना आपली मया,प्रेम देत आहात, तुमच्या या सेवेला कोटी कोटी प्रणाम.ईश्वर चरणी प्रार्थना की सर्व आई बाबा ना स्वस्थ आणि आनंदी जीवन जगण्यासाठी तुम्हाला आर्थिक,शारीरिक ,मानसिक बळ मिळो
ताई तुमच्या कामाला शंभर तोफांची सलामी.🫡🫡🙏🙏🥲🥲
बाप रे किती मोठं काम आहे हे.
Great
आपल्या कार्याला सलाम
खूप छान. आणि तुमच्या कार्याला सलाम.
फारच सुंदर सामाजिक कार्य आहे .
खूपच छान चागल कामं करतोस ताई
योजना ताईंच्या कार्याला सलाम ❤❤
खुपच छान , चांगले काम करता आहात आपण. आपणास आशिर्वाद व कामासाठी नमस्कार 🙏🌹
Salute Mam 🙏 God Bless You Always 🙏
ताई खूप छान कर्म, देव खूप आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहे.सरकारी मदत मिळालाच पाहिजे. असंख्य शुभेच्छा आशीर्वाद
कोटी कोटी प्रणाम
अतिशय सुंदर प्रेरणादायी आहे तुमचा उपक्रम तुम्हाला मनापासून शुभेच्छा
Deepest Gratitude to you Dear tai
वंदनीय कर्तृत्व....
Ma'am dil se Salaam, aapne bahot badi neki ka kaam kiye hai. 👍🏻
कार्या ला मनःपूर्वक सलाम.
आपणास खुप खुप शुभेच्छा
सलाम तुमच्या कार्याला
मस्त ❤
Great enthusiasm ❤God bless 💐🙏
You are great.
खुपच छान ❤❤
Khup chaan Tai👍🙏🙏🌹
छान ताई ❤👌🙏
जो स्वतः त्रास सहन करतो त्यालाच दुसऱ्याच्या त्रासाची व्यथा कळते ....योजना ताई तुम्ही खरंच खूप पुण्याचं काम केलं आहे
मॅडम तुमच्या कार्याला सलाम , सरकारने तुम्हाला मदत केलीच पाहिजे .
मी स्वतःला खूपच कमनशिबी समजतो .की आपल्यासारख्या समाजसेवका सोबत ,मी काहीच करू शकत नाही . जिवंत असाल्याचाच तिरस्कार वाटायला लागलाय मला .
वृद्धाश्रम शोधताशोधता तुमचा हा व्हिडीओ पहिला
फारच सुंदर काम आहे योजना ताई तुम्हाला शत:श प्रणाम...
Great work ❤❤
great work...prouds to you humanities...
योजना वृध्दाश्रमाला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा.
खूप छान कार्य करीत आहात तुमच्या कार्याला शतशा: नमन ,🙏
छान...
Geart work
Khup Sunder kam ❤❤❤
Ati uttam
Great 👍
Tumachya karyala salam
Awesome work you r doing proud of uh keep going keep shining god bless u
Good ❤❤
Good work
Great job mam
Very nice.
Great work, keep it up 👍🏻
God Woman !!! Great Job.
Congratulations
Great work, God Blessed you....
❤❤
Nice ❤❤
Great work.
वसुंधरा सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा...
दादा तुमची ट्रस्ट आहे तर मदत करा त्यांना.❤
@@tpsprogamer हो आम्ही जाऊन आलोय मागच्याच महिन्यात. 🙏
We salute
Wel done tai
चांगले काम करताय तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा
खुपच चांगले काम करताय ताई ❤❤
Very nice 😊
ग्रेट वर्क
Number.1.didi
So nice of you
Very nice work mam.
स्तुत्त्य उपक्रम 😊आम्ही गेलो होतो
Yahape 2 logo palana mushkil ho jata hai ,or aap 3500 logo pal rhi ho ,aapko Mera dil salute hai ,aap sach me Bharat ratan ho,
खूप चांगलं काम तुम्ही करताय.
Aapale karya ulekhaniy aahe
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
येथे कर माझे जुळती!
आम्हांला आपणांस निधी देण्याची मनापासून इच्छा आहे. आपले आई बाबा हे सर्व समाजाचे आई बाबा आहेत
असा निधी देणे म्हणजे त्यांची सेवा करणेच आहे. कृपया संपर्क क्रमांक देण्यात यावा
समाजासाठी काम करायला राजकारणात किंवा प्रशासकीय सेवेत जावं लागतं हा एक गैरसमज आहे हे तुम्ही दाखवलंय मॅडम
Tainchya karyala salaam
❤❤❤
❤
🙏🙏🙏
मनूवादी विचारांना तुम्ही सोडलं .आधुनिक विचार धरून सामाजिक सेवा करता.तूम्हाला जगातील सर्वोच्च पुरस्कार सेवा नोबल मिळावा.अशी आपणास शुभेच्या.
योजना ताईंच्या कार्याबद्दल बोलायला शब्द कमी पडतात. 😊
🙏
🌹🌹👌👌👌❤️
निशब्द
Aaplya Karyala Salam
Prabhu tumala bhrpur ashrvad detoy
😊🎉🎉🎉😊
मॅडम शतशः प्रणाम तुमच्या कार्याला ठाण्यातील पत्ता पाठवा
How can I help u
Govt must give free ration, medicines, clothes, slippers, blankets etc.
Great work...
Can you please share the address 🙏
कृपया पत्ता व संपर्क क्रमांक मिळेल का?
Pranam. God is still available.
Love. Allway you are my soul.
Love. Keep going and at end,
I am waiting for you. To hand
You eternal life.
I am in Santacruz east want to give ..many also have excess clothes.
कुठे आहे
Jr paishachi mdt pathvaychi asel tr kuthe pathvavi
मला जर तुमच्या आश्रमात येत असेल तर मी कुठे संपर्क करू