गौरी माते सोनियाच्या पाबलांनी आलीस, घर दार सुख, समाधान, आनंद, आरोग्य याने भरून जाऊ देत! सदैव आशिर्वाद लाभू देत हीच निरंतर प्रार्थना! स्मिता ताई दर्शन घडवलेत खूप खूप आभार आणि धन्यवाद...
स्मिताताईंच्या गौरी पाहिल्यावर खूप समाधान वाटतं .मनापासून धन्यवाद सर्वांना सहभागी करून घेता तुम्ही .देवी तुमच्यावर प्रसन्न आहेच .तशीच तिची आमच्यावर पण कृपा असू दे हे मनापासून मागणे 🌹🌻🌹🌻
स्मिताताई, गौराई बघून फार फार प्रसन्न आणि सकारात्मक वाटलं, तुम्ही किती प्रेमानं आणि असोशीनं करता सगळं, फार नीटस आणि रेखीव, तुमची माहेरवाशीण अगदी तृप्त झाली असेल!
स्मिता ताई तुमची गौरी खुप सुंदर आहे.मी दरवर्षी युटयुब वर पाहते एकदा तरी प्रत्यक्ष दर्शन घेण्याची इच्छा आहे. गौराई सर्वांना सुखात, आनंदात ठेव, निरोगी सुदृढ आरोग्यदायी लाभो हीच प्रार्थना.🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏 गौराईंना आमचा साष्टांग नमस्कार आम्हा सर्वांना सुखी ठेवा माऊली मनात सदविचार यावेत ,चांगल्या मार्गाने सुखी संपन्न व्हावे सर्वांनी एकमेकांवर खूप प्रेम करावं आनंद वृद्धिंगत होत राहावा ही गौरी आईच्या चरणी प्रार्थना आम्हा सर्वांना आनंदात वैभव आत ठेवा माऊली
व्वा मस्त वाटले पाहून आणि ऐकून मी तुमच्या आई ची विद्यार्थिनी । किंग जॉर्ज शाळेची । जुन्या आठवणी जाग्या झाल्या तुम्हाला पाहून । 1965 ची batch । तुमच्या चेहर्यावरचे हास्य आणि आरतीच्या वेळेचा उत्साह अवर्णनीय आहे । God bless all of you
खरचं आम्ही पण तुमच्या गौरी पूजनची वाट बघत होतो... आज खूप छान वाटत आहे.. तुम्ही आणि गौराई दोघी माय लेकी खूप सुंदर दिसत आहात..👌👌💝💞😘अप्रतिम सजावट.सुंदर घर..तुमचा उत्साह आणि एनर्जी तर O M G...😘💝
गौराई मातेला नमस्कार.. माझ्या परिवारावर मातेची कृपादृष्टी असावी 🙏🙏 स्मिताताई तुम्ही खुप छान करता हे सगळं मी माझ्या मैत्रिणीच्या घरी सजवते गौराई, माता आशीर्वाद असू द्या 🙏🙏
माता राणी तुझ्या कडे हीच प्रार्थना आहे की पूर्ण जगात पुन्हा शांती नांदुदेत. पूर्ण संसार पुन्हा रोगराई पासून दूर राहो हीच गौराई कडे प्रार्थना. धन्यवाद स्मिता ताई आपण गौरी मातेचं दर्शन करून दिल्या बद्दल. आई आमच्या सर्वांची प्रार्थना ऐको
पुढच्या वर्षी मी स्मिता ताईच्या गौरीचे दर्शन घेण्यासाठी नक्की ् येईन ् आम्ही वारकरी पंढरीचे ् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम् ् भारत माता की जय ् 🇮🇳🙏🚩
खुपच छान तुम्ही ऐवढे मोठे कलावंत असुन सुध्दा हे सर्व मानता हेच खुप मोठे आहे आणि हे सर्व आपल्या मान्यवर आहे मला खुपच आवडले आमच्या कडे पण आहे आम्ही पण बसवतो मला तुमच्या लेकीना भेटायला आवडेल I wish अंबे माते की जय
Very nice Mam...happy to hear that you are following the tradition which was fallowed by your elders from past 150 years ...Happy to see Bollywood celebrities doing Pooja so nicely.... God bless you n your family Mam ...
Khup chan ani historic ahe tumcya ghartil gauri , Rani gunaji yencya eka serial madhe tumcya gharatil gauri pahile hothi tevha pasun mi dar varshi pahat astho tumci gauri ci sundar aras gd wishes.....🙏🙏🙏💐💐💐
Amhala pan baghyachi khup echha ahe tumchyakadchi gauri me every year baghte hya varshi pan ajun kasa kuthe disat nahi video hey mhnatch hoti tevdhyat disla video...khup chan
Sitting so far in Saudi Arabia, i could still feel the energy.. i wish my dream for Canadian Settlement will be fulfilled. I seek blessings from Jagdamba 🙏🙏..
Hello Aunty, I have been watching you on TV growing up. Such a beautiful personality you have. ❤️ May you have a long, happy and healthy life. Happy Festival 💐
Kiiti mast ......aamchi pan Gauri khup juni aahe .... aai chya kadali ..tasa mukhawata pan aata disnar nahi .......🙏🙏 Bhesania MAM khup old distata aahet .....old memories 😁😁😁. JAI MATA DI🙏🙏🙏
You are so beautiful ...I remember u in "hum dil chuke sanam" ... Mostly people remember this movie for aishwarya .....but I attracted to ur beauty ....🥰
Smitaji gowri ma,Bappa shower lot of blessings to you all 💐💐..last month i saw u in jio world drive near food courts,....yr acting is super ,madam...good luck to u all
हे माते तूझ्या प्रत्येक भक्ताच्या प्रत्येक इच्छा गरजा पुऱ्या कर.....
गौराई चरणारपंमस्तु 🙏🏻🙏🏻🙏🏻
शुभं भवतु 🙏🏻🙏🏻🙏🏻
गौरी माते सोनियाच्या पाबलांनी आलीस, घर दार सुख, समाधान, आनंद, आरोग्य याने भरून जाऊ देत! सदैव आशिर्वाद लाभू देत हीच निरंतर प्रार्थना! स्मिता ताई दर्शन घडवलेत खूप खूप आभार आणि धन्यवाद...
170 वर्षांची परंपरा जपणे हेच खूप मोठे भाग्य आहे देव करो आणि आपणा सर्वांस सुखी समाधानी ऊदंड आयुष्य लाभो 🙏🙏🙏🙏
स्मिताताईंच्या गौरी पाहिल्यावर खूप समाधान वाटतं .मनापासून धन्यवाद सर्वांना सहभागी करून घेता तुम्ही .देवी तुमच्यावर प्रसन्न आहेच .तशीच तिची आमच्यावर पण कृपा असू दे हे मनापासून मागणे 🌹🌻🌹🌻
स्मिताताई चित्रपट सृष्टीत असुन हि आपली संस्कृती जपत आहेत खूप छान वाटले 🙏
स्मिता ताई आरती खुप छान झाली.तुम्ही पुरत्या रंगुन गेला आहेत सर्व.आनंद वाटला.तुमच्या कार्यक्रम मधे सहभागी असल्याचे जाणवते.नमस्कार.लक्ष्मी माता की जय.
स्मिताताई आरती ऐकून मन प्रसन्न झाल. गौराईची कृपा तुमच्यावर आहेच तशी कृपा आमच्यावर रहावी हि गौराई चरणी प्रार्थना. तुमच्यातल जे चैतन्य आहे ते ग्रेट.
Khub chaan tai❤️❤️❤️❤️
खुपच सुंदर👌👌👌 स्मिता मावशी गौराई चे दर्शन घेऊन धन्य झाले. जय गौरी माते 🙏🏻🙏🏻🙏🏻
हे भक्तिमय वातावरण बघून मन अगदी शांत झाला महालक्ष्मी सगळ्यांना सुख समृद्धी समाधान देवो
स्मिता मॅम खूप छान प्रसन्न गौरी🙏सोन्याच्या पावलांनी आलेली गौरी सगळ्यांच्या सर्व ईच्छा पूर्ण करूदे. सर्वाना सुखशांती,उत्तम आरोग्य लाभूदे🙏🙏🙏🙏🌺
स्मिताताई, गौराई बघून फार फार प्रसन्न आणि सकारात्मक वाटलं, तुम्ही किती प्रेमानं आणि असोशीनं करता सगळं, फार नीटस आणि रेखीव, तुमची माहेरवाशीण अगदी तृप्त झाली असेल!
स्मिता खूप छान गौरी गणपती च दरशन घडवुन आणले त्यासाठी धन्यवाद. आजच्या दिवशी आनंदी राहा.
Waiting for गौरी दर्शन. Thank You Smita Tai. God bless You.
स्मिता ताई तुमची गौरी खुप सुंदर आहे.मी दरवर्षी युटयुब वर पाहते एकदा तरी प्रत्यक्ष दर्शन घेण्याची इच्छा आहे. गौराई सर्वांना सुखात, आनंदात ठेव, निरोगी सुदृढ आरोग्यदायी लाभो हीच प्रार्थना.🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏 गौराईंना आमचा साष्टांग नमस्कार आम्हा सर्वांना सुखी ठेवा माऊली मनात सदविचार यावेत ,चांगल्या मार्गाने सुखी संपन्न व्हावे सर्वांनी एकमेकांवर खूप प्रेम करावं आनंद वृद्धिंगत होत राहावा ही गौरी आईच्या चरणी प्रार्थना आम्हा सर्वांना आनंदात वैभव आत ठेवा माऊली
🌷🌷❤️🩹👏👏
गौरी माता की जयजयकार ....गौरी माताके आशिर्वाद हम सबको प्रेरक रहे , ये बिनती है ...
स्मिता ताई खूप खूप प्रसन्न वाटलं. तुमच्या मुळे गौरी मातेचे सुंदर दर्शन झाले. खूप धन्यवाद 🙏👌
व्वा मस्त वाटले पाहून आणि ऐकून
मी तुमच्या आई ची विद्यार्थिनी ।
किंग जॉर्ज शाळेची । जुन्या आठवणी जाग्या झाल्या तुम्हाला पाहून । 1965 ची batch । तुमच्या चेहर्यावरचे हास्य आणि आरतीच्या वेळेचा उत्साह अवर्णनीय आहे ।
God bless all of you
खरचं आम्ही पण तुमच्या गौरी पूजनची वाट बघत होतो... आज खूप छान वाटत आहे.. तुम्ही आणि गौराई दोघी माय लेकी खूप सुंदर दिसत आहात..👌👌💝💞😘अप्रतिम सजावट.सुंदर घर..तुमचा उत्साह आणि एनर्जी तर O M G...😘💝
खूपच सुंदर.
स्मिता ताई,तुम्हाला पाहिल्यावरच मन अगदी प्रसन्न होते..postive energy येते. आणि हा व्हिडिओ तर खूपच अप्रतिम! 😇💫🙏
खूप सुंदर पवित्र आणि positive वाटल.... माझ्या माहेरी पण हीच ऊर्जा असते.... आणि सगळे गेस्ट एकदम classy आणि तुम्ही पण एकदम classy दिसतंय
छान करता सगळं ...
मनापासून करता.. गौरी तुमच्या वर सदैव प्रसन्न राहील.....👍👌👌
ताई खुपच सुंदर विडिओ नमस्कार खुपच छान ऐवढया मोठया कलाकार असून सुद्धा परंपरा जपून ठेवली आहे सलाम तुम्हाला अजुन ही तुम्ही छान दिसता
गौराई मातेला नमस्कार.. माझ्या परिवारावर मातेची कृपादृष्टी असावी 🙏🙏 स्मिताताई तुम्ही खुप छान करता हे सगळं मी माझ्या मैत्रिणीच्या घरी सजवते गौराई, माता आशीर्वाद असू द्या 🙏🙏
Tumhi dev dakhwaycha sodun swatala promote kelay Smita Tai. Smita jaykar and family darshan milale. Dhanyawad.
Wow so good to take darshan after two years🙏🏻🙏🏻🌹🌹 so much of positive energy and vibes 🙏🏻🙏🏻
माता राणी तुझ्या कडे हीच प्रार्थना आहे की पूर्ण जगात पुन्हा शांती नांदुदेत. पूर्ण संसार पुन्हा रोगराई पासून दूर राहो हीच गौराई कडे प्रार्थना. धन्यवाद स्मिता ताई आपण गौरी मातेचं दर्शन करून दिल्या बद्दल. आई आमच्या सर्वांची प्रार्थना ऐको
स्मिता गौराई अप्रतिम फारच सुंदर 🙏🙏🌹🌹🙏🙏
स्मिता ताई तुमची आरती बघून खूप छान वाटले . लक्ष्मी घरी येणे te हेच, सर्व भाविक , सकारात्मक शक्ति, आनंदी , चैतन्यमयी वातावरण.
Thanku smita tai for divine Darshan and experience
🙏🤗
No words to express
💝
I hav seen Smita madam from young very beautiful lady with cyrstal clear voice full of positive love from Udupi Mangalore
Smita kaku khup chhan mahalaxmi ahe pahun dolyache parne fitle .Aananda zhala.
खूप सुंदर, मस्त. छान दर्शन. गौराई सगळ्यांना सुखात, आनंदात ठेव. हिच तुझ्या चरणी प्रार्थना.
स्मिता ताई तुमचा मनमोकळा स्वभाव पाहून फार बरे वाटले. 🙏🙏
पुढच्या वर्षी मी स्मिता ताईच्या गौरीचे दर्शन घेण्यासाठी नक्की ् येईन ् आम्ही वारकरी पंढरीचे ् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम् ् भारत माता की जय ् 🇮🇳🙏🚩
मी ह्या व्हिडिओ ची अगदी वाट बघतच होतो .... छान वाटत तुमच्या गौरी च्यां दर्शन करून ....
Dar varshi tumchya Gauri baghayla khup aavadte. Tumchyakade saglech chan aahet. 🌹
ताई.नमसकार.खूप छान वाटले.तुमचा.सोहळा.पाहून
खुपच छान तुम्ही ऐवढे मोठे कलावंत असुन सुध्दा हे सर्व मानता हेच खुप मोठे आहे आणि हे सर्व आपल्या मान्यवर आहे मला खुपच आवडले
आमच्या कडे पण आहे आम्ही पण बसवतो मला तुमच्या लेकीना भेटायला आवडेल
I wish अंबे माते की जय
Khup chan
छान दर्शनासाठी आभार असाच सोहळा संपन्न होवो आणि आशीर्वाद मिळो
वर्णन करायला शब्द अपुरे. अप्रतिम
स्मिता ताई खूप छान आहेत गौरी गणपती
गौरी माता तुझ दर्शन घेऊन खुप आनंद झाला आम्हाला सुखी ठेव माता हिस प्रार्थना करते
Smita tai....was waiting for this video. Your energy is amazing.
Same feeling here she's full of positive energy ❤️
Aprateeemmmm. Dolyaat paani aala. The energy was overwhelming 🙏
मंगलमय वातावरण आहे
Khup sundar 🙏🏻 🙏🏻 🙏🏻.. Trupt jhala mann, dole ani kaan 💐💐💐🎊🎊🎊.. Gauraai, laukarch tujhya darshanacha yog yeu det 🤗🤗🤗😘😘😘.. Thank you, Smita tai.. Love you so much..
Superb 😊😇🇮🇳🚩🍁 Amhi Ata baghtoy ...vatt baghitli hoi #Just amazing
ताई खरंच खुप खुप सुंदर आहे त गौरीराणी
Gaurimata v Smita Tai namskar. Khup prasann vatle.
Eagerly waiting for this moment! Just feeling blessed blessed blessed ❤️✨🌷🙏🏻 😇
Thank you so much for this beautiful moments sharing with us!💖🤗
गौरी माते साष्टांग नमस्कार, माझे मनोरथ लवकरच पूर्ण करशील अशी मी आशा बाळगते🙏🙏🙏🙏
Really your energy is amazing Smitatai
मन प्रसन्न झालं आरती ऐकून स्मिता ताई 🙏🏻🌷गौरी माते कि जय 🙏🏻🌷
Smitaji there's an amazing peace and joy in your smile and it really connects to me. Gauri poojan looks beautiful.. sends a positive vibration...
तुमच्यावर देवीची कृपादृष्टि आहे.
Very nice Mam...happy to hear that you are following the tradition which was fallowed by your elders from past 150 years ...Happy to see Bollywood celebrities doing Pooja so nicely.... God bless you n your family Mam ...
Aarti very beautiful and nice
Divine experience thank you Smitatai
Khup chan ani historic ahe tumcya ghartil gauri , Rani gunaji yencya eka serial madhe tumcya gharatil gauri pahile hothi tevha pasun mi dar varshi pahat astho tumci gauri ci sundar aras gd wishes.....🙏🙏🙏💐💐💐
Smeeta Ji Bappa ani गौराई cha Premal sohala baghun kup Anand zaala. 🙏🌺🙏🌺🙏🌺💕💕💕💕
गौरी माते कढे मागण अस काही नाही फत्त प्रयत्नाना यश दे .देवी ..तुमचा सोहळा अप्रतीम मॅडम खुप छान ..
Gaurai baghun man prassan zale. 🙏 Chhan watle. Thanks for sharing. 🙏🙏
Mahalaxmi खूप तेजस्वी. मनापासून 👏नमस्कार
Smita Tai khoop chan vatal Darshan gheun
Tumhala pan bhetayachi khoop iccha aahe🙏
Amhala pan baghyachi khup echha ahe tumchyakadchi gauri me every year baghte hya varshi pan ajun kasa kuthe disat nahi video hey mhnatch hoti tevdhyat disla video...khup chan
🙏🙏🙏khupch sunder sajavat aahe Ani Gauri che darashanane khup prasann vatale 🙏🙏🙏
Smita tai, watching this video again , awaiting this years celebration video.
Ganpati bappa moraya 😊
स्मिता ताई खुपच छान आहे गौराई, आणी तुम्ही पण खुप छान दिसत आहे ❤🌹🙏😍
Wow..its amazing..Ganapati Bappa Morya..🙏🙏
स्मिता मॅडम मन प्रसन्न झाला ♥️🙏🙏
खूप छान
पुढल्या वर्षी तुमच्या आवाजातील आरती , प्रार्थना, मंत्र पुष्पांजली रेकॉर्ड करून ती लावा , स्मिताताई.....
जय लक्ष्मी माता जय गणेशा
खूप वाट पाहात होते ताई तुमच्या गौरीची 🙏🙏
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🙏 गैरी खुप छान आहे 🙏🙏
Smita tai, khup sundar vidio aahe.khup divsani aapnas pahile..aapla abhinay khup chan asato.hardik shubhechhya...tai.
Yes Smita tai since yesterday i was eargerly waiting for this video. Every year i wait for guari's darshan
smita tai khup chhan🙏🙏🙏🍅🍅🍅Gauridarshan
Amhala suddha khoop anand zala Gauri che darshan zale.🙏🙏
I just adore Smitaji...Such an elegant...dignified..beautiful...intelligent..active and good person❤
Khup sunder apratim aaigurai mata ki jai🙏🌹manapasun namaskar v pranam priysmitatai🙏🌹🌹Ganpati bappa morya🙏🌺🙏
Such positivity , Smita
Khoop chaan ...aarti baghun man tripta zaala🙏🙏
Sitting so far in Saudi Arabia, i could still feel the energy.. i wish my dream for Canadian Settlement will be fulfilled. I seek blessings from Jagdamba 🙏🙏..
Thank you so much, felt as if I am personally attending this pooja 🙏🙏🙏
💐💐💐💐💐💐गौराई ला माझा नमस्कार .💐💐💐💐💐💐
स्मिताताई गौरी खूप छान.....गौरीच दर्शन जास्त वेळ हवं होत यार
Smita ji Khubaj chan Gauri 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान गौरी माता 👏✊👍 आणि सुंदर डेकोरेशन
Hello Aunty, I have been watching you on TV growing up. Such a beautiful personality you have. ❤️ May you have a long, happy and healthy life. Happy Festival 💐
Khup Sundar Aras Keli ahe
Maza mana pasun devila namaskar
Kupach sundar 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️
nehmisarkhya khup sundar distay smitatai 🌹🙏
Kiiti mast ......aamchi pan Gauri khup juni aahe .... aai chya kadali ..tasa mukhawata pan aata disnar nahi .......🙏🙏 Bhesania MAM khup old distata aahet .....old memories 😁😁😁. JAI MATA DI🙏🙏🙏
khup chan...my favourite actress
जय महालक्ष्मी आपका आशीर्वाद हमेशा बना रहे
Khup chan sunder dershan
खूपच छान ललिताई कशा आहेत शोभा मावशी दिसली नाही
बहुत सुंदर 👌🙏🙏🙏🙏🌸🌹🌹🌼🌼🌺🌺🌺🌷🌷
मी दरवर्षी तुमचा गौरी पाहतो मन प्रसन्न होत प्रसन्न दायी वातावरण असत तुमचा घरी 😊
फक्त तुमचा गौरीचा video असेल तर पाठवा 🙏😊
Tumhi gaori peksha jastiche aalele gest dakhavat aahe
You are so beautiful
...I remember u in "hum dil chuke sanam" ... Mostly people remember this movie for aishwarya .....but I attracted to ur beauty ....🥰
Smitaji gowri ma,Bappa shower lot of blessings to you all 💐💐..last month i saw u in jio world drive near food courts,....yr acting is super ,madam...good luck to u all