Tai khup chaan mahiti dili ahe… mala ek prashna ahe- gaurinna sutawaycha kadhi- first day la ki second day la? Ani first ani third day cha naivedya kay asto?
🙏ताई माझ्या दोघी जावा गौरी करतात पण फक्त कलशातीलच आणतात मुखवटे नाही बसवत मी त्या दोघीपेक्षा लहान आहे आणी मी अजुन कधी बसवल्या ना हीत जर म़ला आणायच्या असतील तर मी काय करावे कारण कलश तर कोणी देत नाहुत ना. का क़लशही कोणी द्यावा लगगतो. मला उत्तर द्यावे. तसेच नाहीच सुरवत केली तरी चालते का. धन्यवाद🙏
Khup chan kaku , mazya kde me ganpati basvte did divas gauri nhi , jaubaikde gavala gauri ganpati asto , mala gauri basvaychi far iccha ahe , ya varshipasun gauri basvlya tar chalel ka
आपली इच्छा असेल तर आपण गौरी बसवू शकता, प्रथम शाडूचे मुखवटे आणले तरी चालेल, अगदी कोणी एक रुपया दिला तरी चालतो, जर तशी कोणी देणारे नसेल, तर आपण वाढदिवसा चे कोणी पैसे दिले असतील तर ते त्यात घालावे, नक्की मार्ग सापडेल, धन्यवाद पण जबादारीने गौरी बसवाव्यात, ही विनंती, धर सोड करू नये
Kaku gauri che dora koni ghalaycha mi ajun tri ektich sun ahe ,,gharat ,,ani sasubai savashn nahiyet,,,ani te dore don karayche ka,,ani gourila nahi ghalyche ka,,pls help kra kaku,,,khup ghndglat padle mi ,,sasubainna kahich mahit nahiye,,nit
दोरे आपण दोन दोन सोळा पदरी करायचे गौरी बसतात त्या दिवशी वाटीत थोडे दूध व थोडी हळद घालून त्यात दोरे भिजवून ठेवायचे , दोन गौरी चे दोरे असतात , तिसऱ्या दिवशी, देवी च्या गळ्यात घालावे, विसर्जन झाले की तुम्ही त्यातले एक दोरा घेऊन त्याला सोळा गाठी माराव्यात, त्यातील तुम्ही एक ghalave, दुसरा डबीत ठेवून द्यावा कोजागिरीला दोन्ही दोरांचे विसर्जन करावे
@@AnuradhasChannelkhup khup thank you kaku tumchya mule माझ्या मनावरचं किती मोठं ओझं हलकं झालं,,,,तुम्हाला साष्टांग नमस्कार,,खूप मोठा आधार आहात तुम्ही आमचा ,,तुमच्यामुळे आपल्या ला 4 गोष्टी सांगायला कोणीतरी जेष्ठ आहे याचे समाधान वाटते....😊😊🙏🙏
खुप छान माहिती दिली पण आमच्या कडे गौराई बसवत नाही चैत्रगौरी असते नंतर हे सौभाग्य वाण व ओटीसाहित्य काय करावे दरवर्षी नवीन दोन साड्या घ्याव्या लागत असतील त्या साड्या घरीच वापरतात का
नमस्कार आमच्या इथे कधीच गौरी बसवल नाही मग मला आणी माझ्या जाऊ ला हौस आहे म्हणून आम्ही गेल्या वर्षी पासून गणपती आणी गौरी बसवत आहे तांब्या मधे मग त्याची पूजा कशी करावी
ताई प्रथम गौरी बसवायची आहे ती आपण कोणते नाते असलेल्या व्यक्ती कडून गौरी घ्यावी प्लीज लवकर सांगा . किंवा कशी बसवायची तुमच्या माहिती प्रमाणे सांगा . खूप महत्वाचे आहे ताई .
NAHI Jamnar Karan mi aata facta 9th la aahe ani hi goshta mi gharatlyanla pan saangu NAHI shakat ani aaji kuup old aahe tyanla yevdhya kaam NAHI jamnaar
नमस्कार , समजा जर भंगला असेल तर गुरुजींना विचारून त्याचे विसर्जन करावे, जर तसे नसेल तर जिथे मुखवटे मिळतात त्या दुकानात नेले तर तिथे मुखवट्याना पॉलिश व रंगवून देतात , धन्यवाद
ताई खूप सुंदर माहिती दिलीत, आमच्या सारख्या सासू नसणाऱ्या गृहिणींना यामुळे खूप मदत होते, धन्यवाद ताई🙏🏻🙏🏻
ताण, ताई खूप च छान, माहिती मिळाली आहे खूप. आभार
तुमचा व्हिडिओ पाहिला खरंच बर्याच गोष्टी समजल्या घरातिल मोठें कोणीही नाही त्यामुळे तुमचा खुप आधार वाटला धन्यवाद नमस्कार
खूप धन्यवाद असेच प्रेम असू द्यावे धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली ताई तुम्ही आधी तयारी केल्यावर ती दग दग होत नाही खूप छान सांगितले
खूप उपयोगी माहिती सांगीतलीत काकू,खूप खूप धन्यवाद
तुम्हाला पण गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा....
Kaku tumhala pan Gauri Ganpatichya khup khup shubhechha 🙏🙏
धन्यवाद
Khup chan…
Tumhi wegweglya wait ani wastramala kasha karaychya sangal
Ka pls.. specially kadichya wati.
ताई खूप छान माहिती सांगितली आहे, thanks
छान. सगळी आठवण करून दिली. अगदी आई सारखे च सांगितलं.
Patri konsa lene ka he name bataoge pls
Tai khup chaan mahiti dili ahe… mala ek prashna ahe- gaurinna sutawaycha kadhi- first day la ki second day la? Ani first ani third day cha naivedya kay asto?
खूप छान धन्यवाद काकु तुम्हाला गौरी-गणपतीच्या खूप खूप खूप शुभेच्छा
छान सांगितले अनुराधाताई 🙏
🙏🙏kaku tumhi khup chan karta sagla mala tumhi khup aavdata tumchya suna kiti luky aahe tumchay sarkhi sasu aahe tyana mala sasu tumchya sarkhi havi haty
🙏ताई माझ्या दोघी जावा गौरी करतात पण फक्त कलशातीलच आणतात मुखवटे नाही बसवत मी त्या दोघीपेक्षा लहान आहे आणी मी अजुन कधी बसवल्या ना हीत जर म़ला आणायच्या असतील तर मी काय करावे कारण कलश तर कोणी देत नाहुत ना. का क़लशही कोणी द्यावा लगगतो. मला उत्तर द्यावे. तसेच नाहीच सुरवत केली तरी चालते का. धन्यवाद🙏
पुढच्या पिढीचा विचार करून सांगितले हे खरंच आहे. पुढच्या पिढीला जमायला हवं. खूपच छान माहिती. 🙏🌹🌹🙏
F5hthankàk be
खूप छान माहिती सांगितली आहे. गौरी गणपती च्या तुम्हा ला शुभेच्छा
Anuradha Tai,Tumhi phaar Saatwik aani saalas aahaat.Mahalaxmya tumchyaawar akhand krupa karot tasech saglya prekshakaanwarahi Tya krupachhatra dharot hya sadichchha !!
खूप धन्यवाद
Gauri aagmanapasun visarjna paryant kshi pooja karavi ..ky ky karave hyabdal video banva plz
खुप छान माहिती दिली खड्याच्या गौरीची पण माहिती दिली तर बरे होईल
आमच्याकडे खड्यांच्या असतात खूप छान झालाय व्हिडिओ
Dorya chya gathi kiti Ani kashya maryachya he pan sanga
ताई ऋषी पंचमी ला जी भाजी करतात त्याची माहिती द्याल का?
मला स्वतः ला ती भाजी खूप आवडते
धन्यवाद
Kaku wadiloparjit mukhwate badlawta yetat ka..
कोकणात दौऱयाच्या लक्ष्मी घेतल्या जातात त्या कशा घेतल्या जातात सांगू शकता का ????
Puja kashi karayachi? Pranpratishtha karavi lagte ka? Te pan sang please,
Khup chan video great
ताई गौरीचे दोरे किती दिवसांनी विसर्जन करायचे
Tai manglagauri ka sankalp karaoge please kal puja karneka hai
Gauri che dore kase Ghayche Baki chan maheti
Khup chan kaku , mazya kde me ganpati basvte did divas gauri nhi , jaubaikde gavala gauri ganpati asto , mala gauri basvaychi far iccha ahe , ya varshipasun gauri basvlya tar chalel ka
आपण मला फोन सोमवारी संध्याकाळी कराल का 9823335790
धन्यवाद काकू तुम्ही हा विडीओ केल्या बद्दल आत्ताच सर्व तयारी करून ठेवता येईल म्हणजे घाई गडबड होणार नाही 🙏🙏
खूप छान माहिती दिलीत काकू असे विचारांचे होते की समईच्या वाती ला वारया पासून कसे वाचवा यचे?
धन्यवाद खुपच छान माहीती दिली
गोविंद विडा कसा करायचा. मला तुमचे विडीओ आवडतात.
Aai..... rushi pnachmila nayved nahi dakhvaycha bappa la ashi kahi paddhat aahe ka?
🙏🙏🙏 खुप छान माहिती आहे धन्यवाद
मासवाडीची रेसिपी दाखवाना
Far far sundar mahiti kaku thank you
सोळा गाठी मारताना त्यात काय काय घ्यावे शिवाय गाठी चा व्हिडीओ कराल का pls
Pls kay mht gathi ghetat pls sanga
Tai khup khup dhanyavad mala sasu nahi mi ekti aslyamule tumchi khup madad hote
खुप छान काळजी करू नका, मैं हु ना 😄😄😄😄
Aani fakta ubhyach baswaychya ka jashya aadhipasun chalat aalyay kutumbat ki bangaliwar baslelya karu shakto ka..
ज्याच्या कडे जशी पद्धत आसेल तसे बसवावी
Khup chan mahiti sagitli
धन्यवाद काकू 🙏🙏महालक्ष्म्या ची तैयारी आधी पासून कशी करावी हा वीडियो खुप उपयोगी आहे 🙏तुम्हाला ही गौरी गणपति च्या शुभेच्छा 🙏🌹🌻🌺
Chan dili mahiti
Respect you very much.
Thank you for valuable information.
Gaurich poyat kasa banavat
खुप छान सांगितले आहे.
धन्यवाद, तुम्हाला गौरी गणपती च्या खुप खुप शुभेच्छा.
ताई खूप छान माहिती दिलीत pan मीही पहिल्यांदाच gauri आणणार आहे तर gaurichi मूर्ती आणली तर चालेल ka
हो चालेल
Kaku gauri la jo faral kelela asto aapn vel ghetlya. Prakar cha ,, to kontya di shi tevava ,,,aagmanachya divshi ki jevnachya divshi pls rply
Sorry Vegveglya prakarcha faral as mhnaych hot
दोन दिवस आधी फराळ केला तरी चालते पणं फार आधी नको चकल्या वगेरे
Aaji tumhi sakadi uuthla vr kama chi suruvat kasi karay chi manje sakadi uuthn mg devsn la namaskar mg ker keva kadhech he ja vr sangal ka
Aaji kadhi video banaval heja vr
Aamche gaurinche pitali mukhavate 125 varshapasun ahet..aamchi javalpas 5 th pidhi ahe
काकु तुम्ही खूप छान सांगितले
काकू तुमचे खूप खुप धन्यवाद या व्हिडिओ साठी
खूप उपयुक्त माहिती सांगितली काकू🙏🙏
काकू खूप छान माहिती दिली आहे तुम्ही पण सोळा गाठी कश्या घ्यावेत ते पण सांगा गौरी आगमन पासून विसर्जन पर्यंत चा व्हिडिओ धाखवा काकू तुम्ही खूप छान दिसता,
खुपच छान माहिती दिलीत...धन्यवाद
छान माहिती सांगितली आहे मॅडम तुमच्या घराची tour दाखवा ना एकदा
खुप छान आजी
काकू नमस्ते
महालक्ष्मी चा 3नही दिवसाचा नैवेद्य याची यादी मिळेल का?
Amcha ithe 16 yeda kamrit sutavatat
😊🙏Kaku aagdi barobar maahiti aahe,tumhalapan 🌹🌹🌹🌹🌹
🌟gauriganpatichya🌟 haardik subbhecchya.💐💐💐💐
Amchyakade yaadhi kadhich gauri basat navtya Ani mla basvaychi khup eccha ahe . Tr amhi Kay karave .tumhi sangitla pramane gauri Dan mhanun dyavya lagtat kontari . Amhala nahi Kon denar gauri .Jr amhala basvaychya astil tr amhi dusra kahi upay karun basvu Shakto ka ? Plz kaku kahitari upay sanga
आपली इच्छा असेल तर आपण गौरी बसवू शकता, प्रथम शाडूचे मुखवटे आणले तरी चालेल, अगदी कोणी एक रुपया दिला तरी चालतो, जर तशी कोणी देणारे नसेल, तर आपण वाढदिवसा चे कोणी पैसे दिले असतील तर ते त्यात घालावे, नक्की मार्ग सापडेल, धन्यवाद पण जबादारीने गौरी बसवाव्यात, ही विनंती, धर सोड करू नये
@@AnuradhasChannel thank you Kaku .
Mi 2 mahine pregnent ahe....Ganapati visarjan kele tar chalel ka?
Chup Chan 😍 aai Chan sag vevsthit sagta tumhi ta mule sagl kalty atacha mulilnla
Ektic gharat asel tar gouri kashya anavyat mazi milgi 4 varshachi aahe pls mala sana
कोणीही आपली मैत्रीण किँवा नातेवाईक ह्यांना गौरी आणताना बोलवावे, आता पिल्लू तीनचार वर्षांत मोठी होईल 😀मग तिची मदत होईल तुम्हाला हो किनई.🙏🙏
Kaku gauri che dora koni ghalaycha mi ajun tri ektich sun ahe ,,gharat ,,ani sasubai savashn nahiyet,,,ani te dore don karayche ka,,ani gourila nahi ghalyche ka,,pls help kra kaku,,,khup ghndglat padle mi ,,sasubainna kahich mahit nahiye,,nit
दोरे आपण दोन दोन सोळा पदरी करायचे गौरी बसतात त्या दिवशी वाटीत थोडे दूध व थोडी हळद घालून त्यात दोरे भिजवून ठेवायचे , दोन गौरी चे दोरे असतात , तिसऱ्या दिवशी, देवी च्या गळ्यात घालावे, विसर्जन झाले की तुम्ही त्यातले एक दोरा घेऊन त्याला सोळा गाठी माराव्यात, त्यातील तुम्ही एक ghalave, दुसरा डबीत ठेवून द्यावा कोजागिरीला दोन्ही दोरांचे विसर्जन करावे
@@AnuradhasChannelkhup khup thank you kaku tumchya mule माझ्या मनावरचं किती मोठं ओझं हलकं झालं,,,,तुम्हाला साष्टांग नमस्कार,,खूप मोठा आधार आहात तुम्ही आमचा ,,तुमच्यामुळे आपल्या ला 4 गोष्टी सांगायला कोणीतरी जेष्ठ आहे याचे समाधान वाटते....😊😊🙏🙏
Thank you so much Tai for the such a information .☜☆😊😊
गौरीचे दोरे घेणे यावर पण माहिती द्या
गौरीचे दोरे घेनेबाबत माहिती सांगा
राशिची पूजा कशी करावी
छान माहीती दिली👌👌👌👌
You are so motherly, Anuradha Tai !!💝
Sunder mahiti
खूप छान आह दागिनेे. तुमची फॅमिली दाखवा ना काकू.
Khup Chan Mahiti Aahe.
Thank you ggg aaji...😊😊
खुप छान माहिती दिली पण आमच्या कडे गौराई बसवत नाही चैत्रगौरी असते नंतर हे सौभाग्य वाण व ओटीसाहित्य काय करावे दरवर्षी नवीन दोन साड्या घ्याव्या लागत असतील त्या साड्या घरीच वापरतात का
Ho gharich vapravyat
Khup chan mahiti aahe 🙏🙏
नमस्कार आमच्या इथे कधीच गौरी बसवल नाही मग मला आणी माझ्या जाऊ ला हौस आहे म्हणून आम्ही गेल्या वर्षी पासून गणपती आणी गौरी बसवत आहे तांब्या मधे मग त्याची पूजा कशी करावी
आपण गौरी ची पूजा दाखवली आहे त्याप्रमाणे करावी, हळद कुंकू, फुले नवेद्य आरती , अशी पूजा करावी,
ताई प्रथम गौरी बसवायची आहे ती आपण कोणते नाते असलेल्या व्यक्ती कडून गौरी घ्यावी प्लीज लवकर सांगा . किंवा कशी बसवायची तुमच्या माहिती प्रमाणे सांगा . खूप महत्वाचे आहे ताई .
कुणीही नात्यातले, आइकडचे नंणदेकडचे किंवा मैत्रिणीकडचे कोणीही दिले तरी चालते, धन्यवाद
Sampurna mahiti sangitali ahe.mast..👌#UtsavChannel
Khubch Chan 👌👌
Kaku prasada chi tatali chi purna yadi sanga
Khup chaan
Jay Mata dii 🙏🙏🌹🌹🌹
काकु पहिल्या वेळेस गौरी काढा स्थापन कराव्या. माहिती देऊ शकता का. त्याची पूजा कशी करावी
आपण साडी कशी नेसवयची, वपूजा कशी करायची है वीडियो केलें आहेतः ते नक्की बघावं
@@AnuradhasChannel धन्यवाद काकु❤️
काकु तुमचा contact no मिळेल का
गानपती बसवल्यावर गौरी आणावीच लागते का सविस्तर माहिति सांगा
नाही असा काही नियम नाही , ज्यांच्या कडे गौरी ची प्रथा असेल त्यांनीच गौरी आणावी, कंपलसरी अजिबात नाही, धन्यवाद
share Gouri naivedya 16 bhaji recipe
Aai tabbet bari nahi ka
Aawaj vegla vatla mhanun vicharle
कधीकधी टेंशन येते, त्यामुळे असे होते, पण काळजीने विचारले बद्दल खूप धन्यवाद,
@@AnuradhasChannel achha mg thik ye
Devi mahalakshmi tumhala nirogi dirghayyush devo
आमच्या घरी गौरींचे दोरे नाहीत...तेंव्हा काय करावे...ते नवसाने घ्यावे लागतात का?
प्रथा नसेल तर घेऊ नये असे मला वाटते धन्यवाद
काकू तुम्ही किती छान दिसता🙏🙏
Kaku gauri aata Roj swapnat yete Aapan saanga Kay karu
मला फोन कराल का
NAHI Jamnar Karan mi aata facta 9th la aahe ani hi goshta mi gharatlyanla pan saangu NAHI shakat ani aaji kuup old aahe tyanla yevdhya kaam NAHI jamnaar
Masat
गवरी च्या सुहास्नी जेवाय घालतात का
हो घालतात
Tai tumhala khoob dhanyawad
खुप छान काकू 🙏🙏🙏🙏
Khup sundar mahiti dili Thnx 🙏
आमच्या गौरींचा पितळेचा मुखवटा खराब झाला आहे तर काय करावे?
नमस्कार , समजा जर भंगला असेल तर गुरुजींना विचारून त्याचे विसर्जन करावे, जर तसे नसेल तर जिथे मुखवटे मिळतात त्या दुकानात नेले तर तिथे मुखवट्याना पॉलिश व रंगवून देतात , धन्यवाद
@@AnuradhasChannel धन्यवाद 🙏
Khup chhan mahiti dilee
Madam amhala suraj ahe tar ganpati babanycha kin yu nahi
Very nice maa