फारच सुंदर आहे दोन्ही प्रकारच्या करंज्या,पाकातील सारण मी या वेळेस बनवते,अशी पध्दत मला माहित नव्हती सारण बनवण्याची, धन्यवाद 🙏 ही रेसिपी शेअर केल्याबद्दल... लाजवाब करंजी केली आहे 👍👌👌🙏
खूप छान करंज्यांची रेसिपी दाखवली तुम्ही अगदी अप्रतिम पण रव्याचे ऐवजी आपल्याला दुसरे काही ऑप्शन आहे का किंवा घेऊ शकतो का आपण रव्याच्या ऐवजी गव्हाचे पीठ वगैरे तर त्या टेस्टी लागतील का कृपया उत्तर द्याल
खुप सुंदर दिसतयं .तुम्ही खुप खरेपणाने क्वालिटी वर्क करता त्यामुळे अन्नपुर्णा माता तुमच्यावर सदैव प्रसन्न आहे .🌹🌹अशाच करत राहा यश मिळवा अजुन खूप .
Khup sudhar tai
अन्नपूर्णे माते सोबतच आपल्यासारखी सुंदर लोक आहेत त्यामुळेच मला कॉलिटी वर करता येते आणि त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद
@@chaayapantawane1521to see no use no see no ok
Khup chan. 👌👌
Me tumchyakadunch he karnji shikale thanks tai
खूप छान स्वयंपाक बनवता ताई तुम्ही धन्यवाद अन्नपूर्णा माता सदैव पाठीशी राहो❤❤
👌👌 खूपच छान आणि सुंदर ...रवा पाकात घालायची पद्धत खूपच छान अशा प्रकारे पाकातील सारण बनवल्याने सारण पसरणार नाही मी हया वेळेस सारण अशा पध्दतीनेच बनवीन 👍
खूप छान रेसिपी आणि नवीन पध्दतीने करंज्या केल्या .खूप सुंदरध करंज्या झाल्या मी पण या पद्धतीने करंज्या करून बघेन.धन्यवाद.
रुपमताई तूमच्या दोन ही प्रक्रिया छानच आहेत थेंकस🎉
खूपच सुंदर करंज्या झाल्यात ताई तुम्ही खरंच खूप मेहनती ने सगळं करता मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते आणि करुन पण बघते छान होतात
फारच सुंदर आहे दोन्ही प्रकारच्या करंज्या,पाकातील सारण मी या वेळेस बनवते,अशी पध्दत मला माहित नव्हती सारण बनवण्याची, धन्यवाद 🙏 ही रेसिपी शेअर केल्याबद्दल...
लाजवाब करंजी केली आहे 👍👌👌🙏
नक्कीच तुम्ही पण प्रयत्न करा ,धन्यवाद
Khup chhan mahiti dili tai thnx
मी नेहमी तुमच्या पद्धतीने( दोन्ही /)करते पण रवा पाकात घालायची पद्धत मस्त वाटली 👍ह्या वेलेस तशाच करीन
शुभेच्छा दिवाळीच्या 🙏🏼💐
Khup Sundar. asha prakarchua karanjya kanyasathi mala perfect recipe havi hoti ti tumchya kadun milali. Thanku so much aata mi nakki try Karan.
Khup chan detail video Thanku
Khup chaan aahet donhi padhat
Nakki try karnar
कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद नक्की ट्राय करा😊🙏
खुप छान करंज्या बनवल्या दोन्ही प्रकारच्या करंज्या छान झाली ताई निव फ्रेड डन ✅👍
खुप सुंदर करंज्या तयार झाल्या आहेत.... खुप छान 😊
धन्यवाद ताई किती सोप्या पद्धतीन तुम्ही दोन्ही प्रकार दाखवले करंजाचे
खूपच छान! थँक्यू!
Hi tai,mi ashach pudachya karanjya karte,pn khup divasnpadun pakatle saranachi receipe search karat hote,aj tumhi ti dakhwali so thanks very much,mi nkki try karen
❤ सुंदर आहे करंजी ग्रेट रूपाली
Tai tuhamchya karanjya khupach _sundarach dakhavalelya ahet🎉😅
Khupach chaan tai saran khup chaan #kiti divas tikate he saran
सुंदर कृती
खूपच सुंदर दिसत आहे
खूपच छान आहेत दोन्ही प्रकारच्या करंज्या
धन्यवाद
Donahi Prakarachya karanjya khup sundar zalya ahe👌👌
Khupch suder karanja recipe tai 👌 me nakkich karun baghel
खूप सुंदर करंज्या दिसत आहेत. माहिती साठी तुमचे मना पासून धन्यवा द.
आपणही बनवून पहा नक्कीच आवडतील आपल्यालाही धन्यवाद ताई
खुपच भारीच करंजी
Khup chaan
धन्यवाद😊🙏
खूपच सुंदर करंज्या झाल्या आहेत दोन्ही प्रकारच्या ताई आणि पाकातल्या सारणाची कृती तर खूप छान त्यामुळे करंजीचे सारण खूपच छान नक्की करून बघणार
माझ्या हाताची चव आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठीच मी अगदी सोप्या पद्धतीने सांगत असते धन्यवाद ताई
Khup chhan zalya karanjya 🎉 Tai khup sopya padhhatine sangitle Thank you
धन्यवाद ताई
खूप छान बनवल्या ताईनी करंज्या मी पण बनवून पाहणार आहे👌👌👌
नक्कीच आपण पण प्रयत्न करून बघा अशा छान करंज्या होतील धन्यवाद
Khup sundar preparation ahe karanji mould link share please thanks
Khup mast
Khup khup chan karnji tayer jhali 👍👍 tumhe sangitlya pramane nakki banar 🙏🙏 thanks for the recipe 🙏
खुपच सुंदर अप्रतिम ताई . खुप खुप धन्यवाद सोप्या पद्धतिने सांगितले💖💖💖🙏🙏👌👌👌
आपल्यापर्यंत माझ्या हाताची चव पोहोचावी यासाठी केलेला हा प्रयत्न धन्यवाद ताई आपले आभारी आहे
Khoop chhan
ताई खूप छान ताई मी घरगुती आॉडऀर घेते पण मला रेट काय ठेवावे ते कळत नाही कधी तर मला फक्तं समान चे पैसे येतात
Khup chan झाली
ताई खुप छान रेसिपी सांगितली
छान आहे
ताई तुम्ही खूप सुंदर करंजी
पध्दत सांगितली 🙏🙏👌🌹🌹
ताई आपले मनापासून आभार
खुप खुप छान
Khhup sunder
10 kg chya karanji sathi kiti Maida malayacha
Hi tai mi ashwini satha telamadhe mix karun lavaycha ani eka policha ch karun bagha khup chan layers sutat
मी पण अश्याच बनवते👌👌तुमची पण छान झाली आहे
धन्यवाद ताई अशाच आपण रेसिपी बनवत जावा
Rupali you are great. Khup chan ❤
धन्यवाद ताई
ताई,खूपच सूंदर ,सोप्या पद्धति ने करंजी दाखवली,, पाकातले सारण पण नवीन च,,हे सारण किती दिवस टिकते
कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद सारण महिनाभर टिकते😊🙏
@@RupamsRecipe ok, ताई थैंक्यू
मस्त झाल्या आहेत
धन्यवाद ताई
खूप छान तुम्ही दिवाळीच्या आॅर्डर घेता का
हो पण फक्त पुण्या मधला घेतो😊🙏
Khub sun
11:12 khub sundor and Chan test
Khup khup chaan.❤❤. Khup sundar😊
Khup chan sunder👍👍
Khup sundar aahet karanjya ❤❤
आपल्या सुंदर कमेंट बद्दल धन्यवाद ताई
khupach chan 🥰
Tai yekach no ani testy
Instead of Cornflower aaapn korada maida vapru shakto ka
Tai kupa chan kranji aahe
धन्यवाद ताई
Khub sunder Tumhi puna baher parsal patavta kya
तुमचं चुलीवरच मटन पाट्यावरच वाटण तुमची किती मेहनत बापरे खूप मनापासून सगळं
जेव्हा आपण बनवलेले जेवण रुचकर व चविष्ट होते तेव्हा थकवा काहीच जाणवत नाही
Bhagunch tondala Pani sutalay kaku....😋
खूप धन्यवाद ताई
सुंदर 🙏🍫
Khup chan
Taeee 🎉🎉🎉mast Apratim 🎉naes 🎉 good Thankyou Moraya
ताई खूप खूप धन्यवाद
दोन्ही करंज्या अप्रतिम ❤
मनापासून धन्यवाद ताई
Mi nakki ashyach karanji karnar.....khup chhan
नक्कीच मलाही आनंद होईल आपण अशाच प्रकारे करंज्या केल्या तर धन्यवाद
खुपच छान.
मी पण अश्याच प्रकारे करंज्या ताई
खूप छान.
दोन्ही प्रकारच्या करंजी खुपच सुंदर 👌👌
धन्यवाद ताई आपले मनापासून आभार
@@RupamsRecipe 😊
Tai khup Chan banavta😊
खूप छान मस्त 👍🏻👌🏻
धन्यवाद ताई
सारणाची पाकातली रेसिपी खूप छान आहे . पण करंजीच्या पिठामध्ये मोहनासाठी तूप वापरले तर चालेल का ??
Ho
खूपच सुंदर ताई
धन्यवाद ताई
Khupch chan.
आपले खूप धन्यवाद ताई
Verry nice
Sundar
Me fakt ravyachya krte asech pud futtat😊
Cornflour and riseflour nasel tar kay kraych aahe
खूप छान करंज्यांची रेसिपी दाखवली तुम्ही अगदी अप्रतिम पण रव्याचे ऐवजी आपल्याला दुसरे काही ऑप्शन आहे का किंवा घेऊ शकतो का आपण रव्याच्या ऐवजी गव्हाचे पीठ वगैरे तर त्या टेस्टी लागतील का कृपया उत्तर द्याल
Sooooooooo.gooooood
Kupch mast👌👌
धन्यवाद ताई
Khup chan ❤❤❤
ताई खुप छान दिसत आहे पुडाची करंजी 👌👌
खूप खूप धन्यवाद ताई
खूप छान ताई 👌👌
धन्यवाद
Khupach chhan aahet karanjya❤❤❤
ताई आपले मनापासून धन्यवाद
Tai saran chavila khup surekh banle
ताई खुप छान
Kupch chan
धन्यवाद ताई
खूप छान ताई ❤👌👌
मस्त
Mi pan order ghete pan rate kase tharvayche te kalat nahi
Karanji khup chan zhale ❤❤
धन्यवाद ताई
Khup Chan 👌👌
धन्यवाद ताई
ताई तुम्ही खुप खुप sugran आहात..🎉🎉🎉🎉
Mast 👌🏻
Thanks 🤗
खूपच मस्त
धन्यवाद ताई
खुप सुंदर 😊
धन्यवाद ताई
पीठ मिक्सर ऐवजी पाट्यावर किंवा
खलबत्त्यामध्ये कुटून घेतले तर चालेल का
चालेल की फक्त पीठ मऊ झालं पाहिजे😊🙏
Khup chhan 👌👌
ताई धन्यवाद आपले प्रेम असच राहू