आपण केलेल्या माझ्या मेहनतीच्या कौतुक त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद मी दिवाळीच्या सर्व फराळाच्या आणि सगळ्या प्रकारचे फूड ऑर्डर्स घेते नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे आणि मी पुण्यामध्ये भारती विद्यापीठ कात्रज परिसरामध्ये राहते😊🙏
👌👌👌👌खूप प्रमाणात करंज्या करायच्या असतील तर तळण्यापूर्वी त्या करंज्या कशा झाकून ठेवायच्या जेणेकरून त्या बाहेरून सुकणार नाहीत
करंजी मधुन मउसुत लागते आणि वरून कुरकुरीत होते. आणि अशा या कुरूम कुरूम लागण्यामुळे करंजी खाण्याचा आनंद देखील चारपटीने वाढतो.
खुपच सुंदर 👍🏼👌👌👌👌👌👌
छान झाली आहे करंजी धन्यवाद
Tai amhi corn flour use karto satha karayla.. Daliche pith nhi kadhi use kele.. Taste kay change lagate ka..
Sadhi karanjisathi 1 kg maidyala rava kiti ghalayacha aani telach mohan kiti ghalayache pls sanga n tai
🌹🙏🙏🙏🌹Tai tumhi khup gret aahat aani khup god aahat
आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद ☺️
Music mule tumacha aavaj nit yet nahi.
No need of background music
Tel ka vaprayche sata banvnyasati tup ka nahi . please reply Tai.
Hya varshachya dakhava
मस्त,👌👌👍👍
आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद ☺️
Hi tai badantin bai ch food recipi pn dakhvat na plzz
ताई खुप छान 👌👌👍👍
Satyala tandalache पीठ वापरावे.
Lay bhari THANK you so much
Tup kuthla vaparta tai. Mast 🥰
Namaskar Tai. Khup sunder.
Besanpith Ani tel he n waprta tup Ani cornflour cha sata vaprla tar chalel ka please reply Tai karnji karaychi ahe.
Ho, cornflour Ani tup vaparle tari chalel...
Thanks tai
order gheta ka tai
Ho घेतात त्याना 91566 48561 या no वर massage करा
Tai tel kont वापरता
बरोबर माप सांग मेजेर कपनी माप सांगा
Mast,
Mastach THANK YOU SO MUCH
Thank you for your valuable comment 🙂
खूप छान ताई
तुम्ही खरंच खूप मेहनती आणि सुगरण आहात ऑर्डर घेत असेल तर नंबर टाका .कुठे तुम्ही राहता पुण्यात आहे का कुठे ते कळवावे.
आपण केलेल्या माझ्या मेहनतीच्या कौतुक त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद मी दिवाळीच्या सर्व फराळाच्या आणि सगळ्या प्रकारचे फूड ऑर्डर्स घेते नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे आणि मी पुण्यामध्ये भारती विद्यापीठ कात्रज परिसरामध्ये राहते😊🙏
Nice tai
थँक्स😊
Video madhi music mule tumcha aavaj barobar yet nahi.baki recipe mastach astat tumchya
Tai recipe nehmipramane apratim aahe pan music mule khup disturb hotay ❤❤❤
म्युझिक कर्ण कर्कश
Hi recepi aata new ly dakhva old video ahe clearity naiye video la
मी दिवाळीचे फराळ सुरू केल्यावर तुम्हाला नक्कीच परत एकदा नवीन व्हिडिओ अपलोड करेल आपल्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
साच्या मध्ये दाखवा ना
👌👍
👌👌👌👌👌👍👍👍👍❣️❣️❣️
ऑर्डर घेत असाल तर फोन नंबर द्या
रुखवत चे साहित्य साठी फोन नंबर हवा
To order kindly contact 9156648561