मी तुम्ही सांगितल्या त्याच पदधतीने सर्व प्रमाण घेऊन चकल्या केल्या..अतिशय सुंदर झाल्या. माझ्या घरच्यांना आणि नातलगांना खूपच आवडली चकली. आमच्या इथे एवढे पावसाळी वातावरण असून पण खुसखुशीत राहिल्या चकल्या. रेसिपी साठी खूप खूप धन्यवाद 🙏🙂
Khup Chan Tai mazi mummy Ashich chakli krte Chan hote nhitr Ata YT var Nusat ukdiche pithche chakli chalu ahe Ani tya khup tail absorb krtat thank u so much mam for this recepi I am your new subscriber Mi nkki try kren .....
मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलेले आहे ते अगदी योग्य आहे मी गेले कित्येक वर्ष चकली बनवते माझा फराळाचा बिजनेस पण आहे त्यामुळे सर्व अंदाज घेऊन मी अगदी परफेक्ट माप तुम्हाला सांगितलेलं आहे😊🙏
अनारसे साठी तुम्ही गुळ कोणता वापरला गुळ चिक्कीचा वापरला असेल त्यामुळे चिवट झाले असतील अनारसे आता दुसऱ्या अनारशाचे तांदूळ भिजत घालून त्यामध्ये साधा जो गूळ असतो भुसभुशीत तो गूळ वापरा आणि ते मिश्रण त्या पिठामध्ये थोडे थोडे मिक्स करून वापरा😊🙏

250 gms sarv tel vaprle
मोहन पूर्ण 250 grms घातले काय?
Khup Chan Tai mazi mummy Ashich chakli krte Chan hote nhitr Ata YT var Nusat ukdiche pithche chakli chalu ahe Ani tya khup tail absorb krtat thank u so much mam for this recepi I am your new subscriber Mi nkki try kren .....
खुपच छान 👌 ताई चकली आणि खूप मस्त समजवून सांगितले धन्यवाद
Mi chakali banvali hech praman gheun khup chan zali.thank u for sharing this recipe
Tai me Tejashree Marne.....Tai tumhi sangitlyapramane keli khup chan zali chakli thankuu so much tai.
छानच.पिठ उकडले नाही. योग्य पद्धतीने केल्या. असेच करणार.😍😍
Nice! I will try!
Tai tumchya sarv recipies apratim astat.... Chakli sathi panyache praman sanga na plz....
नमस्कार ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात
Khup chhan pan tai 1 kg pita pasun vajanat kiti chaklya bantat❤❤❤❤❤
First comment mi khup VAT pahat hote ya recipi chi thanks tai 🙏🏻🙏🏻👍👍
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Mazi mummy pan same banvte khup chan hotat same bhajni aste amchi pan 😊
Khup chhan Tai tumhi khup mast sangta
Chakli main sodda bhi dalte hai kya??
Nahi
@@RupamsRecipe okay ma'am
Tai,khup chan chkli Recipe
1 no.chakli ..thank you very much 🎉🎉🎉
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
खूप खूप छान 👌👌👌😋😋
खूप सुंदर ❤❤❤❤
खूप छान
Very very nice. Chan 🎉🎉🎉🎉🎉
खुप छान आहे पण तेल 250 ग्रह च का जास्त नाही का
Dali pn wash karun ghychya ka?
Khup chhan ❤
खूप छान
Shabudana skip kela tr chalel ka
Khupach chan
Dali.pan.dhuvun.ghetya.ka?Sanga
मी फक्त तांदूळ धुऊन घेतलेले आहेत😊🙏
1kg la 250 ml tel jasta nahi hoat?
KHUP KHUP CHHAN 👌👌
Very nice 👌 😋😋
ताई मोहन चमच्याने प्रमाण किती घ्यायचे ते सांगा
Tumchi swachhta khup avdte
Bowel parman sangychy na didi
Nice recipe👌👌👌👌❤
मस्तच 👌👌
मस्त
Chakali bhajni pith vikta ka
Tai chakali masala ghatlat chalil ka
हो मी घरचाच मसाला घातलेला आहे तुम्ही घरची मिरची पावडर घालू शकता😊🙏
@@RupamsRecipe ok tai thank you so much
खूप छान ताई
Very Tasty And Crispy Recipe 👌👌❤️❤️
एकच नंबर 😂😂😂
Vatiche pn praman dya
Tandul dhun valun ghetli hoti ka
तांदूळ धुऊन दोन दिवस अगदी छान सावलीमध्ये त्याला सुकून दिलेला आहे😊🙏
👌👌👌👍
👌👌
Yummmmmmmy
एक किलो पिठासाठी 250 ग्रॅम तेलाचे मोहन खूप होते आहे. 90 ग्रॅम तेल बरोबर आहे परफेक्ट
250 ml mhanalya tya 250 grm nahi🙄
Bhajniche pith kartana gharghantit kiti number chi jali lavaychi
Jali no.1
Mast 👌👌
खुप छान 👌👌
👌🏻👌🏻👌🏻
डाळी पण धूऊन घ्यायच्या का ?
ताई डाळी धुऊन घेतली का मी नक्की बनवनार
फक्त तांदुळ धुवून घेयचे
चकली ला तेल खुप राहतेय काय करावे
He kiti kg che map ahe
Tai tumhi saev sahityache map description madhe dya
1 kg sathi 100 gm oil sufficient aahe
250ml
ताई आम्हाला तयार फराळ मिळू शकेल का आणि काय किंमत असेल
आपण दिवाळी फराळ आहे तो फक्त पुण्यामध्येच डिलिव्हर करतो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आहे त्या नंबर वर व्हाट्सअप करून तुम्ही रेड कार्ड मिळू शकता😊🙏
Tai 1kg sathi 250g mohan jast nahi ka honar
मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलेले आहे ते अगदी योग्य आहे मी गेले कित्येक वर्ष चकली बनवते माझा फराळाचा बिजनेस पण आहे त्यामुळे सर्व अंदाज घेऊन मी अगदी परफेक्ट माप तुम्हाला सांगितलेलं आहे😊🙏
Tyani 250 gm nhi 250 ml sangital
Tai mazhe anarse chivat zhale kasha mule
Kay karave lagel
अनारसे साठी तुम्ही गुळ कोणता वापरला गुळ चिक्कीचा वापरला असेल त्यामुळे चिवट झाले असतील अनारसे आता दुसऱ्या अनारशाचे तांदूळ भिजत घालून त्यामध्ये साधा जो गूळ असतो भुसभुशीत तो गूळ वापरा आणि ते मिश्रण त्या पिठामध्ये थोडे थोडे मिक्स करून वापरा😊🙏
गुळ जास्त झाला आहे ..किंवा तांदूळ नवीन असतील..आम्ही चिक्कीचा गुळ वापरतो. अनारसे छान होतात
मोहन जास्त होणार नाही का
पांढरे तीळ वापरले नाहीत का..!!??
पांढरे तीळ आपण वापरलेले आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे सर्व😊🙏
Tumi chakli mde tel khup ghatle ahe
तूमचा फोन नंबर पाठवा
👌👌