@@PrajaktaParteKitchen ताई. नाही होत खवट.खूप छान सारण होतेय. जर तुम्हाला भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही भाजून घेऊ शकता मी जसे सांगितले तसे सारण बनवून पहा खूप मस्त होते. 😊
@@ChitraKhamkar-c5q तुमचं बरोबर आहे ताई, पण पिठाच्या प्रमाणाचा विचार करता ते पाणी तुलनेने कमी होते. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता फक्त पीठ जास्त पातळ होता कामा नये
Tai ekdm mst zalya karanjya ekdm kurkurit👌..ye diwali aapke naam
Loved it..❤
Khup chan receipe😊😊
mast zalya karanjya layers pn mast zalya.....❤😋😋
Nakki kiti chamache tel ghatal
Nice recipie ✨✨
खूप सुंदर
M सुंदर आहे करंजी
खूप छान
खुपच छान..... 👌🏻👌🏻👌🏻
खुप खुप छान झाली आहे ❤❤
Pari saran bhartana kontya bhajunebharave te sanga
नक्कीच छान होणार अशी करंजी 👍👌
Thanks ताई 😊
Khup sundar kaaranjya zalet
Chan snehal...
@@prajaktajadhav5921 thanks😊
Mast zalya karanjya khup aavadlya dhanyavad❤
@@nirmalajawarkar8082 Thanks 😊 tai
मस्त 👌👌
Very nice and tasty ❤❤
हो नक्की भेटूया खरंच शब्द नाही त तुला धन्यवाद साठी लव यू डियर ❤
@@vidyabeldare9848 thanks tai😊
खुप छान👌👌
मस्त मस्त स्नेहल भाग्यश्री ❤
Very nice
Thanks
Cरवयामधे तेल गार कि गरम घालायचे.वपाणी देखील गार घालायचे ते सांगा.
@@SnehlataPatil-m5m ताई, तेल गारच घालायचे. पाणी पण गारच घालायचे
1kg ravyasathi saran kiti ghyave
Sunderch. Nakki try karu
@@kalpanapalange5277 Thank you😊
Nice
Thanks
👌👌👌👌 खूप छान झालेत ताई करंज्या
@@rupalishitole7198 thanks🥰
Gher use kele tar chslel.ka
Ho chalel
❤❤❤
ताई खूप छान बनवल्यात करंज्या
@@Annapurna_Aaji thanks Aaji🥰😊
Sakar jastach ghatli
Mast chan sangital.txs❤🙏🙏🖕👌👍❤️
Thank you👍
Snehal karnja mast Laybhari 🎉🎉🎉🎉me kalach kelya devila nyeevydh lagato 🎉🎉Thankyou Moraya
@@sushamapathare7607 thanks tai 😊
Mazi karanji asshi keli .pan tya kurkurit zalya nahit.naram padlya.kay karan asel.
@@manalimantri2248 Tai tumcha satha jast zala aasel nahi tar kami talalya gelya aastil
👌👌
मिक्सर मधून बारीक केलेली कणीक का दाखवली नाहीत
@@snehahatkar1989 tai दाखवली आहे. बारीक करून झालाय नंतर विडिओ काढईचा राहिला चुकून. Sorry
कश्याला sorry 😊❤@@Cookwithsb1
असेच छान छान रेसपी दाखवा शुभेच्छा
👌👌👌👌
Saran kontya bajula bharyche latlelya ki ultya bajula
@@babitasonawane2245 latlelya bajulacha bharayche
तेल गरम की थंड घेतलं??
@@prishacelebration तेल थंड घातलेले आहे
@@Cookwithsb1 Thank You.. 😍
Nakki kiti chamache tel ghatale ahe
@@priyapawarjadhav2172 4 ghatalet. Chukun 2 boley gelay.
@Cookwithsb1 ok
सारणात रवा का घातला नाही ?
Khup auger zali ahe .. गोडमिट्ट
@@anjalikhope9134 साखर ही खोबर्याच्या प्रमाणात टाकावी लागते. तुम्ही कमीही टाकू शकता. पण आपण जर साखर खूप कमी टाकली तर टेस्ट लागणार नाही.
@@Cookwithsb1 khup suger ahe
गुळ वापर ला तर नाही चालणार का?
तेल गारच घालायचे का
@@pranjalz1021 ho
छान छान
@@bhaktigeet3010 thanks😊
Aho khobre bajle nahi sata kartana tup galtat aani chagle fetun getat
Sarnat khava takla tr ajun changale sarn hote
Ok😊
Khupach trasdauak aahe
Coconut.kaskas.bhaja
@@surekhalaulkar6954 ok
Wattd hot nahi na rava mule
@@urmilagore7109 नाही होत वातड ताई . खूप छान मऊसूद होतात.
Don chmche tel mhnala pan char chmche takle
@@SanjayTaralekar घाई गडबडीत चुकून चार ऐवजी दोन बोलले गेले 👍
Hii..mi Nikita..,.maji karanji khup telkat hote te kashamule sangu sakal ka
@@amoltodkar1348 साठा कमी लावला की करंज्या कमी तेलकट होतात.
1 kilo rava ahe mhnun 1 kilo sakhar ghatli
कढई तून काढताना पुडाच्या बाजूनं तेल निथुलून काढतात
@@savitaghanwat77 असं काही नाही, खरे तर पुडाच्या बाजूने तेल आत बिलकुल शिरत नाही
मिक्सर मध्ये बारीक केलेली कणिक का दाखवली नाही
चुकून तो व्हिडिओ काढायचा राहून गेला.
तेलकट जास्त दिसते करंजी
@@kunaljadhav5285 गरम असल्यावर तेलकट दिसते पण गार झाल्यावर तेलकट राहत नाही. 👍
तेल गरम करून कि थंड घालावे
@@prasadsavant8533 थंड घालायचे आहे.
ताई खोबरं भाजलं नाही का.... सारण खवट होणार नाही का
@@PrajaktaParteKitchen ताई. नाही होत खवट.खूप छान सारण होतेय. जर तुम्हाला भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही भाजून घेऊ शकता मी जसे सांगितले तसे सारण बनवून पहा खूप मस्त होते. 😊
Ok... Thank you so much
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@Cookwithsb1
ह्या करंज्या तेलात तळायच्या नाही
त्या तुपात तळून काढावेत तेलकट होत नाही
तुम्हीच भसकन पाणी ओतले
@@ChitraKhamkar-c5q तुमचं बरोबर आहे ताई, पण पिठाच्या प्रमाणाचा विचार करता ते पाणी तुलनेने कमी होते. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता फक्त पीठ जास्त पातळ होता कामा नये
Tekat.khsvat bharlyawar.khamnghote
@@surekhalaulkar6954 ok👍
Nice recipe 😋
Khup chan 👌👌