*जीवेत् शरद:शताम्🌹🌹🚩🚩 मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील व महाराष्ट्र तसेच हिंदुस्थान व विदेशात असलेल्या आपल्या मराठी व बहुतांश इतर भाषीय लोकांचे लोकप्रिय प्रेरणादायी, प्रेरणास्थान , विनोदाचा बादशहा, महानायक, सुपरहिट सुपरस्टार श्रध्देय आदरणीय पंडित श्री अशोक सराफ मामा आपणास दीर्घायुष्य लाभावे यासाठी मी भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली यांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना🌹🌹🙏🙏 करतो,आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी भगव्या शुभेच्छा🚩🚩🌹🌹🚩🚩शुभेच्छुक डॉ धनंजय देशमुख बीड (पुणे)*
अतीशय महान कलाकार नभुतो न भविष्यती मामा तुम्हाला शतंजीव शरदो वर्धमानः हा वेद पुरुषाचा आशिर्वाद व आमच्या शुभेच्छा व नमस्कार व शतायुर्वै पुरुषः ही शुभकामना
वेळ स्पीडने पुढे जाते ,ते अशोक मामा, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे,जे पिक्चर दर रवीविरी संध्या,5.00 ला लागायचे पूर्ण बालपण आठवते आणि तुम्ही आमचे आवडते कलाकार आज पहता पहाता पंचाहत्तर वर्ष पार केले तरी तीच उमेद ,वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐 शुभेच्छुक नितीन आव्हाड बीड 🙏
अशोक मामांना 75व्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा औक्षण केले पण आधी कुंकू लावून मग औक्षण करायचे असते हे विसरले वाटते शुभ असते ना थोडेसे खटकले बाकी काही नाही
Mama tumla dirgha aahush laabho aj tumcha mule marathi manush manaa pashun hasa ahe mama deva kade ekch Magel tumach sarkhi sadhi ani mothi mans ya shineshurshitl labho 🙏🏻🙏🏻🎂🎂
अशोकमामा तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप आभाळाएवढ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎂🎉 आपण हया मंचावर त्यांचा वाढदिवस साजरा केलात .त्याकरितां प्रशांतसर व आपल्या किचन कलाकार टीमचे पण खुप खुप आभारी आहोत 🙏🏻🙏🏻 पण ओवाळताना आरतीला कमीतकमी पाच किंव्हा सात जणांचे हाथ लागायला हवे होते ना?? पंचाहत्तरीची आरती तर दणक्यात व्हायला हवी होती.🙏🏻
सरांचा जीवन प्रवास लोकांसमोर आणण्यासाठी मुलाखत घेणारा पण तितकाच ताकदीचा असावा लागतो. त्यांच्या सोबत असले जोक करत बसण्यापेक्षा ... त्याचं जीवन आपल्या येणाऱ्या पिढीला किती तरी मार्गदर्शक ठरेल ... फालतू फुटेज वाया घालवू नका ... झालं मराठी ने त्याच्या विविध पैलू वर प्रकाश टाकणारा कार्यक्रम किमान चार पाच रविवार तासभराचे एपिसोड करून आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालावी ...अशोक सराफ हे किच्चन कल्लाकार मध्ये दाखवण्यासाठी नाही हो ...ते ही त्यांच्या पंच्याहत्तर व्या वाढदिवसाच्य दिवशी तरी ..आपण आपल्याच माणसाचा चांगल्याप्रकारे सन्मान केला पाहिजे
तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेछा...🙏🙏🙏🙏🙏🙏 तुम्ही कलाकार म्हणून तर ग्रेट आहातच, पण माणुस म्हणून सुध्हा... शतायुषी ...व्हा.!! .अगदी ठणठनणीत रहा, एक सांगतो तुम्हाला निवी मॅम ची खुप खुप साथ आहे....!! तुम्ही दोघे ही गेल्या जन्मापासून, एकत्रच अहात..आणी या जन्मी तुम्हाला या सृष्टी ने पुन्हा एकत्र आणले आहे.!!., हे तुमचे जन्मजन्मांतरचे.एकत्र फेरे आहेत...हे 100% अगदी खरं आहे.!.. तुम्ही चौघे ही खुप सुखी अणि आनंदी रहा...!! .( तुम्ही ,निवी मॅम, अनिकेत, अणि तुमचा खुप लाडका खुप हुशार अणि क्यूट sunny doggy )😀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 विथ लव...❤ (विजयराज)
Happy birthday Ashok mama.Aukshn kartana adhi kunkune tila Lavaca asato.tyanchya wife Nivedita Saraf ne asha mangalprasangi kali said ghatleli kuthetari khatakte.karan ashaveli kale vastra ghalu naye ase vadil manse mhanatat.God bless u both of u.
आशोक मामा तुम्ही पुढचे शंभर वर्ष असच काम करत राहा व आशी इच्छा आहे
मराठी सिनेमा जगत चा खरा अजिंक्य तारा ... 💐
अशोक मामा तुमची दिग्दर्शक बनन्याची ईच्छा पुर्ण होवू दे व या चित्रपटाला सर्व पुरस्कार मिळुदे ही महालक्ष्मी देवी च्या चरणी प्रार्थना.
The great Ashok Saraf!! such a superstar of the millennium!! and still so down to earth and such a humble personality... God bless him🙏🙏
🌷आशोकमामांचा आर्धाजीव लक्ष्मीकांत बेर्डे लवकर मामाना सोडुन गेले त्यमुळे मामा पोरके झाले ,जोडी फुटली .🌷खरच मराठी सिनेमाचे बादशाहा आहेत आशोकमामा .🌹🌹
Ashok Sharaf....i miss traditional and classic old days..... 👍💐🌞 Happy birthday to you....Ashokji....Jay Hind!
Happy birthday the great actor
Happy birthday ASHOK SHARAF🙏🙏🙏🙏
Legendary sir ashok samrat.
May god bless ashok with good health and wealth.
I am from gujrat.
Love you a lot anand mathur 🎊🎊
वाढदिवस चा खूप खूप शुभेच्छा अशोक मामा तुमचे सगळे चित्रपट खूप छान आहे. माझा फेवरेट चित्रपट अशी ही बनवाबनवी तर मी २०० वेळा बघितले तरी कंटाळा आला नाही
खर तर अशोक सराफ यांना केंद्र सरकार कडून देखील अवॉर्ड दिला जावा ज्या प्रमाणे हिंदी मधे अमिताभ आहे त्या प्रमाणे मराठी इंडस्ट्री मध्ये अशोक सराफ only
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशोक मामा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अशोकजी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार 🎂🙏🌹
*जीवेत् शरद:शताम्🌹🌹🚩🚩 मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील व महाराष्ट्र तसेच हिंदुस्थान व विदेशात असलेल्या आपल्या मराठी व बहुतांश इतर भाषीय लोकांचे लोकप्रिय प्रेरणादायी, प्रेरणास्थान , विनोदाचा बादशहा, महानायक, सुपरहिट सुपरस्टार श्रध्देय आदरणीय पंडित श्री अशोक सराफ मामा आपणास दीर्घायुष्य लाभावे यासाठी मी भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली यांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना🌹🌹🙏🙏 करतो,आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी भगव्या शुभेच्छा🚩🚩🌹🌹🚩🚩शुभेच्छुक डॉ धनंजय देशमुख बीड (पुणे)*
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशोक मामा
Happy birthday legend marthi cinema 🎂
Ashok mama is the very very best actor . ❤❤❤❤❤ .
Wish u many many 75 th bday mama 🎊🎉🍫🎈🎂💐Wishing You Health, Wealth,and Happiness🍾🥳🎂🎉💐🍫aschach aamhal hasvat raha tumhi asach kam karat raha
मा अशोक मामा सराफ यांना अमृत महोत्सव च्या हादिँक शुभेच्छा
Salute to Ashok mama ...👍👍👍👍
Happy birthday Sir ji you are legeand of Indian film industry thanku so much for entertaining us 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
अशोक मामाना वाढदिवसाच्या खुप खूप 🎂शुभेच्छा💐🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब🎂🎂🎂💐💐सोलापूर
They both look beautiful happy birthday ashok mama
Ashok Mama Tum Jio Hajaro Saal Happy Birthday The legend Superstar Ashok Saraf Sir 🎂🎂❤️🎉💐✨🥳
ashok mama❤️nivedita tai 🧿❤️❤️❤️
माननीय श्री अशोक सराफ . सर आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा !!
आपल्या अभिनयाने आमचं आयुष्य आनंदमय झालं, हे मात्र खरं.
अतीशय महान कलाकार नभुतो न भविष्यती मामा तुम्हाला शतंजीव शरदो वर्धमानः हा वेद पुरुषाचा आशिर्वाद व आमच्या शुभेच्छा व नमस्कार व शतायुर्वै पुरुषः ही शुभकामना
🙏🙏❤️❤️
अशोक मामा दीर्घायुषी होवो ।।
Good bless you
मराठी चित्रपटसृष्टीला मोठं करणारा माणूस..🔥
Happy birthday ashokmama...
You are very great such a nice personality I wish many many happy healthy successful nice life to you and long... happy live
Marathi Superstar ....,happy birthday Sir 🎂🎂🎂
I'm very lucky because yesterday mala ashok mama la bhetnyachi sandhi milali after his drama 🎭
Wish you many many happy b'day mama
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा
श्री अशाेकराव सराफ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
Salute Ashokmama
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशोक मामा
वेळ स्पीडने पुढे जाते ,ते अशोक मामा, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे,जे पिक्चर दर रवीविरी संध्या,5.00 ला लागायचे पूर्ण बालपण आठवते आणि तुम्ही आमचे आवडते कलाकार आज पहता पहाता पंचाहत्तर वर्ष पार केले तरी तीच उमेद ,वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐 शुभेच्छुक नितीन आव्हाड बीड 🙏
मामा लव यू
अशोक मामांना 75व्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा औक्षण केले पण आधी कुंकू लावून मग औक्षण करायचे असते हे विसरले वाटते शुभ असते ना
थोडेसे खटकले बाकी काही नाही
शास्त्र पाळलं पण चुकीचं, वास्तविक शुभकार्याला तिघींनी ओवाळण्यापेक्षा अजून दोघींना बोलावलं असतं
🙏🙏👍👍
सुपरस्टार अशोक सराफ तुमच्या किती चित्रपटांची नावे घेऊ तुमच्या अभिनयाला तोड नाही
Mama tumla dirgha aahush laabho aj tumcha mule marathi manush manaa pashun hasa ahe mama deva kade ekch Magel tumach sarkhi sadhi ani mothi mans ya shineshurshitl labho 🙏🏻🙏🏻🎂🎂
अशोक मामा असा माणूस आहे.त्याची निळु फुले बरोबर सुध्दा जोडी जमली होती.
Ashok saraf yana vadivsachya Hardik shubhechya aap jio hajaro Saal 🎂🎂🎂🎂
Many many happy returns of birth day.and god bless you.
अष्टपैलू आभिनेत अशोक सराफ लाख लाख शुभेचछा..💐
Happy birthday🎂🎉 Sir
Ashok sir jaisa actor ab duniya kabhi nahi aayega
ashok saraf sir happy birthday comedy king god bless you
अशोकमामा तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप आभाळाएवढ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎂🎉
आपण हया मंचावर त्यांचा वाढदिवस साजरा केलात .त्याकरितां प्रशांतसर व आपल्या किचन कलाकार टीमचे पण खुप खुप आभारी आहोत 🙏🏻🙏🏻
पण ओवाळताना आरतीला कमीतकमी पाच किंव्हा सात जणांचे हाथ लागायला हवे होते ना?? पंचाहत्तरीची आरती तर दणक्यात व्हायला हवी होती.🙏🏻
Happy birthday 🥳🎉
Ashok sir❤️❤️❤️udand ayushya labho
🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐
Happy birthday Ashok kaka
दोघे ही शतायुषी होओत हे पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभो हिच ईच्छा श्री बाजीराव प्रल्हाद देशपांडे माढा
छान जोडीदार
आम्ही दर रविवारी सायंकाळी चार वाजताच्या चित्रपटाला लक्षा आणि अशोक सराफ चित्रपट म्हणायचो.
👍🙏🎂🎉
धनंजय माने अशोक मामाने आजरामर केला
असा आभिनेता पून्हा होने नाही
खंडू दादा कदेर(मराठवाडा)
Aashokji Tuhamala vaddivsachaya Hardiik subbtcha.. Aamca sarvanca sashtang Nmaskar.. Tumhi atishaya Successful man aahet. tumala khoup Chan Aanandi Aaushy Lago hic Ishwarcharni prathna.
Mama Happy birthday
🎉🎉🎉🎂🎂🎉🎉🎉🙏🙏
अभिनयाचा बादशहा ,हस्यसाम्राट,विनोदी,इ गुंसम्पन्न अशोकमामा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा🎁🎁🎁🎁
खूप खूप शूभेच्छा
अशोक सराफ यानां
अभिनय चाबादशाह
Only one great legend the smarat ashok saraf
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि साष्टांग नमस्कार 100वर्षे असा वाढदिवस साजरा करायचा
Wish Happy birthday
Oh he don't look like that he has completed 75 th live long I met him personally he is really very down to earth
सरांचा जीवन प्रवास लोकांसमोर आणण्यासाठी मुलाखत घेणारा पण तितकाच ताकदीचा असावा लागतो. त्यांच्या सोबत असले जोक करत बसण्यापेक्षा ... त्याचं जीवन आपल्या येणाऱ्या पिढीला किती तरी मार्गदर्शक ठरेल ... फालतू फुटेज वाया घालवू नका ... झालं मराठी ने त्याच्या विविध पैलू वर प्रकाश टाकणारा कार्यक्रम किमान चार पाच रविवार तासभराचे एपिसोड करून आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालावी ...अशोक सराफ हे किच्चन कल्लाकार मध्ये दाखवण्यासाठी नाही हो ...ते ही त्यांच्या पंच्याहत्तर व्या वाढदिवसाच्य दिवशी तरी ..आपण आपल्याच माणसाचा चांगल्याप्रकारे सन्मान केला पाहिजे
Happy bde mama.pan mama 75 che watat nahit. Lahan watatat
Only Ashok Mama....
Sir tumchya ani laxmikant sir chya cinema mule amcha baalpan khoop chaan gelay, thank you , God gives you long and healthy life
Very.good.news..pandu.havaldar
Yana.vadh.divasachya.shubhechya.
हा अशोक मामा की अशोक सराफ, याचे सामाजिक योगदान काय आहे, नसेल तर अशा लोकांना भाव देऊ नका
तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेछा...🙏🙏🙏🙏🙏🙏 तुम्ही कलाकार म्हणून तर ग्रेट आहातच, पण माणुस म्हणून सुध्हा... शतायुषी ...व्हा.!! .अगदी ठणठनणीत रहा, एक सांगतो तुम्हाला निवी मॅम ची खुप खुप साथ आहे....!! तुम्ही दोघे ही गेल्या जन्मापासून, एकत्रच अहात..आणी या जन्मी तुम्हाला या सृष्टी ने पुन्हा एकत्र आणले आहे.!!., हे तुमचे जन्मजन्मांतरचे.एकत्र फेरे आहेत...हे 100% अगदी खरं आहे.!.. तुम्ही चौघे ही खुप सुखी अणि आनंदी रहा...!! .( तुम्ही ,निवी मॅम, अनिकेत, अणि तुमचा खुप लाडका खुप हुशार अणि क्यूट sunny doggy )😀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 विथ लव...❤ (विजयराज)
Ashok mama nni ajun khup chitrapataat comedy jivant thevaylaa havi...
Sachin, mahesh yanni tase pictures punha kaadhun dhamaal udvun dyaavil..
Happy birthday to Aapla Maanus - Ashok mama
पूर्ण मराठी चित्रपट गाजवले मामा तुम्ही
आता अॅक्टींग बंद कर तोडावर मास लोंबत आहे बघन कंटाळवाणे होत आहे .
Nivedita still looking beautiful.
Happy birthday Ashok mama.Aukshn kartana adhi kunkune tila Lavaca asato.tyanchya wife Nivedita Saraf ne asha mangalprasangi kali said ghatleli kuthetari khatakte.karan ashaveli kale vastra ghalu naye ase vadil manse mhanatat.God bless u both of u.
अशोक सराफ म्हणजे विनोदाचा हुकमी येक्का
3:18 3:31
संकर्षण....प्रेक्षकांना वेड्यासारखं टाळ्या बडविण्याच्या instructions दिल्यात का? नका असं करू. वाईट दिसतं ते.
ashok saraf marathi cinema s legend
महला समझले नहीं
मेगास्टार
आम्ही मराठी