आज तुमच्या बोलण्यावरून असं कळलं की खरोखरच तुमचा आमच्या मध्ये खूपच जीव आहे. कारण तुमच्या चेहऱ्यावर हसरा पण आता काहीच नव्हतता. मी काय पोलीस भरती करत नाही पण त्यांच्यासाठी जीव खूप तुटत होता येणाऱ्या काळामध्ये बीजेपीला धडा शिकवावा लागेल.. त्यासाठी तुम्ही आमच्या पाठीशी असणं जरुरी आहे. कारण तुमच्या चेहरा पाहिल्यावर अंगात बळ येते.. सर खूप खूप धन्यवाद सर सलाम तुमच्या कार्याला.....
फडणवीस ला विधानसभेमध्ये पाहता येते पहिले ज्या मुलांचे वय गेलं त्यांची शेवटची संधी हे त्यांच्या पहा मानसिकतेने खूप खचले आहेत काहीतरी चुकीचं करू शकतात यासाठी एक संधी म्हणून अधिवेशनाच्या ठिकाणी कसं जाता येईल हे पाहणे.
पोलिसांची सहकार्याची भावना होती पण अपुरी पडली कुणाला पावसात तर कुणाला चांगले time la इव्हेंट झालं फरक तर pdnrr Amch .srpf15 la gate वर बॅग ठेवा लावलाय आणि पौसत docu. Mobile सर्व काही ओले झाले
गुरुजी नमस्कार, असा सपोर्ट कोणी नाही केला.या अगोदर नाही कोणी आवाज उठवला, खरंच सांगतो खचलेल्या मनाचे आधार आहात, काय नको आहे गुरुजी फक्तं तुमचा पाठीवर हात पाहिजे. असच सर्व भरती करणाऱ्या उमेदवारांना आशीर्वाद तुमचा आशीर्वाद मिळावा. असाच एक हरलेला उमेदवार पुन्हा उटून तयारीला लागलेला .
विद्यार्थ्यांच्या हक्काचे शिक्षक आणि विद्यार्थांच्या भावना समजून घेणारे एकमेव शिक्षक म्हणजे कांगणे सर🙏🙏.बाकी क्लास आले फक्त बॅच वर बॅच कोर्स वर कोर्स विद्यार्थांच्या जीवावर मोठ व्हायचं आणि जेव्हा त्यांच्या हक्काचं आयुष्याचा प्रश्न येतो तेव्हा फक्त मदतीला धावून येतात ते फक्त कांगणे सर🙏🙏
आंदोलन १०१ % सफल झाले आसते, पण अपल्याच तरुणांची साथ नाही भेटली 😢.. सरकारला नेमके हेच पाहिजे होते.. आनी आपल्याच भर्ती कारणार्या तरुणानी आयते कोलित सरकारच्या हतात दिले.. पोलिस भर्ती करणारा तरुणच या आंदोलनच्या असफलतेसाठी करनीभुत आहे 😢... सरकार दबावखाली सहज आले अस्ते.. पण आंदोलनत पोलिस भर्ती करनारा युवकांचा सहभाग खूप नगण्य होता.. मि स्वतहा अंदोलनत होतो, प्रत्यक्ष परिस्थिति बगुन फार वाइट वाटले.. आपन किती दूबले अहोत याची प्रचिति मला प्रत्यक्ष आली 😢... सरकार पेक्षा जास्त जिम्मेदार आपन आहोत, या परिस्थिति ला...😠
सर 9 हजार नाही अजून वेळ कुठं गेली आहे.. ग्राउंड चालू आहे फॉर्म भरून सोबतच ग्राउंड होऊ द्या कि 17हजार आणि 9हजार मध्ये जमीन आभाळा चा आंतर आहे.... आताच ग्राउंड मध्ये संधी दिलीपहिजे त्या पोरांना.. 🙏🙏🙏🙏
9000 jaga hotyach aankhi tr ekach veli 26000 (17000+9000) chi bharti kadhaychi hoti n ...prt prt form bharayche ...fees dyaychi tech te. Mukhyamantrinchya banglyach chaha panyach bill crore ahe ky ho mantri te kmi padle k....
9000 zananchi bharti ghetli samja sarkar ne ani ekhadya student ch vay 6 month n 32 year vay zal vayvaad zal tar mg ks to aata form bharu shakto 6 month ni nhi bharu shaknar n
Khare rajkaran sangto ya vishayatle samjun gya aani aika Fadanvis kai evdha nirdayi kinva murkha manus nahi ki vidhansabhe cha tondavar risk ghetli parantu Jarangen cha vachpa kadhnyasathi ha nirnay ghetla.Add nighali 22_23 la pan Maratha aandolana mule bharti geli 24 la aani GR aahe December 2023 final date vay vadhiche.Pan Fadanvisani tharavli tar hach GR hou shakto 2024 final date aani sarvana fayda hou shakto. Fadanvis rajkaran rahudya bajula mulancha bajucha nirnay ghya tumhala vidhansabhe fayda hou shakto nahitar pakshache nuksan tharle aahe bhavna samjun ghya. Baki tumchi eccha.
आज तुमच्या बोलण्यावरून असं कळलं की खरोखरच तुमचा आमच्या मध्ये खूपच जीव आहे. कारण तुमच्या चेहऱ्यावर हसरा पण आता काहीच नव्हतता. मी काय पोलीस भरती करत नाही पण त्यांच्यासाठी जीव खूप तुटत होता येणाऱ्या काळामध्ये बीजेपीला धडा शिकवावा लागेल.. त्यासाठी तुम्ही आमच्या पाठीशी असणं जरुरी आहे. कारण तुमच्या चेहरा पाहिल्यावर अंगात बळ येते.. सर खूप खूप धन्यवाद सर सलाम तुमच्या कार्याला.....
सर तुम्ही आमच्या शाखेला मार्गदर्शन करण्यासाठी आला होता त श्री नरसिंह विद्यालय ब्रह्मपुरी या ठिकाणी
Yes 💯
आपल टार्गेट फडणवीस ला हद्दपार करणे 😢😢😢
Tuzh age basala ny la bhava
फडणवीस ला विधानसभेमध्ये पाहता येते पहिले ज्या मुलांचे वय गेलं त्यांची शेवटची संधी हे त्यांच्या पहा मानसिकतेने खूप खचले आहेत काहीतरी चुकीचं करू शकतात यासाठी एक संधी म्हणून अधिवेशनाच्या ठिकाणी कसं जाता येईल हे पाहणे.
त्याने 2.5 वर्षात 50000 सोडली
माविया सरकार घे 5500 पळ 2 जागेवर😂😂
या सरकारला विधानसभेला धडा शिकवला पाहिजे bjp सरकार पडणार आता
मागच्या सरकारने अडीच वर्षात एकही पद भरलं नाही....अन् आता हे भरती करत आहेत तर ते नकोय तुम्हाला....
Point ahe
Makdya
अडीच वर्षे कोरोणा मध्ये गेली सरकार च
@@prasannajeetbhosale9278 कोरोना फक्त 1 वर्ष होतं फक्त त्यात सर्व काम सुरू होती सरकारची हे कोरोनाच नाटक बंद करा
पोलिसांची सहकार्याची भावना होती पण अपुरी पडली कुणाला पावसात तर कुणाला चांगले time la इव्हेंट झालं फरक तर pdnrr
Amch .srpf15 la gate वर बॅग ठेवा लावलाय आणि पौसत docu. Mobile सर्व काही ओले झाले
फक्त विठ्ठल कांगणे सर
बाप तो बाप रहेगा 🌹🔥
गुरुजी नमस्कार,
असा सपोर्ट कोणी नाही केला.या अगोदर नाही कोणी आवाज उठवला, खरंच सांगतो खचलेल्या मनाचे आधार आहात, काय नको आहे गुरुजी फक्तं तुमचा पाठीवर हात पाहिजे. असच सर्व भरती करणाऱ्या उमेदवारांना आशीर्वाद तुमचा आशीर्वाद मिळावा.
असाच एक हरलेला उमेदवार पुन्हा उटून तयारीला लागलेला .
एक शेवटची संधी देयाला पाहिजे होती सर 🥺💯🙌
Kashyala itaki vars upatat hote ka aata te davar zhalet tarun porana bhetali pahije mast
सर तुम्ही आलात म्हणून तर तेवढी बोलायची ताकत आली, सर तुम्ही सदैव आमच्या उभ हिच आमची एक इच्छा आहे 😔🙏🙏🙏🙏🙏
गाजर देताय हे सरकार याला कोणी बडी पडू नका, मतदान झालं की सांगड विसरेल तो
Sir tumhi khup mahan ahat mulanchya pathimaghe bhakkampane ubhe rahilet sir
विद्यार्थ्यांच्या हक्काचे शिक्षक आणि विद्यार्थांच्या भावना समजून घेणारे एकमेव शिक्षक म्हणजे कांगणे सर🙏🙏.बाकी क्लास आले फक्त बॅच वर बॅच कोर्स वर कोर्स विद्यार्थांच्या जीवावर मोठ व्हायचं आणि जेव्हा त्यांच्या हक्काचं आयुष्याचा प्रश्न येतो तेव्हा फक्त मदतीला धावून येतात ते फक्त कांगणे सर🙏🙏
सर खूप खूप आभार..... सगळयांना एवढा आधार दिला हिम्मत दिलीत... 🙏🏻
पाहिल हिवाळी अधिवेशनात दिलेला शब्द पाळला नाही अन् आता काय पाळणार?
फडणवीस पडणार आहे मग 9000 पदाच काय सांगतोय...
सचिन ढवळे sir क्लास मधील por jri आणली असती tri 500 por आली असती sir
कठीण काळात तुम्ही दिलेले आधराचे दोन शब्द हे आम्हाला यश मिळाल्यानंतर मिळणाऱ्या टाळी त्यांपेक्ष्याही मौल्यवान आसतील सर
झाडणवीस आहे तिथे काय उणे.... महाराष्ट्र देशोधडीला लावल्याशिवाय शांत बसणार नाही तो..... बघाच....
तुमच्या सारख मानस ह्या जगात भेटन mushkil आहे सर .देव माणूस आहात तुम्ही ❤
आंदोलन १०१ % सफल झाले आसते, पण अपल्याच तरुणांची साथ नाही भेटली 😢.. सरकारला नेमके हेच पाहिजे होते.. आनी आपल्याच भर्ती कारणार्या तरुणानी आयते कोलित सरकारच्या हतात दिले.. पोलिस भर्ती करणारा तरुणच या आंदोलनच्या असफलतेसाठी करनीभुत आहे 😢... सरकार दबावखाली सहज आले अस्ते.. पण आंदोलनत पोलिस भर्ती करनारा युवकांचा सहभाग खूप नगण्य होता.. मि स्वतहा अंदोलनत होतो, प्रत्यक्ष परिस्थिति बगुन फार वाइट वाटले.. आपन किती दूबले अहोत याची प्रचिति मला प्रत्यक्ष आली 😢... सरकार पेक्षा जास्त जिम्मेदार आपन आहोत, या परिस्थिति ला...😠
सर्व शिक्षक तुमच्यासारखे एकत्र येऊन बोलणारे पाहिजेत. बाकीचे सर्व शिक्षक त्यांच्या क्लासेस ची जाहिरात च करतात यावर कोणीच बोलत नाईत.
Sir pausat khup ground kmi mark yet ahet
Sarkarla tench matach lagley. Por meli tri chaltat.
Tyanchya swpanshi khelt ahet
सर लढायच म्हणल ना तर युपी बिहार च्या पोराचा नाद नाय करायचा. आपले फक्त मागुन च बोलायचे काम करतात
भरती पण कडीत नाही आणि याना पण घरी लावलं बरोबर घोडा लावलं फडणवीस साहेबानी
पुढल्या भरतीत अर्ज सुरु होण्णाअगोदर आंदोलन उभे करा
आताच वयवाढ नाही.. आणि नंतरच्या नऊ हजार भरतीत वय वाढ देतील.. वाह रे
आंदोलन थांबवण्या साठीच 9000 पदाच लॉलीपॉप दिले आहेत.
आम्ही विसरणार नाही सर त्यांना.फडणवीस साहेब पडणार.
पोलीस भरती करणारे आम्ही वय वाढ न मिळणारे विद्यार्थी येणाऱ्या विधानसभेला दाखवून देऊ युवकांची पावर...
सर सत्य जीत तांबे सर यांच्या सारखे तुम्ही राजकारणात या जेणेकरून प्रश्न विधानभवनात मांडता येईल.
सर 9 हजार नाही अजून वेळ कुठं गेली आहे.. ग्राउंड चालू आहे फॉर्म भरून सोबतच ग्राउंड होऊ द्या कि 17हजार आणि 9हजार मध्ये जमीन आभाळा चा आंतर आहे.... आताच ग्राउंड मध्ये संधी दिलीपहिजे त्या पोरांना.. 🙏🙏🙏🙏
9000 jaga hotyach aankhi tr ekach veli 26000 (17000+9000) chi bharti kadhaychi hoti n ...prt prt form bharayche ...fees dyaychi tech te. Mukhyamantrinchya banglyach chaha panyach bill crore ahe ky ho mantri te kmi padle k....
Sir tumchi style rahniman bhari ahe
प्रत्येकाने 10 जणांना सांगा फडणविस सोडून कोणालाही मत द्या . आणि महत्वाच त्यांचीच सिट फडली पाहिजे अस करा .
सर आदिवेशन मध्ये काही करता येणार नाही का? मुला मध्ये राग आहे अन् काही मुल तिथे जायला पण तयार आहेत
Kharch ahe bhava adhiveshanat virodkansamor sandhi deu shaktat....
आता एकच टार्गेट.... टरबूज विधानसभा बाहेर
सर या विधानसभेला पण आपण त्यांना गांजर देऊयात... ते नक्कीच आपल्या हातात आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
Fadnya ya विधानसभेला padla pahije direct ghari baswa lagte yanle
sir tyanchi gost khari vay vadh krnar pudcha bharti mdhe pn he sarkar rahin ka aaplya maharashtrat sir yacha vichar kra
गांजर आहे 9000
सर तुमच्यासारखे गुरु होणे नाही 🎉🎉🎉
9000 zananchi bharti ghetli samja sarkar ne ani ekhadya student ch vay 6 month n 32 year vay zal vayvaad zal tar mg ks to aata form bharu shakto 6 month ni nhi bharu shaknar n
Sir plz zp चे पेसा मधील नाॅन पेसा चे वेळापत्रक कधी जाहीर होणार आहे सर
Sarkar war pan ved yenar sir age wad nahi deli n samor vidhansbha ahe...
महाराष्ट्र राजकरण ❤ वा वा ❤
मी MPSC cha अभ्यास करतो... कागणे Sir sarkha manus नाही pahala mi
Tyana nivdnuk jikan aahe ekda ka jinkli mg Mudda aahe ch 17000hajar mulanch trainning baki aahe tranning centre Khali nhit javlpass he tranning 1-1.5 Varsh chalnar aahe ntrr bharti kadu
Konte tumche vichar karil arey tumich application dya 2.5 lac salary ani pension pn ugach 288 new candidatesgovt vaccancy satranjya uchlaych sodu
Open lavkar mhatare hotatat obc matra 43 paryant tarun vare aarkshan are babano berojgari ahe ahe barche praman open madhe prchand ahe
Bjp shinde shivsena ani ajit pawar yana dhadha shikvaav lagel
देवेंद्रला भावपूर्ण श्रद्धांजली
Ek sandhi midayala pahije hoti sir
या सरकारची आता उचल बांगडी करावीच लागेल..
सरकारला काही पडली नाही कोणाची
Ashvasan dilay mhnje yalach matdan karav 9000 chya apekshene.
पैसे कमी पडणार आहेत म्हणून 9k bhartithun काढतील वाटतं
Kaganesir kharokar Tumi matila jagala deo tumala yashasvi Karel tumala jay himnd
खुप छान सर🎉
Sir parbhani la rahnyachi suvidha aahe ka tithe.
Ho sir barobar aahe sangta
मी माझ 27 तारीख च holl ticket फाडणार आहे
सर धाराशिव ला काही मुलांची टेस्ट केली १०० मीटर झाल्यावर.
Sir vay vad badhal bole nahi fadnvis
God bless you sir
Mike ch paha bwaa awaj nhiii yet barobar
2 comments ahet bjp chya satranjya uchlnaryachya.. baki sagle naraj ahet sarkarvar.. yetya kalat ek manus fasnar fasn20 shabd ky dila hota lakshat tari thevaych hota swthachya ghari jevha ashi vel yete tevhach dukkha kalt.. sir aapan ek uttam margdarshak ahat..
9000 hajar kadha ya 90000 hajar fadanvis padnarach
Toch yeil aamhala bharati karaychi aahe pudhe pn aamchi tr tyalach deu
भावपूर्ण श्रद्धांजली भाजपा सरकार
1857 chya utava sarakh zal sir ekjut naslyasarkhe chirdun mokle zale te
Sir maza 29 jun la nanded la ground ahe jau ka nako sir रद्द झाली महंतात please reply🙏
Sir maza 29 jun la nanded la ground ahe jau ka nako sir रद्द झाली महंतात please reply
Great work
Sir bag कोमड देते कोंबडी अंड 😊 हे सरकार आपल्याला उगाच वेठीस धरतंय
9000 हा गाजर आहे...
9000 मध्ये संधी पन् मिळणार नाही
Very nice sir
super ❤
2.5 Varshyat vat kavli ya sarkarni uva Mulanchi
Kiti मोठे म न आहे सर तुमच्
Sir spoken English sathi kon thi class aahe sanga
Khare rajkaran sangto ya vishayatle samjun gya aani aika Fadanvis kai evdha nirdayi kinva murkha manus nahi ki vidhansabhe cha tondavar risk ghetli parantu Jarangen cha vachpa kadhnyasathi ha nirnay ghetla.Add nighali 22_23 la pan Maratha aandolana mule bharti geli 24 la aani GR aahe December 2023 final date vay vadhiche.Pan Fadanvisani tharavli tar hach GR hou shakto 2024 final date aani sarvana fayda hou shakto. Fadanvis rajkaran rahudya bajula mulancha bajucha nirnay ghya tumhala vidhansabhe fayda hou shakto nahitar pakshache nuksan tharle aahe bhavna samjun ghya. Baki tumchi eccha.
🙏🙏
विधानसभेला भाजप च्या 25 पेक्षा जास्त जागा येत नसतात
Sir hi 9000 पदांची भरती केव्हा होईल मार्च 2025 नंतर झाली तर मी eligible राहील.....केव्हा होईल ?
Bjp cha game karycha ahe aplea la lakshat tevh saree
Ho
त्यांनी दोन वर्षात दोन वेळा भरती काढली अन् मागच्या सरकारने अडीच वर्षात एकही पद भरलं नाही त्यांना निवडून आणून काय होणार???
@@arjunpawar6568 ky shaat upyog zla baheti kadun Sara ghotla zla na last time la exam.adhe ani hai time la grounda
@@bhushanpansare6840 काहीही घोटाळा नाही झाला गुणवत्तेने मुल नोकरीला लागले... स्वतःला नोकरी नाही लागली की उगाच बोट मोडायची
Right only BJP ❤
Apn tyana punha sandhi denar nahi 2024 tyana🍉🍉
Vay vad zali pahije
Apache aplya jivanche khare shilpkar ka ugach konachya motivation pn nko v help pn nko
👍👍👍
वय वाड त देत नाही पण गाजर देते तो
देव माणूस
Hi
Ground चालू झाल्यावर काय नसते होत
Yanni jiv dila aaplya pudhe tari matdan karu nka
Tumala vardi chi shapat ahe🤬
Apanch aple mothe hou aplya mule dusra motha nahi zala pahije
सब 9000 हजार चा भुलथापा आहे
Tumhi congress samarthak what ka sir
Gap re fokya
पण 30 पर्यंत काही नाही करू शकले अता काय करणार इत जवान मुल 1600 मारायला फाटे तो ,30 च बाड काय मारणार
लई बोलत होता sauttalchya शब्दाला जाणतात atta ky jhla
BJP la by by
ह्या सरकारने तरी भरती काढली 2.5 वर्षात काय झालं
Nota