आयुष्यात फक्त कांगणे सर समर्थक बाकीचे buisness वाले आहेत तुमच्या बाजूंनी हे उभे राहणार नाही यांचा pre workouts विकत घ्या यांचं नोट्स विकत घ्या यांच्या पण हे कधी बोलणार नाहीत हे पावसाळा मध्ये मुलाचं नुकसान होणार आहे तुम्ही कुठे राहणार कुठे खाणार हे राहायला देतील का तुम्हाला खायला देतील का तुम्हाला हे लोक तुम्हाला काहीच मदत करणार नाही आहेत यांचं fkt एकच आहे pre workout cha स्टॉक थोडा च आहे लवकर विकत घ्या महाराष्ट्रातील एकच माणूस आहे कांगणे सर जे फकत विद्यार्थ्यांची बाजू मांडतात गरीब मुला मुलींचा विचार करतात त्यांना माहीत आहे गरिबाच्या मुलाला पैसे कुठून आनावे लागतात पैश्यासाठी काय करावं लागते त्यांनाच माहीत आहे आपलं ग्राउंड घरापासून 500 किलोमिटर असेल आणि ग्राउंड च्या दिवशी पाणी आले तर रहायचे कुठे खायचे कुठे पैसे कोण देणार माय बापाचे कष्टाचे पैसे वाया जाणार आहेत मुलांनो म्हणून म्हणतो अशा लोकांनां फॉलो करा जे तुमचा विचार करतील तुमच्या भवितव्याचा विचार करतील तुमच्या बाजूने उभे राहतील चुकीचं असेल तर माफ करा Reply
सरकार वाट लावयला बसलय काय सगळया भरती मध्ये घोटाळा करुन गोरगरीबाचे नुकसान Form chi fee कधी परत येत नाय एवढे पैसे आणायचे कुठुन भरती काढुन उपकार केल्यागत करतय हे सरकार आमच्यावर
वेळोवेळी सर्वांना मार्गदर्शन करणारे गोर गरीब मुलांना मदत करणारे गरिबांचा सतत विचार करणारे फक्त कांगणे सर आहेत . अत्ता तरी त्यांना सपोर्ट करा भावांनो महाराष्ट्रात एकमेव तोच व्यक्ती आहे जो आपली अवस्ता समजू शकतो .भावांनो अत्ता तरी जागी व्हा😢
Sir तुमचे विचार खूपच चांगले आहे, तुम्ही सर्व मुलांचा विचार करता ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही मुख्यमंत्री पाहिजे होता आता लगेचच मुलांचा vayvadh आणि sebc प्रश्न सुटला असता, गोरगरीब बेरोजगार तरुणांना किमान एक संधी भरती मध्ये मिळायलाच पाहिजे....
काल संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी एक संधी मिळण्यासाठी व अनेक ठिकाणी पावसात पोलीस भरती करणाऱ्या मुलांना त्रास होईल यासाठी गृहमंत्री पासून ते अनेक मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आलेले आहे...
सर परभणी ,हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नागपूर सेंटर दिले आहे ,सकाळी 7 ला reporting आहे कसे जावें, त्यात मुलींना, बायांना बाळा ला घेऊन कसं जाणार..
सर भरती मारल्या पेक्षा आता जीव दयायला पुरत करावं तर काय घरची परिस्थिती नाजूक आणि सरकार अस करत आहे आता जगून करावं तर काय एक हप्त्यात 4 ग्राउंड म्हणजे 10 हजार खर्च एवढा खरच आणावं तर कुठून,🙏😔
सर माझ पण SRPF कुसडगाव आणि नांदेड जिल्हा पोलिस 20 आल आहे सर काय करू आमदार ल निवेदन देण्या साठी उद्या चलोत आम्ही पण निवेदन काय द्यायचं कस द्यायचं सांगा प्लीज🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir sarkarach bogas ahe tyanna bharti tar gyaychich nahi pan kashi tari bharti gyaychi manun gyayche Yevde ghotale kele police bharti madhe pan he ghotala kartil
@@kiranrupanur2672 विषय तो नाही भावा, समजा पोरांचे ग्राउंड २१ जून ला झाले तेव्हा पाऊस पडला नाही अन् २२. जून ला ग्राउंड झाले तेव्हा पाऊस पडला, तर २२ तारखेला ज्यांच ग्राउंड होईल त्यांच्यावर अन्याय होणार १००%%
तुम्हीच म्हंटले भरती प्रक्रिया होत नाही किंवा सरकार पलटी मारेल.आणि आता ग्राउंड सुरू झाले की तुमचं परत सुरूच...कुठ घेऊन जाव तुम्हाला गुरुजी.. भरती from भरले प्रक्रिया अजून नाही तो ताण आता प्रक्रिया झाली तर परत ताण जर सरकार ने election नंतर pending ठेवले तर जुमला आहे.तो ताण..कुठ घेऊन जाव तुम्हाला.😂😂😂
आयुष्यात फक्त कांगणे सर समर्थक
बाकीचे buisness वाले आहेत तुमच्या बाजूंनी हे उभे राहणार नाही यांचा pre workouts विकत घ्या यांचं नोट्स विकत घ्या यांच्या पण हे कधी बोलणार नाहीत हे पावसाळा मध्ये मुलाचं नुकसान होणार आहे तुम्ही कुठे राहणार कुठे खाणार हे राहायला देतील का तुम्हाला खायला देतील का तुम्हाला हे लोक तुम्हाला काहीच मदत करणार नाही आहेत यांचं fkt एकच आहे pre workout cha स्टॉक थोडा च आहे लवकर विकत घ्या महाराष्ट्रातील एकच माणूस आहे कांगणे सर जे फकत विद्यार्थ्यांची बाजू मांडतात गरीब मुला मुलींचा विचार करतात त्यांना माहीत आहे गरिबाच्या मुलाला पैसे कुठून आनावे लागतात पैश्यासाठी काय करावं लागते त्यांनाच माहीत आहे आपलं ग्राउंड घरापासून 500 किलोमिटर असेल आणि ग्राउंड च्या दिवशी पाणी आले तर रहायचे कुठे खायचे कुठे पैसे कोण देणार माय बापाचे कष्टाचे पैसे वाया जाणार आहेत मुलांनो म्हणून म्हणतो अशा लोकांनां फॉलो करा जे तुमचा विचार करतील तुमच्या भवितव्याचा विचार करतील तुमच्या बाजूने उभे राहतील चुकीचं असेल तर माफ करा
Reply
बरोबर आहे भाऊ
Ata he sagl bolun kahi fayda nhi sir 😭
चला पुणे आंदोलन ले
❤❤
Ho khrch honar ahe
Sir पावसाळा mdhe bharti nko karn khup nuksan hoil😢😢
Sir satara takl hot mumbai alay....😢
महाराष्ट्रात एकदम भीषण परिस्थिती आहे सध्या. काय चालू आहे हेच कळत नाही.
सर येंचा कार्यक्रम आपल्या हातात आहे येंची जागा आपण तेनला दाखाऊ बरोबर
संभाजीनगर City पोलिस चीground date नाही आली. 😢
Hall ticket ale ahe sambhajinagar city che
@@poonamshinde3829 ho ka gr pathaw na mng
भरती प्रक्रिया समोर ढकलण्यात यावी सरकारला विनंती आहे
खरचं डोळ्यात पाणी आलं सर........आमच्या साठी देव माणूस तुम्ही
Sir he थांबवा support kru aamhi sarv 🙏
👍👍👍👍👍
ग्रामसेवक पदासाठी
Sir 🙏🙏🙏🙏
सरकार हेलिकॉप्टर देनार वाटतंय तशी मागणी करू.
आमदार की ला उभ रहा सर आणि आमचे प्रश्न वविधानसभेत मांडा सर....🙏🙏🙏
सरकार वाट लावयला बसलय काय सगळया भरती मध्ये घोटाळा करुन गोरगरीबाचे नुकसान Form chi fee कधी परत येत नाय एवढे पैसे आणायचे कुठुन भरती काढुन उपकार केल्यागत करतय हे सरकार आमच्यावर
सर विनंती भरती पावसाळा झाल्यावरच झाली पाहिजे 🙏🙏
ZP पासून खूप लांबची exam सेंटर दिली आहेत.फॉर्म सिंधुदुर्गात भरला आणि exam सेंटर पुणे दिलं. 😢😢
Garibancha dev manus manje kangane sir Tumala koti koti dhanyavad sir
वेळोवेळी सर्वांना मार्गदर्शन करणारे गोर गरीब मुलांना मदत करणारे गरिबांचा सतत विचार करणारे फक्त कांगणे सर आहेत . अत्ता तरी त्यांना सपोर्ट करा भावांनो महाराष्ट्रात एकमेव तोच व्यक्ती आहे जो आपली अवस्ता समजू शकतो .भावांनो अत्ता तरी जागी व्हा😢
भरती मध्ये घोटाळे बाजी नाही व्हायला पाहिजेत गरीब कषटकरी पोरांचं कस होईल...त्याचात पण तारखा एकामागे एक आहे यावर सरकारनं लक्ष दिलं पाहजे
Sir तुमचे विचार खूपच चांगले आहे, तुम्ही सर्व मुलांचा विचार करता ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही मुख्यमंत्री पाहिजे होता आता लगेचच मुलांचा vayvadh आणि sebc प्रश्न सुटला असता, गोरगरीब बेरोजगार तरुणांना किमान एक संधी भरती मध्ये मिळायलाच पाहिजे....
नमस्कार सर जी एकाच दिवशी मैदानी चाचणी एक दिवसाआड आले तर काय करावे सर
सर आरोग्य सेवक मध्ये खुप लांब लांब सेंटर दिले त्यामुळे परीक्षेच्या वेळेस मुलांना खुप त्रास झाला.
काल संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी एक संधी मिळण्यासाठी व अनेक ठिकाणी पावसात पोलीस भरती करणाऱ्या मुलांना त्रास होईल यासाठी गृहमंत्री पासून ते अनेक मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आलेले आहे...
सर ही भरती तुम्हीच थांबू शकतात... तुम्ही या सर पुणे लां.. plz 🙏
माझं पण ग्राउंड,
छत्रपती संभाजी नगर लां २३. तारेखेला morning ५:०० वाजता.
अँड.
धुळे ला २४. तारेखेला आहे.
13july 6 Dhule srpf palghar24
सर परभणी ,हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नागपूर सेंटर दिले आहे ,सकाळी 7 ला reporting आहे कसे जावें, त्यात मुलींना, बायांना बाळा ला घेऊन कसं जाणार..
Sir tumhi aamdar jhale pahije
पावसाळ्यात मुंबईला गेलेला खेडेगावातील मुलगा कसा राहणार.. टॉयलेट, बाथरूम, मेगाब्लॉक यामुळे नुकसान होत
भरती हिवाळ्यात घ्यावी
बीड च्या मुलींना जळगाव सेंटर दिले आहे सर
गोर गरीबाचा देव विठ्ठल कांगणे सर
😘💪
सर भरती मारल्या पेक्षा आता जीव दयायला पुरत करावं तर काय घरची परिस्थिती नाजूक आणि सरकार अस करत आहे आता जगून करावं तर काय एक हप्त्यात 4 ग्राउंड म्हणजे 10 हजार खर्च एवढा खरच आणावं तर कुठून,🙏😔
सर १८ तारखेला पुण्यात मोर्चा आहे . भरती पाऊस संपल्यावर घ्यावी यासाठी. त्यावर विशेष लक्ष्य द्या . आम्ही पण येणार आहोत तुम्ही पण या .
आम्ही पण येतोय तूम्ही या आंदोलन पुणे
Dada amhi pn sahkary karu tumhi kara koshish
Sir 24 , 26 date aali😢 maji
@@ganeshpawar6429 khup mulanche tase jhale ahe kahi jananche tr next day alle ahe .
मी जाणार पुण्याला ज्याला गरज असेल घरचांचे स्वप्न पूर्ण करायचे त्यांनी यावे.....
22 आणि 24 ला ग्राउंड आहे आणि दोन्ही कडे 470 कमी चा प्रवास😢
आरे एड्या नो सरकार जर पडलं तर का कांगणे सर भरती घेईल का
कोणा कोणाला वाटत की ग्राउंड पावसाळया नंतर झाले पाहिजे
लोकांना सरकार वर विश्वास नाही म्हणून तर प्रक्रिया सुरू केली..नाहीतर त्यांनी नंतर घेतली असती.
Sir yeu na ekatra taarikh sanga🙏
सर माझ पण SRPF कुसडगाव आणि नांदेड जिल्हा पोलिस 20 आल आहे सर काय करू आमदार ल निवेदन देण्या साठी उद्या चलोत आम्ही पण निवेदन काय द्यायचं कस द्यायचं सांगा प्लीज🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पोलिस भरती करणाऱ्या पोरांचा देव माणूस म्हणजे आदरणीय कांगणे सर यांच्या एवढी काळजी पोरांची कोणीच करत नाही फक्त त्यांना साथ द्या 🙏
😢
Ho sir majha pn tasach aahe 1 tarik la ngpur madhe srpf aahe aani 2 la pimpari chichwad constable 😢😢😢😢
Sir pls tumhi पुढकार घ्यावा
Sir ekach divshi bharti Ani saradseva paper aahe
21 जून नंदुरबार पोलिस शिपाई
22 जून जालना srpf
😒😏
Sir tunhi गरीब मुलांना support kart ahat..awaj उठवत ahat त्यामुळे आभारी आहे sir
सर माझं 12 ला अमरावती 13 धुळे ला आहे कस करू सर तुम्ही काई तरी करा सर plz🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गरीब लोकांचे कैवारी कांगणे सर
Sir tumcha aashirvad pahije pakt bass
सगळी मिली भगत आहे किती पण बोला घाम फुटत नाही....
18 la beed varun konach center al ahe ka jalgao la
इथे सर्वांना वाटते की आपल्यासाठी कोणीतरी लढाव..पण स्वतः लढायच नाही...कसा बदल होईल..???
नुसत बोलून काही होणार नाही मित्रांनो पूनेला या सर्वजण एकत्र आंदोलन करू.फडणवीस आणि शिदे सरकार चा धिक्कार असो 🤬😡😡🤬
आम्ही पुणे ला यायला तयार आहोत केवा यायचं आहे सांगा
✌️😅💪
बीड ला कोणच ground ahe 20 tarkhila🥵 plz saga
निःस्वार्थ पणे गोरगरीब लेकरनसाठी लढणारा देव माणूस
आंदोलन करा सर पावसाची 𝚋𝚑𝚊𝚛𝚝𝚒 𝚔𝚊𝚜𝚎 𝚔𝚊𝚛𝚊𝚟𝚎
2014 पर्यंत आबांनी भरत्या काढल्या
भरती पुढे गेलीच पाहिजे नाहीतर या वेळ फडणवीस गेले 100 टक्के
Cancel kara sir ground
महाराष्ट्र मोठ होयच तर खरच मराव लगत सींधुताई सपकाल आठवली
Sir twitter campaign kadhi karaych
Aaj
मुलांचे ग्राउंड 19 , 20 ला आहेत आम्ही पुणे मध्ये आलोत तर ग्राउंड ला जात येणार नाही आणि भरती पुढे गेली तर बरं नाही तर आम्ही ग्राउंडला मुकणार सर😢😢😢😢😢😢
एक ग्राउंड सर 26व 27 लां आहे तर कायं करावं सर
माझपन तसच आल बघा सर 19 ani lgech 20 junla ahe
Sir tumachyasrakha shikshak amhala bhetale kharach nashibvan ahet amhi❤😢
सर माझे 22ला मिरा भाईंदर ला व 24 ला गोदिया आहे मी कसं करावं कसं पोहचायचे ground वर आंतर तर 800 km..
Majh pan tas jhaly sir
Plz kai tri kara pato pat ground aale sir 1 Beed 1 Navi मुंबई कसा प्रवास करणार sir 🙏😔🙏😔😭
Sir maza ग्रामसेवक च paper 19 june la ahe..mi center choose kelte jalna,parbhani, Sambhaji nagar pn mala center ale nashik.अवघड आहे sir सरकार
Sir sarkarach bogas ahe tyanna bharti tar gyaychich nahi pan kashi tari bharti gyaychi manun gyayche
Yevde ghotale kele police bharti madhe pan he ghotala kartil
Amce support system tumic ahe guru ji 😢
Cancel ❌ karayla pahije sir mulacha khub loss hot ahe
Sir twitter vr information taka
Garibancha aavaj kangane sir
Sir mi mumbi cp
Ani srpf 8 la form ahe
Pn hall tickets ny ale ajun
विषय खंबीर ❤
सर हे टरबुजा फक्त लुटायला बसलाय
RPF chi exam kadhi honar ahe sir
Sir मुख्यमंत्री निवास समोर मरतो आता फक्त तुम्ही सांभाळा
Sir maze tr 24 jun yek an 25 jun la yek ase 2 ground ale ahet 😢
सर माझं पण 24 व 25 जुन आली आहे
He ase bogs dhde lavle yani
एका वेळी 3 ठिकाणी ग्राऊंड कसे द्यावं आता का शरीराचे 3 तुकडे करावं काय
15:52 💯 😅
😂😂🔥😂😂
🍉
Sir maj police ani gramsevak yekach divsi aley
भरती नोहेंबर मध्ये झाली पाहिजे
भरती कडली तर एक नाही कडली तर एक😂
पुणे मध्ये आंदोलनात सहभागी व्हा.... मग होईल नोव्हेंबर मध्ये...
Ho आंदोलन मध्ये सहभागी झाले पाहिजे सगळ्यानी
@@kiranrupanur2672 विषय तो नाही भावा,
समजा पोरांचे ग्राउंड २१ जून ला झाले तेव्हा पाऊस पडला नाही अन् २२. जून ला ग्राउंड झाले तेव्हा पाऊस पडला, तर २२ तारखेला ज्यांच ग्राउंड होईल त्यांच्यावर अन्याय होणार १००%%
Holl ticket ale mitra
भरती नोव्हेंबर मधीच झाली पाहिजे
Modi sayba le n mukhyamantri le running kra mhna continue 3 divs srpf, cp, driver pavsat smjte mg kshi dukte 😡😡😡😡
पाऊसात कुठे भरती आसते का
सर जबादारी पुर्वक बोलतो मत्री होताना असा नियम अटी पाहिजे मग समझेल या मंत्रानला
सर जिल्हा न्यायालय भरती 2अन्सरशीट कधी येणार
तुम्हीच म्हंटले भरती प्रक्रिया होत नाही किंवा सरकार पलटी मारेल.आणि आता ग्राउंड सुरू झाले की तुमचं परत सुरूच...कुठ घेऊन जाव तुम्हाला गुरुजी.. भरती from भरले प्रक्रिया अजून नाही तो ताण आता प्रक्रिया झाली तर परत ताण जर सरकार ने election नंतर pending ठेवले तर जुमला आहे.तो ताण..कुठ घेऊन जाव तुम्हाला.😂😂😂
Sir majha ground 24 jun srpf hingoli Ani akola 25 tarikila ahe kas Karu sir 😢😢
भावांनो आत्ता मतदान विचार करून करा
पावसाळ्यात ग्राउंड मध्ये प्रॅक्टिस पण नाही करता येत
सर बऱ्याच मुलांचे एका दिवसाआड आले आहेत म्हणजे एक ग्राउंड 21 तारखेला आहे तर दुसरे 22 तारखेला आहे अशा परिस्थितीत मुलाने कसे फिजिकल जायचे