उद्या पुणे मोर्चा ,काय होणार आमचे क्लास वर पोर आले हवा आहे बाबा vitthal kangane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 июн 2024

Комментарии • 155

  • @user-fj8bh4cl3c
    @user-fj8bh4cl3c Месяц назад +129

    देवेंद्र फडणवीस मुक्त महाराष्ट्र करा कारण ही सरकार नुसती सत्तेची लालची आहे
    95% विद्यार्थ्यांना पोलीस भरती नको
    पावसाळ्यानंतर घ्यावी भरती😢

    • @pruthvirajdhangekar4819
      @pruthvirajdhangekar4819 Месяц назад +2

      Tumchya gavi bjp ल matdan करू नको

    • @harshlad420
      @harshlad420 Месяц назад +2

      Paise ne jaga bharayacha

    • @dhanashriyelgundi7090
      @dhanashriyelgundi7090 Месяц назад +3

      टरबूजाचा करेक्ट कार्यक्रम करायचा सगळ्यांनी विधानसभेत लक्षात ठेवा .....

    • @abhim50
      @abhim50 Месяц назад

      महा भकास आघाडी आल्यावर कळेल मग ते कशे बोकांडी बसतील तुमच्या☝️☝️

    • @vishalbhagat6525
      @vishalbhagat6525 Месяц назад

      सर भरतीचा ठिकानी जाऊन भरती केनसल झालीतर सर जानया यनयाचा खच कोन देनारसर २०००ते२५००रुपय खच ऐनार

  • @Nilsa1675
    @Nilsa1675 Месяц назад +41

    सर, आपण पाऊसात भिजलेल्या बॅगा,पाऊसात चिकलात धावणारी मुले, धावताना पडलेली मुले, आंदोलनातील मुलांचे होणारे हाल यांचे फोटो डिजीटल बॕनर च्या माध्यमातुन मीडिया ला दाखवावी.कोणत्याही News channel, हे दाखवले नाही.दिसूद्या सर्वाना मुलांचे होणारे हाल 😢😢😢🙏🙏🙏🙏👍

  • @alpha7336
    @alpha7336 Месяц назад +44

    हा नास्का देवेंद्र या वेळेस हद्दपार झाला म्हणून समजा...

  • @shubhamkadu3661
    @shubhamkadu3661 Месяц назад +59

    सरकार चे पोर आणि मुली पळवायला पाहिजे

    • @hiteshpawar5975
      @hiteshpawar5975 Месяц назад +3

      Tyana police bhartichi avshyakta pan nahi 😅

  • @rahulaursang2325
    @rahulaursang2325 Месяц назад +5

    या भाजपा सरकार विरोधात व गृहमंत्री फडणवीस विरोधात 1700000 पोलिस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोधात प्रचार करा, विधानसभा निवडणुकीत भाजपा सरकार पडली पाहिजे.

  • @SagarJawale-gx9mi
    @SagarJawale-gx9mi Месяц назад +32

    आमचे दैवत विठ्ठल ( पांडुरंग) कांगने सर

  • @atishwakade1568
    @atishwakade1568 Месяц назад +22

    सरकार ला काय अडचण आहे दोन महिने पोलिस भरती प्रक्रिया लेट केली तर

  • @krushnaghode3919
    @krushnaghode3919 Месяц назад +34

    पावसळ्यात भरती नको खुप नुकसान होईल गरीब लेकरांच.... आता कोणत्याच परीक्षेवर भरोसा नाही..... पोलिस भरतीवर खूप विश्वास होता पण आता काय होईल तेच कळेना.... गरिबाच्या पोरांना कुठेच जागा नाही....

  • @dhanashriyelgundi7090
    @dhanashriyelgundi7090 Месяц назад +4

    टरबूज फोडायचा विधानसभेत लक्षात ठेवा सगळ्या पोरांनी......
    आम्ही काय करू शकतो हे कळलं आता तरबुजला.....

  • @atishwakade1568
    @atishwakade1568 Месяц назад +11

    अजून पण सरकार दोन महिने पोलिस भरती प्रक्रिया पावसाळा चे कारना मुळे पुढे घेऊ शकत

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Месяц назад +9

    ह्याला म्हणतात यश डोक्यात जाऊ न देता पाय जमिनीवर ठेऊन मुलासाठी कायम त्याच्या बरोबर सर्व प्रकारची मदत करायला तयार
    ह्याला म्हणतात आपले मागचे दिवस विसरू नये.माणसाने
    माणसाने माणसा सारखं वागावे

  • @shreyasjadhav3033
    @shreyasjadhav3033 Месяц назад +14

    सर तुम्ही जेवढा विचार करता तेवढा विचार सरकारनी केला असता तर आज देश पुढे गेल असत...💯

  • @user-mt3vd2gm4m
    @user-mt3vd2gm4m Месяц назад +12

    पूर्ण नकली भरती चालू हे पूर्ण. Frod hot आहे यात. मला अमरावती ला काल चालू पावसात पडवल आज तबीयत खराब झाली परवा रायगड ले अजून ग्राउंड. आता मी काय करू तबीयत cagli करू की barti देऊ

  • @dwarkadasbhise9655
    @dwarkadasbhise9655 Месяц назад

    सरकारचा जाहीर निषेध

  • @TusharZende-xd6nh
    @TusharZende-xd6nh Месяц назад +1

    हि पोलिस भरती का घातला त तर लोक सभेत त्यांना महाराष्ट्रात नाही भाजप सरकार म्हणून पोलीस भरती घेउन आविशाषाची वाट लावली

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Месяц назад +5

    स्वतःसाठी सवतः लढणयासाठी प्रतेक मुलांनी सर्वांनी एकत्र येऊन आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे, मुलांनो लढा,रडू नका
    सर नेहमी तुमच्या बरोबर आहेत .फक्त म्हणत नाही कृतीने दाखवून देतात

  • @rahulkawale4425
    @rahulkawale4425 Месяц назад +9

    Devendra fadavnis la pausat 1600 palvayla lavla pahije😅😅😅

  • @santoshp-es7rs
    @santoshp-es7rs Месяц назад +1

    ज्या सर्व मुलांचे वय संपलेला आहे त्या सर्व मुलांना एक संधी द्या मग तो कितीही वयाचा असुदे

  • @avadhutpowar6365
    @avadhutpowar6365 Месяц назад +5

    सरकार खूप बेकर आहे सर मुलाचा थोडा पण विचार करणार नाही

  • @kavitajadhav554
    @kavitajadhav554 Месяц назад +4

    हो सर तुम्ही पोटाच्या बेंबी पासून बोलता व सत्य बोलता या सरकार ला काही फरक पडत नाही पोलिस भरतीमध्ये सुदधा भ्रष्टाचार होणार म्हणून चालु सर खऱ्या प्रमाणिक मुलांना कमी मार्क आले हे पैसे देणारे मार्क वाढवणार व लागणार

  • @rupeshwankhede8257
    @rupeshwankhede8257 Месяц назад +5

    कागने सर तुम्ही तुम्ही खरं बोलता ......

  • @Aspirants.1232
    @Aspirants.1232 Месяц назад +79

    पुढच्या डिसेंबर मध्ये घ्या भरती

    • @corona-ep2iw
      @corona-ep2iw Месяц назад +19

      गरीबाची चेष्टा सुरूय हे सरकार गरिबी विरोधी आहे. उध्या पुणे जिल्हा कार्यालय येथे सगळे जन या सपोर्ट करा एकी दाखवा...

  • @dnyaneshwarbhimte3842
    @dnyaneshwarbhimte3842 Месяц назад

    विधान सभेला बघा यांच्याकडे.....

  • @dhirajsonkamble2759
    @dhirajsonkamble2759 Месяц назад +6

    भरती पुढे ढकलावी हा पण मुद्दा घ्यायला लावा सर आंदोलन मध्ये

  • @maheshjadhav6938
    @maheshjadhav6938 Месяц назад +3

    धन्यवाद सर वेळो वेळी तुम्ही आमची बाजू मांडली

  • @flixcorner
    @flixcorner Месяц назад +6

    फडणवीस हा दुसरा जनरल डायर आहे

  • @pawanmjadhaw9969
    @pawanmjadhaw9969 Месяц назад +3

    आम्ही आलो आहोत पुण्याला तुम्ही पण या अभी नही तो कभी नहीं चलो पुणे आपल्या हक्कासाठी

  • @manojgolande6996
    @manojgolande6996 Месяц назад +4

    हे सरकार फक्त सत्तेला हपापल आहे , त्यांना काही घेणं देणं नाही . पोरांचा तिकडे हात मोडू, पाय मोडू नाहीतर जीव जरी गेला तरी त्यांना त्याच काही सोयर सूतक नाही....
    फक्त सरकारला निवडणुकीत सांगायला कारण पाहिजे की आम्ही सर्वात मोठी भरती घेऊन तुमच्या वर मोठा उपकार केला आहे... आणि तुम्ही आम्हालाच मत द्या....

  • @prashantrajjadhav9589
    @prashantrajjadhav9589 Месяц назад +2

    Fadanvis la 20 minutes time lavun hanal pahije

  • @dnyaneshwarbhimte3842
    @dnyaneshwarbhimte3842 Месяц назад

    एकजूट व्हा मित्रांनो

  • @vaibhavpanchal7084
    @vaibhavpanchal7084 Месяц назад +3

    सर तुम्ही मुद्दा चांगला उचलून धरा पोर तुम्हाला सपोर्ट करतील 😢

  • @ajaymore5579
    @ajaymore5579 Месяц назад +3

    सर ...मार्क मध्ये फरक हा पाऊस मुळे पडणार हे नक्की
    पाऊसात ज्या मुलांच ग्राऊंड होईल त्यानां नक्की मार्क्स कमी पडतील आणी त्याच ग्राऊंड ला पाऊस नसेल त्या दिवशी मुलांना नक्की चांगले मार्क्स पडतील मग हेच कमी जास्त मार्क मेरिट मध्ये घेतले जातात मग 1ते 2 मार्क्स ने मेरिट मधून बाहेर निघणार .......सरकार ला एकच निवेदन असणार की ग्यायच असेल ग्राऊंड तर सगड्यांचे पाऊसा मधेच घ्या...नाहीतर सगडयांना चांगल्या वातावरणात घ्या ....अन्याय नको...एकाला पाऊसात ग्राऊंड तर दुसऱ्याला चांगल्या वातावरणात ग्राऊंड ...
    मार्क्स मध्ये फरक तर पडणारच ना...मग फायनल मध्ये हेच मार्क पोलिस बनवते...

    • @ajaymore5579
      @ajaymore5579 Месяц назад +2

      सर माझा msg तुमच्या पर्यंत पोहचायला हवा......हा खूप मोठा विषय आहे या भरतीचा....🙏जय भीम जय शिवराय..जय महाराष्ट्र

  • @dilipjadhav1271
    @dilipjadhav1271 Месяц назад +7

    Are mitrano aata tari jage wha re..

  • @sanketshirsat8864
    @sanketshirsat8864 Месяц назад

    कांगणे सरांचे अभिनंदन❤❤❤ सरांनी त्यांचा मराठवाडा भाजप मुक्त केला आहे❤❤ आता जबाबदारी विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशची आहे❤❤ भाजप मुक्त महाराष्ट्र❤❤❤

  • @ashishturankar2744
    @ashishturankar2744 Месяц назад +5

    फडणविस म्हणतात की जिथं पाऊस आहे तिथं समोरची तारीख दिली जाईल..पण जाण्या येण्याचे पैसे कोण देणार

  • @rAvI_rk13
    @rAvI_rk13 Месяц назад +5

    Sir tumche thoughts chan aahe...nakki jiwnat kutte success hou tr students chya help sadi jitka hoil titka help kru...struggle aani politics pressure mude sadhya sarwach khachikran hotay...pn baghu wed ky dakhwte.

  • @liladharkoli877
    @liladharkoli877 Месяц назад +15

    जय खानदेश भाऊ 👍

  • @rupeshwankhede8257
    @rupeshwankhede8257 Месяц назад +2

    सर १५:३१ टाईम वर तुम्ही बोले ती गोष्ट खुप लागली मनाला 😞 नाही केला विचार

  • @MAJHAINDIANEWS
    @MAJHAINDIANEWS Месяц назад +2

    Great sir

  • @skyrko2437
    @skyrko2437 Месяц назад +5

    Twitter Campaign कधी आहे सर 🙏

  • @khiladibolteapunko5615
    @khiladibolteapunko5615 Месяц назад +2

    खुप छान video

  • @ShankarYadav-zl9yk
    @ShankarYadav-zl9yk Месяц назад +11

    1000 ते 2000 मेले तरी फडणवीस भरती बंद करीत नाही

  • @nileshghule2118
    @nileshghule2118 Месяц назад +9

    Sir mi yenar..... tumhi sapot Kara .....

  • @shubhamkadu3661
    @shubhamkadu3661 Месяц назад +2

    सर पाय मोडला सर या सरकार न आज

  • @roshanchandanshiv2919
    @roshanchandanshiv2919 Месяц назад +2

    Sir tumhi udya Pune la ya tumchyamule 3-4 k porr yetil tikde tumchee crzaze ahe Maharashtra mde plzz tumhi udya yaa sir punyat pn paus padat ahe sir🙏🏻

  • @sachinshende8531
    @sachinshende8531 Месяц назад +3

    SRPF 15 pausat 1.30 tas pausat bsvle
    Aat mdy n anu dilaymule Docu. Mo bag gatevr pn ole

  • @shubhamzalone6269
    @shubhamzalone6269 Месяц назад +2

    Aata sarkar padnar aahe

  • @rAvI_rk13
    @rAvI_rk13 Месяц назад +3

    Dr diwshi meri marji sarkar chya tweet la lokmat chi vacancy wali tweet takat jatoy, khup pareshan krtoy pn tri ajun purna advertisement padli nh aahe...sarwana winanti aahe Dr sakadi tyanchya tweet la retweet kra vacancy requirement chya advertisement ni.

  • @HarshHarsh-uo6jd
    @HarshHarsh-uo6jd Месяц назад

    Sir tumhich Maharashtra til Bharti karnarya mulanche dev aha Sir ❤❤

  • @Appakarande
    @Appakarande Месяц назад +2

    NET ची परीक्षा पण दोन दिवसांत रद्द झाली.

  • @Passharshal
    @Passharshal Месяц назад

    मायबाप सरकार अशा खासगी classes वाल्यांचा विचार करून भरती पुढं ढकला..भरती होऊन गेल्यावर यांना विद्यार्थी भेटत नाहीत...त्यांच्या माग पण त्यांचे लेकर बाळ आहेत

  • @Passharshal
    @Passharshal Месяц назад

    भरती पुढं ढकला... विद्यार्थ्यांनी फक्त क्लासेस वाल्यांचे घर भरा... जर भरती झाली तर मग खासगी क्लासेस वाल्यांनी विद्यार्थी कुठून आणायचे

  • @jayhind5691
    @jayhind5691 Месяц назад

    Jagat jarmani bhartat parbhani Maharashtrat tembhurni

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Месяц назад +1

    लढा विद्यार्थी पोरांचा

  • @HarshHarsh-uo6jd
    @HarshHarsh-uo6jd Месяц назад

    Khup madat karta Sir tumhi garib mulanchi 😢😢

  • @lokeshsonawane4859
    @lokeshsonawane4859 Месяц назад +3

    जाऊ च नका कोणी भरती ला बगु कसं घ्येता

  • @ShivajiGadade-rj2ig
    @ShivajiGadade-rj2ig Месяц назад +1

    सर shindudurag la 1600 ground la पाउस चालु होता आणी ground chalu होत 😢😢😢😢

  • @chikusonivideos5323
    @chikusonivideos5323 Месяц назад

    मुलांचे ग्राउंड सुरू आहे सर, मोर्चात जायचं असेल तरी जाऊ शकत नाही .. आपण ग्राउंड नाही दिलं तर अजून कुणी देणारच ना .. 😢

  • @villagevlogs1292
    @villagevlogs1292 Месяц назад

    Kharach sir dev have dev dev ghavla hamala tumchath sir

  • @Passharshal
    @Passharshal Месяц назад

    भरती होऊन गेली तर private classes वाल्यांच काय होणार..त्यांनी विद्यार्थी कुठून आणायचे

  • @digambarlavhale91
    @digambarlavhale91 Месяц назад

    Boycott fadanvis 😡

  • @Chetana_123
    @Chetana_123 Месяц назад

    सर non creamy layer वर पण बोला 15 एप्रिल च्या नंतरच पण चालायला हवे ना कारण भरती तर 2022-23 ची आहे.

  • @amanmahire489
    @amanmahire489 Месяц назад +2

    Amhi nighalo

  • @niteshrathod7769
    @niteshrathod7769 Месяц назад +5

    Great work sir ❤❤❤❤❤

  • @nikhilkarde797
    @nikhilkarde797 Месяц назад +2

    Sar he sarkar garib mulachi baju Yekat nahi

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 Месяц назад +2

    धंगेकर साहेबाना बोलवा सर

  • @vinodbhau4635
    @vinodbhau4635 Месяц назад +2

    👍

  • @ratnamundhe2391
    @ratnamundhe2391 Месяц назад

    भरती पुढे गेली पाहिजे

  • @ShivanandWankhede
    @ShivanandWankhede Месяц назад

    सर आम्हाला कसे करणार की उद्या परवा पाणी येणार म्हणून बर तुम्ही बोला तसे साहेब पण प्रवासाला लागणार खर्च आणि जेवण आणि एक मंजुरी देणार का अहो साहेब कधी भरती मारली का तुम्ही की फक्त आता मतदान आहे म्हणून लवकर पोलीस भरती घेत आहे म्हणजे सांगायला बरे तुम्हाला..असे करा मग अधीवेशन बाहेर घ्या एक वेळा अधिवेशन पाण्यात घ्यावें ही विनंती 😢

  • @user-eh2qy1fi3k
    @user-eh2qy1fi3k Месяц назад +2

    Gadchiroli t khup paus zala sar 21 la

  • @nikhilkarde797
    @nikhilkarde797 Месяц назад +2

    Sar sarav polic bharti karnarya mulani shapath ghya bja mukat maharashtra karayacha aani bjp virodhat prachar karayacha ashi shapath gya

  • @user-bp6bo8mm8v
    @user-bp6bo8mm8v Месяц назад

    Mi yenar ahe udya aandolnat

  • @flixcorner
    @flixcorner Месяц назад +1

    Thank you ❤

  • @vaibhavkharkate7194
    @vaibhavkharkate7194 Месяц назад +5

    Boycott bhrti

  • @legendkillerparya5938
    @legendkillerparya5938 Месяц назад

    22:53 मानवत हत्याकांड वर व्हिडिओ घ्या सर एक दिवस

  • @adeshrasekar7283
    @adeshrasekar7283 Месяц назад +5

    Sir mseb sathi kahi kara

  • @devendramore9575
    @devendramore9575 Месяц назад

    विधानसभेत BJP cha satyanash hoil

  • @AmolBankar-qm5sl
    @AmolBankar-qm5sl Месяц назад

    सर तेवढ महापारेषण विषयी बोलाना सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dilipjadhav1271
    @dilipjadhav1271 Месяц назад +1

    Sir max 25 la aahe ground.. Jau ki nahi

  • @shrikanttalankar6058
    @shrikanttalankar6058 Месяц назад +3

    Sir udya maz physical ahe

  • @MangeshGaikwad-jp9wr
    @MangeshGaikwad-jp9wr Месяц назад

    Hya Maharashtra madhe jevde camp academy che sikshak ahet te ni pan techya academy madhe jevde mula muli ahet teni pn yayla hav ahe 1 ka 1 ka varsha chi mothi mothi fee ghet astat mag tenchi pn jimedari ahe hya ladya madhe shamil hone🙌

  • @nikhilkarde797
    @nikhilkarde797 Месяц назад +1

    Maharashtra go बीजेपी

  • @AjayWarke-ij7hf
    @AjayWarke-ij7hf Месяц назад

    Hi Police bharti thambli pahije sir.

  • @gauravdeshmukh8272
    @gauravdeshmukh8272 Месяц назад +1

    Sir maz age 33 mi from nahi bharu shakalao nahi Yanni 33+5 ch khup badalal

  • @KishanPagade
    @KishanPagade Месяц назад

    सर ज्यांच ग्राउंड झालेलं आहे पावसात त्यांचं कसं आता

  • @vishalbedre550
    @vishalbedre550 Месяц назад

    Sir mh cet var pan bola na please

  • @KameshUikey-sx2rd
    @KameshUikey-sx2rd Месяц назад +1

    डब्बल पोलीस भरती चे फाॅम भरती काय

  • @user-bp6bo8mm8v
    @user-bp6bo8mm8v Месяц назад

    Sir atta ky kel pahijet

  • @mayurghoagre4470
    @mayurghoagre4470 Месяц назад +2

    sir tumacha number pahije

  • @user-sm2gh1si4f
    @user-sm2gh1si4f Месяц назад +1

    तुमच्या class madhe pora kiti ahe

  • @jaygaikawad9702
    @jaygaikawad9702 Месяц назад

    Dadang tatang dadang😅

  • @real_joker_austin_official5258
    @real_joker_austin_official5258 Месяц назад

    Suppose Apatra valanya chans midel ka bharti rada jali tar

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks Месяц назад

    कोण कोण येत आहे आज

  • @user-bp6bo8mm8v
    @user-bp6bo8mm8v Месяц назад

    Yetoy sir avaj

  • @rameshrathod6324
    @rameshrathod6324 Месяц назад

    भरती पुढे ढकलावी

  • @N3L6V9
    @N3L6V9 Месяц назад +1

    Jara poranchi basaychi soy kara…

  • @villagevlogs1292
    @villagevlogs1292 Месяц назад +1

    Bharti atha nko

  • @kajalpawar5129
    @kajalpawar5129 Месяц назад

    Amhi kunalach krnr nhi mutdan

  • @sweetheartedits3094
    @sweetheartedits3094 Месяц назад +8

    सर माझे परवा ground आहे जाऊ की नको मी

  • @sushilbhusare2827
    @sushilbhusare2827 Месяц назад +4

    सर तुम्ही लवकर पुण्यातून पळ काढला

    • @VitthalKangane
      @VitthalKangane  Месяц назад +6

      Pal nahi re bala

    • @Aju9766
      @Aju9766 Месяц назад +5

      अरे सरांनी ४०-५० मुलांची राहायची सोय केली आहे भरतीसाठी येतात तेचं नियोजन बघावं लागतं म्हणून ते आले लवकर माघारी

    • @amolnare2187
      @amolnare2187 Месяц назад +3

      Dada ajun konta mastar aala hoto yedya durun petrol khrch krun

    • @sushilbhusare2827
      @sushilbhusare2827 Месяц назад +2

      सर माफ करा अर्थ चुकी चा निघालं. मला म्हणायच होत तुम्ही आस्ते तर जास्त फरक पडला आस्ता सद्य परिस्थिती तुम्हला टकर देणार कुणी नाही तुम्ही आस्ते तर नक्की आजुन संख्या वाढली अस्ती.🙏🏻🙏🏻