झपाटलेला ३मध्ये तात्या विंचू नव्या रुपात दिसणार Zapatalela 3 | Mahesh Kothare | Laxmikant Berde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांच्याशी झालेला सुसवांद, लता मंगेशकरांसोबतच्या आठवणी ते खबरदार कसा सुचला याचे किस्से नक्की ऐका...
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    RUclips - / @mahamtb

Комментарии • 135

  • @YouTuberr79
    @YouTuberr79 4 месяца назад +86

    मी आज पण हे चित्रपट दे दना दन, धडाकेबाज,धूमधडाका,झपाटलेला खूप आवडीने बघतो कधी बोर नाही होत

  • @mayurlad9830
    @mayurlad9830 4 месяца назад +9

    Mahesh kothare sir always thinks out of the box 🔥

  • @sohailesaf6673
    @sohailesaf6673 4 месяца назад +3

    Now i am going to watch all maahesh sir and lalshya sir movies again ❤❤

  • @ApurvaShedage-w6k
    @ApurvaShedage-w6k 4 месяца назад +2

    Mahesh sir love u❤❤❤❤❤❤ tumhi aamach balapan khup aanandaat ghalavalat

  • @shivrajunche1025
    @shivrajunche1025 4 месяца назад +1

    Inspector Mahesh Sir...

  • @nitinwarathe
    @nitinwarathe 4 месяца назад +1

    Always Superb hit Mahesh ji

  • @SANJAYPATIl3499-l3h
    @SANJAYPATIl3499-l3h 16 дней назад

    आता पर्यंत लक्ष्मीकांत बेर्डे झापटलेला 3 मध्य दिसणार😊

  • @ya_jewayla
    @ya_jewayla 4 месяца назад

    Superhit 🎉🥳🥳

  • @prashantsawant73
    @prashantsawant73 4 месяца назад

    🔥🔥🔥Ai Nice

  • @amolthange6709
    @amolthange6709 4 месяца назад

  • @rj-jivan8880
    @rj-jivan8880 5 месяцев назад

    Nice 👍😊

  • @navnathj
    @navnathj 4 месяца назад

    Lakshya again ❤❤

  • @priyankasuryawanshi-raut7414
    @priyankasuryawanshi-raut7414 4 месяца назад +1

    Sangli t ahe Kavthe mahankal

  • @rajivdandge876
    @rajivdandge876 4 месяца назад

    Sorry sir, आदिनाथ कोठारे not a actor आमिर खान शी तुलना , लक्ष्मि कांत बेर्डे म्हणेल, पुत्र प्रेम, दुसरं काय?

  • @ganeshparase9649
    @ganeshparase9649 4 месяца назад

    Sangliade aahe kavate mahankal

  • @vinayakpatil993
    @vinayakpatil993 3 месяца назад

    स्वतःच्या पोराला आणि नको

  • @dhanrajshilwant6267
    @dhanrajshilwant6267 4 месяца назад

    सामजीक विषय भरपुर आहेत नागराज मंजुळे दिग्दर्शित केलेल्या चित्रपट इतिहास घडवले हे काय झपाटलेला ऊपटलेला काय चालणार नाही

  • @user-gosti.marathi
    @user-gosti.marathi 4 месяца назад

    ❤❤❤

  • @SandyPune29
    @SandyPune29 4 месяца назад +1

    ही दोस्ती तुटायची नाय

  • @maheshsathe4910
    @maheshsathe4910 5 месяцев назад +93

    मित्र असावा तर असा.... मित्र सोडून गेल्यानंतर हि त्याचा आठवणीत जगतोय.... ❤❤❤❤❤❤❤

    • @apulgatani5756
      @apulgatani5756 4 месяца назад +2

      Lakshya hotach itkha bhari kalakar ki tyachi atvan aj hi purna jag kadta mg mitra ky chiz ahe

  • @KJ-LOVE
    @KJ-LOVE 5 месяцев назад +97

    मी उत्सुक आहे लक्ष्मीकांतजी यांना पाहायला 👏🏼👏🏼

  • @neel2884
    @neel2884 4 месяца назад +27

    True Friendship!!! मी खूप उत्सुक आहे लक्ष्मीकांत यांना परत पाहायला 👍

  • @shashankkulkarni2734
    @shashankkulkarni2734 5 месяцев назад +36

    कवठे महांकाळ हे माझ गांव आहे आणि हा सांगली जिह्यामधील दुष्काळी तालुका आहे

    • @devvhalerds3355
      @devvhalerds3355 5 месяцев назад +4

      पूर्वी सातारा आणि सांगली जिल्हा एक होता

    • @shashankkulkarni2734
      @shashankkulkarni2734 5 месяцев назад

      @@devvhalerds3355 1960 मधेच सांगलीचा उदय झालाय भाऊ, कवट्या महाकाळ हा चित्रपट या 25 वर्षामधील आहे,
      सो महेश साहेबांना करेक्ट करण्यासाठी हे सांगितल होतं

    • @dhondiramshedge7265
      @dhondiramshedge7265 4 месяца назад +2

      Are your village not received canal of krishna river

  • @ZomatoSumit
    @ZomatoSumit 4 месяца назад +7

    कलेच्या दुनियेतला देवाचा उजवा हाथ म्हणजे महेश सर,
    मराठीला भेटलेला कोहिनूर हिरा म्हणजे महेश सर,
    मैत्री चे दुसरे नाव महेश सर आणि लक्ष्मीकांत बेर्डे सर ❤

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 5 месяцев назад +23

    महेश साहेब तुम्ही जे सिनेमा केले ते मला परत, परत बघावसे वाटत... खुप छान मनोरंजक सिनेमे असतात.. मला खुप आवडतं.. एक वेगळा पैलू तुम्हीं मराठी सिनेमा बद्दल माडलात... छान..😊😊😊

  • @ashish.777
    @ashish.777 4 месяца назад +12

    लक्ष्याने, फक्त महेश सोबतच नाही तर असंख्य मराठी रसिक प्रेक्षकांशी दोस्ती तोडली, हे जग लवकर सोडून.

  • @somnathshivtare5847
    @somnathshivtare5847 4 месяца назад +26

    लक्ष्या ❤ पाहिझे महेश सर

  • @harshad_superb
    @harshad_superb 4 месяца назад +9

    Mahesh ji top 5
    1. Zapatlela
    2. Dhadakebaaz
    3. Dhoomdhadaka
    4. Maza Chhakula
    5. De Danadan

  • @ramdasmane4624
    @ramdasmane4624 4 месяца назад +7

    👽धडाकेबाज २ हा चित्रपट पण क्रिएट करा महेश सर आणि ए आइ चा वापर करून लक्ष्मीकांत बेर्डे ची भुमिका साकार करा कारण मराठी चित्रपटातील सुपर हिट मराठी चित्रपट म्हणजे धडाकेबाज भाग १ जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🇮🇳

  • @rehaninamdar1064
    @rehaninamdar1064 5 месяцев назад +12

    ❤Happy Ai cha use karun lakshmikant Berde Aplyala Bhettil thx Sir

  • @jyotsnadass1021
    @jyotsnadass1021 5 месяцев назад +8

    Khoopch kammal idea.Laksha mazahi khoop aawdata kalakar aahe.Mala tyachyabarobar ekach film karayala milali.Pan tithech tyachyashi khoop chan mitra zala.Maitrila jagnara mitra.He tumhalater kahi vegal sangayalach nako etke tumhi dogh ghatt mitra aahat.Atut maitri.❤❤❤❤❤❤❤❤

  • @abhijeetjadhav4841
    @abhijeetjadhav4841 5 месяцев назад +9

    कवठेमहांकाळ हे सांगली जिल्ह्यात आहे

  • @thevinayak1866
    @thevinayak1866 4 месяца назад +4

    फार छान उपक्रम आहे AI ने निव्वळ चेहराच नाही आवाज ही क्लोन करता येतो. मृत व्यक्तीला पुन्हा जीवीत करू शकतो AI.

  • @ApurvaShedage-w6k
    @ApurvaShedage-w6k 4 месяца назад +2

    Mahesh sir aapan khup gerat aahat miss u laksha sir ...
    Ani Ashok sir Sachin sir mahesh sir Ani laksha sir really great actor

  • @surajlohar3127
    @surajlohar3127 2 месяца назад +1

    It was great one sir... Would like to watch laxmikant berde ai version with you... Yess ofcourse eagerly waiting for the cinema..

  • @aakashtayade6955
    @aakashtayade6955 4 месяца назад +2

    khup chhan vichar ahe sir tumacha

  • @ajayarvindmusicgroup2143
    @ajayarvindmusicgroup2143 4 месяца назад +8

    Congratulations Mahesh ji Sir

  • @pramodupadhye1078
    @pramodupadhye1078 5 месяцев назад +6

    सर, कवठेमहांकाळ हे गाव सांगली जिह्यातील तालुक्याचं ठिकाण आहे सातारा नाही। मिरज सांगली पासून 40 किमी आहे

    • @punamsonawane1514
      @punamsonawane1514 5 месяцев назад +1

      Tu ka itka lakshya detoys shant bais na 😡😡😡

    • @universal4545
      @universal4545 5 месяцев назад +1

      Ya nawachi khup gav ahe

    • @asppo9450
      @asppo9450 5 месяцев назад +1

      हो भाऊ. पण जुन्या काळी सांगलीला सातारा रुरल म्हणजेच सातारा ग्रामीण म्हणायचे. त्यांच्या बालपणी तसेच शिकवले असल्याची शक्यता आहे

  • @MiraakYT
    @MiraakYT 4 месяца назад +2

    Good to see Mahesh Kothare Sir

  • @govindkale4457
    @govindkale4457 4 месяца назад +6

    आम्ही खूप आतुर आहोत लक्ष्मीकांत बेर्डे यांना बघण्यासाठी. लवकरात लवकर AI च्य मदतीने झपाटलेला 3 आमच्या भेटीला यावा. खुप नवल वाटत महेश कोठारे सर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अजरामर असलेली अतूट मैत्री. मित्राला चाहत्यांमध्ये अजुन जिवंत ठेवण्याचे काम महेश सर करत आहेत. खुप खुप धन्यवाद सर आणि खुप साऱ्या शुभेच्या

  • @babasahebkolekar1779
    @babasahebkolekar1779 Месяц назад

    फक्त एकच लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ सचिन पिळगांवकर महेश कोठारे बप्पा आणि लोक प्रिय दादासाहेब कोंडके निळू फुले

  • @rajanthakur71
    @rajanthakur71 4 месяца назад

    Sir tumhi TATYA VINCHU swar ek spin off picture banva…. Ki toh kasa criminal banla, baba chamatkar sobat cha tyacha first time bhetna

  • @kirangholve7954
    @kirangholve7954 4 месяца назад +5

    महेश सर मला विश्वास होता की तुम्हीच लक्षाला अश्या रुपात पुन्हा घेऊन येणारं.
    खूप उत्सुकता आहे.

  • @Konkanmaza
    @Konkanmaza 4 месяца назад

    मी वाट पाहीन महेश सर .माझी काही हेल्प पाहिजे असेल तर सांगा

  • @swamii30
    @swamii30 4 месяца назад +3

    तस बघायला गेलं तर, बेर्डेनी हिंदी सिनेमात नोकराचे काम करून प्रतिष्ठ घालवली सगळी.
    मराठीतला सुपरस्टार.... हिंदीत नोकराची कामे करायचा त्यापेक्षा श्रेष्ठ महेश कोठारे, सचिन पिलगावकर, सुशांत रे हे बरे.

    • @arnavnirgudelittlechamp6597
      @arnavnirgudelittlechamp6597 4 месяца назад

      सांगतो भाऊंना...काळजी करू नका

    • @man_marathi
      @man_marathi 4 месяца назад

      तूच राहिला होता शिकवायचा

    • @dineshdvlkr
      @dineshdvlkr 4 месяца назад +1

      Tula tevadh tari jamat ka te bagh aadhi.....

    • @swamii30
      @swamii30 4 месяца назад

      @@man_marathi तुला कोण शिकवत आहे, माझ्या मनात आहे ते मी व्यक्त केले. तू त्यांना देव मन मला काही फरक पडत नाही

    • @swamii30
      @swamii30 4 месяца назад

      @@dineshdvlkr ज्यांना जमते त्याच्या बद्दलच कंमेंट करतोय ना आपण

  • @sagarlende9998
    @sagarlende9998 4 месяца назад +1

    He is very creative and no-one can replace his creativity in the Marathi industry ❤

  • @Desigeekviper
    @Desigeekviper Месяц назад

    You can create a person with AI but can't create the personality of humar lakhya sir is the epitome of over the top comedy nostalgia kick😊

  • @sanjaymadane3649
    @sanjaymadane3649 4 месяца назад

    कवठेमहांकाळ आमच्या सांगली जिल्ह्यातील एक तालुका आहे.

  • @ApurvaShedage-w6k
    @ApurvaShedage-w6k 4 месяца назад

    Mahesh sir apalyasarkha directer konich hou shakat nahi tumhi ani sachin sir

  • @abhijeetraneofficial7007
    @abhijeetraneofficial7007 4 месяца назад

    Cameraman faar navkha ahe. Jya photo vishayi bolat ahet to photo dakhawaycha sodun mulakhatkarchech expressions dakhawat baslay.

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 3 месяца назад

    A very brilliant and versatile producer ,Director & Actor in marathi industry.

  • @kunthinath_kasar_official4064
    @kunthinath_kasar_official4064 4 месяца назад +1

    सातारा जिल्हा नाही सांगली जिल्हा मधील हा कवठेमहांकाळ तालुका आहे

  • @Stylish_Neel
    @Stylish_Neel 4 месяца назад

    Mahesh sir tumhi zapatlela3 madhye tumhi mala main rol madhye cast kara.... I'm sure kaksha sir nantar koni jar lucky champ asel tar to mi aahe...... Miss you lakshya sir

  • @swarabhoomimusic
    @swarabhoomimusic 5 месяцев назад +1

    मी संगीत करण्यासाठी उस्तुक आहे

  • @rajivdandge876
    @rajivdandge876 4 месяца назад

    हे अति होतय सर, पुत्र प्रेम दुसरं काय? स्वतः च्या जीवावर एकही चित्रपट आदिनाथ हिट देऊ शकत नाही, आणि म्हनायचं मी आदिनाथ कोठारे चा बाप आहे,ऊगाच RD Burman चे डायलॉग मारायचे सर, तुम्हाला हे शोभत नाही, महेश कोठारे एक मोठं नाव आहे, आदिनाथ ला तुमच्या मुळे लोक ओळखतात, अशोक सराफ आणि लक्ष्याच्या भाषेत सांगायचे झाले तर कुत्र सुध्दा आदिनाथ ला विचारत नाही भ्रमात राहू नका

  • @vijaypardhi5677
    @vijaypardhi5677 4 месяца назад

    लक्ष्या तू पुन्हा एकदा अवतार घेऊन ये

  • @VISHAL_NAIK0741
    @VISHAL_NAIK0741 3 месяца назад

    कवठेमहकाळ सांगली जिल्ह्यात आहे

  • @shamchillal5398
    @shamchillal5398 4 месяца назад

    महेश कोठारे यांनी आता मानसिकता बदलावी साधारण 30 वर्षापूर्वीचा चित्रपट पुन्हा नव्या पद्धतीने सादरीकरण तो चित्रपट अजिबात चालणार नाही ! 30 वर्षांत प्रेक्षक ही बदललेल व चित्रपट पाहण्याचा दृष्टीकोन ही बदलला आहे !

  • @hrishikeshjoshi1601
    @hrishikeshjoshi1601 4 месяца назад

    सर्व नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग महेश सरांनी केला आहे , पहिला संपूर्ण मराठी 3d चित्रपट त्यांनीच केला, आता AI वापरून धमाल करणार

  • @dilipnawale8335
    @dilipnawale8335 5 месяцев назад +1

    जरा माहिती अभ्यास पूर्ण देत जा आपली अक्कल यातून दिसते

  • @defensiveoffence51
    @defensiveoffence51 4 месяца назад

    मला तर जुने चित्रपट आवडतात, सचिन, अशोक, लक्षा, महेश,आवडतात कलाकार आहेत.

  • @geonetpanvel9134
    @geonetpanvel9134 4 месяца назад

    hollywood movie ha remake ahe zapatlela

  • @rajeshreekarande4444
    @rajeshreekarande4444 4 месяца назад

    हा चित्रपट केव्हा येईल आणि लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांना केव्हा पाहिलं अस झालय

  • @nikhilp5925
    @nikhilp5925 4 месяца назад

    Hyancha 90's cha Doordarshan cha interview paha ani compare kara. Ti ch energy hya vaya madhe hi.

  • @vaishnavimedicalgeneralsto9950
    @vaishnavimedicalgeneralsto9950 4 месяца назад

    लक्ष्या, महेश सर आणि अशोक मामा यांच्या मैत्रिबद्दल बोलाव तरी काय

  • @tusharmuley7275
    @tusharmuley7275 5 месяцев назад +1

    3d madech release honar ka zapatlela 3

  • @vipkiran6607
    @vipkiran6607 4 месяца назад

    Mahesh sir vajan kami karun film madhe yana 😢😢😢 tumachi bhumika bhaghanyasathi utsuk ahe mi far athavan yete juni😢😢

  • @amolbhosale4878
    @amolbhosale4878 Месяц назад

    Kavathe mahankal sangli mde aahe

  • @RaviBhoi-c7c
    @RaviBhoi-c7c 4 месяца назад

    महेश ळक्षा पुना एकत्र आले पाहिजे ,चित्रपट बघायला मजायेयील

  • @gmailm8454
    @gmailm8454 4 месяца назад

    Sir Tumi Rajnikant sir sarkha parat Inspector mahesh jadhav sarkha yeu shakata mg kadhi yenar..

  • @FadRanglaTamashacha
    @FadRanglaTamashacha 4 месяца назад

    कवठेमहांकाळ तालुका पण आहे सांगली जिल्ह्यात महेश कोठारे साहेब.

  • @SheshikalaKhobare
    @SheshikalaKhobare 4 месяца назад

    I am so happy lakshya parat yetoy❤😊

  • @vijaymanmode7344
    @vijaymanmode7344 5 месяцев назад

    TujA faltupana kon nahi bgnar not 9o.......a what's up jonarate

  • @rahulkarande5788
    @rahulkarande5788 5 месяцев назад +1

    भरत जाधव वास्तव मध्ये आहे

  • @omprakashsomvanshi4779
    @omprakashsomvanshi4779 4 месяца назад

    Very nice Maheshji, लक्ष्या परत येतोय रे...❤

  • @vilipkashid5391
    @vilipkashid5391 4 месяца назад

    क्रिप्टेड वीडियो बकवास

  • @117rdw
    @117rdw 5 месяцев назад +2

    We are waiting for zapatalela 3

  • @igofarmer
    @igofarmer 4 месяца назад

    दोस्त असावा तर असा .आम्ही उत्सुक आहोत सर

  • @sidmore2211
    @sidmore2211 4 месяца назад +1

    Kavathemahankal sangli district made aahe sir

    • @ytsgamer283
      @ytsgamer283 4 месяца назад +2

      Phila vegl hot 😊

  • @sanjurathod2162
    @sanjurathod2162 4 месяца назад

    Saheb chakula pan banwa❤

  • @tetrix007
    @tetrix007 4 месяца назад +1

    Dhanyawad Mahesh Ji 🙏

  • @ramraje1111
    @ramraje1111 4 месяца назад

    Ved Lavi जीवा मि पाहिला आहे खुप छान आहे सर

  • @Dhamalharyanaryachi
    @Dhamalharyanaryachi 4 месяца назад

    Nice ❤

  • @VijayKamble-oz1zs
    @VijayKamble-oz1zs 4 месяца назад

    Sapalale.calnar.nahi

  • @navnathsolankar1172
    @navnathsolankar1172 4 месяца назад

    saheb kavthemahankal he sangali districut madhe ahe

  • @ramdasmane4624
    @ramdasmane4624 4 месяца назад

    Ⓜ️ है तो मुमकीन है 👈👉👽 धडाकेबाज 👽 👈

  • @sandeshkoli9835
    @sandeshkoli9835 4 месяца назад

    pustakachach jast promotion kela aahe😂😂😂

  • @pradnyadasud5141
    @pradnyadasud5141 4 месяца назад

    I have seen your movies you are honest directors among all I feel

  • @Indostan03
    @Indostan03 4 месяца назад

    Zapatlele 2 where can we watch online

  • @anantvelapure8065
    @anantvelapure8065 5 месяцев назад

    Satara nhi sangli mdhe ahe Kavathemahnakal gaon

  • @SantoshPatil-qd3og
    @SantoshPatil-qd3og 5 месяцев назад

    Kavate mahankal Sangli district madhe ahe

  • @dhalesachin5541
    @dhalesachin5541 4 месяца назад

    लक्शा मामा चे डुबलीकेट करा महेश सर

  • @nishikantathawale5074
    @nishikantathawale5074 4 месяца назад

    Kavathe mahankal mazha taluka aahe.aani to satara nahi sangli district madhe aahe

  • @RajeshNand-mg3zy
    @RajeshNand-mg3zy 5 месяцев назад

    महेश सर झपाटलेला ची ही कन्सेप्ट आपण Toy story वरुन घेतली असणार हे नक्की.

    • @abhishektalavanekar7223
      @abhishektalavanekar7223 5 месяцев назад

      Toy story नाही , Childs play या मोविमधुन
      घेतली आहे

    • @deccankothrud5731
      @deccankothrud5731 5 месяцев назад

      childs play re :D

  • @prashantkenjale6559
    @prashantkenjale6559 4 месяца назад

    Satara la ahe... Mi tithlach ahe

  • @AnAn-dx8uw
    @AnAn-dx8uw 5 месяцев назад

    Ho kavathemahankal taluka ahe

  • @deepakkumbhar4363
    @deepakkumbhar4363 5 месяцев назад

    Iam big fan laxmikant sir

  • @pradnyadasud5141
    @pradnyadasud5141 4 месяца назад

    Very very best wishes for the movie eager to see it

  • @vasudevjagtap544
    @vasudevjagtap544 4 месяца назад

    all language madhe kara

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 5 месяцев назад

    Khup changla nirnay