मी आहे कोकणातला.राहतो पुण्यात पण का कुणास ठाऊक कोल्हापूरविषयी नितांत प्रेम आहे.कदाचित माझं गावं कोल्हापूर सिमेवर असल्यामुळे असेल.म्हणजे आहोत आम्ही घाटावर पण भाषा , जिल्हा पडतो कोकणात.पण कोल्हापूर विषयी खूप आपुलकी आहे तिथील भाषा, खाद्यसंस्कृती, रांगडेपणा आणि कोल्हापूरचे मित्र यांच्या विषयी खूप प्रेम आहे...love you Kolhapur.
१ नं...मी कोल्हापूर जवळच्याचं एका वतनदारी गावात लहानाची मोठी झालेय..या सगळ्या गोष्टी अगदी अशाच अनुभवत मी लहानाची मोठी झालेय, अगदी असाचं आमचा वाडाही ! कित्येक वर्षांनी 'सोपा' हा शब्द ऐकला ...भरून आलं अनेकदा ऐकताना ...अप्रतिम !
हृषिकेश कोल्हापूर चे तंतोतंत चित्र उभे केलेस. कोल्हापूरचा इतिहास ही इतक्या अप्रतिमरित्या मांडलास. कोल्हापूर च्या इतिहासातील महनीय थोर व्यक्तींचे वर्णनही सुरेख. ग्रेट कोल्हापूर द ग्रेट शहर
हृषिकेश जी हे तुम्ही standup प्रमाणे ही करा, जसे पू ल देशपांडे सर करायचे, आम्ही नक्की येऊ, खूपच छान .. आणि महराष्ट्रातील अनेक उत्तम कलाकार आहेत जे स्वतःच्या जिल्हा बद्दल असं आत्मीयतेने सांगतील (उ दा.. आनंद इंगळे - पुणे)
ऋषिकेश जोशी सरांनी जे कोल्हापूरच विश्लेषण केलंय ते कोल्हापूरच्या भाषेत एकदम कट टू कट 💯🤣🤣. पण आजकाल बाहेरची पुणे मुंबईची व महाराष्ट्रातल्या इतर भागातील लोक कोल्हापूर मध्ये येऊ लागले आहेत, त्यामुळं मला असा अनुभव आला आहे की कुठ तरी माझ्या सारख्या अनेक वर्षापासून प्रॉपर कोल्हापूर मध्ये राहणाऱ्या लोकांच्या बालपणातल कोल्हापूर हरवत चाललाय. 😥😥😥
@@ketandatar8048 tari punya madhe ajun marathi boltyat tri mansa. mumbai madhe gelo ki tithla marathi manus pahilach hindi bolto swatahun mhanje ten manat tharavlelach astay ki hyo maharashtrachya baherch ahe
खुप खुप धन्यवाद ऋषिकेश जी इतकां सुंदर आणि वेगळा विषय घेऊन तुम्ही नाटक बनवलंय आणि त्यात केशवराव यांची भूमिका माझा मुलगा ऋषिकेश कुलकर्णी याला मिळाली खुप खुप अभिमान आणि आदर वाटतो त्याला तुमचा. याचा मला पण खुप आनंद आहे मी आणि माझे सगळे नातेवाईक आणि मैत्रिणी नक्की पाहणार आहोत हे नाटक तुमीच सगळे पण नक्की पहा 🙏 ऋषिकेश जोशी आणि त्यांच्या सगळ्या टीम ला खुप खुप शुभेच्छा 🙏
My neibour was kohapuri . Really they are very free and loving. Whatever you told about Kolhapur people is very true. Now my neibour shifted another place. I missed them so much.
म्हणले ते खर आहे.मी कोल्हापूर ला गेलो होतो काही वर्षा पूर्वी.तिथं लॉज वाले,त्यांनीच दिलेला रिक्षा वाला,चप्पल घेतली तो दुकानदार, अप्पे विकणाऱ्या ताई ते अगदी चहा वाला जे जे लोक भेटले ते अतिशय प्रेमाने,आपुलकीनं बोलले जशी जुनी ओळख होती.रिक्षा वाल्यान सुचवल म्हणून माननीय सूर्यकांत यांच्या निवास्थानी गेलो.तिथं त्यांच्या चित्रांच दर्शन तर झालंच.पण त्यांच्या मिसेस चक्क तास भर गप्पा मारत होत्या माझ्याशी.सूर्यकांत जींच्या वापरातील वस्तू त्यांच्या खाजगी संग्रहातून त्यांनी दाखवल्या.रिक्षा वाल्या मूळ ज्या मंदिरात थोर चित्रकार माने यांची चित्र आहेत ती बघितली.कैलास स्वारी मंदिर नाव आठवत.तिथं सिनेमात सक्रिय असलेले गृहस्थ भेटले.माने साहेबांचे सुपुत्र इतक्यात मंदिरात आले.रिक्षा वाले होते त्यांनी त्यांच्याशी ओळख करून दिली ते तर चक्क त्यांच्या घरी घेऊन गेले.त्यांनी कुणाचं पोर्ट्रेट केलं होत ते अगत्यान दाखवल.इतक्या मोठ्या चित्रकारांचा मुलगा त्यांची परंपरा समर्थ पण चालवतो आहे बघून आनंद झाला.एकूण कोल्हापूर विषयी जिव्हाळा आपोआप तयार झाला.कोल्हापूर आणि बडोदा हि ठिकाण उत्तम वाटली मी जी काही भटकंती आजवर केली त्यात. कोल्हापूर करास ❤🎉🎉🎉
कोल्हापूर शहर आणि कोल्हापूरची माणसे ,अतिशय प्रेमळ.माझ्या वडिलांचे संपूर्ण शिक्षण तेथेच झाले.शुक्रवार पेठेत त्याच्या मामांकडे राहत असत.ते नेहमी सांगत,अतिशय विद्वान प्रोफेसर होते.संस्कृत भाषा संस्कृत भाषेत शिकवत असत. दिलखुलास गप्पा मारतात.सुंदर जेवण.आजही आमचे घर आहे.मराठी पणा आजही टिकवला आहे.मदत करण्यात तत्पर.मोठ्या मनाची माणसे.(याचा खूपच अनुभव आहे)मराठी चित्रपटांना यशस्वी करण्यात कोल्हापूर मधील कलाकारांचा १००% वाटा आहे. धन्यवाद.
एकदम तंतोतंत वर्णन आहे. फक्त आणखीन एक सांगावस वाटत ते म्हणजे शेवटचा हार ही पध्दत फक्त कोल्हापूरातच आहे. प्रत्येक हारवाला दुकान बंद करताना आपल्या दुकाना बाहेर १ हार अडकवतात कारण कुठेही मृत्यू झाला तर तो हार त्या लोकांना वापरता यावा अगदी मध्यरात्री सुध्दा आणि विनामूल्य कोणतीही अपेक्षा न ठेवता, लोक नंतर पैसे देतातच किंवा दुकाना खालून सरकवतात. अशी माणूसकी फक्त आपल्या कोल्हापूरातच दिसून येते.🙏🏻
ह्रषिकेश जोशी , खरेच तुमच्या दिलखुलास गप्पा ऐकून मजा आली. कोल्हापूरचे कौतुक ऐकून तिथे कायम रहावयास जावेसे वाटू लागले. अर्थात तुम्ही वर्णन केलेले कोल्हापूर आता तसेच राहीले नसणारच. आम्हाला ही कोल्हापूर खूप आवडते. कारण आम्ही सांगलीचे पण सर्व आयुष्य मुंबईत गेले. असो. गप्पा छान रंगवल्यात.
मी लग्नानंतर वावर जत्रेला कोल्हापूरला गेले. त्या शहराच्या प्रेमात पडले. मूळचे कोल्हापुरचे पण कोल्हापुरात काहीच नव्हते. मी कोल्हापुरातच कधीतरी घर बांधीन असं मनात म्हटले. अंबाबाईने तथास्तु म्हटले असावे. ध्यानीमनी नसताना अचानक संधी आली. २५ वर्षांनी माझे स्वप्न पूर्ण झाले. मी खऱ्या अर्थाने कोल्हापूरकर झाले😊😊
Mi Mulcha Nashik cha pan ata Punyat sthayik zalo. Jevhapasun me Kolhapur pahile tevhapasun mala te aplese zale itke ki tikde ghar ghyave vatate ahe. Shahu maharajan vishayi abhiman vatato ani Joshi sara ni jya ghtana sangitlya te aikun khupach chaan vatle man trupt zale. Dhanyawaad Bol Bhidu ani Joshi sir
ऋषिकेश जोशींनी कोल्हापूर बद्दल जे काही सांगितलं आहे ते शब्द न शब्द खरा आहे.एकदम लहान पणात गेलो आणि मी स्वतःला नशीबवान समजतो की माझा जन्म कोल्हापूर मध्ये झाला.चावी आणि डांब हे कोल्हापूरचे पेटंट शब्द आहेत ते बाहेर शहरातील लोकांना सहजासहजी समजत नाही.😂😂😂 ❤❤❤
जगात कुठेही रहा . कोल्हापूर शहरा सारखं शहर कुठेही नाही. म्हणूनच जगात भारी ........ आम्ही कोल्हापूरी . मला अतिशय अभिमान आहे . की मी पक्की कोल्हापूर कर आहे . धन्यवाद सर . ❤❤❤❤
मी स्वतः कोल्हापूरचा रहिवासी आहे पण ही मुलाखत बघताना, रात्रीचे दोन वाजता मी इतका प्रचंड हसलो होतो की बाजूचे मला बघायला आले होते नक्की काय चालू आहे ते हॅट्स ऑफ जोशी सर
संपूर्ण मुलाखत पाहून एक जणीव झाली मराठी सिनेमा हा कोल्हापूर मध्ये ग्रामीण भाषा घेऊन बनत होता तेंव्हा प्रसिद्ध होत पण आज पुणे-मुंबईत जाऊन तंत्रज्ञान वापरूनही मराठी चित्रपट चालत नाहीत 🚩
माझा जन्म कोल्हापूरचा मलाही अभिमान आहे. जोशी सर म्हणतात ते मलाही जाणवते . कारण माझे मित्रांच्या प्रतिक्रियेत जाणवते. जन्मभूमी कोल्हापूर कर्मभूमी सांगली. रकाला पूर्वी अबालाल रेहमान यांचा पुतळा असलेले पदमाराजे गार्डन प्रसिद्ध होते.🚩🙏👍💯 माझे वय आत्ता 62 आहे .प्राथमिक शिक्षण पदम्राजे हायसकूलमध्ये झाले.
खूप सुंदर मुलाखत पण एक दुर्दैव वाटतं या संयुक्त मानापमान चा प्रयोग व्हायला केशवराव भोसले नाट्यगृह आता नाही पण आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा मूळ स्वरूपात नाट्यगृह उभा रहावं आणि पहिला प्रयोग याच नाटकाचा व्हावा
या मुलाखतीत काकडे टेलर जो उल्लेख झाला आहे ते माझे सख्खे आजोबा आहेत त्यांच्या जीवनावर बरेच लेख लिहिले गेले आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
कोल्हापुरात अजुनही आहे का टेलरिंग व्यवसाय?
पुण्यात सदाशिव पेठेत बसुन भावाचा वीडियो बघालोय....सपला विषय....भागात आल्यासारखं वाटलं...❤❤❤💥💥💥💥
खूप सुंदर मुलाखत. अत्यंत हुशार कलावंत. कोल्हापूर चे किस्से खूपच लाजवाब. पू. ल. ऐकल्याचा भास झाला.
Kharai. Anandi kase jagaiche he hrushikesh kadun shikle pahije. Great personality
हृषीकेश उत्तम कलाकार , ग्रेट !
मी आहे कोकणातला.राहतो पुण्यात पण का कुणास ठाऊक कोल्हापूरविषयी नितांत प्रेम आहे.कदाचित माझं गावं कोल्हापूर सिमेवर असल्यामुळे असेल.म्हणजे आहोत आम्ही घाटावर पण भाषा , जिल्हा पडतो कोकणात.पण कोल्हापूर विषयी खूप आपुलकी आहे तिथील भाषा, खाद्यसंस्कृती, रांगडेपणा आणि कोल्हापूरचे मित्र यांच्या विषयी खूप प्रेम आहे...love you Kolhapur.
कारण आम्ही कोल्हापुरी माणसं सर्वांवर प्रेम करतो संपुर्ण जग आपलं हाय❤
कारण आम्ही कोल्हापुरी माणसं सर्वांवर प्रेम करतो संपुर्ण जग आपलं हाय❤
😂
हृषिकेश जोशींचे वडील जोशी सर आमचे न्यू हायस्कूल शाळेचे कला शिक्षक..कलाक्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व....त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं...
चंद्रकांत जोशी सर .
C D Joshi sir
मुलाखतकाराची काय गरज होती? जोशी सरांना “ह बोला “ एवढं सांगितलं असतं तरी चाललं असतं! सांभाळलं असतं त्यांनी 😂😂😂
भारी
रोजगार महत्त्वाचा आहे 😂
❤ h bola
Ani Tai faqt madhe madhe ....hmmmm.....hmmm
तुम्ही यक्दम किनाय "खिळ्याच्या डोस्क्यात हाथोडा घातलात " सर 😂😂😂
१ नं...मी कोल्हापूर जवळच्याचं एका वतनदारी गावात लहानाची मोठी झालेय..या सगळ्या गोष्टी अगदी अशाच अनुभवत मी लहानाची मोठी झालेय, अगदी असाचं आमचा वाडाही ! कित्येक वर्षांनी 'सोपा' हा शब्द ऐकला ...भरून आलं अनेकदा ऐकताना ...अप्रतिम !
भावा तू खरंच कोल्हापूर ची शान आहेस
हृषिकेश कोल्हापूर चे तंतोतंत चित्र उभे केलेस. कोल्हापूरचा इतिहास ही इतक्या अप्रतिमरित्या मांडलास. कोल्हापूर च्या इतिहासातील महनीय थोर व्यक्तींचे वर्णनही सुरेख. ग्रेट
कोल्हापूर द ग्रेट शहर
हृषिकेश जी हे तुम्ही standup प्रमाणे ही करा, जसे पू ल देशपांडे सर करायचे, आम्ही नक्की येऊ, खूपच छान .. आणि महराष्ट्रातील अनेक उत्तम कलाकार आहेत जे स्वतःच्या जिल्हा बद्दल असं आत्मीयतेने सांगतील
(उ दा.. आनंद इंगळे - पुणे)
खूप सुंदर मुलाखत झाली आहे मला तर कोल्हपूर ला जाऊन आल्या सारखा फील आला 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ऋषिकेश सर खूप छान मुलाखत आणि तुमचा शब्द संपत्तीचे खूप खूप कौतुक.
ऋषिकेश जोशी सरांनी जे कोल्हापूरच विश्लेषण केलंय ते कोल्हापूरच्या भाषेत एकदम कट टू कट 💯🤣🤣. पण आजकाल बाहेरची पुणे मुंबईची व महाराष्ट्रातल्या इतर भागातील लोक कोल्हापूर मध्ये येऊ लागले आहेत, त्यामुळं मला असा अनुभव आला आहे की कुठ तरी माझ्या सारख्या अनेक वर्षापासून प्रॉपर कोल्हापूर मध्ये राहणाऱ्या लोकांच्या बालपणातल कोल्हापूर हरवत चाललाय. 😥😥😥
Same case Punyachi zali ahe....Pu La mhanaiche tasa Purvicha Pune Rahila nahiye
@@ketandatar8048 khara ahe bhau, pune mumbai la tr bharatachya anya bhagatun alelya lokani sagli vaat lavle rav...
@@ketandatar8048 tari punya madhe ajun marathi boltyat tri mansa. mumbai madhe gelo ki tithla marathi manus pahilach hindi bolto swatahun mhanje ten manat tharavlelach astay ki hyo maharashtrachya baherch ahe
पुणे-मुंबईचे लोक कोल्हापूरात shift होतायत असं म्हणायचंय तुम्हाला ?? 😂😂
@@m3rup3rv3rt are lavdumal, ka yenar nahit. lakh patine kolhapur bhari aahe punya mumbai peksha rahaychya drushtikonatun.
खुप खुप धन्यवाद ऋषिकेश जी इतकां सुंदर आणि वेगळा विषय घेऊन तुम्ही नाटक बनवलंय आणि त्यात केशवराव यांची भूमिका माझा मुलगा ऋषिकेश कुलकर्णी याला मिळाली खुप खुप अभिमान आणि आदर वाटतो त्याला तुमचा. याचा मला पण खुप आनंद आहे मी आणि माझे सगळे नातेवाईक आणि मैत्रिणी नक्की पाहणार आहोत हे नाटक तुमीच सगळे पण नक्की पहा 🙏 ऋषिकेश जोशी आणि त्यांच्या सगळ्या टीम ला खुप खुप शुभेच्छा 🙏
My neibour was kohapuri . Really they are very free and loving. Whatever you told about Kolhapur people is very true. Now my neibour shifted another place. I missed them so much.
खरंच कोल्हापूर सारख्या शहराला तोडच नाही तिथे आई अंबाबाईचा आशीर्वाद
म्हणले ते खर आहे.मी कोल्हापूर ला गेलो होतो काही वर्षा पूर्वी.तिथं लॉज वाले,त्यांनीच दिलेला रिक्षा वाला,चप्पल घेतली तो दुकानदार, अप्पे विकणाऱ्या ताई ते अगदी चहा वाला जे जे लोक भेटले ते अतिशय प्रेमाने,आपुलकीनं बोलले जशी जुनी ओळख होती.रिक्षा वाल्यान सुचवल म्हणून माननीय सूर्यकांत यांच्या निवास्थानी गेलो.तिथं त्यांच्या चित्रांच दर्शन तर झालंच.पण त्यांच्या मिसेस चक्क तास भर गप्पा मारत होत्या माझ्याशी.सूर्यकांत जींच्या वापरातील वस्तू त्यांच्या खाजगी संग्रहातून त्यांनी दाखवल्या.रिक्षा वाल्या मूळ ज्या मंदिरात थोर चित्रकार माने यांची चित्र आहेत ती बघितली.कैलास स्वारी मंदिर नाव आठवत.तिथं सिनेमात सक्रिय असलेले गृहस्थ भेटले.माने साहेबांचे सुपुत्र इतक्यात मंदिरात आले.रिक्षा वाले होते त्यांनी त्यांच्याशी ओळख करून दिली ते तर चक्क त्यांच्या घरी घेऊन गेले.त्यांनी कुणाचं पोर्ट्रेट केलं होत ते अगत्यान दाखवल.इतक्या मोठ्या चित्रकारांचा
मुलगा त्यांची परंपरा समर्थ पण चालवतो आहे बघून आनंद झाला.एकूण कोल्हापूर विषयी जिव्हाळा आपोआप तयार झाला.कोल्हापूर आणि बडोदा हि ठिकाण उत्तम वाटली मी जी काही भटकंती आजवर केली त्यात.
कोल्हापूर करास ❤🎉🎉🎉
ज्याला कुणाला संशय असेल त्याने कोल्हापूरला आजमावून बघावं..
❤जगात भारी आम्ही कोल्हापूरी ❤ त्यात ऋषिकेश जोशी सर म्हणजे एक खणखणीत नाणं💯 रांगडा गडी पण तेवढाच नम्र...
दिलखुलास, कोल्हापुरी स्टाईलने मुलाखत दिली आहे.❤
कोल्हापूर शहर आणि कोल्हापूरची माणसे ,अतिशय प्रेमळ.माझ्या वडिलांचे संपूर्ण शिक्षण तेथेच झाले.शुक्रवार पेठेत त्याच्या मामांकडे राहत असत.ते नेहमी सांगत,अतिशय विद्वान प्रोफेसर होते.संस्कृत भाषा संस्कृत भाषेत शिकवत असत.
दिलखुलास गप्पा मारतात.सुंदर जेवण.आजही आमचे घर आहे.मराठी पणा आजही टिकवला आहे.मदत करण्यात तत्पर.मोठ्या मनाची माणसे.(याचा खूपच अनुभव आहे)मराठी चित्रपटांना यशस्वी करण्यात कोल्हापूर मधील कलाकारांचा १००% वाटा आहे.
धन्यवाद.
ऋषिकेश खुप छान कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांचे वर्णन केले आहेस 👌👌
कमाल!कमाल मुलाखत.❤
Proudly I am Kolhapuri.❤
कसली खतरनाक मुलाखत आहे... विषय हार्ड
सुंदर मुलाखत हृषिकेश जोशी बुद्धिमान अभिनेता आहे. कोल्हापुरात बसल्यासारखं वाटलं
ही मुलाखत नसून पुल देशपांडे जसे स्टँड अप करायचे अगदीच तोच प्रकार आहे हा वेळ कसा गेला कळलेच नाही 😂😂😂😂😂😂
खूप सुंदर बोललास, मस्त मस्त, कोल्हापूर ला चक्कर मारुन आल्या सारखे वाटले,
खूप खूप मोठा हो बाळा🙌🙌🤩
जोशी सर, कोल्हापूर हे "महाराष्ट्रातील" साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे, भारतातल्या नव्हे हो!
भारतात एकूण ५१ शक्तिपीठे आहेत.
एकदम तंतोतंत वर्णन आहे. फक्त आणखीन एक सांगावस वाटत ते म्हणजे शेवटचा हार ही पध्दत फक्त कोल्हापूरातच आहे. प्रत्येक हारवाला दुकान बंद करताना आपल्या दुकाना बाहेर १ हार अडकवतात कारण कुठेही मृत्यू झाला तर तो हार त्या लोकांना वापरता यावा अगदी मध्यरात्री सुध्दा आणि विनामूल्य कोणतीही अपेक्षा न ठेवता, लोक नंतर पैसे देतातच किंवा दुकाना खालून सरकवतात. अशी माणूसकी फक्त आपल्या कोल्हापूरातच दिसून येते.🙏🏻
पुण्याचे भूषण श्री. पु. ल. देशपांडे सर तसेच कोल्हापूरचे भूषण श्री. हृषीकेश जोशी सर 🎉
ह्रषिकेश जोशी , खरेच तुमच्या दिलखुलास गप्पा ऐकून मजा आली. कोल्हापूरचे कौतुक ऐकून तिथे कायम रहावयास जावेसे वाटू लागले. अर्थात तुम्ही वर्णन केलेले कोल्हापूर आता तसेच राहीले नसणारच. आम्हाला ही कोल्हापूर खूप आवडते. कारण आम्ही सांगलीचे पण सर्व आयुष्य मुंबईत गेले. असो. गप्पा छान रंगवल्यात.
Ajunahi asach aahe aamcha kolhapur 😊
I am lucky to be born in Kolhapur.
मी लग्नानंतर वावर जत्रेला कोल्हापूरला गेले. त्या शहराच्या प्रेमात पडले. मूळचे कोल्हापुरचे पण कोल्हापुरात काहीच नव्हते. मी कोल्हापुरातच कधीतरी घर बांधीन असं मनात म्हटले. अंबाबाईने तथास्तु म्हटले असावे. ध्यानीमनी नसताना अचानक संधी आली. २५ वर्षांनी माझे स्वप्न पूर्ण झाले. मी खऱ्या अर्थाने कोल्हापूरकर झाले😊😊
मुलाखत घेणारी मुलगी किती अनभिज्ञ आहे.कुणीतरी चागले घ्यायचे ना
Lay Bhari Rao...Bol Bhidu che vichesh Abhar ...Josh na All the best. Chang bhala.❤
वा खुपच सुंदर 👌 आज खरा कोल्हापूर च्या बऱ्याच चांगल्या गोष्टी समजल्या. खुपच माहिती आहे आपल्याला आणि सांगायची पद्धत खुपच छान
Kharach .....khup sunder ....proud tobe kolhapurkar....jagat bhari amhi kolhapuri ❤
खूपच अप्रतिम
अरेरे
आम्ही कोल्हापूरला का जन्माला आलो नाही?
वाईट वाटते
एक नंबर जोशी साहेब ❤आम्हा कोल्हापूर करांचा तुम्ही अभिमान ❤
एक लाईक कोल्हापूर साठी ❤
Hrishikesh Joshi ek Ajab Avaliya aahe. Faar Apratim Gappa khup maja aali. Atishay Sunder. 👌
Apratim apratim
फार छान हृषिकेश जी! 👏🏻👍🏻💯
अप्रतिम ♥️👏🏼
खूप छान मुलाखत👍
मला भाषा खूप आवडते कोल्हापूरची
सगळ कोल्हापूरकरांच्या मनातलं... विषय end..💯
जगातभारी - कोल्हापुरी . . . . ❤ 🎉
नमस्ते कोल्हापूर
कोल्हापूर काय आहे हे अनुभवावे लागते. एकदा तुम्ही येथे राहिल्यावर कळते की कोल्हापूर काय आहे.
मला खूप आवडतो हा कलकर
आवडता प्राणी कोणता?
माझ्या लेखी आवडता प्राणी ‘मनुष्य’ हाच आहे.
Mi Mulcha Nashik cha pan ata Punyat sthayik zalo. Jevhapasun me Kolhapur pahile tevhapasun mala te aplese zale itke ki tikde ghar ghyave vatate ahe. Shahu maharajan vishayi abhiman vatato ani Joshi sara ni jya ghtana sangitlya te aikun khupach chaan vatle man trupt zale. Dhanyawaad Bol Bhidu ani Joshi sir
ग्रेट
ऋषिकेश जोशींनी कोल्हापूर बद्दल जे काही सांगितलं आहे ते शब्द न शब्द खरा आहे.एकदम लहान पणात गेलो आणि मी स्वतःला नशीबवान समजतो की माझा जन्म कोल्हापूर मध्ये झाला.चावी आणि डांब हे कोल्हापूरचे पेटंट शब्द आहेत ते बाहेर शहरातील लोकांना सहजासहजी समजत नाही.😂😂😂 ❤❤❤
Invested 1:15:40 hours on best podcast! ❤️❤️
ऋषिकेश जोशी आपली मुलाखत खूपच अप्रतिम झाली ❤❤❤
अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जगात भारी आम्ही कोल्हापूर 👍👍
जगात कुठेही रहा . कोल्हापूर शहरा सारखं शहर कुठेही नाही. म्हणूनच जगात भारी ........ आम्ही कोल्हापूरी . मला अतिशय अभिमान आहे . की मी पक्की कोल्हापूर कर आहे . धन्यवाद सर . ❤❤❤❤
Interesting always HJ🎉
मी नक्कीच नक्कीच बघणार
कोल्हापूरला जाताना हा एपिसोड पाहुनच जावे !
Proud of kolhapur only MH 09 thanks Dada
खूप छान मूलाखात 😅 कोल्हापूर बद्दल एवढं बोललात छान वाटले 🎉
जगात भारी आम्ही कोल्हापूरी❤❤❤❤
ईषय हार्ड बोलला....💝
जगात लयी भारी आम्ही कोल्हापुरी.....
मी स्वतः कोल्हापूरचा रहिवासी आहे पण ही मुलाखत बघताना, रात्रीचे दोन वाजता मी इतका प्रचंड हसलो होतो की बाजूचे मला बघायला आले होते नक्की काय चालू आहे ते
हॅट्स ऑफ जोशी सर
नादच खुळा
Kolhapur ♥
समाजसभ्यता खूप छान शब्द वापरलाय
सिव्हगड👌👌👌
लै भारी
CD जोशी सरांचे पुत्र, जिथं मी शिकलो अशी मी ओळख सांगतो 😊
लै भारी...
महाद्वारोड अख्खा डोळ्यासमोर उभारला.
लै आटवण आली कोल्ल्हापूरची
True true
Mahadba road o
भन्नाट माणूस आहे हा. ❤😊
शहराचे तंतोतंत वर्णन. ❤
For your information in nasik also no charges for funeral expenses charges recovered.
हा पश्चिम महाराष्ट्र आहे बरोबर
200%खरं आहे. मीही कोल्हापूरची आहे.
Proud of my Kolhapur district❤ Anchor barobar nahi
आपलं कोल्हापूर ❤MH 09
Peta ला बरोबर हानलाईस 😂😂😂
तांबडा पांढरा खाणारा पेटाला कोलतो 😄
@@TravellingOnkar 🤣🤣🤣
दिलखुलास व्यक्तिमत्त्व.
संपूर्ण मुलाखत पाहून एक जणीव झाली मराठी सिनेमा हा कोल्हापूर मध्ये ग्रामीण भाषा घेऊन बनत होता तेंव्हा प्रसिद्ध होत
पण आज पुणे-मुंबईत जाऊन तंत्रज्ञान वापरूनही मराठी चित्रपट चालत नाहीत 🚩
हा माणूस खूप मस्त आहे... MH09 ❤
माझा जन्म कोल्हापूरचा मलाही अभिमान आहे. जोशी सर म्हणतात ते मलाही जाणवते . कारण माझे मित्रांच्या
प्रतिक्रियेत जाणवते. जन्मभूमी कोल्हापूर कर्मभूमी सांगली. रकाला पूर्वी अबालाल रेहमान यांचा पुतळा असलेले पदमाराजे गार्डन प्रसिद्ध होते.🚩🙏👍💯
माझे वय आत्ता 62 आहे .प्राथमिक शिक्षण पदम्राजे हायसकूलमध्ये झाले.
खूप सुंदर मुलाखत पण एक दुर्दैव वाटतं या संयुक्त मानापमान चा प्रयोग व्हायला केशवराव भोसले नाट्यगृह आता नाही पण आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा मूळ स्वरूपात नाट्यगृह उभा रहावं आणि पहिला प्रयोग याच नाटकाचा व्हावा
छान अप्रतिम सर
कसला खरा माणूस... कोल्हापूरचा रांगडा गडी
Salam. Nad kula
Proud to be from Kolhapur
मी कोल्हापूर ला 2 वर्ष राहिलो. फारच प्रेमळ माणसं अजूनही विसरता येत नाही.
खूप सुंदर मुलाखत 👌👌
अप्रतिम, सर्वंच जिल्ह्यातील अशा प्रकारे व्यक्तीला पाचारण करून मुलाखत घ्यायला हवी.बोल भिडू चे सरांचे अत्यंत मनापासून आभारी आहे.प्राजक्ताचेही कौतुक.
खूप सुंदर मुलाखत
amazing insights.
Proud of you prajakta 😊
लई म्हनजे लईच भारी ...👌👌👌💐🙏