होय ! राज्यातल्या भाजपाला, मोका कमी धोका मोठा !! | Hemant Joshi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • #hemantjoshi #offtherecord

Комментарии • 6

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Месяц назад

    हेमंतजी, आपले विश्लेषण योग्य आहे, आम्हाला योग्य माहिती देता, धन्यवाद.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Месяц назад

    हेमंतजी, भाजप दहा वर्ष मागे गेली आहे.असंगाशीसंग भाजपला भोवनार आहे.अजीतदादा "ट्रोजन हार्स"आहेत.भाजपची दुर्दशा झाली आहे.

  • @kdkulkarni8510
    @kdkulkarni8510 Месяц назад

    एकनाथ शिंदे चे मराठवाड्यातील बहुतेक उमेदवार पडतील

  • @atulpati1639
    @atulpati1639 Месяц назад

    अजित पवार महायुतीला टांग मारणार हे निश्चित आहे

  • @SachinBeedkar
    @SachinBeedkar Месяц назад

    अतिशय रटाळ.
    व्हिडिओ बीजेपी बद्दल आहे की पाठक यांच्यावर. पाच सात मिनिटे त्यांच्यावरच घालवली. फार स्तुती झाली त्यांची.
    त्यांनी व्हिडिओ पाहिला तर आपली अडलेली कामं नक्कीच पुर्ण होतील.
    नाही झाली तर....😢😢
    हेचि फळ काय मम तपाला???
    असो, हे फारच रटाळ होत आहे का? 😂😂