नेमके वाचा, पुढला मुख्यमंत्री कोण, कोणाचा !! | Hemant Joshi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 15

  • @mukundmote2410
    @mukundmote2410 4 дня назад +3

    एकदम बरोबर नाव आहे, हया व्हीडिओ चे,योग्य विश्लेषण

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 4 дня назад +4

    मुस्लिम समाज कॉन्ग्रेस मतदान करणार नाही तर कुणाला करणार? यात विशेष काहीच नाही, त्यांनी ईतर पक्षाला मतदान केले तर ते नवल होईल.

  • @nilakshiterwadkar5516
    @nilakshiterwadkar5516 3 дня назад +1

    100%तुमच्या मताशी सहमत आहे

  • @mukundmote2410
    @mukundmote2410 4 дня назад +2

    जनतेचा पैसा घेवून प्रशासन हे शासस्तरावरून काम करीत नाही, उलट जनविरोधी मताच्या आधारे विरोधी पक्ष यांचे काम करीत आहे म्हणून तुम्हीही सक्रीय होवून महायुतीचे सरकार येनेसाठी काम करावे

  • @samoldisgold83
    @samoldisgold83 4 дня назад +1

    शरद पवार यांच्या बद्दल ची आपली मते ऐकून एकूण आवाका कळलं😅

  • @ANJOSHI-yn6ue
    @ANJOSHI-yn6ue 4 дня назад

    भाजपने कितीही प्रयत्न केले तरी सत्तेत येण्याची शक्यता कमी आहे. पण चुकून माकून ते सत्तेत आलेच तर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत श्री अशोक चव्हाण व श्री नारायण राणे नसतील का?

  • @arunjadhav6662
    @arunjadhav6662 2 дня назад

    शिंदे सेना, शरद पवार यांचा स्ट्राइक रेट सर्वोच्च राहिल। कांग्रेस मध्यम राहिल। भाजप उध्दव अजित यांचा स्ट्राइक रेट कमी राहिल।

  • @MrJaitun
    @MrJaitun 3 дня назад

    Vikrant bhau tumi ka video Banvat nhi..

  • @vikasbhise9091
    @vikasbhise9091 4 дня назад

    हेमंत जोशी साहेब, ५६ वेळा 🙏🏾🙏🏾🙏🏾 विनंती आहे की, पत्रकार संदीप देव, युट्युब वर विशाल सिंग, किंवा माझ्याबरोबर फक्त ५६ मिनिट चर्चा करून दाखवा, मग तुम्हाला फॉलो करणारे हिंदूंना माहिती होईल की सर्वात मोठा मुसलमान शरद पवार आहे की मुल्ला मोदी 🙏🏾🙏🏾🙏🏾 चर्चा करा नाहीतर हिंदूंना मूर्ख बनवणे बंद करा.