पहिले संभाजी : संभाजीराजे विठोजी भोसले। भोसले आणि जाधवांच्या वैराची कहाणी। Sambhaji Vithoji Bhosale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 авг 2020
  • #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #sambhajivithojibhosale #pahilesambhaji
    भोसले घराण्यात संभाजी नावाचे तीन महापराक्रमी पुरुष होऊन गेले १) संभाजी विठोजी भोसले २) संभाजी शहाजी भोसले आणि ३) संभाजीराजे शिवाजी भोसले. ह्यांपैकी हि कहाणी शहाजीराजांचे चुलतबंधू आणि विठोजी भोसलेंचे पुत्र पहिल्या संभाजीराजांबद्दल आहे. ह्या तिन्ही संभाजींचा मृत्यू त्यांच्या ऐन तारुण्यात आणि तिशीच्या वयात झाला हा एक दुर्दैवी योगायोग होता.
    दुसरे संभाजी -संभाजी शहाजी भोसले • बड़े मियां तो बड़े मिय...
    संदर्भ: १) गजकथा- निनाद बेडेकर
    २) शिवचरित्र- बाबासाहेब पुरंदरे
    ३) शिवभारत- परमानंद नेवासकर
    ४) शोधनिबंध- shodhganga.inflibnet.ac.in/bi...
    Kindly find below links for my other historical stories.
    1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
    2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
    3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
    4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
    5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
    6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
    7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
    8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
    9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
    10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video
    11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
    12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
    13. चीनवर हल्ला • Video
    14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
    15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
    16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
    17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
    18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
    19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
    20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
    21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
    22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
    23. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
    24. मलिक अंबरची कथा | ऐतिहासिक कथा | Malik Ambar | Dr. Vijay Kolpe #drvijaykolpemarathi • मलिक अंबरची कथा | ऐतिह...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 50

  • @praveshambonkar1959
    @praveshambonkar1959 3 года назад +9

    सर शहाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनावर व्हिडीओ बनवा प्लीज. त्यांचा इतिहास खूप कमी लोकांना माहित आहे.

  • @dattatraykanade977
    @dattatraykanade977 2 года назад +3

    पहिल्या संभाजी राज्यांना मानाचा मुजरा 🙏

  • @gaytriingale4749
    @gaytriingale4749 3 года назад +11

    खरंतर दत्ताजींनी हत्तीची सोंड कापली होती, एका मुक्या प्राण्याची अशी हाल केल्या मुळे संभाजी राजे चिडले होते. आणि मग त्या दोघात या गोष्टी वरून वाद झाला.

    • @genius479
      @genius479 Год назад

      To hatti mansana chiradat hota mhanun kapla dattajini

  • @firek.t5005
    @firek.t5005 3 года назад +6

    तूम्हि संभाजिराजे यांचे इतिहास पूढे आना इतिहासाने नेहमीच राजें वर खुप अन्यान केलाय
    कृपया तूम्हि अस काम करत रहा
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 3 года назад +4

    खूप छान माहिती दिली आहे आपण.मराठे शाहीला पूर्वी पासूनच दुहीचा शाप आहे हे फार मोठे मराठी माणसाचे व महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

    • @sandipm7950
      @sandipm7950 3 года назад

      Ani apan marathii lok ajun pan bhandat aho...jaati cha nava khali

  • @task7202
    @task7202 3 года назад +4

    Shivaji Maharaj dakshin digvijay mohimechi mahiti var video banava

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 3 года назад +1

    जय शिवराय 🚩🚩सुंदर माहिती 🙏🙏

  • @sachinbhojane6446
    @sachinbhojane6446 3 года назад +5

    Very informative channel I would recommend this to everyone I know

  • @nandushinde8044
    @nandushinde8044 3 года назад +1

    आवडली माहिती चांगली आहे छान

  • @bhagirathgadge5384
    @bhagirathgadge5384 3 года назад +1

    धन्यवाद

  • @mamta7614
    @mamta7614 2 года назад +1

    Khup chan mahiti

  • @vedantmate694
    @vedantmate694 3 года назад +2

    I love ur stories pls make documentary on dattaji raje jadhav

  • @ipatil4037
    @ipatil4037 3 года назад +1

    Khup chan 👌👌

  • @vilastembekar998
    @vilastembekar998 3 года назад +4

    खूप छान माहिती दिली दादा तुझे आभार

  • @anilkoli1202
    @anilkoli1202 3 года назад +3

    संदर्भ गजकथा

  • @vijaykumarpatil112
    @vijaykumarpatil112 Год назад +1

    Great Maratha

  • @maheshshevate9950
    @maheshshevate9950 2 года назад +2

    17व्या शतकात मालोजीराजे होते तर छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या शतकात होते ,सांगता का ? सर

  • @pramodjadhav5336
    @pramodjadhav5336 2 года назад +1

    🤘

  • @udayghatge3152
    @udayghatge3152 3 года назад +2

    This is important to know and learn from this information. Really nice information sir.

  • @user-ep5jc7kp9p
    @user-ep5jc7kp9p 3 года назад +2

    महाराजा यशवंतराव होळकर यांच्या वर विडिओ बनवा

  • @amitdangase3368
    @amitdangase3368 3 года назад +1

    Ashech stories sanga
    ..hach video continue kra

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 3 года назад +2

    Very very good sir thanks.

  • @weindian5974
    @weindian5974 3 года назад +2

    Sambhaji maharajani doulatabadcha kilha kasa jinkala

  • @rushikeshmore6390
    @rushikeshmore6390 3 года назад +3

    येसाजी कंक यांच्यावर एक व्हिडिओ बनवा सर🙏🙏

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  3 года назад +1

      Banvala ahe- ruclips.net/video/cKiSohDO7Po/видео.html येसाजी कंक | हत्तीशी झुंज | Yesaji kank fight with elephant | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha

    • @swatishinde3392
      @swatishinde3392 3 года назад

      @@DrVijayKolpesMarathiChannel please upload again
      Video not available

  • @pranitalokegaonkar2272
    @pranitalokegaonkar2272 2 года назад +1

    partpartaikavesevate

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 8 месяцев назад

    Mambaji vithoji bhosale

  • @pranitalokegaonkar2272
    @pranitalokegaonkar2272 2 года назад +1

    parat

  • @vedantmate694
    @vedantmate694 3 года назад +1

    Dattaji raje yanchya putracge nav yashwant raje hota te suddha nizam shah chya darbarat marle gele

  • @amitdangase3368
    @amitdangase3368 3 года назад +1

    Jya stories common ahe tya stories nko sanga ..jya common nh tya stories sanga

  • @shambho3
    @shambho3 3 года назад +1

    लाल महालावर विडिओ बनवाल का?

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  3 года назад +2

      हो, जरूर बनवीन. तुम्ही मला तुमचे पूर्ण नाव आणि गाव सांगाल तर मी ते व्हिडिओत घेऊ शकेन.

    • @shambho3
      @shambho3 3 года назад +1

      @@DrVijayKolpesMarathiChannel नाव शिवभक्तच घ्या
      गाव -ओरोस
      जिल्हा - सिंधुदुर्ग

  • @ojaswisanket194
    @ojaswisanket194 3 года назад +1

    एकमेकांच्या वैराच्या कहाण्या ऐकवून किंवा ऐकून काय मिळणार आहे? आजच्या परिस्थितीवर आपण का बोलत नाही आहोत?

  • @dattatraykanade977
    @dattatraykanade977 2 года назад +1

    पहिल्या संभाजी राज्यांना मानाचा मुजरा 🙏