फडणवीसांच्या चक्कर मुळे,भूजबळ घर के ना घाट के !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • फडणवीसांच्या चक्कर मुळे,
    भूजबळ घर के ना घाट के !
    #devendrafadnavis #chaganbhujbal #manojjarangepatil #eknathshinde #ajitdadapawar #sharadpawar #udhavthakkarey

Комментарии • 303

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u Месяц назад +46

    राजू पाटील आपण जी मांडली मांडणी की योग्य आहे आपला हार्दिक अभिनंदन

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Месяц назад +84

    मंत्री पदावर राहून एका जातीचा बाजू घेणे घटना विरोधी आहे

  • @mundadaumesh1210
    @mundadaumesh1210 Месяц назад +32

    ब्लॅकमेल करण्याच्या ओबीसी नेतृत्वाच्या नाटकात भुजबळांचा फडणवीसांनी ठरवून बळी दिला

  • @yogeshkatare4371
    @yogeshkatare4371 Месяц назад +21

    राजू पाटील अभ्यास पूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Месяц назад +18

    अगोदरच्या दिवशी जहरी टीका आणि दुसऱ्या दिवशी बिन बुलाये मेहमान. एवढं घाणेरडा राजकारणी कोण असेल?

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt Месяц назад +21

    अचूक आणि सटीक विश्लेशन ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
    सर अतिशय योग्य मांडनी आणि विषयाची चिपाड आपण केली आहे.
    फडनीस कशा पद्धतीचे राजकारण खेलून मुळ विषयाला कुठले कुठे बगल देउन नाजूक विषय कसा पाठवतायत. जंरागे पाटील समाज बांधवा समवेत त्यांचेच गावात उपोषनाला बसले आसता मराठा आया बहीनीवर अमानुषपने लाठी मार केला .स्वतावर आलेवर कॅबिनेट मंत्री आसलेले भुजबळ यांना प्रती अंदोलन उभे करायला लाउन उघड मराठा समाजा बदल विखारी बोलून obc ×मराठा वाद उभा केला .
    खुद dcm फडनीस सुद्धा obc हित की बात करेगा वही देश पे राज करेगा असे उघड बोलून दोन्ही समाजात तेढ वाढवली . ...आणि. भुजबल भलतेच बडबड करत आहेत चाले करत आहेत ... पवार साहेब गेली 60 वर्ष महारास्ट्राचे केंद्र बिंदू म्हणून राजकारण करत आहेत .आजही तेवढ्याच रुबाबात पवार साहेब आहेत .त्यानी आसले फडके राजकारण कधी केले नाहीं ही त्याची साक्ष आहे ....
    म्हणून सर अतिशय योग्य मांडनी सरल विषय मांडून आपण महारास्ट्रा समोर आनला .महारास्ट्र आपले आभारी राहील .आपले अभिनंदन. ❤🎉❤🎉

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Месяц назад +24

    फडणवीस साहेबांमुळे भाजपला लोकसभेत महाराष्ट्रात चांगलाच पराभव पत्करावा लागला

    • @satishjamdade5669
      @satishjamdade5669 Месяц назад +2

      तरीपण अजून म्हणतय नाक कापल तर भॉक हाय की?

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Месяц назад +12

    मंत्री पदावर असताना जातीचे राजकारण आणि मंत्री पदाचा दुरुपयोग करने हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या घटनेचा अवमान आहे

  • @sureshjadhav4438
    @sureshjadhav4438 Месяц назад +82

    मोठा नेता होता भुजबळ... पवार साहेब सारख्या जोहरीने ओळखले पारखले जवळ घेतले पैलू पाडले सर्वोच्च किंमत प्राप्त करून दिली...पण दगा देणे हा त्या मोठ्या नेत्याच्या रक्तातच गुण होता.

    • @sheshrars
      @sheshrars Месяц назад +16

      बसा न घरी भुजबळ साहेब, सर्वांनी आपल्याला चांगले ओळखले आहे.😂

    • @subhashpathrikar1064
      @subhashpathrikar1064 Месяц назад +7

      संपला भुजबळ आता....

    • @sambhajipatil472
      @sambhajipatil472 Месяц назад +1

      ​@@sheshrars❤❤😮❤

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 Месяц назад +4

      फडवनीस सर्व डावपेच पवार आबा ने संपुष्टात आनले.

    • @kundtank
      @kundtank Месяц назад +2

      स्वभावातील दोषामुळे आपण अजून पाच वर्षे शरद पवार यांची तळी उचलत रहा.

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 Месяц назад +46

    आग स्वतः लावायची आणि विझवायला मोठमोठ्या नी बोंब मारायची. अशी अवस्था भुजबळ यांची झाली आहे.

    • @dnyanobathombre1749
      @dnyanobathombre1749 Месяц назад

      ज्यांनी आग लावायला सांगितले व ती ज्यांनी विचार न करता लावली आता ती विझवण्या साठी कोणीही येणार नाहीत. हा त्यांना गोरगरीब मराठा समाजाचा शाप लागला.आसाच तो देवेंद्र फडणवीस यांना पण शाप नक्कीच लागेल.

  • @user-vv4qv2mi2y
    @user-vv4qv2mi2y Месяц назад +53

    छगन भुजबळ मंत्रिपदावर असुन समाजात तेढ निर्माण केली याला निच राजकारण म्हणतात

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Месяц назад +21

    अगदी अचूक माहिती सांगितली आभारी आहे

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 Месяц назад +11

    फडणवीसांवर ज्यानी विश्वास ठेवला तो मेला.

  • @nandkishornaikwade5977
    @nandkishornaikwade5977 Месяц назад +12

    अगदी सटीक विश्लेषण 👍

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Месяц назад +33

    छगन कमळ पाहून झाल आता जेल बघ ...साहेब मला वाचवा...😂😂😂😂

  • @dr.suryakantshinde7832
    @dr.suryakantshinde7832 Месяц назад +29

    याला जो पक्ष प्रवेश देईल तो पक्ष संपल्यात जमा

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Месяц назад +8

    भुजबळ याने महाराष्ट्रात जातीवाद तयार केला हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे.

  • @sunilraut5519
    @sunilraut5519 Месяц назад +7

    छगन भुजबळांच्या बाबतीत आपण केलेलं विश्लेषण १००% खरं आहे. ....घरका ना घाटका अशी त्यांची अवस्था झाली आहे 😂

  • @gopalkardale2211
    @gopalkardale2211 Месяц назад +10

    पाटील सर खूप छान आपले धन्यवाद

  • @YuvrajPatil-we9wd
    @YuvrajPatil-we9wd Месяц назад +12

    छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस ऐकून महाराष्ट्राचं नातवाला

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 Месяц назад +9

    करे तर फडणवीस आणि अजित दादाने तेव्हाच छगन चा राजीनामा घेयला पाहिजे होता किमान लोकं सभेत एव्हडा फटका कदाचित बसला नसता अजून वेळ गेली नाही अजित दादाने छगन ची त्यांच्या पकक्सातून हाकल्पट्टी केली पाहिजे ते पण 2/3 दिवसात

  • @yashodipchavan6098
    @yashodipchavan6098 Месяц назад +7

    खूप चान स्पष्टीकरण केलेत सर तुमही 🙏

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 Месяц назад +5

    छान विश्लेषण केल साहेब 👍👍

  • @tanajiraoahirrao7707
    @tanajiraoahirrao7707 Месяц назад +7

    एकदम बरोबर साहेब धन्यवाद

  • @pralhadbharkad4777
    @pralhadbharkad4777 Месяц назад +6

    राजू पाटील तुमचे अभिनंदन ही भुजबळ व फडणवीस यांची माहिती दिली. पुर्ण महाराष्ट्र पाहतोय. धन्यवाद भरकड आप्पा.

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Месяц назад +7

    अनाजीपंताने महाराष्ट्र नासवला हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे.

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 Месяц назад +6

    राजु पाटील आपले अभिनंदन आपण खरी आणि योग्य माहिती दिली

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 Месяц назад +7

    शेंडगे, पडळकर,टी.पी.मुंडे यांना क़ोण बरोबर घेत होतं

  • @gopalkardale2211
    @gopalkardale2211 Месяц назад +9

    आपल्या सारखे खर बोरनारे खूप कमी आहेत

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys Месяц назад +13

    उलट, भुजबळ मुळे देवेंद्र फडणवीस ना घर का ना घाट का झाले आहे.भुजबळामुळे देवेंद्र फडणवीस आणि बीजेपी पासून बीजेपी चा कोअर व्होटर मराठा दुरावला.

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 Месяц назад +5

    पत्रकार सर तुम्ही सत्यमाहिती दिली त्याबद्दल तुमचे अभिनंदन तरच लोकशाही वाचेल , जय शिवराय

  • @madhukardeshmukh7963
    @madhukardeshmukh7963 Месяц назад +9

    अतियोग्य विश्लेषण वाह

    • @meghamuralidharan1312
      @meghamuralidharan1312 Месяц назад

      जरांगेने ओबीसी मधून आरक्षण मागितलं.चर्चेला विरोधीपक्षनेते का आले नाहीत.

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 Месяц назад +10

    त्याला ओबीसी चे येवढं देन घेणं नाही
    स्वहिता साठी गेला असेल,,, पाटील साहेब औसा विधानसभेचा तुम्ही केलेला पोल सर्वे जाहीर करा

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 Месяц назад +3

    आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांना एक दिवस भाजपमधूनचनव्हे तर. या दोघांना राजकारणातून पाय उतार व्हावे लागेल. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

  • @kishornaik623
    @kishornaik623 Месяц назад +18

    भुजबळाचे अंदोलन, मंत्रीपदावर रहाणे,शरद पवारांना भेटणे ,हे फडणवीस आणि अजित पवारांना कसे चालते?

  • @laxmanmore1375
    @laxmanmore1375 Месяц назад +9

    खरच राजु पाटील तुम्ही रोखठोक बोलाता

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys Месяц назад +6

    भुजबळ ची केसेस काढा

  • @dilipshinde3645
    @dilipshinde3645 Месяц назад +5

    Bhujbhal kaslela neta nahi tar to kujlela Neta bhrust aani Maratha dweshi neta

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 Месяц назад +4

    सत्य बोलत साहेब धन्यावाड छगन्या ना घरका ना घाटका

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 Месяц назад +4

    सर आपले आभार आपण खरा आणि योग्य सांगितले ❤ छगन चा कचरा झाला आहे आता हे साऱ्या महाराष्ट्र ला माहित आहे आणि हे खरे आहे की छगन ज्यांच्या सोबत राहील तो पक्ष येत्या विधान सभेला संम्पलेला असेल छगन सहित

  • @Navnathkokate2024
    @Navnathkokate2024 Месяц назад +3

    धन्यवाद साहेब खूप छान व सत्य बोललात रिंगण चे आभार

  • @ashokkadam23
    @ashokkadam23 Месяц назад +4

    छगन भुजबळ महायुतीचा पराभव करनार

  • @yogeshkatare4371
    @yogeshkatare4371 Месяц назад +6

    अभ्यास पूर्णमत होतसर🎉🎉

  • @kailas7863
    @kailas7863 Месяц назад +3

    भुजबळ साहेबांनी रिटायरमेंट घ्यावी असे मला वाटते 👈🚩🙏

  • @sureshjadhav4438
    @sureshjadhav4438 Месяц назад +31

    जरांगे पाटील यांच्या नखाची सर करू शकत नाही Armstrong... सत्तेचा मलिदा खाऊन सामान्य अति सामान्य शरीराने मनाने धनाने कमी असलेल्या माणसाला बोलतोय. मनोज जरांगे पाटील यांनी जिंदाबाद

    • @sharadchandra7937
      @sharadchandra7937 Месяц назад +2

      Jarange सरकारला black mail करीत आहे ,मराठा हे मागास नाहीत ते उच्च जातीचे आहेत ,कोणीही मराठा आरक्षण देऊ शकणार नाही ,दिले तरी Supreme Court मध्ये कॅन्सल होणार हे नक्की.

    • @rajendradeshmukh6667
      @rajendradeshmukh6667 Месяц назад

      GREAT💪🚩💪MARATHA​@@sharadchandra7937

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Месяц назад +2

    very good inforrmation sir 👌

  • @pitamberbhosale1608
    @pitamberbhosale1608 Месяц назад +4

    Correct Sir❤

  • @arunshelake8349
    @arunshelake8349 Месяц назад +2

    पाटील साहेब भुजबळांनी दुसऱ्याचे घर पेटवायला बघीतलं पण त्यांचेच घर पेटलं.पवार साहेब यांनी मोठे केलं त्यांनाच भुंकायला लागले आहेत. बेडूक बैलाची बरोबरी करायला गेला आणि फुगून फुटून गेला. अशी अवस्था भुजबळांची झाली आहे.

  • @baburaosolanke561
    @baburaosolanke561 Месяц назад +2

    खुप छान माहिती सांगीतली

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 Месяц назад +2

    धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, अशी एक म्हण आहे हिंदी मध्ये.जंग लगी तलवार को धार लगानी होगी,कुछ लोग औकात भुल गये उन्हे याद दिलानी हो..गी.आठवण आयुष्य भर राहील कारण मी मराठा आहे.

  • @user-zl6to4hf2w
    @user-zl6to4hf2w Месяц назад +1

    राजू पाटील साहेब तुमचं आभार मानवा तितके कमी योग्य विश्लेषण केल आहे असे पत्रकार खूप कमी राहिले आहेत पत्रकारिता ही विकाऊ झाली आहे तुम्ही असेच खरे विश्लेषण करीत जावा महाराष्ट्राला योग्य दिशा देत जावा तुमचे अभिनंदन

  • @vasantgudulkar9162
    @vasantgudulkar9162 Месяц назад +2

    विनाशकाले विपरीत बुद्धी. दुसरे काय ?
    फडणवीसही आपल्या कर्माने वाया जातील.

  • @user-ge4fi7ow8f
    @user-ge4fi7ow8f Месяц назад +3

    राज्यात लोकशाही / संविधान आहेच कुठे...अघोषित हुकूमशाही सुरू आहे उच्चवर्णीयाकडून बहुजनांवर...

  • @omprakashkadam7367
    @omprakashkadam7367 Месяц назад +5

    नवा गरीब नेता नवा नवीन आमदार तरच शासन जामदार

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 Месяц назад +1

    अगदी बरोबर विश्लेषण सर....

  • @user-rt6cq2yj7b
    @user-rt6cq2yj7b Месяц назад +3

    भुजबळ साहेब तूम्ही खूप चूकला चूकीला माफी नाही आता एकच ऊपा😢शेडगेने काढलेल्या पक्षात सामील होवून पक्ष वाढवून आपली ताकद दाखविले आपण चौसष्ट टक्के आहोत तर आपले पन्नास टक्के आमदार निवडून आणने हाच उपाय

  • @Indian4213
    @Indian4213 Месяц назад +2

    सुंदर विश्लेषण

  • @sanjaykurhade3870
    @sanjaykurhade3870 Месяц назад

    अतिशय अचूक, सटीक, परखड, अभ्यासपूर्ण विश्लेषण. धन्यवाद

  • @user-vr7ji9bc2o
    @user-vr7ji9bc2o Месяц назад +1

    अतिशय महत्त्वाची माहिती आपण दिली

  • @varshakhandkar3880
    @varshakhandkar3880 Месяц назад +2

    साहेबांचे मार्गदर्शन घेऊनच मराठा आरक्षण मिळेल .त्यांच्याकडे पुढारीपण द्यावे.
    नाहीतरी एकेकाळी संधी असूनही त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले नाही असे म्हणतात.

  • @bharatbarde-fd5px
    @bharatbarde-fd5px Месяц назад +1

    भुजबळ साहेबांना कळलं असतं तर असं काही घडलंच नसतं भुजबळ साहेबांनी राजीनामा देऊन बोलावी

  • @dilippatil2416
    @dilippatil2416 Месяц назад +3

    त्याला स्वतःची अक्कल होताना?

  • @sopanchoudhary-ld1pq
    @sopanchoudhary-ld1pq Месяц назад +2

    जय महाराष्ट्र साहेब

  • @dadasahebjewe1476
    @dadasahebjewe1476 Месяц назад +5

    Chhagan Bhujbal aani Fadanvis he Nete nasun pakke Aaglave aahet. Kaliche Narad aahet. Chhagya tula aani Fadanvisala kelelya karmanchi fale bhogavich laagnar aahet.

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 Месяц назад +1

    राजु पाटील खुप छान विश्लेषण.

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Месяц назад +9

    एका नालायकाला दुसऱ्या नालायक आणि पाठिंबा दिल्यामुळे हे सर्व प्रश्न उभे राहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 Месяц назад +2

    सरकारी खर्चातून आंदोलन करतोय

  • @vijaysirsath4457
    @vijaysirsath4457 Месяц назад +2

    करेक्ट विश्लेषण सर😂

  • @gulabgarud5154
    @gulabgarud5154 Месяц назад +2

    Great speech

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 Месяц назад +1

    धन्यवाद पाटील साहेब

  • @dadasahebjewe1476
    @dadasahebjewe1476 Месяц назад +4

    Chhagan Bhujbal jikade tikade Apyash nakkich mage yenar. Savdhan koni Chhagyala ghenyachi ghodchuk karu naye. Keli tar parinaam bhogavech lagnaar १०० takke.

  • @balasahebmane6855
    @balasahebmane6855 Месяц назад +2

    Dhanyvad sar🎉

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 Месяц назад +1

    कशामुळे देशभर ओळखतात

  • @vasantbiradar3505
    @vasantbiradar3505 Месяц назад +1

    खूप छान विश्लेषण.

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 Месяц назад +2

    आहे ना प्रकाश शेंडगेचा पक्ष,

  • @rajendra-il7vd
    @rajendra-il7vd Месяц назад +1

    भरपूर पैसे घातले दिसतो आहे पवार साहेब कडून, संपूर्ण राज्य चे राजकारण नसवाणारा ला हा भाऊ कौतिक करतो आहे, म्हणजे खूप पैसे मिळाले आहे का नाकी. 😡😡

  • @janardhancholake5349
    @janardhancholake5349 Месяц назад +1

    Chaan vishleshan sir

  • @sanskrutiw9340
    @sanskrutiw9340 Месяц назад +2

    धन्यवाद

  • @HappyGamingHeadset-eg6qt
    @HappyGamingHeadset-eg6qt Месяц назад +1

    साहेब बर झालं याच aasch झालं पाहिजे

  • @user-sf9zg4bp3m
    @user-sf9zg4bp3m Месяц назад

    Exactly you prescribed it. Thanks

  • @515rama
    @515rama Месяц назад +5

    छगन ने साड़ी घालून स्वताहून जेल मदे जाव 😂

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p Месяц назад +1

    त्याला कोणत्याही पक्षात जायचे नाही त्याने स्वतः चा पक्ष प्रकाश शेंडगे च्या नांवावर पक्ष स्थापन केला आहे त्यानी सोय पूर्ण करून ठेवलेली आहे तो ओबीसी पक्षाचे उमेदवार उभे करून मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न आहे

  • @bharatjadhav3673
    @bharatjadhav3673 Месяц назад +1

    सत्य आहे.

  • @krushnamapari701
    @krushnamapari701 Месяц назад +1

    बरोबर आहे एकच दादा मनोज दादा

  • @babanraut6190
    @babanraut6190 Месяц назад +2

    Chhagan bhujbal yana tadipar kara.
    Chhagan bhujbal totally unconstitutional thoughts and behaviour

  • @HDG25
    @HDG25 Месяц назад +1

    खुप छान विसलेशन सर

  • @sureshapsingekar9546
    @sureshapsingekar9546 Месяц назад +1

    या विषयात फडणीसावर आपण पत्रकारांनी‌विना कारण. का. बोलावे. आपण‌‌ भान‌. ठेऊन. बोलावे

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Месяц назад +13

    विधानसभेत फडणवीस साहेबांमुळे भाजपचे जबरदस्त नुकसान होईल.२५ उमेदवार निवडून येणे अशक्य आहे.भाजपला सत्तेच्या बाहेर रहावे लागेल.

  • @bhagwatikkar735
    @bhagwatikkar735 Месяц назад +2

    सर तुम्ही योग बोले आहे

  • @karbharitbapumalode7338
    @karbharitbapumalode7338 Месяц назад +1

    छगनला obc चा नेता कुणी केले, हा केवल गुंडगिरी व पैश्याच्या जीवावर निवडून येतो, 2024 ला समजेलच पवारांनी सापाला जवळ केले होते

  • @nanabhauarsul3728
    @nanabhauarsul3728 28 дней назад

    वा साहेब खूप सत्य आहे,

  • @user-du7jy9yj9g
    @user-du7jy9yj9g Месяц назад +6

    छगन भुजबळ यांना फक्त जेलचे दरवाजे खुले आहे त्यामुळे त्यांनी काळजी करण्याची आजीबात गरजनाही 😂😂😂😂

  • @user-ht4fk6bb4c
    @user-ht4fk6bb4c 29 дней назад

    एकदम बरोबर आहे सर

  • @bhanudasraodeshmukh5402
    @bhanudasraodeshmukh5402 Месяц назад +1

    सर आपन बरोबरच बोलता छगन भुजबळ यांनी आता डोक्यावर टोपली घेऊन भाजीपाला शिकुन पोट पाणी भागवावे.

  • @kailas7863
    @kailas7863 Месяц назад +1

    छगन भुजबल यांची पळा पळी का चाललीय आधी पवार साहेब आता राहूल गांधीना पण भेटणार कारण काय साहेब विचार करा.

  • @gokultekale5066
    @gokultekale5066 Месяц назад +1

    राजू पाटीलसाहेब हे सांगाल का? कोणत्या वरिष्ठ नेत्याने जरांगे पाटील नावाचा फटाका पेटवला व जातीय तेढ निर्माण केली.
    आपण त्या चर्चेवेळी उपस्थित होता?

  • @kamalakarkadam6051
    @kamalakarkadam6051 Месяц назад

    पाटील साहेब खूप छान विश्लेषण 🎉

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 Месяц назад +4

    बीड ची जाळपोळ का झाली यावर एक व्हिडिओ बनवा.सत्य बोला

    • @khushalmarathe1174
      @khushalmarathe1174 Месяц назад

      Chhagan Bhujbal saheb kadachit maratha समाजात ekada मैथेफिरु nirman व्हावासे vatat asaave asae vate. JAY Bharat

  • @rajendrapatare8864
    @rajendrapatare8864 Месяц назад

    योग्य विश्लेषण केले आहे

  • @ajitnikam4153
    @ajitnikam4153 Месяц назад +1

    शरद पवार नाव नाही घेयचे तर मग फडणवीस नाव कसे येते