इतक्या महिन्यांनी तेजसला बघून 🥺 आले मुलांचे कोणते हट्ट पुरवायचे आपल्याच हातात /नुसतं पँम्परिंग नकोच

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • #pamperingkiparenting
    #nonstoproutine
    #morningroutine
    #dailyroutine

Комментарии • 23

  • @madhurirealvlog12
    @madhurirealvlog12 Месяц назад +2

    छान ताई मुलांचे कोणते हट्ट पुरवायचे कोणते नाही हे आपल्या च हातात असते, छान

  • @priyankadisale-ie7ro
    @priyankadisale-ie7ro Месяц назад +5

    ताई एक गोष्ट मनापासून सांगते राग येवू देवू नको....तेजस ला भेटायला जाताना मांसाहार आजिबात नेवू नको तो तुझ्या जवळ आला ना मन तृप्त होईपर्यंत खाऊ घाल खरं पण प्रवासात जाताना नेवू नको... प्रत्येक वेळ रस्ते ठिकाण चांगले नसतात... मागच्या महिन्यात माझी चुलती वारली.तिच्या बहिणीकडे गेली होती रिटायरमेंट चा कार्यक्रम होता.... रात्री परत येताना मुलगा घरी एकटाच आहे म्हणून चिकन चा डबा घेऊन आली आणि येताना घुणकीच्या ओढयालगत कंटेनर ने धडक दिली जाग्यावर संपलं सगळं मी अजून ही त्या धक्क्यातून बाहेर आले नाही... आमच्या घरी कोणीच सावरल गेल नाही .,..तू मगाशी मटन ग्रेव्ही घेऊन गेली अस ऐकल्यावर अंगावर सरकन काटा आला

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  Месяц назад

      हो ताई मला पण ऐकून तसं माहित आहे नॉनव्हेज प्रवासात निघून तुमची गोष्ट ऐकून तर अंगावर काटा आला

  • @S_Awaghade
    @S_Awaghade Месяц назад +1

    तुमचे विचार खूप छान आहे म्हणून तुमचे व्हिडियो आवडतो पहायला😊

  • @sanketibhosle1046
    @sanketibhosle1046 Месяц назад

    Nice vlog.tuze vichar patnya sarkhe aahet.mulana thodifar shist parents nich lawayla pahije

  • @ujwalavarpe6670
    @ujwalavarpe6670 Месяц назад

    मुलांना मैदानी खेळ निसर्ग दाखवणे गड किल्ले दाखवणे पालक च जर धबधब्या वर जात असतील व बुडत असतील तर मुलांचे काय संस्कार वर्ग शिबीर असे दाखवणे अजून बर्याच गोष्टी आहेत पालकांना करण्यासारखे एक मुल एक झाड असे करणे बाकी नेहमी प्रमाणे छान आहे मस्त👌👌

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  Месяц назад

      हो हे आपण गोष्टी छानच आहेत करण्यासाठी ♥️ थँक्यू ताई 🤗

  • @user-uq4te2vw6h
    @user-uq4te2vw6h Месяц назад

    Nice video 🎉🎉

  • @sujataraulgaonkar9038
    @sujataraulgaonkar9038 Месяц назад

    ho tai Tejas baddal aikun khup masta waatale ,God bless him ,also aditi and anushka, feel very very happy 🤗❤

  • @mangalavharkatevlogrecipe4763
    @mangalavharkatevlogrecipe4763 Месяц назад +1

    आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा ताई तेजस कसा आहे ताई

  • @naikbela6799
    @naikbela6799 Месяц назад

    Very nice. .Tejas is too good..

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 Месяц назад

    Tejas chi tabyet kashi aahe .tula bharun yet asel n tyala pahilyavar.

  • @aryabakare7331.
    @aryabakare7331. Месяц назад

    1st like and comment me majet aahe taai Tejas kasa aahe ashadi ekadahi chya shubhechya

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 Месяц назад

    Shaniwar toli bajar apalood kara tai 🙏

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb Месяц назад

    Nice vlogs 😊👍😘