श्रावणातला पहिला सोमवार घरच्या घरी पिंडीवरती अभिषेक कसा करावा ☘️☘️ दोन्ही लेकींच्या हातून अभिषेक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #श्रावणीसोमवार
    #दिवसभराचेरुटीन
    #शाळेचीगडबड
    #श्रावणातीलअभिषेक

Комментарии • 25

  • @user-dk9vp4hh2p
    @user-dk9vp4hh2p 29 дней назад

    Video chi khup vat baghte me...khup savay jhali aahe.... Positive wibs astat tuja video madhe miss you ❤️

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  28 дней назад +1

      @@user-dk9vp4hh2p सोमवारपासून फिक्स रोजचे रोज व्हिडिओ येतील 🤗

  • @AartiBhuwad
    @AartiBhuwad Месяц назад

    Nice video 🎉🎉
    Puja chan keli ❤
    Omnmoyshivay 🎉🎉

  • @kavitashilewant8959
    @kavitashilewant8959 26 дней назад

    गौरी तुझे व्हिडिओ कायेत नाहीयेत काय झालं आहे तू तब्येत ठीक आहे ना

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Месяц назад +1

    मुलींना महादेवाच्या मंदिरात घेऊन गेली त्यांना देखील पूजा करू लावली पाहून खुप छान वाटले यामुळे मुलांना चांगले संस्कार होतात सणवार उत्सव याची माहिती मिळते व्हिडियो छान नेहमी प्रमाणे

  • @smitadamle7688
    @smitadamle7688 28 дней назад

    Ky zal aj karl tumche vedio ka bhot tai

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  28 дней назад

      @@smitadamle7688 सोमवारपासून फिक्स डेली रुटीन येणार ताई 👍

    • @smitadamle7688
      @smitadamle7688 27 дней назад

      Eagle thik bahar na. Khup divas tumhi bhetlch nahit mhnun Vichrle ho

  • @Yashita_art
    @Yashita_art Месяц назад

    Puja çhan zhali tai,mast

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 Месяц назад

    👌👌

  • @DhanshreeChavan-us4lk
    @DhanshreeChavan-us4lk Месяц назад +1

    वजन कमी करण्यासाठी उपाय सांग ताई सकाळी वेळ मिळत नाहीं योगा काहीच करता येत नाही योगा करण्यासाठी वेळ सांग

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  Месяц назад

      जेवढं खातोय त्याच्या अर्धखाने आणि दुपारी व्यायाम केला तरी चालेल

  • @tanvidhane8914
    @tanvidhane8914 Месяц назад

    Hi tai❤ first camennt

  • @ruchakatre2193
    @ruchakatre2193 Месяц назад +1

    Video ka g ale nahit... Bari ahes na

  • @sushmakamat4365
    @sushmakamat4365 Месяц назад

    Tai nisar nahi nirs dudh.. kuph chan video.

  • @seemasirsat7371
    @seemasirsat7371 Месяц назад

    तुमचे व्हिडिओ का बरं येत नाही ग ताई

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  Месяц назад +1

      @@seemasirsat7371 येथील ताई श्रावण महिना आहे ना मग व्हिडिओ करण्याच्या नादात बाकीच्या बऱ्याच गोष्टी मिस होतात म्हणून म्हटलं व्हिडिओ नको आता करायला थोडसं अध्यात्माकडे पण लक्ष दिलं पाहिजे व्हिडिओ येतील चार दिवसात 👍

  • @tanvidhane8914
    @tanvidhane8914 Месяц назад

    Tai tumch गाव konat aahe mi pn सातारा nisarale ethe rahte

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 Месяц назад

    👌👌