खरोखरच शतश: नमन..शब्दातीत हार्मोनियम. त्याला तितकीच सुंदर साथ तबल्याची. चंदन सरांचे भाऊ आहेत का हार्मोनियम वादक...लपलेले रत्न आज पाहिले. पूर्ण अंग शहारले..विद्युत लहरीप्रमाणे हार्मोनियम बोलत आहे. अप्रतिम...लाजबाब. सरस्वतीचे वरदान म्हणजे काय याची प्रचिती आली. वारंग दादर मुंबई
खरोखरच शतश: नमन..शब्दातीत हार्मोनियम. त्याला तितकीच सुंदर साथ तबल्याची. चंदन सरांचे भाऊ आहेत का हार्मोनियम वादक...लपलेले रत्न आज पाहिले. पूर्ण अंग शहारले..विद्युत लहरीप्रमाणे हार्मोनियम बोलत आहे. अप्रतिम...लाजबाब. सरस्वतीचे वरदान म्हणजे काय याची प्रचिती आली.
वारंग दादर मुंबई
Excellent extraordinary 😊😍
Botamadhe Jadu aahe aaplya Sangeet sadhanela shataha naman
वाहा काय जबरदस्त हार्मोनियम वादन केले आहे खूप सुंदर आहे
Very good
Nice
हार्मोनियम
Ranjit dada Thanks
Hi
हाय
आपल्या कला सादर केले आहे ती अप्रतिम आहे गुरुजी फार छान ऐकून मन प्रसन्न झाले आहे
असा गुरू असावा
👌
Wa.. very nice Mr .Ram Sham. Sangeetkar No.1 lay bhari khandesh kalakar jodi salam
खतरनाक मनोज गुरुजी खुप खुप आवडली पेटी
धनवाद
हाय
As wataty harmonium fakt yanchyasathich banvli ahe.. Ashi harmonium kadhich aikli nahi evdh speed train pn evdhi palat nasel jevdh ya vastadanchi bot paltat... Khatrnak baba
Off course
गुरूजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा be lated
खरंच यांच्या कलेत तोड नाही वस्ताद.
ज्या ठिकाणी संगीत हा विषय असणार तिथे आमचे खान्देश चे वैभव राम श्याम व मोहन जिभु असणारज जय खान्देश
तबला ,पण आणि हार्मोनियम तर खतरनाक
Super 👍👍👍👍👍👍
क्या बात है सुंदर हार्मोनियम वादन
Hi
उघड्या पून्हा झाल्या कवालीची धून आहे ही अप्रतिमच
Hi
मनोज दादा खूपच छान
Apratim
Kay bat he 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Ashi harmonium vajvnare ajun pahile nahi.khatarnak.salute harmonium vadkala.
Nad karaycha nay 1 no guruji
Khup mast...
कलेची सेवा करण्यासाठी ईश्र्वर आपणास उदंड आयुष्य देवो
🙏🙏🙏🙏🙏
chan
Jabardast .wah