नाही.... नाही......... नाही............... माझा तर विश्वासच बसत नाही, काय अप्रतिम आहे हे, किरण कोरे हे जेन्ट्स तर वाटतच नाहीत, आणि त्यांचा आवाज तर फारच मधुर आहे. अभिनंदन किरण कोरे.
Great kiran saheb an beliveble ki eka purushane etaka pravas karaycha te fakt tumcha swatacha var asanara trust really aani confidence very good and congress really pratek purush asa asta
भावा तुझ्या सर्व प्रोजेक्ट्सना खूप खूप खूप खूप शुभेच्छा आणि संवाद TV चे आभार की त्यांनी एका गुणी कलाकाराला सर्वांपर्यंत पोचवण्याचं काम केलं👌🏻👌🏻 एक गायक म्हणून सांगू शकतो की मुलाला मुलीच्या आवाजात तेही एवढं सुरेल गाणं खूप कठीण आहे पण किरण ने अगदी सुंदर गायलं आणि लावणी सादरीकरणपुढे तर वंदन भावा तुला👌🏻👌🏻👌🏻🙏🏻कोणीही काहीही बोलुदेत तुझी कला अशीच सुरू ठेव आई जगदंबा तुला असंच अफाट यश देईल😊😊😊🙏🏻🙏🏻💐💐🙌🏻🙌🏻यशस्वी भव:🙌🏻🙌🏻🙌🏻💐💐💐
खूप छान भावा ......आयुष्यात तू कष्ट करून पुढे जात राहा...तुझं स्किल आणि communication खूप मस्त.... त मोठ्या पडद्यावर ये ... शुभेच्छा तुला भावी आयुष्यासाठी...
फारच छान आहे, मी एक लेखक आहे. मीत्रा मी UNO च्या चिफ सेक्रेटरीचे आत्मचरित्र लिहीत आहे. त्यात एका विजयाबाई नावाच्या तमासगिरनी विषयी चाळीस पाने आहेत. माफ कर मित्रा तुझे या मुलाखतीतील काही शब्द मी त्या विजयाबाईंच्या तोडी टाकीत आहे. तुला खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद.
नक्कीच किरण तुझं कौतुक करावे तेवढं थोडंच आहे, परन्तु निवेदिकेला मला सांगावस वाटत की पुरुषाने लावणी करणे हीच आपली परंपरा आहे, पूर्वी पुरुषच लावणी करत होते, नंतर महिला लावणी प्रकार सुरू झाला आहे....
किरण आपण एवढे समजदार आहेत,
खरोखर अभिमानास्पद
लावणी ची कला तर अतिशय सुंदर
नाही....
नाही.........
नाही...............
माझा तर विश्वासच बसत नाही, काय अप्रतिम आहे हे, किरण कोरे हे जेन्ट्स तर वाटतच नाहीत, आणि त्यांचा आवाज तर फारच मधुर आहे.
अभिनंदन किरण कोरे.
Gert kiran
छानबोलतो,दिसतो तुला तुझ्या भावी आयुष्याच्या हार्दिकशुभेच्छा.
Dilipnikam
खूप छान आहे लावणी डांसर किरण भाई मला तुझा आवाज खूब सुंदर आहे तुझा हां श्रृंगार अधि अधि फारस मनमोहक आहे मनापासून अभिनंदन करते किरण भाई तुला
My favorite Dancer.... Mla khup Dance avdto an mulga lavni krto hi tr khup kautakspd gost ahe... Proud of uu dada...
Tu खूप चांगल काम करतोय भावा असाच पुढ जात राह लोकांचं काय लोक चागलं काय वाईट काय नाव ठेवत च असतात tuchya भावी आयुष्य साठी हार्दिक शुभेच्छा keep it up
I am proud of you kiran.you are a pride of our society specially for me. Best wishes for your futures and your social work.
मलाही खूप लावणी आवडते मी खुप पाहतो सलाम भावा
Wow ky avaj chan Gatos...u r all-rounder Yar...
Nice Kiran khupch chhan god gift ahe. tula v tujhe kasht ahet .Tyamule khup motha hoshil god bless you.
Great kiran saheb an beliveble ki eka purushane etaka pravas karaycha te fakt tumcha swatacha var asanara trust really aani confidence very good and congress really pratek purush asa asta
Great bro nice thought and knwoledge
Khupach chan
वा वा लय भारी बायसायबा
Khrch dadu tu good gifted ahes 😘
Hats off to you bro 😇😇👍👍👍
छान आहे भाव
Dada khup chan
अभिनंदन भावा
खूप छान
छान बोलताय
Khup chhan mulakhat hoti donhi look madhe chaan ch disata sir . Uchchashikshit asun pan lavni ya kala kshetrat swatacha thasa umatavala t yenarya pidhine tumcha aadarsh ghenya sarkha aahe . Ajun ek kin Tumchya ganyachi aavad tumhi chaan japliy . Channel che aabhar pudhil vatchalisathi khup shubhechha 💐🎉👍👍 me Profetional markeup artist aahe mla tumchya var makeup karayla aavadel . 😍😘💐
Thnk u so much
Mala pan avdel tumhi maza makeover kelela...7507574079
नाद खुळा
Khup Chan bhai
खुपच छान आहे..
All the best for ur future journey
फार भारी
Tuzya pudhachya vatachis khup khup shubhecha 🌹💐💐💐💐khup chan Kiran
Asha prakare lavni pude zanr asl tr khup khup pude za.mala khup aavdte lavni me he lavni krte...aaj kaal lavni kami hot chle....asch ayush bhar unch pharere ge🙏🤗
Superb lavni
छान किरण कोरे 👍🏻👌🏻👌🏻
Bala best off luck
Well done Kiran Dada 🎉😍😍😍
धन्यवाद मित्रा
Very nice bhava
Ladies cha aadar karnyacha swabhav aavadala 😊😊👌👌👌❤❤
Khup chan
Nice...bhava
Kiran bhava tula shabd apure aahet re
Very nice
Good
अप्रतिम लावणी
Nice
Kiran Bhava Mi tr tula Lavni Lover Bolveto
Nice bava
Best of luck kirn
👍👌
lawni mast krtos pn lawnila real dews anle te .thmash. klakarni ...surekha hi ata ali 4 dewsat an khol usat ....
Nice kiran..😎
Nice bhaiya👌👌👌
Kiran super
Nandedkr Tumi Nanded chi Shan bnla bhau tu
Nice kaddk
Asacha pudhe jat raha bhava
किरण दादा मला लावणी शिकायची आहे मी सातारा चा आहे तुचा नंबर दे
Bhau tumacha kalela jab nai
Ya Varun kup khi bhetla baki chy dancer la
भावा तुझ्या सर्व प्रोजेक्ट्सना खूप खूप खूप खूप शुभेच्छा आणि संवाद TV चे आभार की त्यांनी एका गुणी कलाकाराला सर्वांपर्यंत पोचवण्याचं काम केलं👌🏻👌🏻 एक गायक म्हणून सांगू शकतो की मुलाला मुलीच्या आवाजात तेही एवढं सुरेल गाणं खूप कठीण आहे पण किरण ने अगदी सुंदर गायलं आणि लावणी सादरीकरणपुढे तर वंदन भावा तुला👌🏻👌🏻👌🏻🙏🏻कोणीही काहीही बोलुदेत तुझी कला अशीच सुरू ठेव आई जगदंबा तुला असंच अफाट यश देईल😊😊😊🙏🏻🙏🏻💐💐🙌🏻🙌🏻यशस्वी भव:🙌🏻🙌🏻🙌🏻💐💐💐
Khup chhan
अभिनंदन भावा
Khupch bhari
Very good
खूप छान भावा ......आयुष्यात तू कष्ट करून पुढे जात राहा...तुझं स्किल आणि communication खूप मस्त....
त मोठ्या पडद्यावर ये ...
शुभेच्छा तुला भावी आयुष्यासाठी...
खूप सुंदर
@@khosesarpnch4011 dd
Dhanyawad
😢लावनी भुलली अभंगाला कलेची कल्पना👍 शबदाची गोडी, मनोरंजनासाठी अमोल ठेवा😢 संगम 😢
Sudhakar
खूप छान भावा मला खूप आभिमान आहे विशेष तू आपल्या नांदेड जिल्ह्याचा सुपुत्र आहे
खरच मस्त वाटलं. चांगले काम करतोयस. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
फारच छान आहे,
मी एक लेखक आहे. मीत्रा मी UNO च्या चिफ सेक्रेटरीचे आत्मचरित्र लिहीत आहे. त्यात एका विजयाबाई नावाच्या तमासगिरनी विषयी चाळीस पाने आहेत.
माफ कर मित्रा तुझे या मुलाखतीतील काही शब्द मी त्या विजयाबाईंच्या तोडी टाकीत आहे.
तुला खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद.
खुप छान प्रयत्न करत आहात, आपली लावणी देशादेशात प्रसिद्ध होण्यासाठी, फारच छान कला आत्मसात केली.
Dipali
@@dilipvankar2385 ककककककककककंककककककककंकककककककककककककककककंकंकककंकंकककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककककंककंककंककंककंकंकककंकंकंकंककंकं
प्रेक्षक आपल्या व्यक्तिमत्व नुसार कमेन्ट करत असतात
त्याचा विचार करू नये. अभिनंदन
बघून करू शकतो लावणी
पण गुरु शिवाय ज्ञान नाही
गुरु कर आत्ता म्हणजे चांगली
उन्नती होईल
ओ Happy birthday daji🥳🥳🎂🎂🎊🎊🎉🎉🍿🍿 Happy birthday daji🥳🥳🎂🎂🎊🎊🎉🎉🍿🍿 Happy birthday daji🥳🥳🎂🎂🎊🎊🎉🎉🍿🍿 Happy birthday daji🥳🥳🎂🎂🎊🎊🎉🎉🍿🍿 Happy 6 daji🥳🥳🎂daji🥳🥳🎂🎂🎊🎊🎉🎉🍿🍿.
किरण तूला खूप शुभेच्छा. अरे तूला एक लावणी पाठवतो. तू म्हणत असशील तर पहा तुला आवलीतर
किरण तुला.वयक्तिक माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा (Hanegaon)
तुझ्यासाठी कितीही बोललं तरी कितीही कौतुक केल तरी पण कमीच हे नाद खुळा performance
खरच खूप छान किरण सर आणि मदन सर खूप तुमचे खूप आभार सामान्य कलाकारांना अनेक लोकांपर्यंत पोहचविण्याचा तुमचा खूप चांगला प्रयत्न आहे .
Nice u friend request
नक्कीच किरण तुझं कौतुक करावे तेवढं थोडंच आहे, परन्तु निवेदिकेला मला सांगावस वाटत की पुरुषाने लावणी करणे हीच आपली परंपरा आहे, पूर्वी पुरुषच लावणी करत होते, नंतर महिला लावणी प्रकार सुरू झाला आहे....
Dear Aaapli kala anmol hai 🙏🙏 God bless you 🙏
खास तुझ्या साठी खुप शुभेच्छा ,अपण लावणी सम्राट आहात , आपण आपल्या महाराष्ट्राची शान वाढवली फार मोठा आनंद झाला ,अनिल बारवकर पूणे
Nice
Hich maharashtrachi shan purush kalavant lavani sadar karato dhanyavad chainalvale aapalyala suddha dhanyavad sarv janateparyant purusha lavanikala pohchvilit jay maharashtra om Ram Krushna Hari
Kiti.khota boltos... Narsi.hingoli madhe yeta🤐🙄🙄🙄
नर्सी गाव आहे का ठीक आहे आमच्या नांदेड जिल्ह्याचा नाव गाजवला भाऊ
Kiran Dada tu Maharashtra chya lokkalechi aan ban shan aahe selut tula
Hllo sir
Mala khup chhanad aahe. Lavni karnyachya pan mala hi ek chance dyal ka
Wow nice bro khup chhan Awaj ahe tumcha
asach life maadhe samor vadat ja tu hich devakade mazi prathna aahe .....Kiran...
आणि मला हे पण सांगायचं की किरण दादा तुम्ही खूप छान आहात आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Khup Sundar lavani karata tumhi sir expretion pan chan
nice 👌👌👌👌👌kiran bro....
i like u r DANCE
........& i love lavni ......
Lavnila lajvel asa koni janmala aala nahi kiva honar nahi lavni lavni aahe please change the title. Punha kadhi asa bolu naka
Khup sundar bolta respect deta lokanahi tumchya bolnyatun
Really u look very beautiful in this costume ..
Makeup pn chan krtos...no words...
लावणी काही एवढी तोकडी नाही की ह्याला पाहून लजेल मुरखनो
Marathwadyat sudha talent aahe,mumbai baher sudha
खूप छान पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
Dance,aawaj chanch aahe tuza.tyach brobr Tuze wichar khup chan aahet.
Kiran khup chan mulakhat dilis...mast bolalas👌👌👌👍👍
Super Kiran,,super lawni,, super maharashtra
Appreciate your efforts kiran..keep it up
अप्रतिम डान्स, सुंदर गायक , छान बोलणारा
Nice sir
mi pn ek dancer ahe
Akluj chi gulchhadi
सलाम मित्रा तुझा लावनिला