तिला लग्नासाठी विचार एकदा मग कळेल तुला तुझी औकात ती फक्त तुझा वापर करणार प्रसिद्धी मिळण्यासाठी आणि एखाद्या doctor किंवा इंजिनीअर किंवा प्रसिद्ध व्यावसायिक सोबत लग्न करून सेटल होणार 100% गॅरंटीने सांगत आहे 👍
जय विदर्भ..... पण हे करियर म्हणून लाँग टर्म साठी नका करू पर्मनंट ऑप्शन पण शोधून ठेवा करियर च कारण हे स्थायी नाहीं आहे उद्या तुमची जागा कोणी दुसरा घेईल.....
Msg केला तर.. बिपीन ईतका फालतू reply करतो. . 😡 😠 प्रसिद्धी डोक्यात गेलीय त्याच्या.. screen वर दाखवितो एक.. आणि प्रत्यक्षात खूप वेगळा आहे ..अन अगदी माजोरडा आहे हा बिपिन.. 😠 😡 😠
Original Mumbai valyana pan tumhi aavadta . Aani tuza bhashe baddal mat barobar aahe . Pratekani aap aapli bhasha japli pahije . Pratek bhashecha godva vegala aahe . Keep up
प्रत्येकाची भाषेचा एक गोडवा असतो. प्रत्येकाला आपल्या भाषेचा स्वाभिमान असावा. तुम्ही दोघे खूप छान विडिओ बनवता. आणी विदर्भात खूप गोड लोकं आहेत. मले बी आवडते न तुमची भाषा कायले टेन्शन घेऊ रायले.
Tuch hy na mazi news taknara nai tule ek divas maya samor line madhe laavla na t navacha parkshit langade nai .........keep it in your minde my bro😅 just wait and watch😅
Bipin Bhau me shubham jain from paratwada tumchi bolnyachi Vani khub chan aahe 👌👌👌👌
मला जशी येते तशी बोलते,कारण आम्ही मुंबईचे च आहोत, पण विदर्भातील लोक आणी भाषा फार आवडते, आजोळ मुंबई च पण वडील विदर्भातील म्हणून ❤
Mg tu pan vidarbh madlach ahes Mumbai madla nahi 😂
विदर्भात विकास केला असेल तर बघ जॉब तिकडे म्हणजे रोज ऐकशील ही भाषा
जय विदर्भ वर्हाडी भाषा जिंदाबाद
मी मालवणी आहे.... पण मला प्रत्येक बोलीभाषा आवडते
Nice bro
बरोबर
आमचे मित्र प्रवीण भाऊ विदर्भ आणि भाषा ले जो मान मिळुन देत आहेत त्याबद्दल आभार ❤❤❤
९० चे प्रतीक्षेत 😂😂😂
धन्यवाद 🙏🙏
तिला लग्नासाठी विचार एकदा मग कळेल तुला तुझी औकात ती फक्त तुझा वापर करणार प्रसिद्धी मिळण्यासाठी आणि एखाद्या doctor किंवा इंजिनीअर किंवा प्रसिद्ध व्यावसायिक सोबत लग्न करून सेटल होणार 100% गॅरंटीने सांगत आहे 👍
रील केल्या म्हणजे लग्न करायचं असं काही असते का?
दोघेही खूप छान
गजानन महाराज माऊली
आपले पाठीशी आहेच.
जय गजानन माऊली
जय विदर्भ.....
पण हे करियर म्हणून लाँग टर्म साठी नका करू पर्मनंट ऑप्शन पण शोधून ठेवा करियर च कारण हे स्थायी नाहीं आहे उद्या तुमची जागा कोणी दुसरा घेईल.....
मी कोल्हापूरचा आहे. पण तुमची वर्हाडी भाषा खूप छान आहे. खूप आवडते....
प्रवीण भाऊ मस्त मुलाखत घेतली तुम्ही
1 number interview and 1 number jodi ❤❤😅
सर्व भाषा गोड आहेत... जसे आहात तसेच रहा... दोघेही एकमेकाला पूरक आहात.. सांभाळा प्रेरणा द्या.. खूप प्रेम व शुभेच्छा ❤❤❤
khup chan mitra.. practice makes man and women perfect .....ani te disate na be tumchya bolnya vagnya ani manoranjanatun.....best wishess💐
Jay varadi language
बिपिन खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढील वाटचालीकरीता
जशी reel मध्ये त्याच्या सोबत आहेस तशीच। real मध्ये पण त्याच्या आयुष्यात येऊन बघ..चांगला पोरगा आहे. लोकं सुद्धा तुम्हाला पसंद करतात...
किती छान आहे दिसायला Acting पण मस्त आहे
तु movie मध्ये हिराईन पाहिजे हाेती फक्त मराठी movie
मला खूप आवडतात यांचे रील्स.. खास करून विदर्भातील भाषा.. कारण मीपण विरदर्भतीलच आहे..
तू famous आहे सध्या म्हणून तन्वी तूजा सोबत आहे.. एकदा तू फ्लॉप झाला कि ति गेले समज
दोघेही खूप छान, तुमची वर्हाडी भाषा खूप छान आहे. खूप आवडते....
असेच रिल्स बनवता बनवता लवकरात लवकर लाडू पण चारा
मला व्हराडी भाषा आवडते, भाषेचा बोलतानाचा लहेजा १नंबर
एकदम...मस्त ना हो भाउ
गजानन महाराजांवर श्रध्दा ठेव तुमचं कायम भलच होणार, गण गण गणात बोते 🙏
Khatarnak interview 🎉
Mast interview ❤❤
जय गजानन जय भोलेनाथ
Jay Gajanan Maharaj
Nice jodi
Khatarnak interview
❤❤❤❤😁😁😁भुक भुक
Chhan reels astat tumha doghanche ashlilata nahi kahi nahi ...keep it up ..jai gajanan mauli 🙏🏻
बिपिन मी तुझा मावसभाऊ खूप छान भावा
खुप छान आहे तुमचं काम आणि भाषा काय आपली मराठी लय भारी ❤
support to Bipin bhau 🤞🏻🤞🏻🚩
गजानन माऊली ची कृपा 🙏🙏
Varahdi भाषा ठसकेबाज आहे. हिला जोड नाहीच ⭐
Made for each other , very Nice couple.
Msg केला तर.. बिपीन ईतका फालतू reply करतो. . 😡 😠
प्रसिद्धी डोक्यात गेलीय त्याच्या.. screen वर दाखवितो एक.. आणि प्रत्यक्षात खूप वेगळा आहे ..अन
अगदी माजोरडा आहे हा बिपिन.. 😠 😡 😠
जय गजानन❤
दादा मी पण गजानन महाराजांची खूप मोठी भक्त आहे.😊 गण गण गणात बोते.😊
गण गण गणात बोते जय जय गजानन माऊली
Superrrrrr
Tanvi yevdh makeup kaun krte❤❤😂😂😂
आपली बोलू भाषा सरळ आपल्या हृदयाचा ठाव घेत असते, आपले व्हिडिओ छान असतात.
शशांक चे vedio natural आणी मजेशीर असतात
Jay Vidharbha
मस्त मुलाखत आहे.
लय खास भावा
जोडी नंबर वन
Mast bhau
जोडी एक नंबर आहे ही
खूब छान..
सुंदर मुलाखत
Famous ahe mhnun , nasta famous tr baghitla pan nasta tyachya kde hini😂
Ashach astat sarv muli....
tu tari kuthe pahat asel ekhadya mulakde aata... tu pn changle handsome mulach baghat asshil n aata....ho ki nahi... 😊
😂@@Shubham96K
😂😂
😂😂@@Shubham96K
Ka to kahi changla disat nahi ka. Tumcha mendu sadalela aahe tyamule tumhala chapari por aavadtat. Mg radat basta. Dusri gosht lokanche talent, kasht bagha. Nusat body baghun aapli layaki dakhvu naka
विपीन भो आणि तन्वी, तुमी लोकं वऱ्हाडी भाषेत रील्स करू राह्यले.. हेच भारी असू राह्यलं.. पण विदर्भात हिंदी लैच वाढू राह्यली.. मराठी वाचवा राजेहो..
I love you Tanvi ❤
❤
भाऊ फेमस आहे म्हणून नाहीतर तन्वी चे नखरे बघायचेच काम
🎉🎉❤❤
तन्वी ❤❤❤
मस्त
मला तर वाटले हे खरे नवरा बायको आहेत 😄🫣
Achalpur paratwada twin city aahe. Love from Nagpur bhau
छान जोडी ❤❤❤❤
विदर्भ 🙏
Jai vidrbha.very good.
जय विदर्भ🎉🎉🎉🎉
Host 😂camera bipin n tanvi varch focus karo
khup chaan mulakhat ghetli 🙏
Very nice
Nice
bhava bhasha shikun ghe changli shuddh marathi ani tuzi varhadi pn ashich rahude thod cgangl kam kr communication vrti khup grow krshil 😊All the best
Ho n bhau mayi pn same bhasha ahe mi pn ashich बोलतो
Nice videos
आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं तुम्ही कोण आहात आज पहिल्यांदा पाहिलं
❤❤
तन्वी ची साडी छान आहे
तुम्ही दोघे लग्न करा
सर्व तुया सारखे राहीन असं जरुरी आहे का बे😅
Original Mumbai valyana pan tumhi aavadta . Aani tuza bhashe baddal mat barobar aahe . Pratekani aap aapli bhasha japli pahije . Pratek bhashecha godva vegala aahe . Keep up
आम्ही सातारा कर ,,,,,
Jay varhandi language
आनंदी आहे दादा
bharat ganeshpure ani ankur wadhve chala hawa yeu dya fame he pan vidharbhache ahe dada 😄😄😄😀😀😀
1980 -85 लयच पांचट
Ho na re bhou
Lai personally bolla hota na tu tuya ya 2 kavdi chya channel vr ......
प्रत्येकाची भाषेचा एक गोडवा असतो. प्रत्येकाला आपल्या भाषेचा स्वाभिमान असावा. तुम्ही दोघे खूप छान विडिओ बनवता. आणी विदर्भात खूप गोड लोकं आहेत.
मले बी आवडते न तुमची भाषा कायले टेन्शन घेऊ रायले.
Mi tr he aikayale alo hoto ki tanvi bipin chi kon ahe 😢
Porgi fkt chalatya dharichya mansachya hath pakadt Aste
Reelstars che naav use krun paisaa kamavnaara ekmev channel😂
He jodap nahi he heplate hoye😂
Vipin la thod khau ghala valala to😢😮
पारतवाड़ा ? एवढ्या मोठ्या टिकाणी 😂😅😅
Tuch hy na mazi news taknara nai tule ek divas maya samor line madhe laavla na t navacha parkshit langade nai .........keep it in your minde my bro😅 just wait and watch😅
मालवणी भाषा नाय जमुची
Ho barober aahe
Hi
Nakat mast mukhara tanavi chy