अप्रतिम सादरीकरण केले आहे सर असेच शिक्षक जर प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला असतील तर आपली संस्कृती आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची अत्यंत मोलाची कामगिरी होईल आपण सर्वांनी जी मेहनत घेऊन हा नाच आणि आपली पारंपारिक संस्कृती विद्यार्थ्यांकडून बसवून घेतली आणि सादर केले यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.....
आदिवासी परंपरा अजूनही कला सादर करून आपली आदिवासी परंपरा जागृत करून दिली आहे . गर्व आहे आपल्या सर्व आदिवासींचा .खूपच छान नृत दाखवून दिलं आहे . कामडी सर पवार सर जय जोहर जय आदिवासी ☀️🌾✊🚩
अप्रतिम सादरीकरण केले आहे सर असेच शिक्षक जर प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला असतील तर आपली संस्कृती आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची अत्यंत मोलाची कामगिरी होईल आपण सर्वांनी जी मेहनत घेऊन हा नाच आणि आपली पारंपारिक संस्कृती विद्यार्थ्यांकडून बसवून घेतली आणि सादर केले यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.....
अतिशय सुंदर dance कामडी सर 👌👌👌
❤❤❤
या सर्वचिमुकल्याचे सर्व उज्वल भविष्य गुरुजींच्या हाती आहे ...! खूपच छान आदिवासी नृत्ये सादर केले आहे सर्वांचे खूप अभिनंदन ..@!👍💐👌
Nice 1 number dance & Coriographing. जय आदिवासी.
सर एकच नं गाणं बसविले फार फार धन्यवाद जय आदिवासी
सर्व चिमुकल्यांचे अप्रतिम नृत्य सादर केल्याबददल अभिनंदन
सुपर नृते बसवला आहे,जय आदिवासी👍
अप्रतिम डान्स आपली आदिवासी परंपरा,संस्कृती अशीच जागृत ठेवा कामडी सर, पवार सर
आदिवासी परंपरा अजूनही कला सादर, करून आदिवासी लोकशाही जागृत करत आहेत.
गर्व आहे आपला सर्वांचा
Vearry nice 👍
जय जोहार आदिवासी
खूपच छान डाँग्स केल❤❤❤
खूप छान नृत्य सादर केले, जय आदिवासी जय जोहार ❤
आदिवासी परंपरा अजूनही कला सादर करून आपली आदिवासी परंपरा जागृत करून दिली आहे . गर्व आहे आपल्या सर्व आदिवासींचा .खूपच छान नृत दाखवून दिलं आहे . कामडी सर पवार सर जय जोहर जय आदिवासी ☀️🌾✊🚩
नक्कीच..अजून खूप काही बदल आणि आपली संस्कृती वेगवेगळ्या माध्यमातून पुढे आणायचा प्रयत्न राहील
Viry nice mere bacho dhanyavad
जय आदिवासी नवीन मुलांनी संस्कृतीचा अभिमान राखले पाहिजे जय आदिवासी जय महाराष्ट्र 🚩
अति सुंदर नूर्त आपलं आदिवासी पोराचा ❤❤❤❤
सर्व विद्यार्थी,शिक्षक , युवा शिक्षक यांचे खूप खूप अभिनंदन
फक्त सरांचे,,,,,, आभार,,,कारण आदिवासींचे, कार्यक्रम करत जा शाळेमध्ये,,,,,तिच खरी संकॄती ,,,,जय आदिवासी
लय भारी 👌
एकदम बेस नमस्कार जय जोहार जय आदिवासी.जय 🎉
अप्रतिम कला आहे ❤❤❤❤ खूपच छान डान्स केला आहे
Very nice all steps best of luck
👌🏾👌🏾👌🏾👏🏾👏🏾👏🏾👏🏾
Good❤❤❤❤❤❤
तुम्ही सर्वांनी या विडियोला एवढे लाईक केल्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो...।
परत एकदा सर्वांचे मनापासून आभार....
Very nice song
जय आदिवासी
आदिवासी दणका ❤❤🎉🎉🎉
महेश सुलीराम चौधरी 🎉🎉🎉
Ek number dance sirji ❤❤
खूप छान 👌 कार्यक्रम 💃🕺💃
खूप सुंदर गाणं
अप्रतिम डान्स पवार सर, कामडी सर - मन जिंकलात राव 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍😍
खूप छान डान्स बसवला आहे.👌👌👌👌👌👌
सुंदर अप्रतिम आदिवासी नृत्य...
यकच नंबर
आदिवासी संस्कृती जपण्यासाठी मी जे हे गाणं बसवले त्या बदल माझं कौतुक केल्या बदल सर्वांचं धन्यवाद
🎉🎉🎉खुपच सूंदर 🎉🎉❤❤
Nice ❤💯
जय आदिवासी संस्कृती❤🎉
मस्त 👌👌
Very very nice parfomns.
so sweet very nice .
जॅम भारी. जोहार सर.❤❤
एकदम भारी गाना ह
जय आदिवासी जय कणसरा
Khup chan aadiwashi sankurti japali jat aahe
Verry Verry Good
लय भारी डान्स
Nice 👍👍
गुरुवर्यांचे मनः पूर्वक अभिनंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻लयच भारी
Jay. Johar. J... Ahdivasi
Khup chan ❤❤❤❤❤
Superb ❤️👍
खूप सुंदर
Khup sudar Aahe nutya
Rasik pawar ki or se lakh lakh seyut
खुप चान ❤
🎉 को
डांन्स मात्र खूप छान झालं❤❤
👌👌👌👌👌👌
Kuf shan jai Aadivasi
एकदम सुंदर गाणं🎉
एक नंबर कला 👌
अति सुंदर
एक 1नंबर💫💫💫
❤ mast nacali mul
अप्रतिम कला दाखविली बाकी छान होत
very good danc sir
निशब्द सादरीकरण
Nicely 🎉🎉🎉
😊❤🎉❤️🥰😇🫰👌👌👌
🎉 veri nice
खुप छान
Nice 😢🎉😂❤
👌
Va❤😊😊😊😊
100 nice
कोणत गाव आहे भाऊ जय आदिवासी जय जोहार
सर या गाण्याचे बोल काय आहेत
🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Super
❤❤😊😊😊😊
❤❤❤❤❤
Bail mokale soda madam
गाण्याच्या बोल आहेत, कलीयुग नी कहानी र...
शिक्षक कर्मचारी येवढे पगार घेतात पण परंतु शिक्षक यांना मुला मुलींना स्टेज उपलब्ध करून देतात येत नाही
पगार आणि स्टेज चा काय समंध आहे सर
शिक्षक खुप प्रयत्न करतो त्याच्या पद्धतीने
खूपज सरस ❤❤
खुपच छान ❤❤❤
❤❤❤❤
Super