- Видео 4
- Просмотров 98 998
Ajay Gavit
Добавлен 10 фев 2020
Видео
जि.प.शाळा देशमुखनगर (कुकुडणे) जान्हवी,अश्विनी, हर्षदा,उमा,भुमिका,योगेश्वरी,संगिता,स्वेताली,भुमिका
Просмотров 6003 дня назад
जि.प.शाळा देशमुखनगर ( कुकुडणे ) शिक्षकवृंद श्री.कामडी सर, श्री.पवार सर
Просмотров 109 тыс.8 дней назад
वारकरी संप्रदाय भजन किर्तन, लक्ष्मण बाबा (सराड) समाधान गावित, चंद्रविलास भोये,मनोहर दादा गवळी...
Просмотров 310Месяц назад
वारकरी संप्रदाय भजन किर्तन, लक्ष्मण बाबा, समाधान गावित, विलास भोये
😊❤🎉❤️🥰😇🫰👌👌👌
खुपच छान ❤❤❤
❤ mast nacali mul
Khup chan aadiwashi sankurti japali jat aahe
निशब्द सादरीकरण
आदिवासी संस्कृती जपण्यासाठी मी जे हे गाणं बसवले त्या बदल माझं कौतुक केल्या बदल सर्वांचं धन्यवाद
जॅम भारी. जोहार सर.❤❤
खूप छान 👌 कार्यक्रम 💃🕺💃
फक्त सरांचे,,,,,, आभार,,,कारण आदिवासींचे, कार्यक्रम करत जा शाळेमध्ये,,,,,तिच खरी संकॄती ,,,,जय आदिवासी
मस्त 👌👌
अप्रतिम कला आहे ❤❤❤❤ खूपच छान डान्स केला आहे
अति सुंदर
Ek number dance sirji ❤❤
🎉🎉🎉खुपच सूंदर 🎉🎉❤❤
परत एकदा सर्वांचे मनापासून आभार....
100 nice
खूपज सरस ❤❤
👌👌👌👌👌👌
महेश सुलीराम चौधरी 🎉🎉
महेश सुलीराम चौधरी 🎉🎉
very good danc sir
Verry Verry Good
ruclips.net/video/9ZULXo2f1VQ/видео.htmlsi=qCfEEh1YWDGB1Jd4❤❤
महेश सुलीराम चौधरी 🎉🎉🎉
खूपच छान डाँग्स केल❤❤❤
Nice 👍
❤❤❤
❤❤❤❤
अतिशय सुंदर dance कामडी सर 👌👌👌
❤❤❤
अप्रतिम सादरीकरण केले आहे सर असेच शिक्षक जर प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला असतील तर आपली संस्कृती आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची अत्यंत मोलाची कामगिरी होईल आपण सर्वांनी जी मेहनत घेऊन हा नाच आणि आपली पारंपारिक संस्कृती विद्यार्थ्यांकडून बसवून घेतली आणि सादर केले यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.....
खूप छान नृत्य सादर केले, जय आदिवासी जय जोहार ❤
लय भारी 👌
Very nice song
Very nice all steps best of luck
लय भारी डान्स
गाण्याच्या बोल आहेत, कलीयुग नी कहानी र...
सर या गाण्याचे बोल काय आहेत
सर्व विद्यार्थी,शिक्षक , युवा शिक्षक यांचे खूप खूप अभिनंदन
यकच नंबर
Good❤❤❤❤❤❤
सर्व चिमुकल्यांचे अप्रतिम नृत्य सादर केल्याबददल अभिनंदन
Rasik pawar ki or se lakh lakh seyut
Viry nice mere bacho dhanyavad
Khup sudar Aahe nutya
👌🏾👌🏾👌🏾👏🏾👏🏾👏🏾👏🏾
Very very nice parfomns.
या सर्वचिमुकल्याचे सर्व उज्वल भविष्य गुरुजींच्या हाती आहे ...! खूपच छान आदिवासी नृत्ये सादर केले आहे सर्वांचे खूप अभिनंदन ..@!👍💐👌
सर एकच नं गाणं बसविले फार फार धन्यवाद जय आदिवासी
जय आदिवासी
गुरुवर्यांचे मनः पूर्वक अभिनंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻लयच भारी