Very informative video.Your presentation is highly appreciated.Very Good command on language with very good knowledge of Aurveda. You cover all important points without lengthing the video. May i know the reason why we add 1/2 spoon of honey in awala churn and Ghee. Thanks once again. God bless you dear 🙏🙏
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आपल्या अशा प्रतिक्रिया आयुर्वेदाचे ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे मनोबल वाढवतात! मध आणि तुपासह आवळा चूर्ण घ्यावे, असा ग्रंथोक्त संदर्भ आहे. यामागे आपल्या ग्रंथकारांचा खूप मोठा शास्त्रीय विचार असतो. *इदम् आगमसिद्धत्वात् प्रत्यक्षफलदर्शनात्।* असे आयुर्वेदाचे वर्णन आहे. अर्थात आयुर्वेद शास्त्र हे "Tried & Tested Science" आहे. धन्यवाद!
नमस्कार सर माहिती खूप खूप आवडली धन्यवाद 🙏 मला संधी वाताचा त्रास आहे औषधे चालू आहेत आयुर्वेदिक औषधे डा आनंद ओक सातारा यांच्या कडे या आजारांमध्ये ही केस गळतात का माहिती खूप आवडली धन्यवाद 🙏🙏
सर, कोलेस्टेरॉल च्या गोळ्या खाल्यामुळे केस गळतात हे लक्षात आले आणि डॉ. लगेच सांगितले मग गोळ्या बंद केल्या. तेव्हापासून विचारले की गुंता खूप निघतो.काय करू सर . धन्यवाद
Dr. Avla candy off season mdhe apn khau shkto pn kdhi khaych he candy... Rasayan he bahudha sakali ghetat.. Mg candy sakali upashipoti ghetli yr chalel ka
sir mala may 2021 la corona zala hota tevha pasun khup hair fall hotoy😥 , maze multiv tab 2 months khale aata band aahet , kahi upay sanga plz, omega 3 khane yogy ka ,?
ज्या अर्थी केसांना फाटे फुटतात त्या अर्थी शरीरात वात वाढला आहे.तसेच ही अस्थिमज्जा धातुची दुष्टी असु शकते. येथेही आवळा चांगले काम करतो. चांगल्या आवळ्याचे चूर्ण मध व तूपासह घेणे योग्य. वात वाढणार नाही याची काळजी घ्यावी. केसांना नियमित अभ्यंग करणे. आयुर्वेदातील शिरोधारा व बस्ती चिकित्सा सुद्धा best ठरेल. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवावे. धन्यवाद !!!
ruclips.net/video/NTdBg6T_Ltw/видео.html हा व्हिडिओ नक्की पाहावा, तसेच केसांच्या आरोग्यासंदर्भात एक स्वतंत्र प्लेलिस्ट आपल्या चैनल वर आहे, ती सुद्धा नक्की पहावी. धन्यवाद!
1 छोटा चमचा आवळा पावडर (घरी बनवली असल्यास फार उत्तम ) त्यात 1 चमचा मध, व अर्धा चमचा तूप असे एकत्र करून चाटण करावे . सकाळी घ्यावे, त्यानंतर 1 तास काही खाऊ नये !
ह्यासाठी eyebrows वर काही लावण्यापेक्षा जर शरीरातील उष्णता वाढणार नाही, पित्त संतुलीत राहील याची काळजी घेतल्यास अधिक चांगले. ह्या समस्या होणार नाहीत ह्यासाठीचा diet plan काय असावा ह्या विषयावर पुढे सविस्तर माहिती असलेला video पहायला मिळेल. धन्यवाद !!!
कोकाटे तर फाड फाड इंग्लिश बोलण्यास प्रसिद्ध आहे तुम्ही तर मराठी पण शुद्ध आणि फाड फाड बोलतंय. अभिनंदन!
🙏🏻😊धन्यवाद! Stay connected, keep watching!
Khup Chan.. Kiti Chan smjvata sir.. Kya baat hai
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
खूपच छान , सोपा उपाय आहे सर नक्की करून पाहू
धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Good sir. Thank you so much. 🙏🌹👍
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Khup chaan mahiti dilit dr........
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
खूप छान समजावून सांगता धन्यवाद 🙏
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार !!!
खुप महत्वाची माहिती दिलीत सर Thank you🙏🙏🙏
धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !!
Keep Watching !!!
किती छान माहिती देता सर तुम्ही, !नक्की प्रयत्न करू !धन्यवाद
ही माहिती इतरांनाही पाठवा!
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
खूप चांगली माहिती दिली सुटसुटीत विडिओ आहे
Thanks for your appreciation !
Stay Connected !
Keep Watching !!!
सर मला उपाय खूपच आवडला
ही माहिती इतरांनाही पाठवा.
धन्यवाद !
Stay connected !!
Keep watching !!!
खुपच सुंदर माहीती सांगीतली सर
ही माहिती इतरांनाही पाठवा !
खूप खूप धन्यवाद !!!
Sir patanjali cha avala juice gheu shakto ka 🙏plzz reply dya sir
नमस्कार सर खुप छान
धन्यवाद !!
ही माहिती इतरांनाही पाठवा.
sir, खूप फायदेशीर माहिती दिलीत धन्यवाद
धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !!!
Sir khupch chan mahiti dili
ही माहिती इतरांनाही पाठवा !
धन्यवाद !!!
खूप छान माहिती देता, ते सोपे व सहज असतात. महागडे नसतात. सहज उपलब्ध होतात.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! Stay connected! Keep watching!
👌sunder mahiti Dili thank you pn maze takkal padat challe ahe
आपण आयुर्वेदिक treatment घ्यावी !
खुप छान माहिती दिली घारगांव ता संगमनेर
Thanku So Much Sir ...😊😊👌👌🙏🙏
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏
ही माहिती इतरांनाही पाठवा !
खूप खूप धन्यवाद !
Stay Connected !
Keep Watching !!!
Khup chan mahiti, sir pittacha tras asnaryani sakali awalkathi ghetli tar chalel ka?
हो , आवळकंठी अथवा आवळा पित्त कमी करतो.
Very informative video.Your presentation is highly appreciated.Very Good command on language with very good knowledge of Aurveda. You cover all important points without lengthing the video. May i know the reason why we add 1/2 spoon of honey in awala churn and Ghee. Thanks once again. God bless you dear 🙏🙏
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आपल्या अशा प्रतिक्रिया आयुर्वेदाचे ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे मनोबल वाढवतात!
मध आणि तुपासह आवळा चूर्ण घ्यावे, असा ग्रंथोक्त संदर्भ आहे. यामागे आपल्या ग्रंथकारांचा खूप मोठा शास्त्रीय विचार असतो.
*इदम् आगमसिद्धत्वात् प्रत्यक्षफलदर्शनात्।* असे आयुर्वेदाचे वर्णन आहे. अर्थात आयुर्वेद शास्त्र हे "Tried & Tested Science" आहे. धन्यवाद!
Thanku dr ........🌹💐🌹
Khup chan mahiti.. pan आवळ्याचा रस कधी घ्यावं.. उपाशी पोटी की कस
सकाळी उपाशी पोटी सुध्दा घेता येतो.
धन्यवाद !!!
Khufch chan mhahiti dilit Sir
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
नमस्कार सर खुप छान दिल्याबद्दल धन्यवाद माझ्या डोक्यात थोडीशी चाई आहे त्यावर उपाय आहे का 🙏🙏
आयुर्वेदात चाई साठी उत्तम औषधी ट्रीटमेंट उपलब्ध आहे. जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, धन्यवाद!
खूप छान..!!
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@@drtusharkokateayurvedclinic हो.. नक्की
खुप छान माहीती
धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
खुप छान सर ॲलजी सर्दी साठी एक व्हडिओ बनवा
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
Maz age 36 ahe maze kes padhre hotayet avla pavdr lavli tar kes kale hotil ka?
खूप छान सर तुम्ही प्रश्न उत्तरे दया
खुप छान माहिती दिली 🙏🙏🙏
धन्यवाद !!!
Stay connected !!
Keep watching !!!
छान माहिती
धन्यवाद.
Khup chhan mahiti Dili SIR
धन्यवाद !
नमस्कार खूपच छान
Do share this to your family and friends !!!
Thanks !!
Khup Chan mahiti dr
धन्यवाद !!
Do like and share this to your family and friends !!!
Sir he sakali upashi poti ghetale tar chalel ka plz reply dya
खूप छान माहिती....
धन्यवाद !
Please share this to your friends !!!
छान माहिती दिली
ही माहिती इतरांनाही पाठवा!
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
Khupch chan sir
खूप खूप धन्यवाद !
हा video इतरांनाही पाठवावा !
Stay Connected !
Keep Watching !!!
नमस्कार सर माहिती खूप खूप आवडली धन्यवाद 🙏 मला संधी वाताचा त्रास आहे औषधे चालू आहेत आयुर्वेदिक औषधे डा आनंद ओक सातारा यांच्या कडे या आजारांमध्ये ही केस गळतात का माहिती खूप आवडली धन्यवाद 🙏🙏
Pandhre kesfaar jhalet Tay sathi upay sanga
ही माहिती इतरांनाही पाठवा.
धन्यवाद !
Stay connected !!
Keep watching !!!
खुप सुंदर माहीती सर
छान माहिती आहे सर नक्की करून पाहायला पाहिजे 👌👌👌👍🙏
खूप सुंदर
Sir hair steam,hair pack varti mahiti dya please
👍👍👍
केसांची काळजी कशी घ्यावी, यासंदर्भात एक स्वतंत्र व्हिडिओ series आपल्या चॅनेलवर आहे, नक्की पहा!
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Thank you
Useful tips and Good information. Thanks Sir
Thanks !
Stay connected !!
Keep watching !!!
Thank.
Stay Connected !
Keep Watching !!!
Amala powder use Karu shakto ka
Sar fagal inftashan sathii upay sagaa🙏🙏
Nivedan kopech chan.
धन्यवाद !!!
Keep Watching !!!
Khup Chan🙏👌👌
धन्यवाद !!!
Do share this to your family and friends !!!
Sir maze kes pcod mule khup jatat tar yavar upay sanga na sir
सर, कोलेस्टेरॉल च्या गोळ्या खाल्यामुळे केस गळतात हे लक्षात आले आणि डॉ. लगेच सांगितले मग गोळ्या बंद केल्या. तेव्हापासून विचारले की गुंता खूप निघतो.काय करू सर . धन्यवाद
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq
Nice vdo tnx dr
ही माहिती इतरांनाही पाठवा !
खूप खूप धन्यवाद !
Stay Connected !
Keep Watching !!!
Nice information 🙂
धन्यवाद !
Dr. Avla candy off season mdhe apn khau shkto pn kdhi khaych he candy... Rasayan he bahudha sakali ghetat.. Mg candy sakali upashipoti ghetli yr chalel ka
खूप छान लयभारी सर
Thanks for feedback !!
Video इतरांनाही पाठवा !!
धन्यवाद !!!
सर माझे केस खूप गळत आहेत मला एलर्जी च्या सर्दीचा पण त्रास आहे मी रोज एक आवळा खाल्ला तर चालेल का
हो.
sir mala may 2021 la corona zala hota tevha pasun khup hair fall hotoy😥 , maze multiv tab 2 months khale aata band aahet , kahi upay sanga plz, omega 3 khane yogy ka ,?
सर केसांना मेंहदी कोणती लावायची किंवा पांढरे केस काळे करण्यासाठी काय करावे
Sir vajn vadhisathi upay sanga plz
नक्कीच ह्या विषयावर video बनवला जाईल !!!
धन्यवाद !!!
केसाला तेल लावण्याची पद्धत व केस धुण्यासाठी काय वापरावे याबाबत कृपया सांगा
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
केसांना फाटे फुटल्यावर काय करायचे सर व लांब होन्यासाठी पण उपाय सांगा सर
ज्या अर्थी केसांना फाटे फुटतात त्या अर्थी शरीरात वात वाढला आहे.तसेच ही अस्थिमज्जा धातुची दुष्टी असु शकते. येथेही आवळा चांगले काम करतो. चांगल्या आवळ्याचे चूर्ण मध व तूपासह घेणे योग्य. वात वाढणार नाही याची काळजी घ्यावी. केसांना नियमित अभ्यंग करणे. आयुर्वेदातील शिरोधारा व बस्ती चिकित्सा सुद्धा best ठरेल. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवावे.
धन्यवाद !!!
Aani kes lamb honyasati pn sanga na
KDK 👌👌👌
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Kup chan mahiti aahe 👌
धन्यवाद !!!
Do like and share this to your friends and family !!!
Sir avlyachya rasa madhe khadisakhr nahi takli tari chalel ka
डॉ, खडीसाखरेच्या ऐवजी लाल गूळ घेतला तर चालेल का?
नाही, खडीसाखर घेणे
❤❤😊
🙏🙏
Sir my hair is so much dull so what I do ??
ruclips.net/video/NTdBg6T_Ltw/видео.html
हा व्हिडिओ नक्की पाहावा, तसेच केसांच्या आरोग्यासंदर्भात एक स्वतंत्र प्लेलिस्ट आपल्या चैनल वर आहे, ती सुद्धा नक्की पहावी. धन्यवाद!
बोरींगच्या पाण्या मुळे केस गळतीवर उपाय सांगा
ruclips.net/video/A1EaCfp3J2k/видео.html
हा video पहावा.
Sir, diabetes lokasati kay khave, te saga
या विषयावर पुढे video बनवला जाईल !
धन्यवाद !!!
Sir.. vatasati ky tr sanga plzz..
ruclips.net/video/Ia1TuQ6kJDM/видео.html
Chup chan 👍
धन्यवाद !
प्लिज सर सांगा ना घरी काय उपाय करु शकतो
कशामुळे असे होते
Very nice Dr.
ही माहिती इतरांनाही पाठवा!
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
नमस्कार सर माझ्या चेहऱ्यावर खूप सुरकुत्या पडल्यात तरी उपाय सांगा मि तुम्ही सांगितलेल्या मोहरीच्या तेलाचा उपाय केला पण काही फरक पडला नाही
समोर डोक्यावर टक्कल पडलेलं आहे त्यावर केस कसे येतील यावर उपाय सांगा डॉक्टर प्लिज
SIR, muddn kelyane Kes dat Hotil Kay?
Mala hair fall khup hoto si corona mule upay sanga please sir 🙏😢
आपण रोज सकाळी 2 चमचे गाईचे तूप घ्यावे
Amala power ,tup, honey kase ghayach please reply sir
1 छोटा चमचा आवळा पावडर (घरी बनवली असल्यास फार उत्तम ) त्यात 1 चमचा मध, व अर्धा चमचा तूप असे एकत्र करून चाटण करावे . सकाळी घ्यावे, त्यानंतर 1 तास काही खाऊ नये !
Sugar असेल तर साखर चालेल का
नाही
Avala jyus karun pila tar chalel ka
I'm diabetics Avàlakki kasa vapory Shaka
Khup chan
धन्यवाद !
Please like and share our videos!!!
🙏, nice sir.
धन्यवाद !!!
नारळ चे दूध किती दिवस लावायचा सर
आठवड्यातून एकदा अथवा दोनदा लावणे.
धन्यवाद !!!
Avala churn gheu shakto ka
Mg avla churn che sevan karu shakat nahi ka hair growth sathi
हो, व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली आहे.
Amla powder half spoon roja ghytli tr chale ka
तूप व मधासह घ्यावी !
Jyana diabetes aahe tenha honey chalel ka
Eyebrow grow honeasathi upay sanga
ह्यासाठी eyebrows वर काही लावण्यापेक्षा जर शरीरातील उष्णता वाढणार नाही, पित्त संतुलीत राहील याची काळजी घेतल्यास अधिक चांगले. ह्या समस्या होणार नाहीत ह्यासाठीचा diet plan काय असावा ह्या विषयावर पुढे सविस्तर माहिती असलेला video पहायला मिळेल.
धन्यवाद !!!
Sir 🙏dole khol ka jatat v tyavr upay sanga
Sir wat prakruti walyanchi skin Tejaswi hou dhakte ka 🙏☺️
हो , नियमीत अभ्यंग केल्यास तेजस्वी होऊ शकते !
Dukanatun aavla chrn khanyasathi ghetale tr chalel ka sir.
चांगल्या कंपनी चे घ्या !
व पुढील आवळ्याचा सिजन मध्ये स्वतः तयार करा !!
Which one is good
Dokyache kes chipa kale Krupa ya upay sangava
Sir सर्दी साठी काही उपाय सांगा प्लीज
Sir dandruff sathi kahi tri upay sangal ka please
डाॅ. मधूमेहीनी आवळ्याच्या रसात खडीसाखर घालुन खायला चालत नाही ना .मग काय उपाय करावेत .
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq
Nice look...Good explanation..
nice
Sir awesme video pls make some video for blkheads nd open pores
Thanks !!
Do share this to your family and friends !!!
Fakt roj avla khala tr chalel ka empty stomach
केसांच्या आरोग्यासाठी रोज एक आवळा खाऊ शकता.
Atti uttam thodkyat ani mahatvachi detat sir
ही माहिती इतरांनाही पाठवा!
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!