🙏🙏🙏 आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
तुमचे सगळेच व्हिडीओ माहितीपुर्ण आणि साध्या सोप्या शब्दात असतात. मी उपाय करून पाहिले छानच फायदा झाला आहे. आता दुसर्याना ही सांगतल आहे. ज्येष्ठ मध चा ही उपयोग करून बघेन मनापासुन धन्यवाद 🙂
दुधात घेण्यासाठी जेष्ठमध चूर्ण सोपे आहे. जेष्ठमधाच्या काड्या असतील तर त्या दुधात थोडे पाणी टाकून त्या काड्या उकळून , गाळून मग ते दूध घ्यावे लागेल. परंतु योग्य पर्याय चूर्ण आहे. धन्यवाद !!!
Hyperactivity ही वात वाढल्याचे लक्षण आहे किंवा hyperactivity मुळे वात वाढतो, त्यासाठी रोज सकाळी 2 चमचे गाईचे शुद्ध तूप दुधासह घेऊ शकता, तसेच नारळाच्या दुधाचा उपाय करून पहा। त्यासाठी हा video पहा ruclips.net/video/NTdBg6T_Ltw/видео.html
नमस्कार सर तुमचा व्हिडिओ आवडलं सर असेच व्हिडिओ टाकत चला माझ्या मुलीचे केसा मध्ये कोरडा कोंडा असतो म्हणजे थंडी मध्ये व पावसाळ्यात त्याचा प्रमाण जास्त दीसून येतो त्या बदल काही तरी उपाय सांगा किंवा त्याचा व्हिडिओ बनवा प्लिज सर
Khup chan mahiti. Sir mala hayper thyroid problem mule hair loss hoto tar pls tya var kh upay sanga. Ani face var harmonal imbalance mule balck mark yeatat. Nak Ani galavar pls kh tari upay sanga
खूप खूप धन्यवाद सर आपले सर्व वीडियो उत्कृष्ट माहितीपूर्ण असतात मला मनापासून आवडतात. सर माझी वात प्रकृती आहे कृपया त्यामुळे मला गुडघेदुखी वर वीडियो शेअर करावा ही विनंती🙏😊
मला hyper thyroid आहे, वय 45 वर्ष आहे, पित्त प्रकृती आहे, आणि माझी चार वर्षापूर्वी माझी hysterectomy झाली आहे, hair thinning चा त्रास आहे, मला हा उपाय केला तर चालेल का?
या विषयावर सविस्तर माहिती देणारा एक स्वतंत्र व्हिडिओ लवकरच आपल्या चैनल वर येईल. व्हिडिओ आला, हे कळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन माहिती किंवा व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!
Khup mahtvachi mahiti dili sir pachnkrya sudhrnysathi Kay karave sir please sanga tyamule jast tras hoto aani kes jast prmanat nighat aahet maze vay 44 varsh aahe
Hello Sir maz vay 36 aahe mala pcod aahe, maze menses start zalya pasunach mala ha problem aahe survatila ya baddal mala knowledge nhavat ani aata mala medicines ghyaycha khup kantala yeto plz kahi upay sanga
Prgnancy मध्ये खाऊ नये असा शास्त्रात उल्लेख नाही, परंतु प्रत्येक pregnancy ही वेगळी असते तेव्हा आपण जिथे treatment घेत आहात, त्या डॉक्टरांचा अथवा प्रत्यक्ष भेटून आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरां चा सल्ला घ्यावा. धन्यवाद !!!
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq या व्हिडिओज मध्ये डेंड्रफ साठी सुद्धा काही व्हिडिओ आहेत, ते नक्की पहावेत धन्यवाद!
आतापर्यंत एवढ्या विडिओ बघितल्या पण तुमच्यासारखी सोप्या भाषेत, लवकर समजेल व मनाला पटेल अशी खुप छान माहिती तुम्ही दिली. धन्यवाद सर 🙏
🙏🙏🙏
आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल.
धन्यवाद! Stay connected, keep watching!
तुषार सर खूप खूप आभारी आहे खूप छान माहिती दिलीत तुम्ही 🙏
तुषार सर पांढरे केस काळे करण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय असेल तर नक्की सांगा 🙏
तुमचे सगळेच व्हिडीओ माहितीपुर्ण आणि साध्या सोप्या शब्दात असतात. मी उपाय करून पाहिले छानच फायदा झाला आहे.
आता दुसर्याना ही सांगतल आहे. ज्येष्ठ मध चा ही उपयोग करून बघेन
मनापासुन धन्यवाद 🙂
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !
Sir तुमचे वीडियो हे रोजच्या धावपळीच्या जीवनात खूप सोपे आणि effective असतात
Sir जेष्ठमध पावडर ऐवजी जेष्ठमध काडीचा वापर करता येईल का
तो कसा करावा
दुधात घेण्यासाठी जेष्ठमध चूर्ण सोपे आहे. जेष्ठमधाच्या काड्या असतील तर त्या दुधात थोडे पाणी टाकून त्या काड्या उकळून , गाळून मग ते दूध घ्यावे लागेल.
परंतु योग्य पर्याय चूर्ण आहे.
धन्यवाद !!!
Namskar, sir tumhi uttam mahiti dili tyabaddal tumhache khup khup aabhar 💐👌✌️👍🙏
ही माहिती इतरांनाही पाठवा.
धन्यवाद !!!
नमस्कार सर खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते 🙏👍 माझसागाना या डोक्यात थोडी चाई आहे त्यावर उपाय
चाई साठी औषधी ट्रीटमेंट ची गरज असते. जवळच्या आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!
सर धन्यवाद उत्कृष्ट माहीती दिल्याबद्दल आणि छान समजावून सांगता Thanks
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
@@drtusharkokateayurvedclinicmbbmnbbbnbbbbmbbnbbbbbbnmbbbnnbnbb Ann bbbnbn mbbmnbbbnbbbbmbbnbbbbbbnmbbbnnbnbb bbbbmnmbbmbbnnmbmmnnnbbmbnbbbnbbbbmbbbm bbbnbn nm bmbnbbbm bbbnbn bbbmbmm bbbnbn bbbmbmm mbbbbnbbnmnnnb bbbmbmm nnbmnbbbmmmbnnbbmmn bbbmbmm mnbbmbbnbbmmnbmbbmbmnbmnbnnbmbmbbmbbbnbmbnnbnnbmbbbmnbmnbnnbbmbn bbbbmnmbbmbbnnmbmmnnnbbmbnbbbnbbbbmbbbm bmbbbb bbbnbn mnb nnbmnbbbmmmbnnbbmmn bmbbbb bbbnbn nnbmnbbbmmmbnnbbmmn bbbbmnmbbmbbnnmbmmnnnbbmbnbbbnbbbbmbbbm bbbbmnmbbmbbnnmbmmnnnbbmbnbbbnbbbbmbbbm bbbnbn bmnbbb bbbmbmm bmnnmbbbnmbmmb bbbmbmm mbbbbbmmbbmbbmb nnbb bbbbmnmbbmbbnnmbmmnnnbbmbnbbbnbbbbmbbbm bmnbmmnbbbmbmnbmmmbmnmnbmmbnnm mbbbbnbbnmnnnb bmnnbbbmnmbmnbnmnbnmbmbnbnbbbmmbbbbbbnbnnbbnbmbbbnnnbbbbnnbnbmmbmbmmbnbnbbbnnbnmnnbbmbnbnnbbbñbbbbnbnnbbmnmmnbnnbbnnbnnnnbb been mnnnbbnnbnbmnbnbnnbnmnbmbnbbbnbnnñnnnbbbnnm bmnnbbbmnmbmnbnmnbnmbmbnbnbbbmmbbbbbbnbnnbbnbmbbbnnnbbbbnnbnbmmbmbmmbnbnbbbnnbnmnnbbmbnbnnbbbñbbbbnbnnbbmnmmnbnnbbnnbnnnnbb bmnnbbbmnmbmnbnmnbnmbmbnbnbbbmmbbbbbbnbnnbbnbmbbbnnnbbbbnnbnbmmbmbmmbnbnbbbnnbnmnnbbmbnbnnbbbñbbbbnbnnbbmnmmnbnnbbnnbnnnnbb mbmnbnnbnnnbbmnnnbbnmnnbbmmbnmmnnnmnmmmbbbbnbbnnnnnbnmbnn bbbnbn m bbbmbmm bbbnbn bbbmbmm bbnnbn nnbmnbbbmmmbnnbbmmn nnnbbnnnbbnnb bbbbmnmbbmbbnnmbmmnnnbbmbnbbbnbbbbmbbbm bbbbmnmbbmbbnnmbmmnnnbbmbnbbbnbbbbmbbbm nnmb bbbbmnmbbmbbnnmbmmnnnbbmbnbbbnbbbbmbbbm bbbmbmm bbbbmnmbbmbbnnmbmmnnnbbmbnbbbnbbbbmbbbm bbbbmnmbbmbbnnmbmmnnnbbmbnbbbnbbbbmbbbm mbmbnmnmnnmbmmnbbmmñnb mbmnbnnbnnnbbmnnnbbnmnnbbmmbnmmnnnmnmmmbbbbnbbnnnnnbnmbnn bbbmbmm n nm bbbmbmm nnbmnbbbmmmbnnbbmmn bbñ my
खूप छान माहिती मिळाली आभारी आहोत
धन्यवाद! Stay connected, keep watching!
छान माहिती दिली डाॅ.तुम्ही साध्या सोप्या भाषेत उपयुक्त माहिती तुमचे सर्वंच व्हिडिओ छान माहितीपूर्ण आहे 👍
खूप खूप धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !!!
छान उपाय सांगितला, छान समजून सांगतात. धन्यवाद Dr. 🙏🙏🌹
Khup chan. Ani sopi माहिती
प्रयत्न करून. बगेन धन्यवाद
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली.सर पोटाच्या सर्व तक्रारीवर व्हिडीओ बनवा.
Waa khu Chan sangta... Dr Saheb. ... Kharch khup chan
हे सर्व आयुर्वेदातील अनमोल ज्ञान आहे. आपला आयुर्वेद सर्वांपर्यंत नेऊयात. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
खूप खूप धन्यवाद !!!
खूप सुंदर माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार
हा video इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
Thankyou lokate sir tumhi khup social working karta dev tumhala bharpur Aayush devo hi praathna karto
खूप खूप धन्यवाद !!!
🙏🙏
@sangitabande9319 👍👍
Dr खूपच छान माहिती दिलीत .. खस खस दुधात घालून लावणे,किंवा पीने हे केसान साठी उप युक्त आहे का.pl यावर काही सांगा
खूप उपयुक्त माहिती दिलीत
धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा.
Stay connected!
Keep watching !
🙏 धन्यवाद अगदिच उपयोगी अशी माहिती दिला
हा video इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
Helpful information, hyperactivity mule hairfall hot asel tar kay karache
Hyperactivity ही वात वाढल्याचे लक्षण आहे किंवा hyperactivity मुळे वात वाढतो, त्यासाठी रोज सकाळी 2 चमचे गाईचे शुद्ध तूप दुधासह घेऊ शकता, तसेच नारळाच्या दुधाचा उपाय करून पहा। त्यासाठी हा video पहा
ruclips.net/video/NTdBg6T_Ltw/видео.html
Maze kes khup nirjiv ahet.mahiti dilyabaddal thank you.
नमस्कार सर तुमचा व्हिडिओ आवडलं सर असेच व्हिडिओ टाकत चला माझ्या मुलीचे केसा मध्ये कोरडा कोंडा असतो म्हणजे थंडी मध्ये व पावसाळ्यात त्याचा प्रमाण जास्त दीसून येतो त्या बदल काही तरी उपाय सांगा किंवा त्याचा व्हिडिओ बनवा प्लिज सर
या विषयावर आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे, त्याची लिंक खाली देत आहे. व्हिडिओ नक्की पाहावा धन्यवाद!ruclips.net/video/DFzEAr3h7Jo/видео.html
Thankyou sir haa upay aata karun baghte
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Khup chan mahiti. Sir mala hayper thyroid problem mule hair loss hoto tar pls tya var kh upay sanga. Ani face var harmonal imbalance mule balck mark yeatat. Nak Ani galavar pls kh tari upay sanga
Black marks वांगाचे आहेत का ?
Te nh Mahiti malach nh samjle kase kay aale te
हो.दुसरा video पाहिला. मला माझ्या पश्र्नाचै उत्तर मिळाले. ताबडतोब उत्तर दिल्याबद्दल आभारी आहे.
Namskar Docter saheb chaann mahiti dili tumhi Thank you very much mi nakki he aoushdh chalu karnar khoop khoop aabhari aahe tumchi
हा video इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
खूप खूप धन्यवाद सर आपले सर्व वीडियो उत्कृष्ट माहितीपूर्ण असतात मला मनापासून आवडतात. सर माझी वात प्रकृती आहे कृपया त्यामुळे मला गुडघेदुखी वर वीडियो शेअर करावा ही विनंती🙏😊
हा video पहा !
ruclips.net/video/3qPrrjLYZV4/видео.html
धन्यवाद डॉ तुषार, ज्येष्ठमध पावडर आहे. उपाय नक्की करणार. पण मला सांगा ,वांग खरेच कमी होते का? कारण मी उपाय करुन थकले आहे.
खुपच छान माहीती सांगीतली सर धन्यवाद
Very well explained Doctor!!! Lots of thanks!! 🙏👍
Thanks ! Do share this video !!
Stay Connected !
Keep Watching !
Thanks Sir
Dr. Khup chan mahiti sangta tumhi Thanks. Mazya mulanche age 26 ahe. Tyache 16 age nantar kes panther honyas suruvat zali tyaver pl. Upay sanga.
डॉ. साहेब, तोंड येणे(छाले पडणे, फोड येणे)) वर घरगुती उपाय सांगावा. प्लिज
खूप छान माहिती सांगितली सर खूप खूप धन्यवाद. सर माझ्या लहान मुलगा 12 वर्षाचा आहे 2 वर्ष झाली च्याचे केस पांढरे झाले आहेत यावर उपाय सांगा प्लीज 🙏🙏
खुप छान माहिती दिलीत 👌 सर माझी भाची आहे तिच्या चेहऱ्यावर खुप हेअर आहेत ते कमी करण्या साठी काय उपाय आहे ती आता 4 year आहे
वाह छान माहिती दिलीत.. कुरूप कसे बरे करता येईल? या बद्दल माहिती दयावी अशी विनंती🙏😊
Sweet tritment sweet information thanks Dr
धन्यवाद !!!
वांग आहे ते लवकरात लवकर कशे जातील आणि खुप छान माहिती सांगता
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ
खूप छान माहिती केस वाढण्यासाठी सांगितलं धन्यवाद 🙏 सर पांढरे केस काळे कसे करता येतीलत्या विषय थोडं सागा सर धन्यवाद
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
धन्यवाद, डाॅ.कोकाटे
ही माहिती इतरांनाही पाठवा.
खूप खूप धन्यवाद !!
सर छान माहिती दिली 👍. मी सुजाता ची मोठी जाऊबाई आहे , वर्षा औटी.
धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !!!
सर माझा मुलगा 27 वर्षांचा आहे. त्याला टक्कल ची समस्या सुरू झाली आहे. जेष्ठ मधाचा उपाय आम्ही नक्की करू.
धन्यवाद सर, हा उपाय रोज सकाळी करायचा आहे का?
हो
मला hyper thyroid आहे, वय 45 वर्ष आहे, पित्त प्रकृती आहे, आणि माझी चार वर्षापूर्वी माझी hysterectomy झाली आहे, hair thinning चा त्रास आहे, मला हा उपाय केला तर चालेल का?
हो.
Soraysis hair fall sathi upay sanga
या विषयावर सविस्तर माहिती देणारा एक स्वतंत्र व्हिडिओ लवकरच आपल्या चैनल वर येईल. व्हिडिओ आला, हे कळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन माहिती किंवा व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!
छान माहिती मिळाली 🙏🙏 धन्यवाद
धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !!!
माहिती खूप आवडली धन्यवाद 🙏
Khup mahtvachi mahiti dili sir pachnkrya sudhrnysathi Kay karave sir please sanga tyamule jast tras hoto aani kes jast prmanat nighat aahet maze vay 44 varsh aahe
पचनाचा त्रास म्हणजे नेमका काय त्रास होत आहे ? येथे सविस्तर case history आवश्यक !
@@drtusharkokateayurvedclinic sir pittacha tras hoto aani pot dikht maze kes lamb aani dath pn aahet pn aajkal kes khup galt aahet sir dokyat konda aahe aani khup prmanat khaj yete .
Moringa powder sobt he gheu shakto ka....
Sir केसांचे फाटे जाण्यासाठी आणि केस मऊ होण्यासाठी उपाय सांगा..... तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ..... Thanku....
केसांना फाटे फुटणे हे शरीरात वात पित्त असमतोल असल्याचे लक्षण असू शकते.
Sir thayroied valyansathi chalel ka..?
Ha god upay..?😊
हो, तिथेही केस गळती कमी करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
धन्यवाद !!!
Thank you sir very nice
सुंदर आहे माहिती
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
धन्यवाद सर व्हिडीओ खुपच छान आहे सर🙏🙏
खूप खूप धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !!!
Sir mi steriyod chya tablets ghete tar jaysthmadh cha prayog karu sakte ka
कशासाठी घेत आहात त्यावर अवलंबून आहे !
It's really work.thank you dr.
Jevan zalyavar ghevuni ka sir ratri khup chan vidio
Sir callogi mhanje kay
छान माहिती दिलीत
हा video इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
Dr khup chan mahiti dilit khup khup aabhar
खूप खूप धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !!!
पांढरे केस झाले आहेत तर यावर पण उपाय सांगा कारण हेअर डाय आणि हेअर कलर सुट होत नाही.
khup pandhare kes jale ahet tyavar changla upay sanga
धन्यवाद सर , शुगर साठी माहिती सांगाल का
खुप छान माहीती दिली सर
Khup chan sangitl tq
B12,vit d वाढीसाठी उपाय सांगा.
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
Sir pliz dandreffs sathi upay sanga mazi mulgi 14 year old ahe tila dandreffs zala ahe pushakal pramanat.
Ho sir please bandhre kes yasathi pn video banva.
नक्कीच !!
Stay connected !!
Keep watching !!!
मी शतावरी कल्प घालून दूध घेते तर त्यातच ज्येष्ठमध पावडर मिक्स केले तर चालेल का
Roj Sakali dudh tup ghetana tyatch jeshthmadh takun ghetle TR chalel ka? Mhnjech dudh-tup vegle n dudh-jesgthmadh vegvegle ghyave lagnar nahi... Please reply
हो, चालेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
वा अतिशय सखोल माहिती
Hello Sir maz vay 36 aahe mala pcod aahe, maze menses start zalya pasunach mala ha problem aahe survatila ya baddal mala knowledge nhavat ani aata mala medicines ghyaycha khup kantala yeto plz kahi upay sanga
PCOD या विषयावर पुढे सविस्तर काही video's बनवले जातील.
धन्यवाद.
केसान साठी कचोर सूगंधीहे चूर्ण दूधातून घ्यावेका?
धन्यवाद डाॅ.तुषार
केसांमध्ये कोंडा खाज खूप आहे बरेच उपाय केले पण फरक नाही तसेच पिंपल्स कधी बरे होत नाहीत संपूर्ण चेहरा वर असतात ,जेष्टीमध ह्या साठी आहे का?
धन्यवाद 👌👌
हा video इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
Upyukta mahiti chan vdo.💐🙏🙏DHANYAVAD.🙏
Thanks !!! Video इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !!!
धन्यवाद डॉ.
हा video इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
खूप छान माहिती डॉ
धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !!!
सर मी एक गृहिणी आहे आणि माझे केस खूपच रुक्ष आहेत..त्या बरोबरच माझ्या चेहऱ्यावर थोड्या प्रमाणात वांगाचे डाग देखील आलेत सर pls mla योग्य उपाय सांगा
वांग ह्या संदर्भात आपल्या चॅनल वर काही videos आहेत ते नक्की पहावेत. तसेच hair care series ची playlist सुध्दा पहावी.
धन्यवाद !!!
Hair growth sathi Kontya tablet use karaycha doctor?
Khup chan smjavun sangta tumi Dr
Sakali dudh ani tup gheto amhi... Tar Tyat mix karun ghetal tr Chalel ka
हो, चालेल...
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Dr tushar kokate sir osm video 😊👍👍👍👍
Sir mazi mulgi 12yrs chi aahe .. Tila fits cha trass aahe magil 5 varsha pasun. Ata golya khaun tich vajan khoop vadhal aahe.. Mla mazya donhi prashan varti upay suchava. 7:06
ह्या संदर्भात detail case history घेऊन चिकित्सा करणे आवश्यक आहे असे वाटते.
धन्यवाद !!!
Please recommend for bald spots on head
It will require detailed case history, please visit your nearest Ayurveda Consultant. Thank you!
Sir sorasis var kahi upay aioshdh sanga
धन्यवाद।
ही माहिती इतरांनाही पाठवा !!!
धन्यवाद !!!
Pigmentation sathi upay sanga sir...
"होय वांग जातील " हा video पहावा !!!
धन्यवाद !!!
Hight wadnyasthi upay sanga
Women's facial hair problems var solutions sanga please...🙏🙏
सर टाळू वरच केस जास्तच विरळ होत आहेत, केस गळायच थांबत नाहीत, सर प्लिज प्लिज रामबाण उपाय सांगा ना...
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq
नमस्कार सर पण दुसरी कही आयुर्वेदीक चुर्ण औषध चालु असतील तर त्या सोबत हे जेष्ट मधाच चुर्ण घेता येते का?
कोणती चूर्ण व औषधी आहेत त्यावर अवलंबून आहे !
सर माझ्या डोक्यात चाई पडली आहे.त्याच्यावर हा उपाय केला तर चालेल का...please riplya dyaa.
U उणाळे.
लागने यांच्या वर उपाय सांगा सर
ruclips.net/user/shortsSLe5Kfw0q-8?feature=share
कमीतकमी शब्दात उपयुक्त माहिती 👍💐
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद !
हा video इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
Thanks Doctor
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
सर,जेस्टमधउपाय रात्री झोपण्याच्या वेळी केला तरी चालेल का?
हो चालेल, परंतु सकाळी केल्यास अधिक योग्य. रात्री दुधाने काहींना कफाचा त्रास होतो.
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
सर वजन वाढविण्यासाठी काही ऊपाय सांगा please
Dr hiv var aayurvyad upay saga please
सर pregnancy madhe चालेल का?
Prgnancy मध्ये खाऊ नये असा शास्त्रात उल्लेख नाही, परंतु प्रत्येक pregnancy ही वेगळी असते तेव्हा आपण जिथे treatment घेत आहात, त्या डॉक्टरांचा अथवा प्रत्यक्ष भेटून आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरां चा सल्ला घ्यावा.
धन्यवाद !!!
मधुमेह साठी उपाय सांगा सर pls..
प्रमेहासाठी उपाय👇
ruclips.net/video/XTiiLg7e4yc/видео.html
Majhya 10 varshyachya muliche kes safed aahet upay sanga
या विषयावर सविस्तर माहिती देणारा विडिओ आज सकाळी 9 वाजता येत आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
सर माझा मुलगा 14 वर्षा चा आहे त्याचे केस खूपच पांढरे झालेत काही उपाय सांगा
धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी आहे मला पित्ताचा त्रास होतो आहे माझे केस खूप गळतात टक्कल पडले आहे मी जेष्ठ मधाचा उपयोग करून पाहीन धन्यवाद
Sir Scalp khup jhalyamule kes galtayt kay karave lagel
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: ruclips.net/p/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq
या व्हिडिओज मध्ये डेंड्रफ साठी सुद्धा काही व्हिडिओ आहेत, ते नक्की पहावेत धन्यवाद!