Kadubai Kharat Unique Singer।कडूबाई खरात यांची आंबेडकरांवरची गाणी (BBC News Marathi)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • कडुबाई खरात यांच्या बाबासाहेब आंबेडकरांवरील गाण्याचा एक व्हीडिओ फेसबुकवर वायरल झाला आणि त्या चर्चेत आल्या. निराधार असलेल्या कडुबाई बाबासाहेबांवरील गाणी गाऊन आपला उदरनिर्वाह करतात.
    Reporter, Shoot & Edit - Rahul Ransubhe
    _
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 629

  • @BBCNewsMarathi
    @BBCNewsMarathi  5 лет назад +202

    तुम्हाला हा व्हीडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा. लाईक करा. बीबीसी मराठीचे इतरही व्हीडिओ पाहण्यासाठी न विसरता BBC मराठीचं RUclips channel नक्की subscribe करा.

    • @sonalsature5982
      @sonalsature5982 5 лет назад

      व्हेरी नाईस व्हेरी नाईस ताई

    • @sharadmilindmestri9052
      @sharadmilindmestri9052 5 лет назад +1

      धन्यवाद बीबीसी मराठी🙏

    • @doctorfilms4470
      @doctorfilms4470 5 лет назад

      subscribed

    • @peaceofminds4578
      @peaceofminds4578 5 лет назад

      कृपया आम्हाला कडु बाई आई चा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल काय,🙏

    • @pradipeshkamble1034
      @pradipeshkamble1034 5 лет назад +1

      Ka nahi aavadnar BBC tumhi japun babasahebanchi mulakhat suddha japun thevali aahe tyabddal mnapasun dhanyavad

  • @ramprasadmule1003
    @ramprasadmule1003 5 лет назад +205

    ताई मी ऐक मराठा आहे पण मी जात पात काही मानत नाही मी ऐक भीम भक्त आहे कारण मी खूप खूप शिकलो तर ज्यने हा अधिकार दिला त्यांना मी कसं विसरू ताई खरच सांगतो तुमची हे आयकुन मझ्या डोळ्यात पाणी आलं प्रणाम या मातेला खूप छान जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र

  • @myvillageandmylife3588
    @myvillageandmylife3588 3 года назад +14

    जगात असा एकच महापुरुष आहे ज्याने जिवंतपणी सगळ्या समाजाला जगवलं आणि निधन झाल्यानंतर ही सगळ्या समाजाला जगवित आहेत अशा महापुरुषांना विनम्र अभिवादन कोटी अभिवादन कोटी कोटी अभिवादन कोटी कोटी अभिवादन

  • @santoshnikalje2419
    @santoshnikalje2419 5 лет назад +148

    बर झालं तुम्ही आदर्श बाबासाहेबांना मानल .
    देवाला मानल नाही .🙏🙏 नायतर आज कोनालाच माहीत नसते की..कडुबाई कोन आहेत. जय भिम 🙏🙏🙏

    • @saurabhgaikwad4585
      @saurabhgaikwad4585 5 лет назад +6

      तुम्ही येऊन येऊन देवावर का येतात ??जर कळेल का

    • @santoshnikalje2419
      @santoshnikalje2419 5 лет назад +15

      @@saurabhgaikwad4585 हो नक्कीच..कारन
      देव कोनिच पाहीला नाही. आज जर या कडुबाई खरात देवळात बसल्या असत्या तर काय देव आला आसता का मदतीला.नाही ना. भाऊ देव देवळात नाही तो मनसातच आहे. फक्त तो आपल्याला शोधता आला पाहिजे. 🙏🙏🙏

    • @saurabhgaikwad4585
      @saurabhgaikwad4585 5 лет назад +12

      @@santoshnikalje2419 तुझ्या बोलण्यात दुसर्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात अस नाही का वाटत तुला ??!!
      मी देवाला मानतो पण याचा अर्थ असा नाही होत की मी 12 महिने देवळात असतो , ज्याचा त्याचा धर्म आहे त्याची त्याची श्रद्धा आहे ,दुसऱ्यांच्या धर्मा बद्दल बोलणं योग्य नाहीये ,
      गौतम बुद्धा नि तपशर्य करून मागील सर्व जन्म पाहिले होते , आता ही अंधश्रद्धा नाही का झाली मग !!! जर गौतम बुद्ध ह्यांच्या विषयी कोणी वाईट बोलले तर चालेल का तुम्हाला ,कोणताही हिंदू कधी बोलतो का आमचा बुद्ध वर विश्वास नाही ,मला फक्त एवढंच बोलायचं आहे जर तुमचा धर्मच हिंदू नाही तर तुम्ही हिंदूंच्या भावना दुखावतील अस का बोलता !?!?!?!??! जर आम्ही देवावर ठेवलेल्या श्रद्धे मुले आम्हाला जास्त बळ येत कोणत्याही गोष्टीला समोर जायला आम्हाला हिम्मत जास्त येते तर त्यात वाईट काय आहे ,तुम्ही गौतम बुद्ध बद्दल बोला ना ,त्यांच्या विचारांची पुढे पसरवा स्वतःच्या धर्मातील गोष्टी करा धर्म सोडून दुसऱ्या धर्माबद्दल वाईट साईट बोलणं हे चुकीचा तर आहेच परंतू स्वतःचा धर्म भ्रष्ट करण्यासारखं पन आहे

    • @santoshnikalje2419
      @santoshnikalje2419 5 лет назад +7

      @@saurabhgaikwad4585 sorry bhau
      मला तस नाहीमनायच.मी ही देवाला मनतो.मला फक्त ऐवढच मनायच आहे. की आज समाजाला देवाची नाय तर थोर संतांची गरज आहे. बाकी तु धर्माच बोलतोस तर मी फक्त मानवता हा धर्म मानतो.

    • @SALMANPATHAN-qg2wx
      @SALMANPATHAN-qg2wx 5 лет назад

      👍👍👍👍👍👍👍

  • @s1234-l8t
    @s1234-l8t 5 лет назад +306

    माई चा आवाज काळजाला भिडतो. अक्षरशः डोळयात पाणी उभे राहिले.

    • @ashwiniraut7155
      @ashwiniraut7155 5 лет назад +3

      Yes👌😍👍

    • @desiboyz8830
      @desiboyz8830 3 года назад +1

      Bai cha avaj aikun angavar kate ubhe hotat sarkha vatat

  • @HD-mo9gd
    @HD-mo9gd 5 лет назад +80

    ही देशाची भीम कोकिळा आहे. कडू ताई आपण समाज भूषण आहात.

  • @ajitbansode9189
    @ajitbansode9189 5 лет назад +32

    आपल्या चॅनेल चे मनापासून धन्यवाद
    आपण एक बहुजन महिला ची दखल घेतलात
    खूप खूप आभार

  • @vidhikaksha5649
    @vidhikaksha5649 2 года назад +25

    ताई तुमच्या आवाजात एक जादू आहे...जी अंगावर शहारे आणल्या शिवाय राहत नाही...खूप खूप अप्रतिम आवाज आहे तुमचा.देव तुम्हाला खूप यश देवो.

  • @pravindhage9323
    @pravindhage9323 5 лет назад +11

    माई तुम्ही आपल्या बिकट परिस्थिती वर मात करून विश्वरत्न,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची, गानी गाऊन आपला उदरनिर्वाह केला व तुमच्या अंगी असलेल्या गायनाच्या कलेला वाव मिळाला. आणि तुम्ही आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात तुम्ही गात असलेल्या भीम गीतानी पोहचलात. आणि आम्हाला खूप आनंद झाला कि तु खचून न जाता स्वाभिमानी जिवन जगण्याचा मार्ग निवडला. जय भीम

  • @okpatilspeaks
    @okpatilspeaks Год назад +24

    ताई आपले गाने ऐकून डोळ्यात पाणी आहे. 👏 जय भीम

  • @Its_rohit_302_official
    @Its_rohit_302_official 5 лет назад +12

    आई काय बोलु तुझ्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत .... माझी सकाळ तुझ्या गाण्याने चालु होते आणि संध्याकाळ हि तुझ्याच आवाजाने होते..... आई तुला मानाचा व क्रांतिकारी जय भिम 🙏..

  • @rkstatus9301
    @rkstatus9301 5 лет назад +150

    गरीब अज्ञाण लोकांनी बाबासाहेबानां आजपर्यंत जिवंत ठेवलंय...शिकुन मोठे झालेले सगळे बेईमान झाले

  • @singeranilpawar5228
    @singeranilpawar5228 5 лет назад +17

    माई तुमचा आवाज मनाला स्पर्श करुण जातो.....तुमची जीवन गाथा एकतांना डोळे भरून आले माई...अशाच गात रहा......लाख लाख शुभेच्छा माई तुम्हाला तुमच्या या लेकराकडून.....

  • @sandipsuman5433
    @sandipsuman5433 5 лет назад +151

    काय आवाज आहे। हाच आवाज एक उचभ्रू जातीच्या बाईचा असता तर ती कुठल्या कुठे पोहचली असती. दलितांमधले असे अजून कितीतरी hidden talent कुजून गेले असतील.

    • @sandipsuman5433
      @sandipsuman5433 5 лет назад

      घरी जा आणि मुतून पालता झोप . मला नको झावाय शिकवू..झाट्याची नाही गती म्हणे सभापती.

    • @sandipsuman5433
      @sandipsuman5433 5 лет назад

      @@yogesh4643 मोबाईल क्रमसह संपूर्ण आड्रेस दे। मग पुढे बोलू

    • @Listen_Ammy
      @Listen_Ammy 5 лет назад +3

      Bhai Dalit Nahi Buddhist...!

    • @rajumule3770
      @rajumule3770 5 лет назад +1

      100% right bro jay bhim namo budhay friends

    • @saurabhgaikwad4585
      @saurabhgaikwad4585 5 лет назад +3

      अजून किती जात जात करणार आहे आपण !!!! अशी किती लोक दाखवू तुला ज्यांची कबिलियत असून पण मागे राहिले आहेत ह्यात जात कशाला काढतोय ,open वल्यानं एज्युकेशन मध्ये पण नाही आणि बाकी कुठल्याच गोष्टींमध्ये सवलत नसताना पण अस बोलणं बरोबर नाही दिसत ,सगळ्या सवलती असताना

  • @aniltayde3162
    @aniltayde3162 5 лет назад

    धन्यवाद BBC

  • @ashwiniramesh1621
    @ashwiniramesh1621 5 лет назад +42

    Wah kay apratim ani hrudaysparshi awaj ahe

  • @Iamkaifattar
    @Iamkaifattar 3 года назад +22

    जय भीम 💙 माई तुमचं आवाज ऐकून डोळ्यात नकळत अश्रू आले 😥😥

  • @hpcreation6139
    @hpcreation6139 5 лет назад +36

    माय तुझा आवाज एैकुन डोळ्यातुन नकळत अश्रु आले🙏🙏🙏

  • @rohitshinde8929
    @rohitshinde8929 2 года назад +3

    😢🥺🥺💙😭😭 ताई तुम्हाला नक्की यश मिळेल बाबासाहेबा चा आशिर्वाद तुम्हाला आहे (जय भिम)🥺 तूमचे चांगले दिवस येणार 🙏💙

  • @bestliker2979
    @bestliker2979 4 года назад +1

    Thanx BBC aamcha aaichi dakhal ghenyasathi

  • @clinicalguru8627
    @clinicalguru8627 5 месяцев назад +1

    तुमचा आवाज ऐकून माझा अंगाला शहारे आले ❤❤❤ खूप छान

  • @sureshbendre1275
    @sureshbendre1275 5 лет назад +2

    छान ताई आपन जि भाकरी खातोय ति कोना मुळे आपना सर्वांना हाकानि मिळतेय हे तुमि सांगताय हैजा आम्हाला आनंदच होत नासून गर्व वाटतोय जय भीम या मतेला

  • @vanshgajbhiye3833
    @vanshgajbhiye3833 3 года назад +1

    Thanks bbc news app bohot acche ho app godi media jase bilkul nahi ho mane like kiya haiaur subscribe bhe kar diya
    Jay bhim
    Jay Shivaya
    Jay hind

  • @ayushdoke6267
    @ayushdoke6267 4 года назад

    Khuuuuuup Chan... He kharch aahe aapan Dr baba saheban mulech chagale jivan jagat aahot... Jay bhim🙏

  • @devmhatre9203
    @devmhatre9203 3 года назад +2

    संघर्ष करून आपण पोट भर आम्हाला आपलं सार्थ अभिमान 🙏👍ग्रेट माऊली 🙏👌

  • @mr.s.p.wakode
    @mr.s.p.wakode 5 лет назад +37

    Nice....... Super......... Thanks BBC मराठी

  • @praneshkambare3742
    @praneshkambare3742 5 лет назад +36

    ताई तुमच्या आवाजात खरंच आमच्या मधील भीमाला जागृत करण्याची शक्ती आहे...

  • @pallavikhupacsundarsonggai7277
    @pallavikhupacsundarsonggai7277 5 лет назад +12

    Thanks
    BBC MARATHI

  • @jamesbond314
    @jamesbond314 5 лет назад +25

    My eyes 👀 are filled with tears 😭.. Jai bhim.... Crusader of million Supressed people

  • @yogeshjadhav5013
    @yogeshjadhav5013 5 лет назад

    तुमची सर्व गाणी खूपच छान

  • @sunitabagul6834
    @sunitabagul6834 5 лет назад +112

    खुप छान गाते पण...मुलीला शिकव...बाबा नी आपल्याला शिक्षणाचेदार उघडे केले आहे.. त्यांचे गुणगान गाण्याच्यारुपाने पुढच्या पिढीला पण कळू दया...तुझ्या वडीलांचा वारसा तू टिकवण्याची प्रथा पाडू नकोस मुलीला शिक्षण दे..म्हणजे बाबाच स्वप्नं पुर्ण होईल...जय भीम जय महाराष्ट्र

    • @amrishbhagwat3721
      @amrishbhagwat3721 5 лет назад +1

      अगदी बरोबर ताई

    • @nsg5453
      @nsg5453 5 лет назад +3

      आणि शिक्षणाबरोबर समाजप्रबोधनाच जे बाळकडू आपल्या रक्तात आहे तेही चालू ठेवावं समाजाला त्याची गरज आहे

    • @bestliker2979
      @bestliker2979 4 года назад +2

      Te shikshan dyayla paisa lagto tai ani aaplya samajat lok ekmekanna pahije tasa support krt nahi ti bai mehnt imandarine jgtey swtacha mulila jgwtey swkshtawr tich khup mothi gosht ahe....
      Samajane pudhakar ghetla pahije kadu aainna madat karayla

  • @kamleshgayakwad5208
    @kamleshgayakwad5208 3 года назад +2

    ताई तुमचा आवाजातील गाणं मनाला भिडते ,मन बाबासाहेबांच्या आठवणीने रडत,,🙏🙏🙏सर्वांना जय भीम

  • @rahulpawar0000
    @rahulpawar0000 3 года назад

    सर्वोच्च गाईका...proud of माई

  • @akshayjadhav3692
    @akshayjadhav3692 2 года назад +1

    डोळ्यातुन पाणी कधी आला समजलाच नाही😢😢😢😢😢😢😢

  • @surajnatekar8063
    @surajnatekar8063 Год назад +2

    ताईच गाणं एेकताच ज्याच्यां डोळ्यातुन टपकन पाणी आलं त्यांनाच आपल्या बापानी बाबासाहेबांनी जे केल त्यांची जाण आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं 🙏🏻 jay bhim 💙

  • @rko5199
    @rko5199 5 лет назад

    खुप छान आहे आवाज तुमचा बस बाबासाहेबांना असाच जिवंत ठेवण्याच काम करा

  • @rohitgaikwad4058
    @rohitgaikwad4058 3 года назад +1

    माई तुझ आवाज आणि तुझे विचार , तुझे कष्ट याला सलाम 🙏 जय भीम 🙏

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 5 месяцев назад

    धन्यवाद बीबीसी

  • @s.kcreation6851
    @s.kcreation6851 2 года назад

    आई खरोखर ग्रेट आहात तुम्ही मनाचा जयभीम आपणास 🌹🌹🌹 आणि खूप शुभेच्छा तुम्हाला

  • @nitiningole5461
    @nitiningole5461 4 года назад

    Thanks BBC

  • @rahuldattubhaval2654
    @rahuldattubhaval2654 4 года назад +1

    Salute ya aaila....aani majhya Babala

  • @kakasahebghule5395
    @kakasahebghule5395 4 года назад

    खरच ताई खुपच छान आवाज आहे तुमचा धन्यवाद

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 4 года назад

    खरच आपन खुप मोठ्या योद्धा आहात मानले आपल्याला

  • @rameshmanjramkar2490
    @rameshmanjramkar2490 5 лет назад

    Thanx BBC..... Jaybhim

  • @anandkharat5609
    @anandkharat5609 3 года назад

    बाबासाहेबांचे विचार तुम्हाला आणि तुमच्या मुलांना जगण्याची आणि लढण्याची प्रेरणादायी ठरेल..
    जय भिम

  • @nivruttikamble2874
    @nivruttikamble2874 3 года назад

    पाणी आले डौऴ्यात.....सलाम तूम्हाला ताई

  • @saddamshaikh6933
    @saddamshaikh6933 2 года назад +3

    This is emotional story of singer world best singer

  • @mayurshirsath2895
    @mayurshirsath2895 2 года назад

    Khup bhari ..Hote Baba Saheb Mahnun aaj Man ver karn Jagtoy ..Hakkane Jagtoy...Jay Shivray Jay Bhim ..

  • @maitodiwana1154
    @maitodiwana1154 4 года назад +6

    तुमचा आवाज बिल्कुल ह्रदयाला भिडतो माय
    असच तुम्ही गात रहा आमच प्रबोधन करत रहा.

  • @limbajikharat8754
    @limbajikharat8754 4 года назад

    ताई जयभीम खुप छान बाबा साहेबांचे गीत आहे. आपण चांगलेच धम्माचीशिकवण गाण्याच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करीत आहात. खुपच कौतुकास्पद बाब आहे. आपण असेच भीम गीत आणि बुद्ध गीतांचा कार्यक्रमातून प्रबोधन करावे. आपले जीवन नेहमी साठी सुखी राहील. आपणास पुढील आयुष्य भरभराटीचे, सुखद जावो.
    अभिनंदन. ....

  • @ganeshgujar6637
    @ganeshgujar6637 Год назад

    ताई आज वर बाबासाहेबाना तुम्ही जीवंत ठेवण्याचं काम केलंत जे कोणी ही करू शकणार नाही असं काम आपण करताहात, तुमच्या डोक्यावर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा हात आहे.. खूप मोठे व्हा. शुभेच्छा तुम्हाला असच गात रहा..

  • @jaganwable5363
    @jaganwable5363 3 года назад

    मी सर्वात अगोदर शोशल मिडीयाचे आभार मानतो आशा कलाकारांना स्कोप खूप गरजेचं होतं

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 3 года назад

    करोडो लोकांचे जीवन सुधारले माझा भीमाने ...

  • @dhanajipawar1270
    @dhanajipawar1270 4 года назад +3

    सलाम तुझ्या कर्तुत्वाला ताई🙌

  • @sumedhkalbande9839
    @sumedhkalbande9839 5 лет назад +1

    Thanks for BBC News Marathi

  • @drsidingole1615
    @drsidingole1615 4 года назад

    Kadak jai bhim
    Baba sahebache he upkar ayi apli lok visarlit . Chana gata tumi

  • @swapnilwanjare5500
    @swapnilwanjare5500 5 лет назад +3

    Thank You! BBC Marathi.... In the hustle of Godi media you appreciated her talent

  • @bheemsainik4390
    @bheemsainik4390 Год назад +2

    बाबा च्या नावात खुप पावर आहे

  • @harshadaher1039
    @harshadaher1039 3 года назад

    अतिशय सुंदर आवाज आहे

  • @yuvrajmanwar2668
    @yuvrajmanwar2668 5 лет назад

    BBC चे मनापासून आभार,आपल्या ह्या व्हीडीवोने कडुबाई सर्वांना माहीत होतील.

  • @eknathshewale5853
    @eknathshewale5853 Год назад

    आई साहिबांची गाणी ऐकताना उर भरून येतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @swaraintarnationl.9163
    @swaraintarnationl.9163 5 лет назад +1

    thanks BBC

  • @vishaltambe3771
    @vishaltambe3771 3 года назад

    एखाद्या प्रोफेशनल गायकाला ही लाजवेल... खरच खूप छान आवाज आहे

  • @kunalgaikwad328
    @kunalgaikwad328 5 лет назад +3

    Nice Super Thank You BBC Marathi🙏Jai Bhim🙏

  • @sandipkawale8640
    @sandipkawale8640 5 лет назад +6

    thanks bbc

  • @ganeshtonde5118
    @ganeshtonde5118 5 лет назад +2

    ताई खरच खूपच खुप गोड़ आवाज आहे तुमचा.परमेश्वराकडे एकच मागने आहे की तुम्हाला व तुमच्या परिवारला सुख समृधिचे दिवस एवो.

  • @आरके_राहुल
    @आरके_राहुल 5 лет назад +10

    We have to salute our great Constitution Maker Dr. Babasaheb Ambedkar And This Lady Singer.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Inspiredink13
    @Inspiredink13 7 месяцев назад

    Whenever I see this telented lady i start crying because I feel so proud of her she is so telented 😭🙏💙

  • @shripadkulkarni377
    @shripadkulkarni377 5 лет назад

    फार सुंदर गायले आहे.

  • @shaun02038186
    @shaun02038186 5 лет назад +2

    Thx BBC

  • @childz_zone1993
    @childz_zone1993 3 года назад

    Love you so cute voice jai bhim nmo budhaye
    Haryana

  • @laveshchaudhari8633
    @laveshchaudhari8633 5 лет назад

    खूप छान कडूताई आपण खूपच छान भीमगीते गाऊन बाबासाहेबांचे प्रबोधन करीत आहात आणि स्वतः संघर्षमय जीवन जगत आहात सलाम तुम्हाला ,,,,अशी ताई खरंच लाखात एक आहे ,,जय भीम

  • @rjyogi358
    @rjyogi358 4 года назад

    खरंच आवाज अगदी काळजाला भिडतो

  • @ajaykambale5468
    @ajaykambale5468 4 года назад +7

    Soulful voice...tears out😊😊

  • @karankirtikar7175
    @karankirtikar7175 3 года назад +1

    आईचा आवाज खरच काळजाला भिड़ला,डोळ्यात पानी आल

  • @suyograurale7356
    @suyograurale7356 Год назад

    ताई तुमची हि कहाणी माहीत नव्हती फक्त गाणी ऐकत होतो...

  • @amolbhosale2206
    @amolbhosale2206 5 лет назад +1

    हया माऊलीला कोटी कोटी प्रणाम मी एक छत्रपती चा मावळा आहे माझी जात नाही सांगत बाबा साहेबांनी पण हेच सांगितले बाबा साहेब पण मराठी होते मला गर्व आहे मी मराठी असल्याचे

  • @sumitmeshram7439
    @sumitmeshram7439 4 года назад +10

    No words to say
    Only Tears come from my eyes
    But Only Dr. Babasaheb Save us
    In This Country
    Jay Bhim

  • @swaraswara2925
    @swaraswara2925 5 лет назад +1

    Khupch chhan...! Jay bhim

  • @itsaboutlife6619
    @itsaboutlife6619 4 года назад +1

    किती संघर्षातून वर आल्या आहेत .
    तुम्हाला माझा सप्रेम जय भीम 👌

  • @niketgamre913
    @niketgamre913 2 года назад

    Mahamanvala koti koti pranaam 🙏💙
    Jai bhim

  • @sandeepadakane2029
    @sandeepadakane2029 4 года назад

    Tai khupac chan jai bhim

  • @pratikkamble2299
    @pratikkamble2299 5 лет назад

    खरच तुम्हचे मानावे तितके आभार कमीच आहेत तुमच्या पुढील वाटचालीस अभिनंदन

  • @krushnawaykor7216
    @krushnawaykor7216 3 года назад

    खूप छान माई🙏 जय भीम

  • @jkamble1403
    @jkamble1403 5 лет назад +1

    bbc news...आपल्याला या माईची पुर्ण मुलाखत घेता आली असती...यांच्या जागी चित्रपटातील कोणी नावाजलेली अथवा नवी गायीका असती तर अगदी 10...15min.चा एपिसोड सूट...झाला असता...असोत, तरी bbc news आपलं मनःपूर्वक आभार.

  • @vinodjagtap7198
    @vinodjagtap7198 4 года назад +2

    Jay Bhim
    Jay Mulnivasi.
    Taai.

  • @sahebraokhillare7797
    @sahebraokhillare7797 3 года назад

    संघर्षाची माय माउली कडूमाय खरात् 🙏🙏🙏

  • @vaibhavhumane287
    @vaibhavhumane287 5 лет назад +1

    Thanks bbs Marathi

  • @chandrakantmaske5815
    @chandrakantmaske5815 5 лет назад

    माझ्या माईचा आवाज खूपच छान व गोड आहे...बाबासाहेबांचं गाणं म्हणतात तेंव्ह ते सरळ काळजाला भिडतं....बाबासाहेबांमुळच सगळे आनंदानं राहतात..🙏🙏🙏जय भीम. जय भारत

  • @sachinbramhane5531
    @sachinbramhane5531 4 года назад

    1नंबर आवाज ताई

  • @darshaksalvi4262
    @darshaksalvi4262 5 лет назад +4

    🌹Awesome good job superb🌹
    🇮🇳I proud of you kadubaai kharat tai🇮🇳
    🙏🌹🌹jay bhim🌹🌹🙏

  • @shubhampanchal1177
    @shubhampanchal1177 3 года назад

    Khup chan tai saheb 👍👍👍👍🌹🌹🌹

  • @sureshhivrale8736
    @sureshhivrale8736 5 лет назад

    खूप छान जय भिम

  • @kiranjadhav1875
    @kiranjadhav1875 5 лет назад +2

    माईच गान ऐकल्यावर अंगावर काटा येतो.अप्रतिम आवाज ,फक्त यांच्या कलेला वाव मिळाला पाहिजे..

  • @alexprawin
    @alexprawin 5 лет назад +30

    Hit like if u cry...

  • @prashant7792
    @prashant7792 5 лет назад

    आवाज छान आहे.... मस्त

  • @bhushanrajane6422
    @bhushanrajane6422 5 лет назад

    खरच डोळ्यात पाणी आलं

  • @ChetanBorkarPatil
    @ChetanBorkarPatil 2 года назад

    गान कोकिळा माय कडूबाई जय भीम जय शिवराय

  • @shivagaikwad2603
    @shivagaikwad2603 5 лет назад +1

    Thanks BBC NEWS

  • @dineshkashyap6644
    @dineshkashyap6644 5 лет назад

    खुप सुंदर आवाज