Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Soooooo nice video
आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद 🙏
आम्ही यांच्याकडून अगोदर खरेदी केलेली आहे. खूप चांगली सर्विस आणि क्वालिटी आहे.
आपण दाखवलेल्या विश्वास बद्दल धन्यवाद.,🙏
Mastach👌🌹🍫🚩
Harikrushna jewellers are one of my favorit jewellery shop in kesavnagar area all gold and silver new fancy design ornaments and mostly guaranteed and beneficial for all customers 👌👌👌
हरीकृष्ण ज्वेलर्स वर दाखवलेल्या विश्वास बद्दल धन्यवाद 🙏
Guaranted shop ..very nice I have purchased from this jewel..100% pure goods
हरिकृष्ण ज्वेलर्स वर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आपले खूप आभार.
I will surely buy it from this shop.. very unique designs are there..
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!हरिकृष्ण ज्वेलर्सला एकदा अवश्य भेट द्या.
Chan aahe sarve vastu
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!सोने व चांदी खरेदी करिता हरीकृष्ण ज्वेलर्स ला अवश्य भेट द्या.
मी नक्की खरेदीला जाणार... धन्यवाद
आपण दिलेल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद!नवीन नवीन डिझाईन साठी शोरुम ला अवश्य भेट द्या.
Very good nice
Dhanyavad 🙏
बाहुबली कडा काय रेंज चे आहे 👌
हरेकृष्ण ज्वेलर्सचा व्हिडिओ बागितल्या बद्दल धन्यवाद!बाहुबली कडा साइज व वजन अनुसार 2500 पासुन 7000 पर्यंत आहे.
6000 rs se start hai
Online pathau shakta ka ??plz reply
Ho aplyaya kay ghyayche ahe te sanga harikrushna jewellers tarfe courier dvare pathavle jail
Khup chhan
धन्यवादशुद्ध सोने व चांदीची खरेदी करण्यासाठी हरिकृष्ण ज्वेलर्स ला एकदा अवश्य भेट द्या.
mam , vdo is very fast , cant even see bichuva ke designs . plz do the need ful , good luck .i called in shop as well .
धन्यवाद मैडमआपके सुझाव के लिए अगली बार हम जरूर ध्यान रखेंगे.
कोठे आहे
Gold plated kada chi ky price ahe
2500₹ pasun ahe
150 rs cha 35 jodvi size Chudi asel please photo Patwa
Vaishali madam pune madhye jwellery banvayche sahitya( raw material,tools) wholesale madhye kuthe miltil ya var ek video banva ani lavkar banva
Mam kalch ha video aapalya channel vr uploaded aahe ...pl check
Mumbai la tulchi shop aahye ka kuty aahye please reply ❤❤
मुंबई मध्ये नाही. पुण्यात आहे.लोणकर नगर केशवनगर मांजरी रोड मुंढवा पुणे येथे आहे.
Silver plated set ahe ka plate cha tymdhe mla vati chamcha, niranjan ,pela ,gadwa plate,phije
Real silver aahet
सोरी मॅडम फक्त शुद्ध चांदी चे दागिने मिळेल.
@@MilanSoni-harikrushnajewellers ik sir no prblm
Footwear ka b video banaeye na mansoon sale ka
How to order
Contact to shop owner
तुम्हाला कुठले दागिने घ्यायचे आहेत ते आम्हाला सांगा आम्ही ऑनलाईन पाठवू.
Online magvta yetil ka dada
हो नक्की आम्ही ऑनलाईन देऊ.
भाऊबली कडे ची प्राईज सांगा
6 तोळे पासुन पुढे आहेकिंमत 5000 पासुन पुढे आहे.
कुठे आहे दुकान
लोणकर नगर, केशवनगर मांजरी रोड, मुंढवा, पुणे.
online milel ka?
Mag 1 jodvi Kashi dili
Tuls kiti Rs &sadha karnde chore Rs ,…..
Adhik mahiti sathi call kara 😊
तुळस 600 पासुन पुढे आहेकरंडा 800 पासुन पुढे आहे.
कुठे आहे दुकान 😄
Video mashe address aahe
लोणकर नगर केशवनगर मांजरी रोड मुंढवा पुणे
तुम्ही म्हणता कमेंट्स चांगली द्या ठिक आहे पण जोडवेची तोंडे जी असतात ती कनशीने घासुन बुळबुळीत केलेली असावी नाहीतर पायाला जखम होण्याची शक्यता जास्त असते
आम्ही जोडवी बोटांना न लागता नीट बसवून देतो.
Online aahe ka
@@MilanSoni-harikrushnajewellers दादा नमस्कार ऑनलाईन कसे मागायचे ते कळवा
@@dineshpawar5607 तुम्ही डिझाईन पास करा ते दागिने आम्ही कुरिअर द्वारे पाठवू
दादा डिझाइन कश्या पाहू शकतो
Kadyachi price ky aahe
चांदी चे कडे 5000 पासुन पुढे आहे.
कुठे आहे दुकान ते सांग
Keshavnagar lonkarnagar manjri mundhwa
Aapne bachho ka redymade ka girls boy ka video nhi banaya
किंमत काय आहे
प्रत्येक दागिन्याची वजन अनुसार किंमत आहे.
Kimat sangitali nahi
वजन अनुसार किंमत वेगवेगळी असते.
dukan kothe ahe
Address video madhe dila aahe mam
लोणकर नगर केशवनगर मांजरी रोड मुंढवा पुणे 36
20/25 मिळणार का ,….गिप-ट साठी
Miltil order pramane
तुमच्या ऑर्डर प्रमाणे दागिने मिळेल.
चांदीचा भाव काय आहे
चांदीचे दर रोजच्या रोज बदलले असतात.
पैजण ची चांदीची शुद्धता किती आहे यांच्याकडे
Call karun adhik mahiti ghya 🙏
पैंजण ची शुद्धता 70% आहे.व जोडवी ची शुद्धता 100% आहे.
@@MilanSoni-harikrushnajewellerssinha cha kada chi price kiti pasun starting ahe?
Hyncha contact no milel ka
Check in video plz
तुम्ही किंमत नाही सागितली
Vajanavar rate astat tai
तुम्ही दिलेल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद! प्रत्येक दागिन्याची वजना प्रमाणे किंमत वेगवेगळी त्यामुळे किंमत लीहता येत नाही.
ऑनलाइन नाही भेटणार का
आम्ही ऑनलाइन देण्याचा प्रयत्न करू.धन्यवाद!
Kut ahe ha market
Instagram link dya
harikrushna jewellers puneInstagram and Facebook la ahe
Soooooo nice video
आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद 🙏
आम्ही यांच्याकडून अगोदर खरेदी केलेली आहे. खूप चांगली सर्विस आणि क्वालिटी आहे.
आपण दाखवलेल्या विश्वास बद्दल धन्यवाद.,🙏
Mastach👌🌹🍫🚩
आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद 🙏
Harikrushna jewellers are one of my favorit jewellery shop in kesavnagar area all gold and silver new fancy design ornaments and mostly guaranteed and beneficial for all customers 👌👌👌
हरीकृष्ण ज्वेलर्स वर दाखवलेल्या विश्वास बद्दल धन्यवाद 🙏
Guaranted shop ..very nice I have purchased from this jewel..100% pure goods
हरिकृष्ण ज्वेलर्स वर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आपले खूप आभार.
I will surely buy it from this shop.. very unique designs are there..
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
हरिकृष्ण ज्वेलर्सला एकदा अवश्य भेट द्या.
Chan aahe sarve vastu
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
सोने व चांदी खरेदी करिता हरीकृष्ण ज्वेलर्स ला अवश्य भेट द्या.
मी नक्की खरेदीला जाणार... धन्यवाद
आपण दिलेल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद!
नवीन नवीन डिझाईन साठी शोरुम ला अवश्य भेट द्या.
Very good nice
Dhanyavad 🙏
बाहुबली कडा काय रेंज चे आहे 👌
हरेकृष्ण ज्वेलर्सचा व्हिडिओ बागितल्या बद्दल धन्यवाद!
बाहुबली कडा साइज व वजन अनुसार
2500 पासुन 7000 पर्यंत आहे.
6000 rs se start hai
Online pathau shakta ka ??plz reply
Ho aplyaya kay ghyayche ahe te sanga harikrushna jewellers tarfe courier dvare pathavle jail
Khup chhan
धन्यवाद
शुद्ध सोने व चांदीची खरेदी करण्यासाठी हरिकृष्ण ज्वेलर्स ला एकदा अवश्य भेट द्या.
mam , vdo is very fast , cant even see bichuva ke designs . plz do the need ful , good luck .
i called in shop as well .
धन्यवाद मैडम
आपके सुझाव के लिए अगली बार हम जरूर ध्यान रखेंगे.
कोठे आहे
Gold plated kada chi ky price ahe
2500₹ pasun ahe
150 rs cha 35 jodvi size Chudi asel please photo Patwa
Vaishali madam pune madhye jwellery banvayche sahitya( raw material,tools) wholesale madhye kuthe miltil ya var ek video banva ani lavkar banva
Mam kalch ha video aapalya channel vr uploaded aahe ...pl check
Mumbai la tulchi shop aahye ka kuty aahye please reply ❤❤
मुंबई मध्ये नाही. पुण्यात आहे.
लोणकर नगर केशवनगर मांजरी रोड मुंढवा पुणे येथे आहे.
Silver plated set ahe ka plate cha tymdhe mla vati chamcha, niranjan ,pela ,gadwa plate,phije
Real silver aahet
सोरी मॅडम फक्त शुद्ध चांदी चे दागिने मिळेल.
@@MilanSoni-harikrushnajewellers ik sir no prblm
Footwear ka b video banaeye na mansoon sale ka
How to order
Contact to shop owner
तुम्हाला कुठले दागिने घ्यायचे आहेत ते आम्हाला सांगा आम्ही ऑनलाईन पाठवू.
Online magvta yetil ka dada
हो नक्की आम्ही ऑनलाईन देऊ.
भाऊबली कडे ची प्राईज सांगा
6 तोळे पासुन पुढे आहे
किंमत 5000 पासुन पुढे आहे.
कुठे आहे दुकान
लोणकर नगर, केशवनगर मांजरी रोड, मुंढवा, पुणे.
online milel ka?
हो नक्की आम्ही ऑनलाईन देऊ.
Mag 1 jodvi Kashi dili
Tuls kiti Rs &sadha karnde chore Rs ,…..
Adhik mahiti sathi call kara 😊
तुळस 600 पासुन पुढे आहे
करंडा 800 पासुन पुढे आहे.
कुठे आहे दुकान 😄
Video mashe address aahe
लोणकर नगर केशवनगर मांजरी रोड मुंढवा पुणे
तुम्ही म्हणता कमेंट्स चांगली द्या ठिक आहे पण जोडवेची तोंडे जी असतात ती कनशीने घासुन बुळबुळीत केलेली असावी नाहीतर पायाला जखम होण्याची शक्यता जास्त असते
आम्ही जोडवी बोटांना न लागता नीट बसवून देतो.
Online aahe ka
हो नक्की आम्ही ऑनलाईन देऊ.
@@MilanSoni-harikrushnajewellers दादा नमस्कार
ऑनलाईन कसे मागायचे ते कळवा
@@dineshpawar5607 तुम्ही डिझाईन पास करा ते दागिने आम्ही कुरिअर द्वारे पाठवू
दादा डिझाइन कश्या पाहू शकतो
Kadyachi price ky aahe
चांदी चे कडे 5000 पासुन पुढे आहे.
कुठे आहे दुकान ते सांग
Keshavnagar lonkarnagar manjri mundhwa
लोणकर नगर केशवनगर मांजरी रोड मुंढवा पुणे
Aapne bachho ka redymade ka girls boy ka video nhi banaya
किंमत काय आहे
प्रत्येक दागिन्याची वजन अनुसार किंमत आहे.
Kimat sangitali nahi
वजन अनुसार किंमत वेगवेगळी असते.
dukan kothe ahe
Address video madhe dila aahe mam
लोणकर नगर केशवनगर मांजरी रोड मुंढवा पुणे 36
20/25 मिळणार का ,….गिप-ट साठी
Miltil order pramane
तुमच्या ऑर्डर प्रमाणे दागिने मिळेल.
चांदीचा भाव काय आहे
चांदीचे दर रोजच्या रोज बदलले असतात.
पैजण ची चांदीची शुद्धता किती आहे यांच्याकडे
Call karun adhik mahiti ghya 🙏
पैंजण ची शुद्धता 70% आहे.
व जोडवी ची शुद्धता 100% आहे.
@@MilanSoni-harikrushnajewellerssinha cha kada chi price kiti pasun starting ahe?
Hyncha contact no milel ka
Check in video plz
तुम्ही किंमत नाही सागितली
Vajanavar rate astat tai
तुम्ही दिलेल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद! प्रत्येक दागिन्याची वजना प्रमाणे किंमत वेगवेगळी त्यामुळे किंमत लीहता येत नाही.
ऑनलाइन नाही भेटणार का
आम्ही ऑनलाइन देण्याचा प्रयत्न करू.
धन्यवाद!
Kut ahe ha market
Instagram link dya
harikrushna jewellers pune
Instagram and Facebook la ahe