स्वर्गीय आंबोली "मुळशी पॅटर्न" च्या वाटेवर | Save Amboli Save Konkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • जल जंगल जमीन वाचवा कोकण वाचवा

Комментарии • 591

  • @Enterment-lc8dn
    @Enterment-lc8dn 11 месяцев назад +29

    खरच ही सत्य आणि भयनक परिस्थीती आहे. तू बाकिच्या कोकनी यूट्यूबर्स पेक्शा खरच तू चंगले काम करत आहे.तुझ्या कार्याला सलाम.

  • @akshayutekar2198
    @akshayutekar2198 11 месяцев назад +38

    प्रसाद दादा च्या विडियो पाहतो तेव्हा अस वाटत मी लवकर च पुणे सोडून माझ्या रत्नागिरीतल्या गावी जाऊन राहिल...
    आधुनिक सुखा साठी आम्ही कोकणी शहरात आलो. पण तुझ्या विडीयो पाहिल्या की अस वाटत भौतिक आणि भौगोलिक सुख हे कोकणातच आहे. ❤

  • @atulmore5166
    @atulmore5166 Год назад +84

    कोकण चा California नको तर कोकण कोकण च राहूदे त्यासाठी प्रसाद गावडे ला साथ द्या...

  • @saurabhsawant3756
    @saurabhsawant3756 Год назад +169

    पर्यटनाचा विकास व्हावा, पण भकास नको, येवा कोकण जपा कोकण.

    • @Dd_12348
      @Dd_12348 11 месяцев назад

      Tumhi julwat basa yamak (rhyming )

    • @anantsawant8674
      @anantsawant8674 11 месяцев назад +1

      प्रसाद जी कोणाला कॉन्टॅक्ट करत नाही, यांचा काही???????? वेगळा उद्देश आहे का

    • @saurabhsawant3756
      @saurabhsawant3756 11 месяцев назад +1

      @@Dd_12348 तुम्ही कोण आहात सर हे बोलणारे मला माझ्या गाव बदल काळजी वाटते.

    • @vishalnirmal8385
      @vishalnirmal8385 10 месяцев назад +1

      खरच कोकण वाचले पाहिजे, उत्तम उदाहरण सांगतो :- पुण्याच्या जवळच्या पिंरंगुट सारखा सुंदर निसर्ग रमणीय क्षेत्र अतिक्रमण मुले खूप भकास होत चालला आहे

  • @umajadhav9432
    @umajadhav9432 Год назад +62

    जागा विकणारे सुद्धा तितकेच जवाबदार आहेत. आणि अश्या जागेवर रिसॉर्ट बांधायला परवानग्या कोण देतं हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. धनदांडग्यांना जागा विकत देऊच नये. मराठी माणूस इथेच चुकतो. जंगल, कोकण, पाणी, जागा संवर्धन करायचे असेल तर कोकणी माणसाने जागा विकू नये.. ग्रामपंचायत, तहसीलदार शासकीय यंत्रणेत कूठे तरी तफावत आहे.. परवानग्या देतातच कशाला रिसॉर्ट्स बांधायला..

    • @Lalbaug1973
      @Lalbaug1973 11 месяцев назад +6

      100 टक्के खरं आहे. जागा विकणारा देखील तितकाच जबाबदार आहे. का विकायची जागा? पैसा कधीच आयुष्यभर टिकत नाही. अशाश्वत आहे. पण निसर्ग मात्र शाश्वत आहे. तो जपला तर आपण जगू. अन्यथा फार कठीण आहे.

    • @omprakashnaik5074
      @omprakashnaik5074 9 месяцев назад +2

      एक महिन्या पूर्वी शासन ने बरेच resorts जमीनदोस्त केले हे एकले ते खरे आहे का.

  • @g.k5173
    @g.k5173 9 месяцев назад +1

    ग्रेट विचार

  • @kishorgurav8884
    @kishorgurav8884 9 месяцев назад +12

    फक्त कोकणचं नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्र, अंदमान निकोबार , लक्षद्वीप, दिव दमण या बेटांची वाट लावायची सुरवात झाली आहे .
    महाराष्ट्र , महाराष्ट्राचे पर्यावरण, संस्कृती वाचवायची असेल तर कलम 370 सारखे कलमाची मागणी करायला हवी. अशा कलमाची महाराष्ट्राला गरज आहे.

  • @tajshelke4103
    @tajshelke4103 11 месяцев назад +25

    कोकणातल्या माणसांचा मोठेपण..
    मी एक उद्योजक आहे जर का मला कामासाठी माणसं लागतात तेव्हा मराठी माणसांनी आपल्याकडे काम करावं अशी इच्छा असते जेव्हा मी मराठी बंधूंना कामासाठी बोलवतो तेव्हा ..
    काम कसला हा नंतर किती पगार हा
    हे सर्व ठीक आहे
    मी विचारतो कामाक कधी येणार तेव्हा तो म्हणणार मी सांगतो तुका अरे तोपर्यंत मी काय करू ....
    तो काय का येणार नाय.
    अशा परिस्थितीला वैतागून बरेच व्यापारी माणसं बाहेर बोलावतात मग तेच कामगार कोकणात रमतात आणि हळूहळू व्यापारी होतात.
    मग त्यांचा राहण्याचा प्रश्न तो प्रश्न पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे भरवून अशा सोसायटी उभ्या करतात..
    आता सांगा चूक कुणाची..

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 Год назад +123

    कोकणातली माणसं काही वर्षांनी परप्रांतीय लोकांकडे मजुरी ला कामं करणार.......
    काही ठिकाणी असं चालू आहे, मी प्रत्यक्ष आज बघतो आहे.......

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog Год назад +17

      1001% असंच होणार आहे.
      महाराष्ट्रात कोकणात... मराठी माणसंच..... मराठी भय्ये झाले आहेत.. भय्येचा काय खातात काय समझत नाही त्यांचीच तारीफ करत राहतात

    • @Storytelling-d2m
      @Storytelling-d2m Год назад +12

      आपल्या जेवणात चव नाही राहिली का की
      मी एक च सांगू इच्छितो की सर्व maharatra गाव मिळून एकत्र येऊन पाहिले व्यापरणा मालं देण्याऐवजी प्रत्येक गवा गाव मध्ये निर्यात आयात करावे स्वतः कोकणात काजू मिळतो तर काजू पासून तय्यार होणारे पदार्थ तय्यार करून विका नारळ मिळत असेल तर नारळ पासून नारळाची वडी नारळाचं तेल नारळाचं भरपूर व्याऱ्यायाती तय्यार करू शकता स्वतचं ब्रँड तय्यार करा परप्रीयना हाकलून कडण्या ऐवजी त्यांच्या कडून maal gene band kara aaplyakade tandun स्वतचं असताना दुसऱ्या राज्यातलं खाता गहू दुसऱ्या राज्यातलं पण आपल्या राज्यातल्या शेतकऱ्या एकमेकांना आधी एकजूट होऊन स्वतः मध्ये आयात निर्यात सुरू tevave

    • @marutipatil8874
      @marutipatil8874 11 месяцев назад +3

      Govt policy jababdar ahe amachya gavat MIDC jhali Ani gavatalya porana kamavar ghyayala nakr det ahet grampanchayt Ila paise devun gap kele

    • @dayanandmukane7056
      @dayanandmukane7056 11 месяцев назад +7

      ही परिस्थिती फक्त कोकणात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे. जिथे जिथे नवीन प्रोजेक्ट येत आहेत तिथे फक्त परप्रांतीय लोक फायदा घेत आहेत. आज पनवेल मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होतंय तिकडे सुधा आपल्या लोकनी जमिनी परप्रांतीय लोकांना विकून बाजूला झाले आणि तिथे हे परप्रांतीय बिल्डर खोऱ्याने पैसे कमावत आहेत.

    • @ShailendrakumarUkey
      @ShailendrakumarUkey 11 месяцев назад +5

      He amchya vidrbha madhe hot aahe

  • @Lalbaug1973
    @Lalbaug1973 11 месяцев назад +63

    आज आंबे काढायला नेपाळी माणूस कोकणात येतो. बिल्डिंग बांधायला यूपी बिहारी. ही लोकं जर स्वतःचा प्रदेश सोडून आपल्या कोकणात काम करू शकतात तर आपण का नाही हे आता सर्वांनी समजून घ्यायला हवे.

    • @flixcapture8698
      @flixcapture8698 11 месяцев назад +1

      तुमचं बरोबर आहे , पण ते लोक दोन वेळच जेवण कमावण्यासाठी येतात, कारण त्यांचे राज्य/सरकार या बेसिक नीड्स ही देऊ शकत नाही.
      आपण त्या मानानी समृद्ध आहोत, शिक्षण पूर्ण करून आंबे काढायचं काम करायला कोणी का तयार होईल ?
      बॅलन्सड डेव्हलोपमेंट हा एक उपाय ठरू शकतो, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नि याकडे जातीने लक्ष घातले पाहिजे.
      मंगलोर ला कोस्टल इकोसिस्टिम आणि डेव्हलोपमेंट याचा उत्तम बॅलन्स बघायला मिळतो, IT पार्क आहे, इन्फोसिस ची मोठी बिल्डिंग आहे, आणखीएक IT पार्क चे काम सुरु आहे.
      तिथले स्थानिक युवक तिथेच शिकतात , तिथेच नोकरी करतात आणि आपल्या प्रापर्टी , फार्म्स ची काळजी घेतात. स्वतःच्या गावीच सर्व सुविधा मिळत असल्याने, गाव सोडावे लागत नाही आणि म्हणून मोस्टली कोणी प्रॉपर्टी विकत नाही.
      असो, प्रसाद चे काम खूप उत्तम, कीप इट अप !

    • @omprakashnaik5074
      @omprakashnaik5074 9 месяцев назад +2

      अरे पण तुम्ही काय करता.

    • @marotigudade7790
      @marotigudade7790 6 месяцев назад

      फुकटच रेशन हेच याच उत्तर

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 11 месяцев назад +19

    कडक कायदे करण्याची खुप गरज आहे त्याची मागणी झाली पाहिजे, लवकरात लवकर कडक कायदे व्हावेत.

  • @saifalijamadar7872
    @saifalijamadar7872 10 месяцев назад +11

    भाऊ गेली ४ वर्षे मी संगमेश्वर ला तलाठी पदावर काम करतोय... आणि ४ वर्षात मी हे अनुभवले आहे... तुला आश्चर्य वाटेल कोकणात बऱ्याचशा गावात वने आहेत परंतू वनजमिनी नाहीत.. म्हणजेच या वनजमीनी शासकिय नसून लोकांच्या नावावर आहेत आणि त्यामुळे एजंट जमीन मालकांना गाठून या जमिनी विक्री करतात किंवा त्यातील झाडे तोडतात... गेल्या ४ वर्षात अशी जंगलतोड मी अनुभवली आहे... तुझ्यासारख्या लोकांची गरज कोकण आणि पश्चिम घाटाला...

  • @swapnil7163
    @swapnil7163 11 месяцев назад +7

    एकजुटीने केलेल्या संघर्षाला शेवटी यश आले,आपल्या कार्याला सलाम 💐

  • @natureloversindia
    @natureloversindia 11 месяцев назад +19

    मुळावरच घाव घालावा लागेल. या व्यापाऱ्यांना जमिनी विकू नका ,हे कळकळीचं सांगणं आहे. पश्चात्तापाशिवाय काहीच हाती लागणार नाही. माझा आणि माझ्यासारख्या प्रत्येक कोकण प्रेमीचं हेच म्हणणं असेल. मनापासून पूर्ण पाठिंबा, तुला आणि तुझ्यासारख्या प्रत्येक तरुणाला!

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 11 месяцев назад

      मराठी माणसे मुंबई पुण्यात नोकरी करण्यात रमले आहेत आणि जे ऐतखाऊ छपरी आहेत ते राजकाराण्यांचे लोमते किंवा गावगूंड होऊन फिरत आहेत. सर्व पक्षांच्या मराठी राजकारण्यांनी/नेत्यांनी मराठी तरूणांची डोकी नासवली आहेत. कोकणातील निसर्ग सौंदर्याला पूरक व्यवसाय-धंद्यांचे कोकणातील तरूणांना मार्गदर्शन देण्याऐवजी त्यांना नोकरी करणारे नोकर, राजकारण्यांचे गूंड कार्यकर्ते करून ठेवले आहे. कोकणातील लोकांनी देव-धर्माचे-अंधभक्तीचे अतिरेकी चाळे बंद करून उद्योग व्यवसाय करून आपला परमार्थ केला पहिजे. परप्रांतियांना जमिनी विकणारे खूप मोठे पाप करत आहेत.

  • @vijayjadhav6728
    @vijayjadhav6728 Год назад +22

    प्रसाद गावडे प्रथम तुमचे त्रिवार अभिनंदन करतो आहे. कोकणच्या माणसांकडून च कोकणचा भकास पणा चालला आहे. नवनवीन एजेंट ऊदयाला आले आहेत. काहीही कष्ट न करता आयता पैसा कसा मिळवायचं हे चांगलेच समीकरण तयार झालेले आहे. प्रत्येक गावात तुमच्या सारखा प्रसाद गावडे तयार झाला पाहीजे.

  • @dhruveshsureshrathi8462
    @dhruveshsureshrathi8462 10 месяцев назад +3

    अगदी बरोबर !!!! ह्याबद्दल स्थानिकांमध्ये जागरूकता केली पाहिजे. आणि स्थानिक लोकांना सक्षम करणे गरजेचे आहे. ह्यासाठी वेळास गावाचा आदर्श घेऊ शकतो !!!

  • @rajeshsawant2924
    @rajeshsawant2924 11 месяцев назад +16

    अगदी बरोबर प्रसाद ,कोकण वाचवणं ही सर्वतोपरी कोकणी माणसांची जबादारी आहे

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 9 месяцев назад +5

    स्थानिकांनो कोकण म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे व तुम्हाला मिळालेली एक लक्ष्मी आहे ती विकू नका आणि कोणाला विकू देऊ नका कोकण जसे आहे तसे राहू दया आणि त्याला जपा

  • @abhaytelang563
    @abhaytelang563 11 месяцев назад +7

    शिक्षणाचा उपयोग फक्त स्वतः साठी नाही तर समाजासाठी आणि पर्यावरणासाठी कसा करायचा हे प्रसादसारख्या तरुणाने दाखवले आहे.

  • @VishnupantKadam-j1u
    @VishnupantKadam-j1u 9 месяцев назад +1

    लाखात एक गोष्ट बोललात तुम्ही! 🙏🙏🙏

  • @rajeshsawant4675
    @rajeshsawant4675 10 месяцев назад +1

    अतिशय योग्य मांडणी आहे या issue ची. जनजागृती नक्कीच आवश्यक आहे

  • @milinds26
    @milinds26 Год назад +52

    ग्रामसभेत निर्णय घ्या जमीन मोठ्या कंपन्यांना / डेव्हलपमेंटला देऊ नये , ग्रामसभेच्या निर्णयाला खूप महत्व आहे , बरेच लोक ग्रामसभेला उपस्थित राहत नाहीत . पर्यटनाचा विकास व्हावा, पण भकास नको,

    • @abhijeetkolekar8729
      @abhijeetkolekar8729 Год назад +3

      Marathi mansane Jamin ghetli rahnyasathi tr ky harkat nahi

  • @pravin286
    @pravin286 11 месяцев назад +22

    कोकणातील जागा विकायची असेल तर फक्त आणि फक्त मराठी माणसांना विका जास्त पिसे कमवण्यचा मागे कोणालाही जमीन देवून टाकतात आणि मग म्हणतात पर्यावरणाचा नस झाला

    • @Dear_914
      @Dear_914 11 месяцев назад

      मराठी माणूस मागायला जातो तेव्हा त्याला चिडवतात घाटी दुष्काळी बोलून... कोकणी वाटतात इतके चांगले नाहीत

    • @your5thdad.412
      @your5thdad.412 10 месяцев назад

      Jo jast paise deil tyala jamin milali pahije. Karan Marathi manus pan ti jamin var tech karnar je ithle lok kartil. Mg jamin dhari lokanni apal lakho ch nuksan karav.

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog Год назад +18

    सलाम भावा ❤️❤️❤️तुझ्या कामाला 🙏❤️❤️

  • @rajendrapawar8186
    @rajendrapawar8186 11 месяцев назад +4

    प्रसाद दादा आपण खरंच कोकण आणि कोकणातील पर्यावरण कायम राहण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @savitamate1489
    @savitamate1489 11 месяцев назад +3

    तुमची कोकण विषयीची तळमळ आस्था पाहून तुम्ही कोकणचे खरे देव माणूस आहात,🙏

  • @Anushreeshavlog
    @Anushreeshavlog Год назад +34

    हा जो अनुचित प्रकार चालु आहे. याचा विरोध फक्त कोकणातील लोकांनीच नाही तर प्रत्येक निसर्गप्रेमी यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने केल पाहिजे. ह्या असल्या टुरिझम चा काय फायदा जो तेथील निसर्गाच नुकसान करुन होत असेल.

    • @Lalbaug1973
      @Lalbaug1973 11 месяцев назад

      अगदी बरोबर आहे. सर्व निसर्ग प्रेमींनी विरोध केला पाहिजे. निसर्ग जपलाच पाहिजे. कारण पुढच्या पिढीचे आरोग्य आणि भवितव्य ह्याच निसर्गावर अवलंबून आहे. निरोगी रहायचे असेल तर निसर्ग हवाच.

  • @vishuJoshi-h6n
    @vishuJoshi-h6n 10 месяцев назад +2

    ही जागरूकता आधी सगळीकडे आली असती तर जे आज चित्र बदलला आहे काही ठिकाणचं ते बदललं नसत पण आजुन वेळ गेले नाही दादा आम्ही तुझ्या सोबत आहोत❤

  • @manojgawas7328
    @manojgawas7328 Год назад +16

    माझ्या सासोली गावात देखील असाच प्रकार चालू आहे.परप्रांतीय लोकांनी जागा विकत घेऊन संपूर्ण जंगलतोड चालू आहे.आम्ही लोक संघर्ष करतो आहोत. पण आम्हाला आपली साथ हवी आहे.

    • @rahulgoral
      @rahulgoral 11 месяцев назад

      तुमच्या इथे plotting kelay... तिथे..आमच्या एका...कॉमन Delhi walya मित्राने..जमीन घेतली... आम्हाला आश्चर्य वाटलं..
      माझ्या एका मित्राने...आपल्याच भागातील एका कुटुंबाला ,, तुमची जागा बाधिक आहे म्हणून एका बिहारी माणसाला विकायला लावली.

  • @Dhananjuly
    @Dhananjuly 10 месяцев назад +1

    Absolutely True

  • @vijaypaigude8596
    @vijaypaigude8596 10 месяцев назад +2

    वा गुरव साहेब छान काम करत आहात .

  • @bandappasugare3194
    @bandappasugare3194 Год назад +23

    आता वेळ आली आहे,कोकणातील सर्व रहिवाशांनी संघटित होऊन ह्या शहरी लुटारूपासून जल,जमीन आणी जंगल वाचवण्याची.

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Год назад +14

    ❤या मुळे लोक जागृती झाली आहे ❤ आणि तो ❤जो धनदांडगा , परप्रांतीय, बिथरला असणारच🙏

  • @sanikabandivadekar1892
    @sanikabandivadekar1892 11 месяцев назад +7

    आतापर्यंत कोकणच्या सौंदर्यावर बोलणारे बघितले पण प्रसाद दादा तुम्ही भविष्याचा विचार करताय कोकण टिकवण्यासाठी प्रयत्न करताय , आपलं मनापासून अभिनंदन

  • @manasvistar634
    @manasvistar634 Год назад +7

    Ekdum barobar bolat Dada tumhi . Grampanchyat Amboli ver servani bahishkar ghala. ekjut dakhvun dya , Grampanchyati madhych tyachi palamule ahet. tyamule aRti magvun mahiti ghya ni atikraman thambva

  • @VijayJadhav-tr8dc
    @VijayJadhav-tr8dc 9 месяцев назад +1

    प्रसाद सर आपण एवढं सुंदर आवाजात सांगता खूप मस्त वाटतं, आपल्या प्रयत्नाला खरोखर यश येईल 🙏🙏🙏

  • @saritapatil8318
    @saritapatil8318 9 месяцев назад +3

    🙏 चंगळवाद म्हणजे मानवजातीची अधोगती कडे वाटचाल सुरू आहे मनुष्य प्राण्या जागा हो😮

  • @shivananddevre7982
    @shivananddevre7982 9 месяцев назад +1

    तुझा संघर्ष खरंच अभिनंदनीय आहे... आपण आपल्याच निसर्गाचं हनन करत आहे.... केवळ पैशाला देव मानणाऱ्या लोकांचं बाकी लोक सुध्दा अनुकरण करत आहे हे खरंच दुर्भाग्य आहे.....

  • @sandipkavitkar7489
    @sandipkavitkar7489 Год назад +19

    हे सोशल मीडिया वर पसरवण गरजेचं आहे आणि यातून संपूर्ण आंबोली आणि सर्व कोकणवासीयांनी बोध घेऊन सावध राहणे गरजेचं आहे. नाहीतर खरंच आंबोली आणि पूर्ण कोकणचा मुळशी पॅटर्न व्हायला वेळ लागणार नाही.
    धन्यवाद दादा!🙏

  • @busywithoutwork
    @busywithoutwork Год назад +37

    Save konkan
    Raise voice
    Shame on utuber promoters
    Thanks very much prasad bhau raising yr voice&sharing this informative awareness vdo🎉

  • @avinashbhoir5423
    @avinashbhoir5423 11 месяцев назад +12

    सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून माथेरान सारखे एकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून कोकणातील काही भाग घोशीत करावा, निसर्ग प्रेमींनी एकत्रित येणे गरजेचे आहे,

  • @Prasad_jadhav1240
    @Prasad_jadhav1240 Год назад +14

    अप्रतिम विचार आहे भाई तुझे ..प्रत्येक व्हिडिओ मध्ये चांगले विचार तू मांडतो..सलाम आहे तुझ्या कार्याला ..आपण बोलतो ...येवा कोंकण अपलोच असा .पण त्या कोकणा तील प्रत्येक माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी आपलं कोकण विकत चाललाय....🙏🙏💙✨

  • @pappukamblemo.no.plzsir6411
    @pappukamblemo.no.plzsir6411 6 месяцев назад

    दादा खूप छान अशी जण जागृती कोकणात करणे गरजेचे आहे 👍

  • @nileshgawand6903
    @nileshgawand6903 9 месяцев назад +1

    Dada khrcha khup aakatani samjvaycha prayatn karta😊❤

  • @nileshvarandekar4220
    @nileshvarandekar4220 11 месяцев назад +8

    मोडून काढायचे आपण स्वतः हे ऐकून काळजात वार झालाय अस Feelings येतय 🥺🥺🥺🥺🥺

  • @varundhup
    @varundhup 9 месяцев назад +2

    हे भयंकर आहे याचे परिणाम आपण सर्व भोगणार आणि याला आपणच जबाबदार

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m Год назад +30

    असाच रत्नागिरी पण स्थानिक राजकारण्यांनी विकायला काढलाय... सगळे गुजराती मारवाडी, उत्तर प्रदेश ची लोक घुसलेत...नुसत्या बिल्डिंगी बांधतायत सगळीकडे... आपली लोकच जमिनीची दलाली करतायत.

    • @Lalbaug1973
      @Lalbaug1973 11 месяцев назад

      खरंच आहे. मागच्या वर्षी मुंबईत ह्या बिल्डर लॉबीने रविन्द्र नाट्य मंदीर येथे रत्नागिरीतील आणि सावंतवाडी येथील मोठ मोठ्या टॉवर्सचे प्रोजेक्ट बद्दल प्रदर्शन आयोजित केले होते. आणि आपल्याच कोकणातील काही इस्टेट एजंट त्यासाठी प्रमोशन करत होते. बरं इथेही सर्व बिल्डर हेच गुजराती मारवाडी. हे आपले दुर्दैव आहे की आपलाच माणूस आपल्यालाच बेघर करीत आहे. विचार करा पैशाच्या लालसेपोटी आपण आपल्या वंश परंपरागत सोन्या पेक्षाही मोलाच्या जमिनी कवडीच्या भावात विकत आहोत आणि त्यावर हीच परकीय बिल्डर लॉबी अब्जाधीश होत आहेत. सगळीकडे फक्त सीमेंटचे इमले. शहरातही तेच आणि आता गावातही तेच तेच सीमेंटचे जंगल. म्हणजे गावपण कुठेच शिल्लकच राहिले नाही. पैसा जो अशाश्वत आहे तो मिळवण्यासाठी आपण जी शाश्वत नैसर्गिक संपदा आहे तिच्याच मुळावर घाव घातला आहे. आणि निसर्ग त्याची परतफेड करतोच हे कित्येकदा वादळ, प्रलय, भूकंप ह्यातून सिद्ध झाले आहे. तरीही डोळे उघडत नाही ह्याला काय म्हणावे. असो. पण आता सर्वांनी संघटीत व्हावेच लागेल. विकास असावा पण तो निसर्गाची कास धरूनच.
      धन्यवाद 🙏
      *मी कोकणप्रेमी *..... समीर सावडावकर 😊

    • @steel2251
      @steel2251 8 месяцев назад +1

      होय टेलिग्राम ला एक ग्रुप काढला आहे त्यात सर्वात जास्त रत्नागिरीचा जमीन विक्रीचा पोस्ट असतात. एवढ्या जमिनी विकतात कोण आणि घेतात कोण.

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale4153 9 месяцев назад +1

    Andolan kela pahije 🚨

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 9 месяцев назад +1

    स्वर्गीय आंबोली
    की
    स्व. आंबोली😢

  • @SawantProducts
    @SawantProducts 9 месяцев назад +1

    Khup sad 😢 lavkar kahitari action hyawar zali pahije

  • @Dr.Ruchaa
    @Dr.Ruchaa 11 месяцев назад +2

    खूप अप्रतिम काम करतोयस तू प्रसाद दादा .!

  • @rushikeshwalawalkar
    @rushikeshwalawalkar Год назад +9

    नमस्कार भावा 🙏🏻
    तू तुझा या वीडियो मधून जे काही बोललास ते अगदी खर आहे आणि तू जे कार्य करत आहेस त्या साठी सलाम तुझा कार्याला भावा 👏🏻
    मीपण कोकणचा आहे. मी मूळ कोकणातला परंतु आमच्या पिढ्यांनपिढ्या मुंबई मध्ये वास्तव्यास आहेत पण आम्ही दर वर्षी गावी येतो कणकवली मध्ये आमचा घर आहे. माझा लहानपण अगदी कणकवली मध्ये गेला आहे त्यामुळे मला जे माहीत आहे ते तुला मी सांगतोय. आज कणकवली मार्किट मध्ये कोणतीही बेकरी बघितलीस तर तुला मराठी माणसाची दिसणार नाही जवळपास सर्वच बेकरी या परप्रांतीयांच्या आहेत कारण तिथले गावातले लोक काम करायला मागत नाहीत आणि तिथे हे परप्रांतीय येऊन आधी एक बेकरी टाकली आता त्याचा जीवावर त्यांची आजूबाजूला ३/४ दुकान आहेत भावा. मी काही परप्रांतीयना पाठिंबा देत नाही आहे मी एवढाच म्हणत आहे की आपलेच कोकणी लोक काही काम करत नाहीत आणि फक्त आपल्या जमिनी विकून मिळणाऱ्या पैसै मधे मजा करून पैसे संपवून टाकतात. तू जे बोलत आहेस की परप्रांतीय येतात पण मला एक सांग भावा की जर आपल्याच लोकाणी जमिनी विकल्या नाहीत तर हे लोक कुठून येतील?? म्हणजे यात पण आपलीच चूक आहे की आपणच त्या खत पाणी घालत आहोत. अरे ज्याना आंबा काजू कसा ओळखावं हे समजत नसता ते लोक आज आंबे काजू विकताना दिसतात भावा यात आपल्याच लोकांचा नाकारतेपणा आहे ना भावा याला पूर्णपणे आपलेच लोक जबाबदार आहेत भावा आणि का बोलतात तुम्ही लोक येवा कोकण आपलोच असा ? असा बोलून बोलूनच बाहेरची लोक भरून ठेवली आहेत सर्वांनी. अरे भावा किती गाव ओसाड पडली आहेत वाड्यांमध्ये मुलच नाही आहेत. जो तो उठतो आणि मुंबई पुणे सारख्या शहर मध्ये येतो १२/१५ हजाऱ्याच्या नोकरी साठी पण कोणीच विचार नाही करत की आपण गावीच राहून काहीतरी केला पाहिजे मग हे बाहेरचे लोक येऊन इथे आपला जम बसवतात पण जर हे बाहेरचे लोक येऊन इथे धंदे करू शकतात तर आपले लोक का नाही करू शकत??? आणि परप्रांतीयना हे जमिनी विकणारे लोक पण मराठीच आहेत आणिएजेंट सुद्धा मराठीच आहेत. खर सांगायच तर आपलेच लोक चुकत आहेत दुसऱ्यांना बोलून काहीच फायदा नाही आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे वेळीच सुधारले तर ठीक नाहीतर कोकणात सुद्धा आपण पाहुणे होऊन बसू. जर जास्त काही बोललो असेन तर क्षमा असावी 🙏🏻

    • @VJ-rj6km
      @VJ-rj6km Год назад

      मी एकलय कोकणी माणुस देव, क्रिकेट, जुगाराच्या पुर्ण आहारी गेलाय? (देव मानन आणि आहारी जाण वेगळ)

  • @vgveterinary5290
    @vgveterinary5290 8 месяцев назад

    प्रशांत तुझ्या कार्याला खूप खूप शुभेच्छा

  • @sumit121285
    @sumit121285 9 месяцев назад +1

    Mi sadhya Haridwar madhe aahe, pan mi mulacha Nasik cha aahe.. ithe asa aikalay ki "Rishikesh" la konihi jamin kharedi Karu shakat nahi asa government ne kayada karun thevalay..... Tasach same kayada aplya kokanasathi zala pahije ..... Kokan japa......... Please aplya jamini viku naka...... Please.........

  • @ravinikam990
    @ravinikam990 9 месяцев назад +1

    Best

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 Год назад +4

    खूप छान माहिती दिली आहे दादा कोकण म्हणजे स्वर्ग आहे कोकण वाचवायला हवे 🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴🙏🙏🙏🙏🙏

  • @pratikambelkar6511
    @pratikambelkar6511 Год назад +33

    प्रगत लोके ने हा व्हिडिओ जरूर बघावा...

    • @marathibujgo265
      @marathibujgo265 Год назад +3

      उलट तो इथे येऊन Promotion करेल जागा घेण्यासाठी

    • @tjparab8015
      @tjparab8015 11 месяцев назад

      To pan चकणा भडवा आहे. अजून एक दोन आहेत तशे

    • @vijaygirkar969
      @vijaygirkar969 11 месяцев назад

      दलाल आहे तो प्रत्येक गोष्टीत पैसा कमवायला बघतो

  • @sheetalbhaire5682
    @sheetalbhaire5682 7 месяцев назад

    आम्ही संसारात असल्या कारणाने काहीच करू शकत नाही. कामाला जात असल्या कारणाने मुलांनाही वेळ देऊ शकत नाही.
    पण तुला हे सौभग्य मिळाले आहे. तुझी ही पुण्याई आहे. तू पुण्याच काम करत आहे. असाच पुढे जा आणि आपल कोकण वाचव.

  • @surajkadam7845
    @surajkadam7845 10 месяцев назад +1

    अगदी सत्य परिस्थिती आहे.

  • @pramodpatil3428
    @pramodpatil3428 11 месяцев назад +2

    प्रसाद तुझ्या कार्याला सल्यूट 👃

  • @GaneshParab-wc5jw
    @GaneshParab-wc5jw 11 месяцев назад +1

    अभिनंदन प्रसाद तुमचं सर्वांचं

  • @melbell47
    @melbell47 11 месяцев назад +7

    Thank you for sharing this video and raising awareness for Konkan. Hope Amboli and whole of Konkan holds its natural beauty and stay away from unwanted commercialisation

  • @vinayakarolkar3840
    @vinayakarolkar3840 11 месяцев назад +1

    👍आभारी आहे तुमचा, तुम्ही विदारक माहिती दिलीत😢

  • @samirsamant3876
    @samirsamant3876 Год назад +6

    मित्रा खरच प्रत्येक कोकणातील माणसाला गांभीर्यपूर्वक विचार करून शहाणपण येऊदेत 🙏😔

  • @shivananddevre7982
    @shivananddevre7982 9 месяцев назад +1

    कोकण हे खूप निसर्गसंपन्न ठिकाण आहे.... त्याला उध्वस्त होऊ देऊ नका......

  • @vilaskhambe1995
    @vilaskhambe1995 9 месяцев назад +1

    प्रसाद दादा खरं पर्यावरण रक्षक आहे ❤

  • @surajdeshmukh2147
    @surajdeshmukh2147 9 месяцев назад +1

    आमच्या सातार्यात कास पठार रोड , ठोसेघर रोडला, महाबळेश्वरला पण सरास हेच चालूय....😢

  • @gayatribuchade9076
    @gayatribuchade9076 11 месяцев назад +1

    Khare aahe nisarg japala pahije mi tumchya vicharanshi sahamat aahe. Tumhi khup sundar video banavata.

  • @RRajvaibhavRJoshi
    @RRajvaibhavRJoshi 11 месяцев назад +2

    Kharch Kokan khup Sundar aahe... Swarga aahe kokan... Apan saglyani tyala japayla hava... Please save Kokan.... Development chya naava Khali agdi 5star hotel hot aahet tyachi Garaj nahi aahe kokan la.. Kokan jasa tasach khup Sundar aahe bas tyala japayla hava...

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 Год назад +12

    जस उत्तराखंडच झालं आहे तसंच आता कोकण होऊ पाहतंय तर कोकणवासीयांनी एकत्र येऊन याच्याबद्दल आवाज उठवायला हवा आणि कोकणातील कितीतरी youtubers आहेत ज्यांनी याचा प्रचार प्रसार करायला हवा आहे.कोकण फक्त सुंदरच नाही रे कोकण देवाने आपल्या स्वतः च्या हाताने वसलेली सुंदर जागा तपोभूमी आहे तिचे असे वाटोळे नका होऊ देऊ हीच देवा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😢😢😢😢😢😢

  • @mayurjadhav2193
    @mayurjadhav2193 9 месяцев назад +1

    Mhnunch tr road development... Hot ahe kokan mde.... Mhnje gujrti marwadi lok... Aramat yeu jau shktil kokan mde.... 10 vrshantr ithe kokni lok rahat asyche.. As mhnav lgel...

  • @lokya30
    @lokya30 9 месяцев назад +1

    सर्व कोकण गुजराती, मारवाडी ,सिंधी, पंजाबी लोकांना विकून कोकणी माणूस शांत बसणार आहे .

  • @mkadam9769
    @mkadam9769 11 месяцев назад +4

    अपलेच लोका मुर्खा अहेत मा दुसरे त्यचा फयदा घेनारच

  • @anantchavanv3833
    @anantchavanv3833 9 месяцев назад +1

    ❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Manoj-qj1sq
    @Manoj-qj1sq 11 месяцев назад +1

    दादा खूप खूप छान पद्धतीने तुम्ही या गोष्ट मांडत आहत, आणि या गोष्टी सर्वांसमोर आणत आहात, आणि या गोष्टी समोर आल्यानंतर याची गांभीर्याने दखल घेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, हे सगळ जपणं हे तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे
    -एक सातारकर

  • @pranitsw
    @pranitsw 11 месяцев назад +1

    Prasad thank you for sharing this video and appealing every kokani manus to save konkan from such culture.
    Pun prasad kokan vachwaycha asel tar prayek kokani manasala nisargala japun tyachya upajivikeche sadhan kase milawta yeil he hi pahile pahije. Aaj kokanakade khup mothe ase naisargik dhan aahe jhyacha pratyek kokani manasane upyog karun ghetala pahije. Sheti (fakta bhat sheti na karata itar sarwa faljhade wa masalewargiy jhade) ya wishayache prachar Ani prasar karane garjeche aahe. Tyasathi SPK (Subhash palekar krushi jarur wicharat ghene garjeche aahe. Tyanche khup sare video social media war available ahet, tyasobat Bina shulk te training pun details astat.

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Год назад +9

    🙏ग्रामपंचायत आंबोली चे सरपंच आणि सदस्य जर विकले गेले 🙏नाहीत तर आणि तरच हा परिसर वाचेल 🙏🙏

    • @ajaykshirsagar4715
      @ajaykshirsagar4715 Год назад +2

      RTI टाकुन माहिती घ्या, कीती जमिनी विकल्या आहेत ते

  • @SandipPatil-fv9zs
    @SandipPatil-fv9zs 9 месяцев назад +1

    आम्ही राखणदार❤❤

  • @sameershetye9453
    @sameershetye9453 11 месяцев назад +3

    कोणाला काहीही पडलं नाही,क्षणिक सुखासाठी आपण काय करतो हेच त्यांना समजत नाही, जय महाराष्ट्र जय हिंद

  • @ajitgode2618
    @ajitgode2618 11 месяцев назад +2

    मी सदैव तुमच्याबरोबर आहे

  • @deepaknimbalkar1600
    @deepaknimbalkar1600 11 месяцев назад +1

    खरं बोलतोय भावा.

  • @cool_raj_boy455
    @cool_raj_boy455 9 месяцев назад +1

    सारखं भावा तुझ......❤❤❤ लोकांनो ढोले उगडा प्ल्झ......

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 11 месяцев назад +1

    Mitraa ek number video banavlaas ani koti molacha sandesh dilaa ani ataa koknatil sarva tarun mulani jagruk zalech pahije ani tuzya Kamala manaapasun salaam

  • @sarveshshirodkar1094
    @sarveshshirodkar1094 11 месяцев назад +1

    Khup chaan dada🙏

  • @CaNo173
    @CaNo173 11 месяцев назад +5

    Save Sahyadri, Save Maharashtra

  • @bhausahebbomble3786
    @bhausahebbomble3786 11 месяцев назад +4

    भारत सरकारनेच पर्यावरण जपायला हवे, सिमेंटची जंगले नको आहे, निसर्ग आहे तसाच जपायला पाहिजेत, समतोल ढासाळला तर त्याला जबाबदार फक्त मानवच असेल,

  • @aryanshedgemr.perfect449
    @aryanshedgemr.perfect449 9 месяцев назад +1

    Very nice
    Need to declare forest
    Only konkan person allow to purchase only konkan land

  • @bhavneshdhuri8992
    @bhavneshdhuri8992 Год назад +17

    येणाऱ्या निवडणुकीत आपली वेगळी ओळख सिंधुदुर्ग जिल्हा वासियांनी राजकीय नेते आणि पुढारयांना दाखवून दिले पाहिजे..
    आपला ओरिजनल सिंधुदुर्ग जिल्हा तसाचा राहिला पाहिजे.
    आमचा सिंधुदुर्ग जिल्हा जसा आहे तसाच तो आम्हाला द्या आणि पाहिजे.

  • @smitachavan4625
    @smitachavan4625 9 месяцев назад +2

    स्थानिक लोकांनी जमीन विकु नये असा कायदा लावला पाहिजे.डहाणुत आदीवीसीना जमीन विकली तरी कायद्याने परत मिळते.

  • @T.powerman07
    @T.powerman07 11 месяцев назад +1

    दादा तुझं खुप छान माहिती असते. खूप जिवतिडकेने बोलतोय.

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 Год назад +6

    कोकणातल्या जमिनी विकण्यासाठी नाही त्याचा परिणाम खूप मोठा होणार आहे

  • @anuja_salvi2512
    @anuja_salvi2512 Месяц назад

    *☘️🌹!!श्री स्वामी समर्थ!!🌹☘️*
    *क्रिकेटमध्ये बॅटिंग* करणारा एकटा असतो, पण त्याला *आऊट* करण्यासाठी *अकरा लोकं* टपलेले असतात,,,बाकी सर्व *गंमत* पाहणारे असतात... तसेच समाजात *चांगले काम* करणारा *एकटाच* असतो,,,पण त्याला *काम न करू* देणारे किती तरी *लोकं टपलेले* असतात. ही आजची *वस्तुस्थिती* आहे...
    Have a great day

  • @manishghatage8380
    @manishghatage8380 11 месяцев назад +1

    great work

  • @rushikeshdeshmukh8775
    @rushikeshdeshmukh8775 11 месяцев назад +6

    ह्या सर्व गोष्टींवर एकच पर्याय राजसाहेब यांची सत्ता ❤

  • @sandeshtulaskar5843
    @sandeshtulaskar5843 Год назад +1

    भावा सलाम तुझ्या या तळमळीला पण मणुस फार स्वार्थी झाला आहे

  • @swapnilnagre-g4e
    @swapnilnagre-g4e 8 месяцев назад

    मित्रा 1 no ❤❤❤❤❤

  • @DhananjayMane.
    @DhananjayMane. 11 месяцев назад +1

    GREAT aapanch aple kokan vachvayla have

  • @कृषिदूतअनिकेत
    @कृषिदूतअनिकेत 9 месяцев назад +1

    निवडणुकीचा काळ आहे यातच मागण्या केल्या पाहिजेत निसर्ग वाचवण्यासाठी

  • @detective4122
    @detective4122 11 месяцев назад +2

    प्रसाद एक ना एक दिवस तुला भारतरत्न मिळणार.

  • @santoshshivgan531
    @santoshshivgan531 11 месяцев назад

    खरी परिस्तिथी आहे, पन् याना आताच एकजुटीने सर्वानी विरोध केला तरच शकय आहे