*💐भारताच्या सर्वैच्च पद्मश्री व पद्मविभुषण पुरस्कार नम्रपणे नाकरणारे खुप मोठे थोर व्यक्तीमत्व श्री क्षेत्र शेगाव गजानन महाराज ट्रस्ट चे सर्वसर्वै श्री.शिवशकंर भाऊ पाटील यांना भावपुर्ण आदरजंली...*
किती थोर व्यक्तिमत्त्व होतं शब्द अपुरे आहेत या व्यक्तिमत्त्वासाठी जरी ते आज आपल्यात नसले तरी त्यांनी उभा केलेला वटवृक्ष आपणा सर्वास प्रेरणा देत राहील श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थान या रूपात सत्पुरूष श्री शिवशंकर भाऊ पाटील यांना शतशः नमन🙏🙏🙏🙏🙏
ईतकी कमालीची स्वछता.सतत माऊली माऊली म्हणनारे सेवेकरी.इतकं प्रसन्न वातावरण या पूर्वी कुठेच पाहिलं नाही. हे सगळं भाऊंमुळे शक्य झालं.तुम्हांला भावपुर्ण श्रध्दांजली.
नावातच श्री शिवशंकर असणारे शिव स्वरूप भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या सेवेला अगदी मनापासून प्रणाम. आपल्या महाराष्ट्रातील सर्व देवस्थान समितीने यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून घ्यावा असे वाटते. श्री गजानन महाराज की जय.
निस्वार्थ सेवा म्हणजेच शेगावचे शंकरभाऊ होय श्री गजानन महाराजांचे खरे सेवेकरी होते. जय गजानन श्रि गजानन गण गण गणात बोते अखंड चिंतन गजानन गण गण गणात बोते
व्रतस्थ योगी शिवशंकर पाटील भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली. स्वामी गजानन महाराज यांचे चरणी भाऊ लीन झाले त्यांच्या आत्मयास शांती मिळो. गजानन महाराज, गण गण गणांत bote.
अद्भूत स्वच्छता व शांतता निर्माण करणारे कर्मयोगी श्री शिवशंकर पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. श्री शिवशंकर पाटील यांचा सारखे कर्मयोगी पुन्हा होणे नाही.
थोर कर्मयोगी श्री शिवशंकरभाऊ पाटील यांच्याबद्दल बोलावं तेवढे कमीच आहे , ज्यांनी गरीब आणि श्रीमंत असा महाराजांच्या दर्शनावेळी भेद केला नाही आणि सर्वांना एकाच लाईन मध्ये दर्शनाला उभे केले, तेथील शिस्त , संयम हा पाहन्यासारखा आहे . भाऊंच्या कार्याला शतशः नमन🙏🙏💐💐😭😭 संत श्री गजानन महाराज भक्त श्री शिवशंकर भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐🙏🙏
गजानन महाराजांचा खरा वरद हस्त लाभलेले परकोटी चे सात्विक सरळ सज्जन व्यक्तिमत्व शिस्त व सेवा हाच श्वास सचोटी निस्वार्थ हाच ध्यास मानणारे आपल्या निस्सीम भक्तीसेवा कार्याने देवभूमिलाही नावलौकिक मिळवून देणाऱ्या ह्या मनुष्य रुपी दैवताला शत शत प्रणाम 🙏🙏
श्री. गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार., श्री. शिवशंकर पाटील यांना माझ्या नमस्कार, तुम्ही श्री.गजानन महाराजा ची सेवा केली त्याच फळ श्री.गजानन महाराज आपणास देत आहे हे आपले नशीब, तुमच्या मुळे आम्ही श्री.गजानन महाराज ची करत आहे.
आपल्या उत्तम उत्कृष्ट व्यवस्थापनाने शेगांव संस्थांचे नाव अख्या महाराष्ट्रात यशोशिखरावर नेऊन पोहचविणारे गजानन भक्त श्री शिव शंकर भाऊ पाटील यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली.
ह भ प शिवशंकर भाऊ याच्यासारखे निस्वार्थपणे भ्रष्टाचार नकरणारे ७००कोटी रूपयातुन ६३० कोटी रूपये परत करणारे भाऊ परत जन्माला येउदे आणी पुढील कारभार पहारे यांनी भाऊचा आदर्श घेउन निस्वार्थपणे कारभार करावा हि विनंती गण गण गणात बोते ⚘⚘⚘⚘⚘🙏🏽🙏🏽👌🏽
भाऊ साहेबांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही श्रींच्या चरणी प्रार्थना...सामान्य जीवन जगणारा असामान्य नेतृत्व करणारा हा व्यक्ती शिवशंकरभाऊ पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
विशेष रिपोर्ट बनवता ना आदरणीय शिवशंकर भाऊच्या कामाला मांडण्यासाठी ABP माझाला त्या अधिकाराचा माणूस सुद्धा निवडता येऊ नये म्हणजे किती मूर्खपणा. बिगर राजकीय माणूस निवडता आला असता तर आनंद वाटला असता
शिवशकर भाऊसारखा वकतीमतव दुर्मीळ तयांचा कार्याला गुण गान करण्या साठी आमच्या परिवाराला शब्द अपुरे पडत आहेत ज्यानी सर्वोच्च पदमशरी पदवी नाकारली त्या वकतीमतव लाकोटी कोटी नमन😭🙏🙏
त्यागी वृत्ती हीच शिवशंकर भाऊंची समस्त भक्त मंडळींना दिलेली शिदोरी! ती समस्त भक्त मंडळींनी स्वीकारणे हीच साक्षात महाराजांची इच्छा! गण गण गणात बोते | जय जय रामकृष्ण हरी | ते आपल्या भक्तांना दर्शन देतीलच!
मृत्यूनंतर त्यांच्या जीवनावर छान माहिती दिलीत धन्यवाद पण त्यांच्या संदर्भात प्रतिक्रिया किंवा त्यांचे कार्य सांगायला सुप्रिया सुळे व्यतिरिक्त कोणी दुसरी मोठी व्यक्ती शोधली असती तर अजुन छान झाले असते
One great selute for the great Hero of Maharashtra the thought he has given We everyone should learn from him the great social activities he has given proved himself others Mandir or Aney other worshipped places in India jai Mauli munsagie Mauli ki jai ho jai maharashtra
*💐भारताच्या सर्वैच्च पद्मश्री व पद्मविभुषण पुरस्कार नम्रपणे नाकरणारे खुप मोठे थोर व्यक्तीमत्व श्री क्षेत्र शेगाव गजानन महाराज ट्रस्ट चे सर्वसर्वै श्री.शिवशकंर भाऊ पाटील यांना भावपुर्ण आदरजंली...*
किती थोर व्यक्तिमत्त्व होतं शब्द अपुरे आहेत या व्यक्तिमत्त्वासाठी जरी ते आज आपल्यात नसले तरी त्यांनी उभा केलेला वटवृक्ष आपणा सर्वास प्रेरणा देत राहील श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थान या रूपात सत्पुरूष श्री शिवशंकर भाऊ पाटील यांना शतशः नमन🙏🙏🙏🙏🙏
Exactly bro👍
Jay gajanan🙏
श्री गजानन महाराज की जय
खुपच छान आहे गण गण गणात बोते जय गजानन महाराज की जय
@dineshchaudhari7071 JATIN GAJBHIYE 🎂
🙏🙏🙏गण गण गणात बोते 🙏🙏🙏
स्वामी गजानन महाराज यांच्या चरणी एवढीच प्रार्थना की माऊली श्री शिवशंकर पाटील यांचा पुनर्जन्म होऊ दे
मना पासून मला ही वाटते माऊली👋👋👋
ईतकी कमालीची स्वछता.सतत माऊली माऊली म्हणनारे सेवेकरी.इतकं प्रसन्न वातावरण या पूर्वी कुठेच पाहिलं नाही. हे सगळं भाऊंमुळे शक्य झालं.तुम्हांला भावपुर्ण श्रध्दांजली.
व्रतस्थ योगी शिवशंकर भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली
सर्व मंदिर वाल्यांनी आदर्श घ्यावा..भावपुर्ण श्रद्धांजली
विशेष करून शिर्डी संस्थान ने घ्यावी
बरोबर शिर्डी संस्थाने आदर्श घायलाच हवा
@@rajeshmawale2274 बरोबर
@@dattatraydahale4663JATIN GAJBHIYE 🎂
नावातच श्री शिवशंकर असणारे शिव स्वरूप भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या सेवेला अगदी मनापासून प्रणाम. आपल्या महाराष्ट्रातील सर्व देवस्थान समितीने यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून घ्यावा असे वाटते. श्री गजानन महाराज की जय.
फारच महान व्यक्तिमत्व. साक्षात गजानन महाराजांची कृपा शेगावच्या पाटिल कुटुंबीयांवर सदैव आहेच.
!! गण गण गणात बोते !! जय श्री गजानन माऊली !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
*वैसे भी हजार साल यहा जिने के लिये कौन आया है ? पर हजार साल जिकर भी....आप जैसा कोई जि नही सकता.....! नमन.....भावपुर्ण श्रद्धांजली....💐💐
Chaan
निस्वार्थ सेवा म्हणजेच शेगावचे शंकरभाऊ होय श्री गजानन महाराजांचे खरे सेवेकरी होते.
जय गजानन श्रि गजानन गण गण गणात बोते अखंड चिंतन गजानन गण गण गणात बोते
भाऊ ची इमानदारी ची कार्यपद्धती मधून एक टक्का जरी राजकारणी लोक शिकले तर महाराष्ट्र राज्य सर्व बाबतीत एक नंबर असेल
व्रतस्थ योगी शिवशंकर पाटील भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली. स्वामी गजानन महाराज यांचे चरणी भाऊ लीन झाले त्यांच्या आत्मयास शांती मिळो. गजानन महाराज, गण गण गणांत bote.
भावपूर्ण श्रद्धांजली जय श्री गजानन
अद्भूत स्वच्छता व शांतता निर्माण करणारे कर्मयोगी श्री शिवशंकर पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. श्री शिवशंकर पाटील यांचा सारखे कर्मयोगी पुन्हा होणे नाही.
थोर कर्मयोगी श्री शिवशंकरभाऊ पाटील यांच्याबद्दल बोलावं तेवढे कमीच आहे , ज्यांनी गरीब आणि श्रीमंत असा महाराजांच्या दर्शनावेळी भेद केला नाही आणि सर्वांना एकाच लाईन मध्ये दर्शनाला उभे केले, तेथील शिस्त , संयम हा पाहन्यासारखा आहे . भाऊंच्या कार्याला शतशः नमन🙏🙏💐💐😭😭 संत श्री गजानन महाराज भक्त श्री शिवशंकर भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐🙏🙏
इत्तर देवस्तानांनी भाऊच्या कामाचा आदर्श घावा.
भावपूर्ण श्रद्धांजलि
धार्मिक कार्मिक आणि सामाजिक आदर्श .....! खऱ्या अर्थाचे स्वच्छ भारत आणि श्रेष्ठ भारतचे पाईक शिलेदार शिवशंकर भाऊ...! जय गजानन...!
कर्मयोगी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
श्री संत योगिराज गजानन महाराज,प्रतिरूप श्रीमंत शिवशंकर भाऊस भावपूर्ण ,विनम्र श्रद्धांजली 💐💐💐💐💐💐
आंखो में पानी अगया सेवा भाव देख कर।
।।जय गजानन श्री गजानन जय गजानन।।
भावपूर्ण श्रद्धांजली....एक देवस्थान कसे असावे व व्यवस्थापन कसे असावे याचे अद्वितीय ठिकाण...एक चमत्कार चं... आपणास नमन
शत शत नमन
विनम्र अभिवादन
कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांना भावपुर्ण श्रद्धांजली🙏🙏 गण गण गणात बोते जय गजानन🙏🙏
गजानन महाराजांचा खरा वरद हस्त लाभलेले परकोटी चे सात्विक सरळ सज्जन व्यक्तिमत्व शिस्त व सेवा हाच श्वास सचोटी निस्वार्थ हाच ध्यास मानणारे आपल्या निस्सीम भक्तीसेवा कार्याने देवभूमिलाही नावलौकिक मिळवून देणाऱ्या ह्या मनुष्य रुपी दैवताला शत शत प्रणाम 🙏🙏
Jai Gajanan mauli
श्री. गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार., श्री. शिवशंकर पाटील यांना माझ्या नमस्कार, तुम्ही श्री.गजानन महाराजा ची सेवा केली त्याच फळ श्री.गजानन महाराज आपणास देत आहे हे आपले नशीब, तुमच्या मुळे आम्ही श्री.गजानन महाराज ची करत आहे.
कर्मयोगी शिवशंकर भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🏻🙏🏻 गण गण गणात बोते🙏🏻🙏🏻
गण गण बोते। निष्काम कर्मयोगी श्रीयुत श्री शिवशंकरभाऊ पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली
🙏 जय गजानन महाराज💐🙏
महान कर्मयोगी शिवशंकरभाऊ ना विनम्र अभिवादन.
वारकरी परंपरा टिकवनारे.....तिर्थक्षेत्र.....गजानन महाराज देवस्थान....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय थोर व्यक्तिमत्त्व.सेवाहीच भक्ती आहे.शिस्तीतून सेवाभाव दाखविला.
केवळ अलौकिक.केवळ आणि केवळ नतमस्तक झालो
गेले दिगंबर ईश्वर विभुती राहील्या त्या चिती जगामाझी
आपल्या उत्तम उत्कृष्ट व्यवस्थापनाने शेगांव संस्थांचे नाव अख्या महाराष्ट्रात यशोशिखरावर नेऊन पोहचविणारे गजानन भक्त श्री शिव शंकर भाऊ पाटील यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली.
ॐ शांति शांति
भावपूर्ण श्रद्धांजलि
महान व्यक्ती थोर व्यक्तिमहत्व शिवशंकर भाऊ पाटील ... इतर संस्थांनी पण आदर्श घ्यावा .. भावपूर्ण आदरांजली
🎉 गजानन महाराजांच्या कृपेने आपल्या आत्म्यास चिरशांती लाभो ही प्रथाना.
ह भ प शिवशंकर भाऊ याच्यासारखे निस्वार्थपणे भ्रष्टाचार नकरणारे ७००कोटी रूपयातुन ६३० कोटी रूपये परत करणारे भाऊ परत जन्माला येउदे आणी पुढील कारभार पहारे यांनी भाऊचा आदर्श घेउन निस्वार्थपणे कारभार करावा हि विनंती गण गण गणात बोते ⚘⚘⚘⚘⚘🙏🏽🙏🏽👌🏽
भाऊ साहेबांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही श्रींच्या चरणी प्रार्थना...सामान्य जीवन जगणारा असामान्य नेतृत्व करणारा हा व्यक्ती शिवशंकरभाऊ पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
🙏🙏जय गजानन माऊली💐🙏🙏💐
कर्मयोगी यांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्याच्या आत्म्याला शांती लाभो 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्याच्या आत्म्याला शांती लाभो 🙏
अति सुन्दर
🙏🙏🙏जय गजानन माउली 🙏🙏🙏
माणसामधील देव शिवशंकरभाउ
विशेष रिपोर्ट बनवता ना आदरणीय शिवशंकर भाऊच्या कामाला मांडण्यासाठी ABP माझाला त्या अधिकाराचा माणूस सुद्धा निवडता येऊ नये म्हणजे किती मूर्खपणा. बिगर राजकीय माणूस निवडता आला असता तर आनंद वाटला असता
💐 भावपूर्ण श्रध्दांजली 😭😭😭
Salute Shivshankar Bhau Patil 🚩
जय गजानन। असे कीतीतरी आहे भाऊ आणि श्री गजानन महाराज संस्थान बाबतीत जे अवर्णनीय आहे ......
कोटि कोटि नमन धन्यवाद
शिवशकर भाऊसारखा वकतीमतव दुर्मीळ तयांचा कार्याला गुण गान करण्या साठी आमच्या परिवाराला शब्द अपुरे पडत आहेत ज्यानी सर्वोच्च पदमशरी पदवी नाकारली त्या वकतीमतव लाकोटी कोटी नमन😭🙏🙏
Gan Gan Ganat Bote Santa Shree Gajanan Maharaj Ki Jay.... Shegaon (Buldhana)🙏
Patil parivaarankadun .Shivshankar bhavu sahit Saarya Sevekarana Manpurvak Vandan .Shri .ABP Maaza Parivaarana.Haardik shubhkaamna .Jay Gajanan.🙏💐🙏
जय गजानन माऊली🙏🚩
🙏🏻💐जय श्री गजानन माऊली💐🙏🏻
असं व्यक्तिमत्व होणे नाही, शिवशन्कर भाऊंना खुप खुप आदरांजली 🙏🙏🙏
संतनगरीतील देवमाणूस हरवला,🌷 त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🌷
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही.भाऊंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏
भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली जय गजानन
त्यागी वृत्ती हीच शिवशंकर भाऊंची समस्त
भक्त मंडळींना दिलेली शिदोरी! ती समस्त
भक्त मंडळींनी स्वीकारणे हीच साक्षात महाराजांची
इच्छा!
गण गण गणात बोते |
जय जय रामकृष्ण हरी |
ते आपल्या भक्तांना दर्शन देतीलच!
विनम्र अभिवादन भाऊंना. भाऊंच्या कार्याची प्रेरणा सर्वाना मिळो ही गजानन महाराजांना साकड घालते.
गजानन मय झालेल्या शिव शंकर पाटील ह्यांना विनम्र आदरांजली .
सच्चे सेवेकरी, भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
Seva havi karna yogi shri shiv shankar patil yana bhavpurn shradhanjali
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजली जय गजानन माऊली
🙏💐 भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏
Great , great person 👍👍👍
कोटी कोटी प्रणाम,
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏🙏
Mahan karmyogi gajanan maharaj bhakt shivshankarbhaou patil yana vtyanchya karyala manapasun vandan
Jai Gajanan 🙏🙏
कर्मयोगी शिवशंकर भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली... 💐💐💐💐🙏🙏🙏
Koti koti pranam bhakt shivshankar bhau.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
भावपूर्ण श्रध्दांजली
जय गजानन
देहाकडून देवाकडे जातांना मध्ये देश लागतो।
आणि त्या देशाचे आपण देने लागतो।।
Karmyogi ahet kharch Bhau 🚩🚩🚩
शिवशंकर भाऊ पाटील साहेब हे निस्वाथि वेक्ती होते. श्री संत गजानन महाराज की जय.
🚩🚩विदर्भाचे पंढरपूर शेगांव 🚩🚩
मृत्यूनंतर त्यांच्या जीवनावर छान माहिती दिलीत धन्यवाद पण त्यांच्या संदर्भात प्रतिक्रिया किंवा त्यांचे कार्य सांगायला सुप्रिया सुळे व्यतिरिक्त कोणी दुसरी मोठी व्यक्ती शोधली असती तर अजुन छान झाले असते
World No. 1 Management Guru
Jay gajanan mauli aai jay shivshankar bhau patil mahan gajanan bhakt koti koti pranam.
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
Miss you. Jay Maharashtra and Maratha
🙏🙏💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली
।। माऊली ।। 😌 🚩 🙏
कुठल्याही शाखेत सारखच आहे ..महारांजाच्या
Sadhe panaacha kalas ahe Shivshankar Bhau Patil
Jai Gajanan Mauli 🙏
जय गजानन माऊली
!! गण गण गणात बोते !!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Great sir
सलाम
भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
Manus nahi dew manus hote aamche shivshankar bhau🙏🙏🙏
Hya सुप्रिया सूलेच काय घेने देने? काही शिकले असते भाऊ कदुन तर आज हे शेतकरी पूरग्रस्त लोक आन साथी काय तरी केला asata
One great selute for the great Hero of Maharashtra the thought he has given We everyone should learn from him the great social activities he has given proved himself others Mandir or Aney other worshipped places in India jai Mauli munsagie Mauli ki jai ho jai maharashtra
Gajanan Maharaj aaplya atmas Shanti devo