Uday Samant on Bhaskar Jadhav: भास्कर जाधवांच्या अनुभवाची आम्हालागरज, सामंतांची खुली ऑफर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 99

  • @rahuldhamodkar4639
    @rahuldhamodkar4639 13 дней назад +11

    या विषयापेक्षा महाराष्ट्रात अनेक प्रश्न सोडवण्यासारखे आहेत, महाराष्ट्र देशात कसा पुढे जाईल हे महत्वाचं आहे, आणि विकासाभिमुक विचारावर चॅनेलवाल्यांनी सत्ताधार्यांना प्रश्न विचारावेत जे जनतेसाठी महत्वाचे आहेत...

  • @deepakchavan5302
    @deepakchavan5302 12 дней назад +6

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब की जय हो

  • @UMESHPATIL-q6k
    @UMESHPATIL-q6k 13 дней назад +44

    हा स्वतः 17 पक्ष फिरून आलाय हा सांगतोय तत्वण्यात 😊

  • @nileshghadage6936
    @nileshghadage6936 13 дней назад +12

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩

  • @avadhutsawant3096
    @avadhutsawant3096 13 дней назад +23

    उद्धव ठाकरे यांना तत्वज्ञान शिकवु नका, ते समर्थ आहेत, त्याना काँग्रेस बरोबर जायला भाग कुणी पाडलं, त्यांचा विचार करा. कुणीही उठतो आणि उद्धव ठाकरे वर टीका करतोय, आज शिवसेना अंतर्गत कलहामुळेच या मार्गावर आली आहे,
    जय महाराष्ट्र.

    • @ratnakargawas9694
      @ratnakargawas9694 12 дней назад

      Usdhav thakerychi laykich nahi mhanun as zaly te

    • @gauravjade2593
      @gauravjade2593 11 дней назад

      ​@@ratnakargawas9694tuzi ahe ka re layki

    • @gauranggameplay
      @gauranggameplay 9 дней назад

      तुम्ही लाखा तले एक बोललात ❤❤

    • @gauranggameplay
      @gauranggameplay 9 дней назад

      जय महाराष्ट्र

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 13 дней назад +20

    छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान होत होता तेव्हा तुम्ही काय करत होते

  • @bappudunghav9838
    @bappudunghav9838 13 дней назад +14

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद❤❤❤❤

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede1825 13 дней назад +16

    फोड्याचे काम करणार पण एक दिवस असा येईल हे जेवढे पण आहे यांना value नसणार

    • @sanjeevgawas4683
      @sanjeevgawas4683 12 дней назад

      Samant ha pandra bokad ha gaddat haramkhor kay nolnasr

    • @sanjeevgawas4683
      @sanjeevgawas4683 12 дней назад

      Udau samant hatsmkhpr sayla
      tumhi sheput ghatli.guhatila goo khayla gela hota

  • @sandeshmahadik1674
    @sandeshmahadik1674 10 дней назад +6

    भास्कर जाधव साहेब गद्दाराना भिक पण घालनार नाही कट्टर आणि एकनिष्ठ शिवसैनिक आहे

  • @UttamWarule
    @UttamWarule 9 дней назад +1

    भास्कर जाधव यांचा मोठा अनुभव, अभ्यास, पक्ष सांभाळणे वरिष्ठ जेष्ठ आहेत हे पाहून उदय सांगत पक्षात घेवून त्याच्या मार्गदर्शनात काम करणार आहेत सांगत स्वताचे मंत्रीपद देखील जाधवांना देतील.

  • @chetusunisex1945
    @chetusunisex1945 12 дней назад +5

    अरे बाबा तू कुठून आलाय शिवसेनेत ते बघा 😂😂
    मांडी तर लावलेत राष्ट्रवादी ला.. आता भेटलाय ते खा कमवा अजून लुटा रत्नागिरी

  • @satisharivale319
    @satisharivale319 13 дней назад +22

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 😊

  • @Raju.m.27000
    @Raju.m.27000 9 дней назад +1

    कोकणचा विकास करा आणि जनतेचा प्रश्न सोडवा कारण जनतेनं आपणास निवडून दिले आहे

  • @janardansalunke4504
    @janardansalunke4504 9 дней назад +1

    उद्धव ठाकरेची संतांच्या मार्गाने चालले असते तर ते आज हिंदू सम्राट सुद्धा तेच राहीले असते जय श्रीराम

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 13 дней назад +4

    भास्कर जाधव निष्ठेने राहिले याचा अर्थ हे निष्ठेने न्हवते

  • @ishaqchouguls8482
    @ishaqchouguls8482 12 дней назад +2

    हे किती पक्ष बदलून आले आहेत हे पहिले कुणाला दैवत मानत होतं हे किती वर्ष राष्ट्रवादी वादी चे आमदार होते

  • @sameermhatre5047
    @sameermhatre5047 13 дней назад +9

    ह्याला मोदी आणि शाहा कमी पडतो वाटते

  • @SachinParab-s2w
    @SachinParab-s2w 13 дней назад +9

    तुम्हांला मिळतंय तेवढं खा ... पाळण्याची इच्छा ठेऊ नका 😂😂

  • @shankarsampatyadavyadav3064
    @shankarsampatyadavyadav3064 13 дней назад +16

    भीख मागायची नवीन स्टाईल आणली साहेबांनी

    • @magicpiemagicpie
      @magicpiemagicpie 13 дней назад

      @@shankarsampatyadavyadav3064 tuza neta Fadnavis cha appointment sathi bhik magat firtoy bagh

  • @sidharamhaltot8086
    @sidharamhaltot8086 12 дней назад +2

    Gadar

  • @shivajidesai6755
    @shivajidesai6755 12 дней назад +2

    तुम्ही किती दार हिंडून आले

  • @deepakchavan5302
    @deepakchavan5302 12 дней назад +2

    हा पहिला काँगस चां आहे

  • @SanjayShelar-p9y
    @SanjayShelar-p9y 13 дней назад +1

    बासकरला घेतला पन नाहि कारन तो बरपुन उडत होता आझ काय झाल बाळासाहेब विचार घेउन चाले एकनाथ साहेब तेवा बासकर जाधव लय उडत होता आता काय झाल

    • @Sawant-f6s
      @Sawant-f6s 12 дней назад

      शिंदे च्या दलाल तू आणि रामदास कदम शिंदे गटामधले सगळं एक जात अक्कलशून्य लोक आहात faltu मतिमंद !! मी स्वतः तिकडे होते !! मुळात चिपळूण ची बैठक होती जिकडे विधानसभेला ncp (sp)विरुद्ध एनसीपी(अप) अशी लढत होती आणि तिकडच्या अजित पवारचे आमदार शेखर निकम यांचे सगळ्यांशी उत्तम संबंध आहे !! म्हणून काही शिवसैंकानी त्यांना मदत केली !!! म्हणून भास्कर राव रागावले की ते bashan मी पूर्ण आईकला आहे लाईव्ह !!!! ते सांगत होते जसे कांग्रेस मधे काहू नेते स्वतच्या नेत्यांविरोध मधे काम करायला तसे तुम्ही करताय का आणू त्याला जोडून केलेलं ते वाक्य होते !!!! ते पधाडीकरी यांच्या कार्यपधीतीन बद्दल बोलत होते आणि बीजेपी च्या दलालांनी त्याला विचारधारेचा संबंध लावला !! आणि bashan ४५ min च होते ३० सेकंड ची कापलेली क्लिप वायरल करून भुंकण हा बीजपी च्या it सेल च्या कुत्र्यांचा छंद आहे आणि शिदे च्या गटात तेर एक जात अडाणी लोक भरले आहे काल प्रस्ताव पारीत करतात उद्भव जी ना स्मारक समिती च्या अश्यक्ष पदा वरून हटवा !! त्य बमलाव्या ला हे पण माहित नाही की उद्भव साहेब अध्यक्ष च नाही आहे😂😂😂😂😂!! साले एक जात मंद भरले आहेत शिंदे गट कडे !! आद्यक्ष कोन माहित नाही !! आणि तुझ्या शिंदे ची शिवसेना🔔🔔🔔!! स्वतः अजित पवार ला मांडी वेर घेऊन बसला आहे !! हो का ज्या राणे ला बाळासाहेबांनी शिव्या दिल्या !! त्यांच्या पोराल तुझ्या शिंदे ने तिकीट दिल !! साहेबाणी थोबाड फोडली असता राणे ला घेतला असते ter !! बाळासाहेबांनी त्या राणे ला अंतिम दर्शन देऊ दिल नावते स्वतः ! जेवढ्य शिव्या काँग्रेस ला नाही तेवढ्या एकट्या राणे ला दिल्या

  • @gajananpanchal3719
    @gajananpanchal3719 13 дней назад +3

    एकंदरीत शिंदे साहेब जाधव साहेबांच्या समोर फेल झाले वाटतं, तर मग भास्कर जाधव साहेबांना गुरू मानायला हरकत नाही कारण चुकून त्या पक्षात गेलात असे वाटतें

  • @sidharamhaltot8086
    @sidharamhaltot8086 12 дней назад +1

    Gadat

  • @SameerMahadik-c8p
    @SameerMahadik-c8p 8 дней назад

    तुम्ही चोरीचं करत रहा कारण स्वतःच पक्ष काढता नाही आला . चोरी करुन पक्ष घेतला आता आमदार पण चोरा

  • @SantoshKhatke-z4t
    @SantoshKhatke-z4t 13 дней назад +5

    Uadhay.savant.tumi.kiti.badhle.......te.adhi.baga.ntr.bola.

  • @dar39
    @dar39 13 дней назад +13

    उदय सामंत एक ना एक दिवस महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री होतीलच हे वाक्य लिहून ठेवा

    • @DevanadGavde
      @DevanadGavde 13 дней назад +2

      हो,जे शिंदे नी उध्दव साहेब यांच्या बरोबर केलं तेच यांना करावं लागेल

    • @satishdalvi2533
      @satishdalvi2533 13 дней назад +2

      सुरत मार्गे गुवाहाटी ला पळून जावे लागेल

  • @AvinashHaryan
    @AvinashHaryan 13 дней назад +5

    अरे हा काय सांगणार हा स्वतः फुटीर आहॆ राष्ट्रवादी फिरून आलाय

  • @SmtSwt-e9p
    @SmtSwt-e9p 13 дней назад +5

    हा पत्रकार आहे कि शिंदेचा घरगडी आहे?

  • @vishalmayekar4732
    @vishalmayekar4732 13 дней назад +2

    Samant kith gharachy ubartye jigvlye hai lokana mahit nahi ka😂😂😂😂

  • @SantoshKhatke-z4t
    @SantoshKhatke-z4t 13 дней назад +4

    Saheb.tumi.khare.sivsainik.nahit.he.pn.lakxat.gha

  • @shaileshshejwal6332
    @shaileshshejwal6332 13 дней назад +8

    तु सर्व पक्ष फिरून घे....

  • @shankarkumbhar4859
    @shankarkumbhar4859 13 дней назад +2

    Bagla tapun basala ahet.

  • @udaydambarchor
    @udaydambarchor 13 дней назад +1

    हा पण कोकणचा धनंजय मुंडे च आहे,याचे पण चाटे वाल्मिक कराड आहेत,करुणा,प्राजक्ता सगळं आहे

  • @dattadhamdhere1642
    @dattadhamdhere1642 13 дней назад +1

    पडणार

  • @bhaveshsalunke9549
    @bhaveshsalunke9549 12 дней назад +1

    Tu kiti nitavan ahe to lokamana mahiti

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 13 дней назад +2

    मा.श्री. आमदार नामदार उदयजी सामंत साहेब आपण सुद्धा शिवसैनिक पदाधिकारी यांना बरोबर घेऊन चालावेत ही नम्र विनंती जय महाराष्ट्र

    • @Sawant-f6s
      @Sawant-f6s 13 дней назад

      तू ४० पैसे चा गुलाम आहे 🐶🐶💩

  • @NayanSurve-ws2ex
    @NayanSurve-ws2ex 12 дней назад +1

    Bhaskarset je bolale tyacha virodhakani dakkhal gheu naye te udhavji baghatil ha Bala bail kashala bolato ha patrakar Shinde cha ghargadi aahe Bhaskarset he nistavan aahet te paksha sodanar nahit

  • @ratnakargawas9694
    @ratnakargawas9694 12 дней назад +1

    Kashala hava to nacha

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 13 дней назад +2

    एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩🚩🏹🔥✌️

    • @Sawant-f6s
      @Sawant-f6s 12 дней назад +1

      शिंदे च्या दलाल तू आणि रामदास कदम शिंदे गटामधले सगळं एक जात अक्कलशून्य लोक आहात faltu मतिमंद !! मी स्वतः तिकडे होते !! मुळात चिपळूण ची बैठक होती जिकडे विधानसभेला ncp (sp)विरुद्ध एनसीपी(अप) अशी लढत होती आणि तिकडच्या अजित पवारचे आमदार शेखर निकम यांचे सगळ्यांशी उत्तम संबंध आहे !! म्हणून काही शिवसैंकानी त्यांना मदत केली !!! म्हणून भास्कर राव रागावले की ते bashan मी पूर्ण आईकला आहे लाईव्ह !!!! ते सांगत होते जसे कांग्रेस मधे काहू नेते स्वतच्या नेत्यांविरोध मधे काम करायला तसे तुम्ही करताय का आणू त्याला जोडून केलेलं ते वाक्य होते !!!! ते पधाडीकरी यांच्या कार्यपधीतीन बद्दल बोलत होते आणि बीजेपी च्या दलालांनी त्याला विचारधारेचा संबंध लावला !! आणि bashan ४५ min च होते ३० सेकंड ची कापलेली क्लिप वायरल करून भुंकण हा बीजपी च्या it सेल च्या कुत्र्यांचा छंद आहे आणि शिदे च्या गटात तेर एक जात अडाणी लोक भरले आहे काल प्रस्ताव पारीत करतात उद्भव जी ना स्मारक समिती च्या अश्यक्ष पदा वरून हटवा !! त्य बमलाव्या ला हे पण माहित नाही की उद्भव साहेब अध्यक्ष च नाही आहे😂😂😂😂😂!! साले एक जात मंद भरले आहेत शिंदे गट कडे !! आद्यक्ष कोन माहित नाही !! आणि तुझ्या शिंदे ची शिवसेना🔔🔔🔔!! स्वतः अजित पवार ला मांडी वेर घेऊन बसला आहे !! हो का ज्या राणे ला बाळासाहेबांनी शिव्या दिल्या !! त्यांच्या पोराल तुझ्या शिंदे ने तिकीट दिल !! साहेबाणी थोबाड फोडली असता राणे ला घेतला असते ter !! बाळासाहेबांनी त्या राणे ला अंतिम दर्शन देऊ दिल नावते स्वतः ! जेवढ्य शिव्या काँग्रेस ला नाही तेवढ्या एकट्या राणे ला दिल्या

  • @shindesarkarandbjp6749
    @shindesarkarandbjp6749 13 дней назад +2

    Only BJP ❤❤

  • @VikasBhosle-s4x
    @VikasBhosle-s4x 13 дней назад +2

    राऊत उद्धव आणी आदित्य... तिघच राहणार आहेत

  • @NanduKolhe-vf4bq
    @NanduKolhe-vf4bq 8 дней назад

    Udya samnt. Y re eni. Apla. Kesacha. Top. Sambala

  • @RajeevS-o6k
    @RajeevS-o6k 9 дней назад

    VISRU NAKA ED CBI CHA BHITI NE SHIV SENA TUMHI SODLI SHIV SENA

  • @jaimaharashtra5327
    @jaimaharashtra5327 13 дней назад

    Samant sir have you taken permission from aAmit shah? He has done comedy acting of Modi once.

  • @vishvanathkulkarni5910
    @vishvanathkulkarni5910 9 дней назад

    Akmev neta jo vidhan bhavan gajawu shakato .
    Khare tar prataikala watate ki sattadharyat aapan aasawe .
    Pan maze prataik virodhi partila avhhan aahe ki jar tumachya kade virodhi neta nasel tar usana ka hoiena Sattadharyanna vinanti kara ki aamhala usane Bhaskar rao dya .
    Tyanchya sarkha abbhyadu neta malatari vipakshyakade aadawa . Hech watate .
    Bhaskar rao mi chesta karat nahi pan sattadharyanna dharewar dharnara neta aajtari tumachya shivay nahi .

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 13 дней назад +9

    उद्धव उद्ध्वस्त झालेला आहे...
    BJP zindabad ❤

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 13 дней назад

      फेक अकाऊंट चवननीछाप लाचार अंधभक्त. ४० पैसे वाला पेड टोलर.. स्वत वर झालेले संस्कार चे जनतेसमोर प्रदशन करु नये थोडे पैसे साठी

    • @DattaJadhav-bv7lm
      @DattaJadhav-bv7lm 13 дней назад +2

      Evm,,kad,mag,bag,mandan,wale,lok,tumi,lhachri,kkarnar

    • @chavansantosh1103
      @chavansantosh1103 13 дней назад +1

      फक्त उध्दव ठाकरेच खरा नेता

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 13 дней назад

    Hyanchya gatat bhrashtachari nete mantri hotat.Tya mule tyana ghenyat kahich adchan asu naye.

  • @BalajiKadam-jx2dc
    @BalajiKadam-jx2dc 13 дней назад

    1 no samant saheb

  • @sachinparab2718
    @sachinparab2718 13 дней назад +1

    Samant jasta udya maru naka Bhaskar jadhav ne padadhikaryana khade bol sunavale tyna udhav thakre Ani mothya netyani bola nahi tumchi layki kay te kalte sagali kade cm phirat asto mantri gayab kay layki tumchi😂

  • @BalaKadam-p3j
    @BalaKadam-p3j 13 дней назад +2

    आज भास्कर जाधव बोलले. त्यांना लक्षात आलं. पण कमेंट देणारे हे जनाब उद्धवचे आणि काँग्रेसमय शिवसेनेचे लोंबते यांची किंव येते. हे पूढे काय करणार?

    • @Sawant-f6s
      @Sawant-f6s 10 дней назад

      हे कुत्र्या🥹💩🐶🐶 तुझी aaukaat पण नाही ठाकरे वेर भुंकायची