मनाचे भावविश्व कागदावर रेखाटणारे कामत!| मनDay with अनघा S3 Ep 2 Vasudeo Kamath- part 2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025
  • नामवंत चित्रकार वासुदेव कामत त्यांच्या चंद्राच्या चित्राविषयी सांगतात. चित्रकला ही रेखाटन, रंग यांच्याही पलीकडे जाऊन केवळ एक कला नाही तर तत्त्वज्ञान आहे हे ते विविध उदाहरणांनी सहज समजावून सांगतात. अनघा बरोबरच्या या संवादात विविध किस्से, कथा यांतून ते तत्त्वज्ञान आणि कला यांचे सुंदर नाते कसे उलगडतात हे वासुदेव कामत यांच्या व्हिडीओ पॉडकास्ट भाग २ मध्ये बघूया!
    'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा - Season 3
    Watch all episodes now - swayamtalks.pa...
    नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा 'स्वयं टॉक्स'
    Connect With Us
    Instagram - / talksswayam
    Facebook - / swayamtalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - / sway. .
    Subscribe on our Website swayamtalks.or...
    Download Our App For Free - swayamtalks.pa...
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #VasudeoKamath #SwayamTalks #ManaDayWithAnagha

Комментарии • 19