आई या शब्दाला ग्लॅमर देणारी मधुराणी | 'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा S3 Ep 1- Madhurani Gokhale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 ноя 2023
  • आई कुठे काय करते?' मालिकेमधून 'अरुंधती'च्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली मधुराणी खऱ्या आयुष्यात अभिनेत्रीसोबतच कवयित्री, गायिका, संगीतकार आणि एक उत्तम रसिक आहे! 'आई' या भूमिकेविषयी बोलताना स्त्रीच्या भावनांचा पटच जणू ती उलगडते. लहानपणापासून लाभलेलं कलासक्त वातावरण, कलेविषयीचं प्रेम आणि उत्सुकता, जिद्दी वृत्ती याविषयी मधुराणी मोकळेपणाने सांगते. तिच्या मुलीशी असणाऱ्या तिच्या नात्याचे पैलूही ती उलगडते. या व्हिडीओ पॉडकास्टमध्ये बघूया कलाकार, माणूस आणि स्त्री म्हणून समृद्ध होण्याचा मधुराणीचा संवेदनशील प्रवास!
    @madhuranigokhaleprabhulkar2613
    'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा - Season 3
    Watch all episodes now - swayamtalks.page.link/MDS3
    नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा 'स्वयं टॉक्स'
    Connect With Us
    Instagram - / talksswayam
    Facebook - / swayamtalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - / sway. .
    Subscribe on our Website swayamtalks.org/register/
    Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #Madhuranigokhaleprabhulkar #AaiKutheKayKarte #SwayamTalks #ManaDayWithAnagha

Комментарии • 47

  • @swayamtalks
    @swayamtalks  6 месяцев назад +2

    तुम्हाला ही मुलाखत आवडली त्याबद्दल धन्यवाद!
    अशाच आणखी ५ नामवंत व्यक्तिमत्वांशी अनघा या series मध्ये बोलली आहे.
    तुम्हाला नक्की आवडेल ह्याची खात्री आहे
    'जाई काजळ' प्रस्तुत 'मनDay with अनघा' Season 3 चे सर्व episodes Swayam Talks App वर आजच बघा!
    swayamtalks.page.link/MDS3

  • @user-sr9qb8pe4p
    @user-sr9qb8pe4p 6 месяцев назад +10

    मुलाखत घेणारी व देणारी दोघीही माझ्या दृष्टीने कौतुकास पात्रआहेत. मधुराणी मला मनापासून आवडते . तिचा सहज सुंदर अभिनय फारच सहज असतो, खरा वाटतो.तर मुलाखत घेणारी मधुराणीला खुलवत तिचे पैलू व तिची मते आपल्यापुढे सहज उलगडते. मला सारेच फार आवडले. नीला जोशी

  • @user-cm5yl6xi1p
    @user-cm5yl6xi1p Месяц назад +1

    Anagha la pahun kharach khup shikta yet.. such an inspiration

  • @supriyagosavi486
    @supriyagosavi486 6 месяцев назад

    Khup sunder mulakath

  • @virendramohite7309
    @virendramohite7309 6 месяцев назад +1

    खूपच सुंदर मुलाखत घेतली आहे
    मधुराणी आणि अनघा अभिनंदन ❤

  • @sushamagokhale6176
    @sushamagokhale6176 6 месяцев назад +1

    मधुराणी आणि अनघा ,दोघींचेही कौतुकास्पद आहे. उत्कृष्ट मुलाखत.दोघींकडून शिकण्यासारखे आहे. पाँझिटीव्हिटी खूप खूप खूप आहे दोघींमधेही.प्रेरणादायी आहे

  • @poorvaargade3646
    @poorvaargade3646 6 месяцев назад +1

    Madhurani navapramane jaglis 🎉 HATS OFf

  • @aartirawat4306
    @aartirawat4306 6 месяцев назад

    अतिशय सुंदर

  • @SwatiChandekar-hr1lu
    @SwatiChandekar-hr1lu 6 месяцев назад +1

    Anagha atishy chhan mulakhat ghetes. I proud of you.

    • @swayamtalks
      @swayamtalks  6 месяцев назад

      तुम्हाला ही मुलाखत आवडली त्याबद्दल धन्यवाद!
      अशाच आणखी ५ नामवंत व्यक्तिमत्वांशी अनघा या series मध्ये बोलली आहे.
      तुम्हाला नक्की आवडेल ह्याची खात्री आहे
      'जाई काजळ' प्रस्तुत 'मनDay with अनघा' Season 3 चे सर्व episodes Swayam Talks App वर आजच बघा!
      swayamtalks.page.link/MDS3

  • @veenasvaidya5521
    @veenasvaidya5521 6 месяцев назад

    खूप खूप सुंदर मुलाखत .... दोघींची ही हुशारी जाणवली !!

  • @shantarao8523
    @shantarao8523 6 месяцев назад

    हे मुलाखती फार सुंदर आहे

    • @swayamtalks
      @swayamtalks  6 месяцев назад

      Thank you …you can watch all episodes of Manaday with Anagha season 3 on swayam talks app - swayamtalks.page.link/MDS3

  • @umakenjale9860
    @umakenjale9860 6 месяцев назад

    Doghi guni muli pharech chan God bless them

  • @priyagangal5757
    @priyagangal5757 6 месяцев назад +1

    खूप सुंदर झाली मुलाखत!! मधुराणी खूप छान बोलली आहेस,सहज, मनातलं मोकळेपणाने दिलीस मुलाखत....

  • @manishdattawadkar9451
    @manishdattawadkar9451 6 месяцев назад

    Mesmerizing interview
    Love you both of you,😊❤

  • @pritipatil2952
    @pritipatil2952 6 месяцев назад

    Just amazing and lovely....❤❤

    • @swayamtalks
      @swayamtalks  6 месяцев назад +1

      तुम्हाला ही मुलाखत आवडली त्याबद्दल धन्यवाद!
      अशाच आणखी ५ नामवंत व्यक्तिमत्वांशी अनघा या series मध्ये बोलली आहे.
      तुम्हाला नक्की आवडेल ह्याची खात्री आहे
      'जाई काजळ' प्रस्तुत 'मनDay with अनघा' Season 3 चे सर्व episodes Swayam Talks App वर आजच बघा!
      swayamtalks.page.link/MDS3

  • @swatijoshi5724
    @swatijoshi5724 6 месяцев назад

    खूप प्रेरक मुलाखत धन्यवाद ❤❤❤

  • @SwatiChandekar-hr1lu
    @SwatiChandekar-hr1lu 6 месяцев назад

  • @ketakibhalerao9356
    @ketakibhalerao9356 6 месяцев назад

    मुलाखत अप्रतिम घेतली आहे, खूप कौतुक.

    • @swayamtalks
      @swayamtalks  6 месяцев назад

      तुम्हाला ही मुलाखत आवडली त्याबद्दल धन्यवाद!
      अशाच आणखी ५ नामवंत व्यक्तिमत्वांशी अनघा या series मध्ये बोलली आहे.
      तुम्हाला नक्की आवडेल ह्याची खात्री आहे
      'जाई काजळ' प्रस्तुत 'मनDay with अनघा' Season 3 चे सर्व episodes Swayam Talks App वर आजच बघा!
      swayamtalks.page.link/MDS3

  • @priyanachnekar4981
    @priyanachnekar4981 6 месяцев назад

    मधुराणी आणि अनघा दोघीही खूप छान..😘❤️

  • @user-sr9qb8pe4p
    @user-sr9qb8pe4p 6 месяцев назад

    फारच सुंदर मुलाखत.

    • @swayamtalks
      @swayamtalks  6 месяцев назад

      तुम्हाला ही मुलाखत आवडली त्याबद्दल धन्यवाद!
      अशाच आणखी ५ नामवंत व्यक्तिमत्वांशी अनघा या series मध्ये बोलली आहे.
      तुम्हाला नक्की आवडेल ह्याची खात्री आहे
      'जाई काजळ' प्रस्तुत 'मनDay with अनघा' Season 3 चे सर्व episodes Swayam Talks App वर आजच बघा!
      swayamtalks.page.link/MDS3

  • @namratarane2706
    @namratarane2706 6 месяцев назад

    Angha kiti chan boltes

  • @suvarnajogalekar5245
    @suvarnajogalekar5245 6 месяцев назад +1

    खूप छान! मस्त झाला कार्यक्रम!!

    • @swayamtalks
      @swayamtalks  6 месяцев назад

      तुम्हाला ही मुलाखत आवडली त्याबद्दल धन्यवाद!
      अशाच आणखी ५ नामवंत व्यक्तिमत्वांशी अनघा या series मध्ये बोलली आहे.
      तुम्हाला नक्की आवडेल ह्याची खात्री आहे
      'जाई काजळ' प्रस्तुत 'मनDay with अनघा' Season 3 चे सर्व episodes Swayam Talks App वर आजच बघा!
      swayamtalks.page.link/MDS3

  • @mrunalpitkar4722
    @mrunalpitkar4722 6 месяцев назад +2

    Madhurani - ek atishay guni, sajag, saunvedanshil, sajaan, abhyasu abhinetri aahe. Aai cha role janu tichyasathich lihila gela hota... Bharpur similarities with the character she's playing aani tarihi khoop vegli..
    The character has grown on her persona... Will look forward to more shades of Arundhati and more of Madhurani's work in all future times. More power to you Madhurani ❤.
    Anagha Modak.....❤️❤️kaay bolaycha.... Itka sahajpana interview ghenyat...faar kvachit disun yeto...
    Go girls go.....way to go higher ❤❤

    • @swayamtalks
      @swayamtalks  6 месяцев назад

      तुम्हाला ही मुलाखत आवडली त्याबद्दल धन्यवाद!
      अशाच आणखी ५ नामवंत व्यक्तिमत्वांशी अनघा या series मध्ये बोलली आहे.
      तुम्हाला नक्की आवडेल ह्याची खात्री आहे
      'जाई काजळ' प्रस्तुत 'मनDay with अनघा' Season 3 चे सर्व episodes Swayam Talks App वर आजच बघा!
      swayamtalks.page.link/MDS3

  • @jagdishgunge1321
    @jagdishgunge1321 6 месяцев назад

    अप्रतिम सुंदर मुलाखत मधुर आणि देखील मनमोकळे पणाने बोलली. अतिशय प्रगल्भ विचाराची आहे आणि कविता वाचनाच्या बाबतींत तिचा 1ते 10नंबर राखीव आहे बाकीच्या. 11पासून लागेल she is the best

    • @swayamtalks
      @swayamtalks  6 месяцев назад

      तुम्हाला ही मुलाखत आवडली त्याबद्दल धन्यवाद!
      अशाच आणखी ५ नामवंत व्यक्तिमत्वांशी अनघा या series मध्ये बोलली आहे.
      तुम्हाला नक्की आवडेल ह्याची खात्री आहे
      'जाई काजळ' प्रस्तुत 'मनDay with अनघा' Season 3 चे सर्व episodes Swayam Talks App वर आजच बघा!
      swayamtalks.page.link/MDS3

  • @sadhanajoshi6188
    @sadhanajoshi6188 6 месяцев назад

    खूप सुंदर मुलाखत!! दोघींचही अभिनंदन!!💐💐

    • @swayamtalks
      @swayamtalks  6 месяцев назад

      तुम्हाला ही मुलाखत आवडली त्याबद्दल धन्यवाद!
      अशाच आणखी ५ नामवंत व्यक्तिमत्वांशी अनघा या series मध्ये बोलली आहे.
      तुम्हाला नक्की आवडेल ह्याची खात्री आहे
      'जाई काजळ' प्रस्तुत 'मनDay with अनघा' Season 3 चे सर्व episodes Swayam Talks App वर आजच बघा!
      swayamtalks.page.link/MDS3

  • @poorvaargade3646
    @poorvaargade3646 6 месяцев назад +2

    Angha modak Nishabd zale khup intro apratim zala. Aai hya shabdachi vyakhya kata aala Ani aapoaap aanadashru yet gele...

    • @swayamtalks
      @swayamtalks  6 месяцев назад

      मनDay with अनघा Season 3 चे सगळे ६ episodes ‘Swayam Talks’ App वर पाहा!
      swayamtalks.page.link/MDS3

  • @sheetaldesmukh6057
    @sheetaldesmukh6057 6 месяцев назад

    Doghihi apratim....rudaysparshi mulakhat❤

    • @swayamtalks
      @swayamtalks  6 месяцев назад

      तुम्हाला ही मुलाखत आवडली त्याबद्दल धन्यवाद!
      अशाच आणखी ५ नामवंत व्यक्तिमत्वांशी अनघा या series मध्ये बोलली आहे.
      तुम्हाला नक्की आवडेल ह्याची खात्री आहे
      'जाई काजळ' प्रस्तुत 'मनDay with अनघा' Season 3 चे सर्व episodes Swayam Talks App वर आजच बघा!
      swayamtalks.page.link/MDS3

  • @vaishalipawar6690
    @vaishalipawar6690 6 месяцев назад

    Khup chan interview ahe....❤

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 6 месяцев назад

    Khupach sundar zali mukakhat. Doghinche hi koutuk. Angha ne Madhurani la agadi chan prakarr bolte kele aahe. Keep it up Anagha ❤👏👏

    • @swayamtalks
      @swayamtalks  6 месяцев назад

      तुम्हाला ही मुलाखत आवडली त्याबद्दल धन्यवाद!
      अशाच आणखी ५ नामवंत व्यक्तिमत्वांशी अनघा या series मध्ये बोलली आहे.
      तुम्हाला नक्की आवडेल ह्याची खात्री आहे
      'जाई काजळ' प्रस्तुत 'मनDay with अनघा' Season 3 चे सर्व episodes Swayam Talks App वर आजच बघा!
      swayamtalks.page.link/MDS3

  • @chaitrart1441
    @chaitrart1441 6 месяцев назад

    Anagha aani Madhuraani doghihi khupach preranadayak vyaktimatva ahet! Khup uccha pratiche marathi sambhashan aani ucchar ahet doghinche, avaj madhur aani godva janavato !

  • @artefactgoa4878
    @artefactgoa4878 6 месяцев назад +1

    अरुंधती la ajun तडफदार करता आले असते... specially ashutoshosh shi lagn झाल्यावर ...पण तिला पूर्वीपेक्षा ही बावळट दाखवताय
    Glamour soda hila खंबीरपणा दाखवा की

  • @ramabhalerao5161
    @ramabhalerao5161 6 месяцев назад

    सुकुन ला मराठी शब्द दिलासा असेल का ?

  • @aniketborate
    @aniketborate 6 месяцев назад +2

    Serial bandh kara ...😂😂

  • @themultiverse7600
    @themultiverse7600 3 месяца назад +1

    जमत तर आत्ता पण काहीच नाही तुम्हाला..त्या फालतू मालिका मध्ये third क्लास रोल करताय तेवढा... काहीतरी आच पेच आहे का त्या कथेला.. का आपलं काम नाही म्हणून कायतरी काम करायचं