मधुराणी जी तुमचे खूप सुंदर विचार आहेत, याच विचारांचा इतरांना सुद्धा जीवनात आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, सकारात्मक विचार जीवन उजळून काढतात 🥰🤗❤️🤞👍🙏
Tumhi lavker thik honar amhi deva javed pray kerto. Tumhi jasya malike madhe act. Kertat tasych tumhi chan being humen ahat. Tumhi nehmi sukhi raha hich pray ahea❤amche tumha serve aie kuthe kai kerte team la best wishes ani tumcha sunder family la. Nehmi asch raha God blessed you ❤😊
मी पण असा अनुभव घेतला आहे. माझ्या छातीवर सिस्ट वाढले होते आणि ते कापून काढायला लागले होते. अजूनही खड्डा दिसतो पण तो कपड्यांचे आत लपून राहतो. मी काही सेलेब्रिटी नाही.
खुपच विचार करण्यासारखे बोललीस मधुराणी ......मला याची खुप गरज होती......thanks a lot
खरे आहे हे, khupach chan bolala tumhi
मधुराणी जी तुमचे खूप सुंदर विचार आहेत, याच विचारांचा इतरांना सुद्धा जीवनात आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, सकारात्मक विचार जीवन उजळून काढतात 🥰🤗❤️🤞👍🙏
Waaw....great lesson
Absolutely correct✅
Dear, sending u healing energy. Let go and pray as much u can from busy schedule. May the light be with u!
Real madhe pn arundhati cha avaj to ch ahe kiii jo serial madhe ahe to❤️❤️❤️
Tumhi lavker thik honar amhi deva javed pray kerto. Tumhi jasya malike madhe act. Kertat tasych tumhi chan being humen ahat. Tumhi nehmi sukhi raha hich pray ahea❤amche tumha serve aie kuthe kai kerte team la best wishes ani tumcha sunder family la. Nehmi asch raha God blessed you ❤😊
तुम्ही उत्तम कलाकार आहात आजार आहे तो बरा होतोच
Madhurani hello,
Tula khoop khoop Shubheccha 💐
शांत आणि प्रेमळ व्यक्तीमत्व
Mirical Saraswati Pune me kaha par he
मी पण असा अनुभव घेतला आहे.
माझ्या छातीवर सिस्ट वाढले होते आणि ते कापून काढायला लागले होते.
अजूनही खड्डा दिसतो पण तो कपड्यांचे आत लपून राहतो.
मी काही सेलेब्रिटी नाही.
Mla pn zali hoti pn operate kele