खूपच मस्त आहे ही मालिका.यश आणि अप्पा ची मस्ती. अप्पा आणि आजी चे एक मेकांना टोमणे.आणि आई च घराला बाधून ठेवलेलं एकत्र कुटुब... एकदं मस्त. lockdown madhe khup miss keli serial आम्ही..
Hi मला ही मालिका खूप खुप आणि खूपच आवडते. Covid 19 च्या lock down मधे मी wait करत होते की कधी स्टार्ट होईल मालिका.... तर यातील आजी आजोबा याच भांडण आणि त्यांच्यातला प्रेम मला खुप आवडते आणि यश आणि गौरी यांचा acting खुप गोड आणि छान वाटते. एक सांगू आमचं संभाषण कानडी जरी असली तरी आम्ही मराठी मालिका खूप आवडीने पाहतो.
Khupach chaan serial ahai...we all loved it alottttt ♥️all actors r perfect on there role 👍 We all love to keep on watching the episodes continuously...best role aai n yash cha ahai mala tar aai n yash chi acting khupach awadte ur people r superb👍best Aai che Sagale scripts khupach chaan astat Asaa tar sagalaanchich aai best aste But in this it make us feel very true n real...that the best part of it Amhi sagale family members ekatra yeun basato n khup aturte ne vaat pahato kadi 7.30 vajate n kadi serial start hoil ani pude kai honaar.... pahaila.... We all loved u guys keep on growing,do ur best... all the very best
Khup sunder serial ahe hi serial kadhi sampvu nka plzzz khup manapasun majhi ani majhya kutumbachi ya serial chya saglyach team heartly request ahe. Love u AAI KUTHE KAI KARTE SERIAL❤️❤️❤️
Ajji ani appa khup god ahet....he seriol bghitlyashivai amcha divas samplai as vatatch nai..khup chan ahe story ani sagle actore..actully te acting kartait as vatatch nai...love u all
खूप छान मालिका. 'आई कुठे काय करते!' रोजच्या भागात उत्सुकता असते. सर्वच कलाकारांचा अभिनय सुरेख! आम्हाला ते 'समृध्दी' घर खूप आवडलं! संपूर्ण कुटुंब घरातलंच वाटतं इतका जीवंत अभिनय सर्वांनी केला आहे. यश, तुझी भूमिका छान साकारलीस! पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
यश खूप छान आणि मालिका तर अप्रतिमच आहे ,तुम्हा सगळ्यांचा अभिनय उत्कृष्ठ असल्याकारणाने आम्ही घरातले अगदी पूर्णपणे गुंतून जातो मालिका पाहण्यात, All The Best👍
आजी खुप खुप दिवसांनी बघीतले खुप छान आहे धन्यवाद आई मोठी मानस पाहीजेत सिरीयल मध्ये आईबापांना नमस्कार आईची विमलताई जोडी दोघीची खुप छानच आहे धन्यवाद धन्यवाद सर्व काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या खुप शुभेच्छा 🌹🌹🙏🏻🙏🏻
'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. या वळणाला प्रारंभ करून देणारा प्रसंग (सीन) गेल्या १९ सप्टेंबरला प्रक्षेपित झाला. प्रेक्षकांची उत्सुकता वाढविणा-या या प्रसंगाचे मुख्यत्वे पाच मानकरी आहेत, असे मी मानतो. दिग्दर्शक रवींद्रजी करमरकर, मधुराणीजी प्रभुलकर, मिलिंदजी गवळी, रूपालीजी भोसले आणि सगळ्यांत महत्त्वाचे रंगभूषाकार (मेक अपमन) समीरजी म्हात्रे ! विवाह समारंभाच्या आनंदात असलेली नव-या मुलीच्या वेषातील अरुंधती तिच्या शयनगृहात ध्यानीमनी नसलेले दृश्य पाहते आणि तिची शुद्ध हरपते. त्यावेळी तिथे असणारे अनिरुद्ध व संजना यांचा थरकाप उडतो. मधुराणीजींना अत्यंत गोड व आकर्षक वधू दाखविण्याचे श्रेय अर्थातच समीरजींचे ! पण त्यांच्या कलेची परीक्षा आता सुरू झाली. वधूच्या वेषातील अरुंधतीला बसलेला प्रचंड मानसिक धक्का समीरजींना त्यांच्या एरव्ही सतत हसतमुख असणा-या चेह-यावर दाखवावयाचा होता व मधुराणी यांना अभिनयाद्वारे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावयाचा होता. दोघांनीही त्यात बाजी मारली. समीरजींनी चेहरा जणू निष्प्राण केला आणि मधुराणी यांच्या अभिनयाला तर तोडच नाही ! प्रसंगाचे गांभीर्य अधिक वाढविण्यासाठी अवाक झालेला अनिरुद्ध मिलिंदजींनी उभा केला आहे तर पूर्णपणे हादरलेली संजना रूपाली कौशल्याने दाखवीत आहेत. १९ सप्टेंबरच्या धक्कादायक प्रसंगापासून करमरकर अत्यंत उत्तम हाताळणी करीत आहेत. ही मालिका प्रेक्षणीय बनविणा-या संपूर्ण युनिटला माझ्या भरभरून शुभेच्छा ! -अनिल रा. तोरणे, (तळेगाव दाभाडे) (भ्रमण : ९२२६१६०६५४)
मालिका उत्तम झालेली आहे. प्रत्येकाची भूमिका अप्रतिम व स्ट्रॉंग आई. मालिका कथानक वाढवताना, मुळ विषयाकडे ****इतर**** मालिका सारखे दुर्लक्ष करून हसे करून घेऊ नका 🙏🙏👍👍 परफेक्ट चालू आहे 👍
Malach nhi tr majhya family la tumchi serial khub khub awadte .......love u all khas karun aaji ani aappa khub mast khi jhal tr last parynt tyana change kru naka........k.....all the best ur surprisable serial......
मला आई कुठे काय करते ही मालिका मनोमन आवडते.यश, अप्पा,अरू,अनिरुद्ध,अगदी only Vimal पासून इशु संजना आणि केदार अभी सगळ्यांची काम इतकी नॅचरल झाली आहेत की ही मालिका आहे हे क्षणभर विसरायला होते.खूप छान,पण ही मालिका बंद झाल्यावर आम्हाला तुम्ही कोणीच भेटणार नाही याची खंत वाटते आहे असो सगळ्यांनी काळजी घ्या .all the best 👌👌👍👍
We love watching you guys!! Excellent serial, acting, cast, story, dialogue, set........ Keep it going guys!! Don't stop cause we want to see more of you all!! Aai kuthe kai karte madhe tumhi sagle khoop changla kaam kartat!! 👍😍
ही मालिका मला खूप आवडते त्यातील यश खूप मजा करतो
ruclips.net/video/w133SeY0ZFs/видео.html
अत्यंत आवडती मालीका..आम्ही आवर्जून बघतो..
सर्वांची काम यथायोग्य..छान..अशाच छान छान मालीका बघायला मीळतील ही अपेक्षा 👌👌यश u r sweet..
यश खरंच तुझा जो acting आहे ना खूपच छान आहे. 👌👌👌👌🤔
NssmGfllhsksj dksjcx
तुम्ही सेटवर आहेत असे वाटतच नाही. तुमचं सर्वजण खऱ्या कुटुंबातील आहेत असं वाटतं . तुम्ही खूप सुंदर काम करता
Yes
Kharch khup Chan serial ahe
Amhla saglana khup khup awdtey
All Actors r very nice 😃
Best of luck @ Aai kuthey Kay Kartey 👍
सेंट पाहून आनंद झाला, अभिषेक देशमुख your future is bright,keep it up ,my good wishes with you
I want address of set
Very nice house
Mal hi
I want address of set
आमची आवडती मालिका आहे आई कुठे काय करते सर्व कलाकारांचे अभिनंदन
खूपच मस्त आहे ही मालिका.यश आणि अप्पा ची मस्ती. अप्पा आणि आजी चे एक मेकांना टोमणे.आणि आई च घराला बाधून ठेवलेलं एकत्र कुटुब... एकदं मस्त. lockdown madhe khup miss keli serial आम्ही..
मराठीतील एक छान मालिका बघण्याचा अनुभव आम्ही घेत आहोत.सध्याच्या लाॅकडाउनच्या काळात ही मालिका मनाला सुखावून जाते.
Hi मला ही मालिका खूप खुप आणि खूपच आवडते. Covid 19 च्या lock down मधे मी wait करत होते की कधी स्टार्ट होईल मालिका.... तर यातील आजी आजोबा याच भांडण आणि त्यांच्यातला प्रेम मला खुप आवडते आणि यश आणि गौरी यांचा acting खुप गोड आणि छान वाटते. एक सांगू आमचं संभाषण कानडी जरी असली तरी आम्ही मराठी मालिका खूप आवडीने पाहतो.
खुप छान सिरीयल आहे आणि यातूनच एकत्र कुटुंब काय असतं हे कळलं. आईची भुमिका उत्तम आहे, सोबतच लाडका यश😍 लॉकडाउन मध्ये खुप मिस केली सिरीयल आम्ही...
खूपच छान... खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना...!!!
अप्रतिम आईचा गोड मुलगा यश 🥰
ruclips.net/video/w133SeY0ZFs/видео.html
सिरियल खूप छान आहे त्यातील सर्व कलाकार छान आहेत अर्चना ताई अजूनही तशाच दिसतात.
ruclips.net/video/w133SeY0ZFs/видео.html
खुप छान तुम्ही सगळे कलाकार खुप छान करतं आहात आय लव्ह खुप खुप शुभेच्छा तुम्हा सर्वांना
Khupach chaan serial ahai...we all loved it alottttt ♥️all actors r perfect on there role 👍
We all love to keep on watching the episodes continuously...best role aai n yash cha ahai mala tar aai n yash chi acting khupach awadte ur people r superb👍best
Aai che Sagale scripts khupach chaan astat
Asaa tar sagalaanchich aai best aste
But in this it make us feel very true n real...that the best part of it
Amhi sagale family members ekatra yeun basato n khup aturte ne vaat pahato kadi 7.30 vajate n kadi serial start hoil ani pude kai honaar.... pahaila....
We all loved u guys keep on growing,do ur best...
all the very best
खूप छान आहे आई कुठे काय करते सिरीयल. त्यातील सर्वच कलाकार धमाल आहेत
Love you Aai kuthe Kay karte 😙😙😍❤️❤️
खुप छान आई कुठे काय करते सर्वांचे काम अतिशय खरे खुरे वाटते .
उत्तम. अभिषेक तु खुपच गोड आहेस. My blessings with you. Thanx for video.
Mast vata nice mala khup he serial avadhte me nakki bhaghen aai kuthe kay karate😇🤩😍
खूपच छान, सुंदर मालिका , सुंदर सेट आहे.मालिका खूप म्हणजे खूपच आवडली.धन्यवाद.
माझी 4 वर्षाची मुलगी आहे ओवी.. ती तर खूप वेडी आहे तुमचा कार्यक्रमासाठी...👌👌
Galdaamfs kafwlwsfss owdssatazf ksgslalafala kcvlllfsmzfc.
Koth bolu nako khotardi
Khup sunder serial ahe hi serial kadhi sampvu nka plzzz khup manapasun majhi ani majhya kutumbachi ya serial chya saglyach team heartly request ahe. Love u AAI KUTHE KAI KARTE SERIAL❤️❤️❤️
Very nice video khup mastha nice location
Khupach chaan aahe hi malika saglya kalakarani khoopach chaann kam kele aahe aani aaichi bhumika khoopach sojval aani akdam mulayam zali aahe asi aai devane sarvana dyavi mazi aai suddha asich sadhi aahe
खुप खुप छान ऐस तुला खुप सुख शुभेच्छा मला भीती वाटते बाबाचे काम बघायला मला आईला भेटायचे आहे धन्यवाद मंगलमय सकाळ कुठे आहे तुमचा सेट
हि मालिका खूप मस्त आहे यश छान काम 👌👌 ऑलदबेस्ट
I love this serial very much nd ata tar Ashutosh chi entry zaliye khup maja yenar😀❤️
खूपच छान मालिका आणि कलाकार पण एकदम मस्तच 👍
Khop mast ek no amchyaa ghaarche khup fan ahet tumche . mostly. Yash. Tuzee
Keep smiling guy's
खुप सुंदर वाटला आम्ही कुठेही असलो तरी धावत पळत ही मालिका बघायला येतो खुप आवडते नंबर वन मालिका
ही मालिका आम्ही सर्वजण बघतो तर तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 👌👌👏👏👏👏👏👌👌👏👏👏
Ajji ani appa khup god ahet....he seriol bghitlyashivai amcha divas samplai as vatatch nai..khup chan ahe story ani sagle actore..actully te acting kartait as vatatch nai...love u all
आई आपल्या साठी काय करते खरच या मालिका मधून कळत ही मालिका खूप आवडते मला number 1 serial आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान मालिका. 'आई कुठे काय करते!' रोजच्या भागात उत्सुकता असते. सर्वच कलाकारांचा अभिनय सुरेख! आम्हाला ते 'समृध्दी' घर खूप आवडलं! संपूर्ण कुटुंब घरातलंच वाटतं इतका जीवंत अभिनय सर्वांनी केला आहे. यश, तुझी भूमिका छान साकारलीस! पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
Mala khup aavdate malika...... Aru tai 🙏 1 no
खूप छान आहे मी नेहमी बघते सर्वांचीच काम खूप छान आहेत
ही मालीका मला फार आवडते .यश मम्माज बाॅय आहे .तो पण आम्हांला आवडतो .
ruclips.net/video/w133SeY0ZFs/видео.html
माझी सर्वात आवडती मालिका. हसवीणारी तेव्हडीच रडवीणारी. Wonderful keep it up.
Khupch chan Yash Bhawa.....my brother same u👌👌👌🌹🌹🌹👍👍
यश खूप छान आणि मालिका तर अप्रतिमच आहे ,तुम्हा सगळ्यांचा अभिनय उत्कृष्ठ असल्याकारणाने आम्ही घरातले अगदी पूर्णपणे गुंतून जातो मालिका पाहण्यात, All The Best👍
खुप छान आहे सिरीयल, यश specially तु acting khup छान करतो so Thank you
Wonderful serial. All stars are wow. Excellent acting. Wait for this serial everyday👍
Ha program maja sathi aata paryantacha best program aahe mala ya program madhi pratek vyakti khup aavadatat 😊😍
Very very Family feeling Episode .Each and every Actor has justified Role.Best luck for further presentation. Best wishes.
खुप मस्त आम्ही नकि येऊ बघायला टाइम भेटलातर कारण माझे 'पपा कामाला जातात तर कधी टाइम भेटला तर yeu
तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी मी अतुर असतो. अभिषेक सर ग्रेट
I love this episodes pleased tumhi sagle
Punyat kadhi tari shooting kadhayla
ya aamhala khup aavdel
आजी खुप खुप दिवसांनी बघीतले खुप छान आहे धन्यवाद आई मोठी मानस पाहीजेत सिरीयल मध्ये आईबापांना नमस्कार आईची विमलताई जोडी दोघीची खुप छानच आहे धन्यवाद धन्यवाद सर्व काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या खुप शुभेच्छा 🌹🌹🙏🏻🙏🏻
खूप छान मालिका आहे मी रोज बघतो
The house journey was really very beautiful and welcoming.
Majhaji aawadti malika aai kudhe kay karte super aahe very nice
आई कुठे काय करते ही सीरिअल मला खूप आवडते त्यातील यश आई आप्पा आणि गौरी मला खूप आवडते
very nice . set chi sair karayla khup maja aali. ani Yash Isha chi masti mazya mulala khup awadate. te doghe aale ki to TV samor basun rahato.
Khup chan आम्ही पण ही सीरियल रोज पाहतो न चुकता
खुप छान यशलाबघुन खुप आनंद झाला
'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. या वळणाला प्रारंभ करून देणारा प्रसंग (सीन) गेल्या १९ सप्टेंबरला प्रक्षेपित झाला. प्रेक्षकांची उत्सुकता वाढविणा-या या प्रसंगाचे मुख्यत्वे पाच मानकरी आहेत, असे मी मानतो. दिग्दर्शक रवींद्रजी करमरकर, मधुराणीजी प्रभुलकर, मिलिंदजी गवळी, रूपालीजी भोसले आणि सगळ्यांत महत्त्वाचे रंगभूषाकार (मेक अपमन) समीरजी म्हात्रे ! विवाह समारंभाच्या आनंदात असलेली नव-या मुलीच्या वेषातील अरुंधती तिच्या शयनगृहात ध्यानीमनी नसलेले दृश्य पाहते आणि तिची शुद्ध हरपते. त्यावेळी तिथे असणारे अनिरुद्ध व संजना यांचा थरकाप उडतो. मधुराणीजींना अत्यंत गोड व आकर्षक वधू दाखविण्याचे श्रेय अर्थातच समीरजींचे ! पण त्यांच्या कलेची परीक्षा आता सुरू झाली. वधूच्या वेषातील अरुंधतीला बसलेला प्रचंड मानसिक धक्का समीरजींना त्यांच्या एरव्ही सतत हसतमुख असणा-या चेह-यावर दाखवावयाचा होता व मधुराणी यांना अभिनयाद्वारे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावयाचा होता. दोघांनीही त्यात बाजी मारली. समीरजींनी चेहरा जणू निष्प्राण केला आणि मधुराणी यांच्या अभिनयाला तर तोडच नाही ! प्रसंगाचे गांभीर्य अधिक वाढविण्यासाठी अवाक झालेला अनिरुद्ध मिलिंदजींनी उभा केला आहे तर पूर्णपणे हादरलेली संजना रूपाली कौशल्याने दाखवीत आहेत. १९ सप्टेंबरच्या धक्कादायक प्रसंगापासून करमरकर अत्यंत उत्तम हाताळणी करीत आहेत.
ही मालिका प्रेक्षणीय बनविणा-या संपूर्ण युनिटला माझ्या भरभरून शुभेच्छा ! -अनिल रा. तोरणे, (तळेगाव दाभाडे) (भ्रमण : ९२२६१६०६५४)
मला हि मालिका खुप आवडते... न चुकता पाहते. खुप छान आहे मालिका...
Khupc chan ani yash abhi my fev ani kedar sir pn aai tr khupc fev 😘😘😘
खूप सुंदर मालिका,
मालिकेतील रियालिटी मनाला स्पर्शून जाते.विषेशत: सासु सुनेचं नातं आणि जिचे गुण उचललेली नात😀 आपल्या कुटुंबातील आहेत असं वाटत.
आजीचे गुण
Really superb serial the best All characters are also very superb All the best for its future episodes 👌👌👌👌👌👌
Ekdum mast khup chan serial aahe aai kuthe kay karte 👌👍
छान सेट आई मालिका खूपच छान
खरंच खूप छान आहे मालिका 💐💐💐😷😷😷😷
मालिका उत्तम झालेली आहे. प्रत्येकाची भूमिका अप्रतिम व स्ट्रॉंग आई. मालिका कथानक वाढवताना, मुळ विषयाकडे ****इतर**** मालिका सारखे दुर्लक्ष करून हसे करून घेऊ नका 🙏🙏👍👍
परफेक्ट चालू आहे 👍
Set masta aahe 👍👍👌👌mala khup aavadla
Khup chan yesh....... thank you for introduce team
खुप छान मालिका आहे मी रोज पहाते
Abhishek kay sunder kam kartos wau mastt tumhi sagale
आपल्या कुटुंबाला आपण पहातोय का असं क्षणभर वाटते .खूपच सुंदर आणि माझी खूप खूप खूप खूपच आवडती मालिका.
Malach nhi tr majhya family la tumchi serial khub khub awadte .......love u all khas karun aaji ani aappa khub mast khi jhal tr last parynt tyana change kru naka........k.....all the best ur surprisable serial......
ही मालिका छान आहे सर्व कलाकारांची टीम छान superb या मालिकेचा शेवटही असाच छान करा happy ending व्हावा,
Mala yash khub aawadto karan aayi cha saport karto aani karaylach hawa 👍👍👍👍good yash
यश खरंच तुझा जो acting आहे ना खूपच छान आहे
आम्ही ही मालिका रोज आवर्जून बघतो , हा सेट आम्हाला खूपच आवडला
Serial khup chhan ahe. Kuthe ahe ha set
मला आई कुठे काय करते ही मालिका मनोमन आवडते.यश, अप्पा,अरू,अनिरुद्ध,अगदी only Vimal पासून इशु संजना आणि केदार अभी सगळ्यांची काम इतकी नॅचरल झाली आहेत की ही मालिका आहे हे क्षणभर विसरायला होते.खूप छान,पण ही मालिका बंद झाल्यावर आम्हाला तुम्ही कोणीच भेटणार नाही याची खंत वाटते आहे असो सगळ्यांनी काळजी घ्या .all the best 👌👌👍👍
खुप छान वाटला मस्त काम करता तुम्ही
We love watching you guys!! Excellent serial, acting, cast, story, dialogue, set........ Keep it going guys!! Don't stop cause we want to see more of you all!! Aai kuthe kai karte madhe tumhi sagle khoop changla kaam kartat!! 👍😍
I'm so excited nice shooting maj Pan nav yashch aahe tuj Pan na seriouslly
हे कुटुंब आता आम्हाला आमचेच वाटते आहे. यश तर खूपच आवडतो.....
खूप खूप सुंदर मालिका आहे..
मस्त मज्जा आली💜💛💚
Very nice...
Very happy to see the set
Mast set ahe.. Serial miss krtey
Mala hi malika khup avadte ani yatla yash mazha khuuuup khuuuup favorite😍💕 ahe
मांझी आवडती माली का,यश खुप झान परीवार । Good .
Wow
Superb set yash(abhi)
Tu khup cute aahes❤️❤️
Me tr repeat episode pn bghte
Ratri 11wajta.
👌👌👌👌खूप छान आहे मस्त.।
Nice khupach chan agey ghar apl
All actors performance is really very nice
Our all family members watching this program
Very nice geeta
खुपच छान आहे तुमची मालीका मला आर्चना ताई खुप आवडतात बर्याच वर्शांनी त्यांना पाहीले आहे
खूप छान तुझं काम पण छान आहे
मला ही सिरियल खुप खुप आवडते
Hi Maliki Khup chan aahe ...ek no ..
मला ही मालिका खुप आवडते
Star Pravah varchi sarvat best malika aahe Aai kuthe Kay karte 👌👌
Hee malika maza mummy la khup khup aavdhte and hyatle sglech khup bhari kam kartat khass krun aai ☺
Very 😍😍❤nice
Aai kuthe Kay karte hi malika kharch khup Chan aahe👌👌👌
Aamchya familila hi malika khop khop aavdate..❤️❤️❤️