गुडीपाडव्यासाठी बायलेन बनवल्यानं स्पेशल थाळी | Vlog No.97
HTML-код
- Опубликовано: 8 апр 2024
- @Saaj_by_sayali ☎️7400390234
हे महाराष्ट्रीयन ज्वेलरी मध्ये फॅन्सी मंगळसूत्र, तन मनी, ठुशी , फॅन्सी & ट्रेडीशनल नेकलेस, नथ, बाजूबंद, 1ग्रॅम गोल्ड ज्वेलरी, साऊथ इंडियन ज्वेलरी, ब्रायडल कॉम्बो अस बरच काही कलेक्शन त्यांच्या कडे आहे.
1000+ डिझाइन त्यांच्या कडे उपलब्ध आहेत.
अगदी कमीत कमी किमतीमध्ये चांगली क्वालिटी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंट ला फॉलो करून व तुमच्या मित्र-परीवारा मध्ये शेअर करून बिझनेस ला सपोर्ट करावा अशी विनंती.
Facebook ID : Saaj sayali
Instagram ID : saaj_by_sayali
Whatapp Number: 7400390234
WhatsApp Group link : chat.whatsapp.com/CA2xZSOrd2p...
I hope enjoy this video
Dont forget to like share comments
and subscribe
sahil koyande
Devgad Sindhudurg / Dombivali
God bless you all
lots of ❤️❤️❤️
your querries
gudipadawa
marathi navin varsha
special thali
kokani food
kokan
kokani
कोकणी
कोकण
malvani bhasha
मालवणी भाषा
dombivalikar
kokan vlog
malvani vlog
कोकण आपलोच असा
kokan aaploch asa
मी कोकणी
me kokani
Thank you for watching 😊🙏🙏🙏
सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट, आनंदाची उधळण, अन् सुखाची बरसात, दिवस सोनेरी, नव्या वर्षाची सुरुवात.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🎉🎉
परिपूर्ण असे ताट...
दिपाली खरोखर अन्नपूर्णा आहे
तुम्हाला पहिल्यांदा शाकाहारी जेवण करताना पाहिले....
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मालवणी माणसांका ताट कसा भरलेला व्हया 🚩🙏🙏
गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
वहीणीन भयंकर मेहनत घेतल्यान हा, दादा तुमच्या पुढ्यातला भरलला ताट बघून पाॅट भरला आम्ही मालवणीच आसव मालवणातले आम्ही सगळे व्हीडिओ बघतव तुमचे लय भारी, गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास व आपल्या परीवारास सुखसमृद्धी व उदंड निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. 🌹🚩
गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
गुढी पाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🌹🌹🎉🎉
गुढी पाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा
Deepali is the very best wife of you beta.god bless to you and all.
Gudhi padvyachya khup khup shubhechhya.
Poonam Patil
Gudi padwa chya khup subecha Marathi Navin varshachya khup subecha tumha sarvanna sweet Family 🎉🎉 vahini chaan distas aani jevaan tr bharrich
मराठी नवीन वर्षाच्या पॉटभर शुभेच्छा!!! स्वीट फॅमिली एकदम भारी😂😂
Ekdam chhan video
So sweet नवं वर्ष हार्दिक शुभेच्छा
sweet familyla Gudi padvyachya khup khup subhecya Bappa bless you
Happy गुढीपाडवा❤❤❤
स्वीट फॅमिलीकं गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा 💐 दिपालीची गुढीपाडवा स्पेशल थाळी मस्तं 👌 भाविक आज डेंगे फोडूकं गावले नाय 😄 जियाची मांजरा पण उपाशी रव्हली 😟 ♥️ 👍
गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्या. तुमचे गाव आणि फॅमिली खूप छान आहेत.
खूपच छान सुंदर❤❤❤❤❤
स्वीट फॅमिलीक गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नविन वरिस तुमका सगळ्यांका आरोग्यदायी आणि आनंदमय जावो.
Khupach sunder
खूप छान विडिओ 👌
Happy गुढीपाडवा
👌👌👌👌👌खुपच मस्त विडिओ 👍नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीट फॅमिली ला 🍫🍫❤️❤️❤️❤️❤️❤️
शुभ गुढीपाडवा 🎉🎉
खूप पदार्थ बनले मस्त तुम्हाला नवीन वर्षेसाचा खूप शुभेछा
Happy gudipadva❤❤❤
Gudhi padwacha sweet family sweet shubhecha❤
❤ happy Gudi Padwa brother
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤ आपणास व आपल्या परिवारास सुखसमृद्धी व उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤
Gudhi padvyachya hardik shubechha 🎉🎉 Dipali Hats off to you . Your whole food preparation was amazing ❤❤
मराठी नववर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.तायग्यान बराच भारी भारी काय माय केल्यानं.भावोजी आज जेवाण आंगार यतलासा दिसता.
Happy Gudhi Padwa,mast basundi,srikhand,amaranth,bayko sugran ahay
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Kharach sweet family ❤
Kharech sweet family aahe
गुढीपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा
छान
गुढी पाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎊🚩🚩🚩
मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना खुप खुप शुभेच्छा 💐 💐 🙏 🙏
हे नववर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे आणि आरोग्यदायी जावो हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना 🙏 🙏 💐💐
🌹शुभ गुढी पाडवा 🌹
हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
खूप छान व्हीडीओ
सर्वांना गुढीपाडवा च्या खुप खुप शुभेच्छा
श्री स्वामी समर्थ
Nutan Varshabhinandan ! Happy New Year
Gudhi paadvyachya sweet family la hardik shubhechha !!!. Navin varsh tumha sarvana sukh, samruddhiche jaavo. Dada, tumhi khoop lucky aahaat. Deepali vahini sugran aahe..Evadhe prakaar banvaayache mhanaje swayampaak madhey expert aahe
गुढीपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा🚩🚩
Nice
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉. दीपाली किती जेवण केले तू खूप छान सुगरण आहेस. ताल चिपळी a1 दोघेजण. Vlog mast.
Veg nonveg mastch banavtay Dipali yummy 😋
गुढी पाडव्याच्या हादिक शुभेच्छा
Very nice
👌👌
Mst Jevan
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्या आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्या स्वीट फॅमिली ला❤❤
Mi tumka video roj baghatay
Happy New year 🎉❤🎉
सगळ्या युट्यूबर चे बायका सुगरणी आसत.. Deepali tu sugaran ek no
भाऊ तुम्हाला भेटलो होतो रेल्वे मधी Uran दापोली ❤😊
नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Sweet family la gudhi padvyachya shubheccha ani Navin varshachya shubheccha
तू काम कुठे करतोस कि व्हिडिओ च बनवतोस
घर खूप छान आहे.आणि मुल + दीपाली ❤❤
HAPPY GUDI PADAVA TO SWEET FAMILY 84 GOD BLESS U ALL
👌👌👌👌👍👍👍👍👍
दादा तुझ्या मुली मस्त .
Laibhari laibhari medamji
छान आहे video. मी दुबई मध्ये आहे. तुमचे video बघत असतो.
Dubaila kuthe rahata
Shrikhand
Aamrakhanda
Basundi chi recipe vlog kraa please...
Padvo khuch god zalo
Khup chhan jevanachi thali
Kadhi konata san asala ki dewala pahila Naivedya dakhawawa 😊
Kamalq jato ki nai
गावाला जाताना आबाच्या मुलीला मांजर घेऊन जा. ( शक्य असेल तर)
त्या सारखा टाळ,चिपळी का मांजराक बघत रहवताय. (राग मानू नका)
Dada jast sweet khau nako...diabetes asa na tumka.. happy gudi padwa
navin varshancha hardik subhecha
😮devak naivady dakhava
Happy New year.veg thali not my favourite.you people enjoy it.
Hii dada
Maka tumche nav kalun hosya
#aglyache
Maka 3garji jssy yet. Nasta
Bhava gavak kadhi with family? Ticketi gavanat nay.
Saj by Sayali jewellery shop aahe ka dombivli madhe
Puri eka hatane toda dada. गुढी पाडव्याच्या shubhechchha
❤❤❤❤😂😂😂😂😅😅😅😅😅
Chas aivaji mattha Kiva Tak mhana... Hindi kashala madhe...baki channel 1no
पहिल तुझ अभिनंदन कारण मालवणी बोली भाषेत बोलतोस त्याचा अभिमान आसा जरा बरा दीसता
Best wishes for GUDDI PADVA . Dawat che Islam barech aarth aahet va to changala nahi. 🙋🇮🇳
aahmi aaj tumchya veerwadik gelelom chughulaynkade tu astas tr bhet jhali asti
हनुमान जयंतीला आम्ही सर्व येणार आहोत
पुरण बोळी नाही
Darvajala Har nahi Toran mhana
Mashe khalle mhanun kai apan ashudh hot nahi….hi mentality jara baher theva….
जेवण vadhtna मिठ ताटात वाढून ठेवायचे नाय कधी नंतर हवं तर द्याच पण आधी नाय द्याच
आहे हो अशी पद्धत. ....
вαѕudí αní αmrαkhαndα rєcípє dαkαvα plz
Kuthe job karta he pan sanga bhau
गव्हर्मेंट जॉब असा माझो
@@sweetfamily84 डिपार्टमेंट
Mi pan asa gavrament job la, mantraila, pwd, vdo mast asa, pan vel kasa kadhata,gavrment sarvant asa, pan timhi domevali rahata, mi tar walkeshwar rahat asa, government colony, ek flat borivali ghehun ghetla asa😎😄
प्रविण पालेकर यांच्या आंब्याच्या बागेचा तुम्ही केलेला video बघून आम्ही त्यांच्या कडून 4000 हजार रूपयांची साडे चार dazan chi पेटी मागविली pan amchi फसवणूक zali अडीच dazan आंबे खराब होते आम्ही फोन अणि मेसेज केला तर काही रिप्लाय पण देत नाही आता
असं होऊ नहे कारण मी 3 पेटी आंबे घेतले त्यात फक्त एक खराब मिळाला, तरी पण मी उद्या त्यांना कॉल करून तुमच्या बाबतीत जे घडलं ते सांगतो 👍
प्रतिक्षा masurker ह्या नावाने पेटी मागविली hoti mazi mulagi ahe
गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
Khupach sunder
Nice