सासयेसाठी हाणलंय दोन हजाराचा पापलेट | Vlog No.98

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 апр 2024
  • All Smiles Play Land
    📍204, 2nd floor, GNP Arcadia, Nr. Pendharkar collage, Sudarshan Nagar, MIDC, Dombivli (E)
    ☎️08879449599
    I hope enjoy this video
    Dont forget to like share comments
    and subscribe
    sahil koyande
    Devgad Sindhudurg / Dombivali
    God bless you all
    lots of ❤️❤️❤️
    your querries
    kokani food
    kokan
    kokani
    कोकणी
    कोकण
    malvani bhasha
    मालवणी भाषा
    फिश
    fish
    seafood
    मासे
    मासोळी
    सरंगा
    dombivalikar
    kokan vlog
    malvani vlog
    येवा कोकण आपलोच असा
    yeva kokan aaploch asa
    मी कोकणी
    me kokani
    fish market
    dombivli fish market
    sweet family
    Thank you for watching 😊🙏🙏🙏

Комментарии • 180

  • @rachanamhatre-db3mc

    आणि आपण मेहनत केलेल्या सर्वच पैसा आपल्याच घशात गेला पाहिजे असं नाही त्यातले थोडे तरी गोरगरिबाला दान करावा❤ आपण येताना काही आणलं नाही आणि जाताना काही मिळणार नाही

  • @swatisawant9060

    आता कंटाळा आला तेच तेच माशाच्या गोष्टी

  • @nil9603
    @nil9603  +25

    Remtavun khalas saglyani bicharya sasu cha naav😂😂

  • @rachanamhatre-db3mc

    दिपाली बरोबर बोलते पैशाला काय किंमत आहे का नाही खायला पण मर्यादा आहे

  • @user-ww7ri9gz9n

    दिपाली वहिनी बरोबर बोलली पापलेट १२०० प्राईज योग्य होती.

  • @veenakudnekar1004

    दिपाली ला दोन हजार ऐकून घाम सुटला, तरी असो. चार हजारांची ईच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. छान ब्लोग ❤❤❤❤

  • @user-wc8vl4zs7z

    विठ्ठल व तुझे वडील आले तर त्यांना कोळंबी व सास्वेसाठी पापलेट हे बरोबर नाही

  • @deepakbudhavalekar2727

    तुम्हाला फिश खूप महाग भेटे, तुम्ही उमेश नगर मधे जा, फिश घ्यायला dom वेस्ट मध्ये, तिकडे गणेश पालेकर म्हणून माझे मामा आहेत त्यांच्याकडून तुम्ही फिश घ्या, स्वस्तात भेटेल, बाबल्या चा मित्र आहे म्हणून सांगा

  • @milindakerkar2350

    तुम्हाला परवडते कसे एवढा महाग मच्छी घेता तेवढी त्याची किंमत पण नाही आहे वहिनी बरोबर बोलली ते मच्छीवाले फसवत आहेत तुम्हाला कोळंबी फार्मींगची आहेत आणी किंमत सध्या ३२०/- रु आहे.

  • @vrushalikavale7055

    दादा तुम्ही पैसे सागीतले की लगेच देता कमी करायचे

  • @yogitasawant2018
    @yogitasawant2018 21 день назад +1

    दीपाली कमी तेलात मस्त छान जेवन बनवते

  • @varshashetye2001

    दिपाली,तू त्याच्याबरोबर मच्छी आणायला जात जा. बहुतेक भाऊनां मच्छीवाले फसवतात.

  • @santoshmayekar2457

    Paplet khup mahag bhetala mitra

  • @ShilpaPatil460

    जीयाचे आईवर खुप प्रेम आहे. पाहुणचार एकदम झकास🥰👌 टाळ चिपळी खुश🥰🥰

  • @atuljathar4813

    गोड कुटुंब..God bless you

  • @vaishnavisawant5413

    Lovely video,u will achieve the number soon 🎉🎉🙌🙌

  • @user-fy9tf6ci6v

    Bhari dada❤

  • @vitthalkoyande9917

    मस्त व्हिडिओ 👌👌👌

  • @allinonemansi

    मस्त वलॉग 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @prathameshberde5541

    #Dombivlikar