देवगड हापूस विरुद्ध ❌ रत्नागिरी हापूस चॅलेंज | Vlog No.105

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 май 2024
  • देवगड हापूस विरुद्ध ❌ रत्नागिरी हापूस चॅलेंज | Vlog No.105 #kokan #sweetfamily #alphonso #mango
    I hope enjoy this video
    Dont forget to like share comments
    and subscribe
    sahil koyande
    Devgad Sindhudurg / Dombivali
    God bless you all
    lots of ❤️❤️❤️
    your querries
    mango
    aamras
    devgad hapus
    alphonso mango
    hapus aamba
    ratnagiri
    ratnagiri hapus
    sweet family
    family vlog
    kokani food
    kokan
    kokani
    कोकणी
    कोकण
    konkani language
    malvani language
    malvani bhasha
    मालवणी भाषा
    dombivalikar
    kokan vlog
    malvani vlog
    येवा कोकण आपलोच असा
    yeva kokan aaploch asa
    मी कोकणी
    me kokani
    Thank you for watching 😊🙏🙏🙏

Комментарии • 92

  • @ViP_08-cp7cv

    रत्नागिरी पावस,बाणकोट,राजापूर हापूस आंबा एक नंबर😍🥭कुठेच नाही मिळणार असे हापूस..देवगडात पण नाही...केशरी रंग आणि मधुर अशी चव असते.🥭😋

  • @user-us6gx7mr1x

    आंबा कुठल्या ही असू देत पण जगभरात कोकण सारखेच आंबा कुठे मिळणार नाहीत आपले सर्व विडिओ सुंदर आहेत तुमच्या सर्व परिवारचे अभिनंदन

  • @vikeshghadivlogs

    जगात भारी Only देवगड हापूस आणि सर्वांचो बापूस 🥭🥭😋 बाकी सर्व आप आपल्या जागी

  • @umathakur3065

    सौ.दिपाली जेवण बनवण्यात सुगरण आहे.

  • @Kokanatle_chavan

    विडिओ खूपच भारी आहे..आंबा प्रेमी...पण पायरी खूपच महाग मिळाला... वेगळा सुगधं आणि चव जरी असली तरी तो कोकणात कमी किंमतीत मिळतो मार्केट ला चारपट किंमत झाली...आम्रपाली बेस्ट आहे चवीला....हापूस देवगड चा असो किंवा रत्नागिरी चा...हापूस हापूस आहे...कोकणी हापूस❤️....गावी गेलात की वेगवेगळ्या आंबा जाती जागेत नक्की लावा.

  • @jayakandalkar8812

    अन्नपूर्णा सुखी भव

  • @vinasawant5418

    जिया प्रत्येक वेळेल दिपालीला देते खूप चांगले वाटते♥️

  • @madanbagwe6273

    छान व्हिडिओ आंबे छान जेवणाची थाळी मस्त ❤

  • @kalpeshkadam3520

    Ratnagiri mango no1👌👌

  • @sandeepkuveskar8452

    हापुस.. हापूस च.. रत्नागिरी असुदे किंवा देवगड.. कोकणचं हापुस... नाद नाय करायचा दुसरे आ मबा ने 😂😊

  • @user-ml4hp3el7z

    खूप छान बनला आहे विडिओ टाळ चिपळी खूप cute आहेत ❤️

  • @user-ci7gw8hw2d

    Khupp mst bro video

  • @kamodinipurohit6624

    devgad no 1🎉

  • @poonampatil9149

    Bala Deepali khari sugran aahe. Annapurna tumchya gharchi.

  • @yugamhatre9323

    ❤❤ Rupali veg Thali awesome

  • @ushapathre3847

    Mast...Very tempting...enjoy...😊

  • @jayetaugawekar701

    Very Nice and yummy vlog as always 😋😋, your wife is very efficient cook 👌🏻👌🏻😍😍

  • @pravinparmar5501

    Bhai khup apratim video

  • @Kokanatle_chavan

    तोतापुरी आंबा हा लोणच्या साठी छान आहे आणि तो जर अति जास्त पिकला तर गोड लागतो....केसर आंबा बरोबर पिकला नसावा किंवा केसर बदली कोणता तरी दुसरा आंबा असेल... केसर ची चव जबरदस्त आहे...

  • @vilasiniposam7314

    थाळी खूप छान तोंडाला पाणी सुटला दिपाली खूप छान 👌👌🍫🍫