अरे तुझी काॅमेंट्री एवढी भारी असता ना आणि ती पण आपल्या कोकणी भाषेत....ती ऐकओक एवढी मजा येता ना काय सांगू....हसोन हसोन माझो जीव जाता.... तुझी खासियत ही हा की तु इन्स्टंट काॅमेडी करतस..,. तुझ्या कॉमेंट्रींची तर मी फॅन हय.
अरे दादा तू फॅमिली सोबत खूप चांगला राहतोस मुलींना पण खूप जीव लावतोस जेवताना त्या तुला जेवू सुद्धा देत पण बाप म्हणून मुलींना खूप जीव लावतो तुझी फॅमिली भाग्यवान आहे असा नवरा व असा बाप त्यांना लाभला
दादा तुम्ही तर आमच्या घरी खूप फेमस आहात आणि सगळ्यांचे आवडते. माझे सासरे पण तुमचे व्हिडिओ खूप एन्जॉय करता. आमच्याकडे तर माझी आई आणि मावशी तुमचे बघितलेले व्हिडीओ परत किती वेळा बघत असतात. त्या दोघी नेहमी म्हणतात की हा माणूस एकदम साधा आहे. उगीचच मोठेपणा नाही, जी खरी परिस्थिती आहे तिच दाखवतो.
Tumcha vlog ch navch sweet family ahe so nava pramane aajcha vlog sweetch zala ahe ani sir tumhi hi malvanisweet bolta . Amhi khoop avdi ni baghto karan amch gav malvan ahe. 👌👌
Simplicity is the Best Attire that u family always shows us with ur down-to-earth persona dada vahini taal chipli sweetest family ❤ Happy Valentine's Day 🎉🎉 to the family 🎊🎊 khup chaan video No. One aani dada tuka kai comment karuchi tu tr Hero asach vlog cho magey zala tr
तुम्ही हॉटेल चे जेवण वेस्ट करु नका.....भावी ने पनीर टाकले.... तुम्ही किंवा आई ने खायला हवे होते.....aase करू नका....आज कित्येक मुलांना एक वेळ साधे जेवणं मिळत नाही
Khup 👌dada vahini sathi khup kahi krta so swit fyameli aamala pan lavkar bheta Dada tumi pan kup 👌 bolta tumcha sarkhe Hb srvana milale payje so loveig so केरींग फॉर द fyameli tc
Hi sweet family chhe. Vlog happy veltantin family ❤ konta daba dombivali cha nav nahi sagtila aani dada thumcha vlog men hero aahey fata poster Nikla hiero aani Aaj aaiyachonl fhone nay ilyao ❤ take care jiya
दादा मीही देवगडची त्यामुळे मला खूप छान वाटत की आपल्या devgadche you tubeber aahet aani tumhi na विडियोसाठी उगाचच देखावा नाही करत खोटं खोटं काहीतरी व्ह्यूज वाढवण्यासाठी काही नाही करत जे आहे ते बोलता वागता mhnun mla तुमचे व्हिडिओ खूप आवडतात . आमच्याकडे खरी माऊ आहे . माझी मुलं पण तिच्या मागे मागे असतात तीही त्यांच्याबरोबर खेळते . मला भावी जिया तिची माऊ . खुप आवडतात तुम्हाला एकदा भेटायला नक्की आवडेल . बाकी पण व्हिडिओ मी बघते स्किप करून बघते पण तुमचा व्हिडिओ मी पूर्ण बघते . असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा .
तू काय म्हणतोस मला कोणी विचारत नाही.तसनाही तू जे मालवणी बोलतोस तेच आम्हाला खूप आवडतं.
1:32 Dada tula subhkamna
अरे तुझी काॅमेंट्री एवढी भारी असता ना आणि ती पण आपल्या कोकणी भाषेत....ती ऐकओक एवढी मजा येता ना काय सांगू....हसोन हसोन माझो जीव जाता.... तुझी खासियत ही हा की तु इन्स्टंट काॅमेडी करतस..,. तुझ्या कॉमेंट्रींची तर मी फॅन हय.
अरे दादा तू फॅमिली सोबत खूप चांगला राहतोस मुलींना पण खूप जीव लावतोस जेवताना त्या तुला जेवू सुद्धा देत पण बाप म्हणून मुलींना खूप जीव लावतो तुझी फॅमिली भाग्यवान आहे असा नवरा व असा बाप त्यांना लाभला
भाऊ, तूमचे मालवणी बोली खुप आवडते. दिपाली सारखे च तूम्ही सरळ, साधे आणि प्रेमळ आहात.म्हणून sweet family खुप आवडते.
दुपालीने पापलेटच तिकीट खुप छान बनवल,हल्ली मालवणी माशाच्या रेसिपीमध्ये कडीपत्ता टाकलेला दाखवतात,आपण फक्त नारळ, मिरची, धने,कोकम आणि कांदा वापरतो,तेच खर मालवणी तिखल.
तूमच्या मुळे आपली मालवणी भाषा प्रसिद्ध होत आहे. तूम्ही अशेच व्हिडिओ बनवा हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🌹🌹❤❤
Bhai you are the hero of sweet family 👍
🌷🌹🌻Very nice and sweet family..Stay blessed always 🌹🌷🌻
तुम्ही खूप छान बोलता तुमचे छोटे-छोटे रिल्स खूप छान असतात
दादा तुम्ही तर आमच्या घरी खूप फेमस आहात आणि सगळ्यांचे आवडते. माझे सासरे पण तुमचे व्हिडिओ खूप एन्जॉय करता. आमच्याकडे तर माझी आई आणि मावशी तुमचे बघितलेले व्हिडीओ परत किती वेळा बघत असतात. त्या दोघी नेहमी म्हणतात की हा माणूस एकदम साधा आहे. उगीचच मोठेपणा नाही, जी खरी परिस्थिती आहे तिच दाखवतो.
दादा तुम्ही पण छान आहेत तुमची कोकणी मालवणी भाषा आम्हाला खूप आवडते तुम्ही सदैव हसतमुख असतात सदैव असेच राहा
तुमचं बोलणं छान असतं म्हणूनच तुमचे व्हिडिओ आम्हांला आवडतात. व्हिडिओ बघण्याआधीच मी 👍करते.
सौ.ऋजुता सावंत-(वळिवंडे माहेर)...(तरंदळे सासर)
संतोष सावंत ला ओळखता का .स्टॉल वाले .
तुम्ही तर ही रांग नंबर वन आहात, मालवणी हीराे🎉❤ छान बाेलता मालवणी मस्त👏✊👍 भावीका, जीया,बायकाे सगळे छान👏✊👍
Tumcha vlog ch navch sweet family ahe so nava pramane aajcha vlog sweetch zala ahe ani sir tumhi hi malvanisweet bolta . Amhi khoop avdi ni baghto karan amch gav malvan ahe. 👌👌
मी जेव्हा जेव्हा तुमचे व्हिडिओ बघते तेव्हा माका माझ्या भावाची खुप आठवण येता. तुझे बोलणे. तुझी दाढी सेम माझा भाऊ. माजे दोन्ही भाचये खुप गोड आसत.
Dada tumcha kadun khup shiknya sarkh aahe. jasa tumhi tumchya family la happy thevta na tya sathi tar shabdach nahi...
❤❤❤
@@mayureshpradhan2419 thank you 😊🙏🙏🙏🙏🙏
I watched today Mast ahe all videos malvani bhasha mi from goa
You all are simple sweet and innocent . Stay blessed always 😊
Tuzi malwani aani sense of humour is worth appreciating...keep it up
आंगण धाबा का आणि तुम्ही छान बोलता आणि तुम्ही पण छानच आहेत घराचा पाया आहात तुम्ही
अरे बाबा tuze bolanech किती mast koknatle june divas aathvtatat किती chchan
Dada aamcho lay bhari. ❤👍💪🚴♀🏋♂👨👩👧👧
You are extremely always very happy and so sweet of you bhai.god bless you.sunder video and ver etertaining👍👍👍🙋
Sweet father & sweet family
Dada khup mst sadi sunder malvni Manas celebration mst
भाऊ तुमचे व्हिडिओ खूप छान असतात 👍👌
Dada tumhi sweet family chi Jaana aahe .chaan sajra kela jiya ghabrli mastch video ❤❤❤❤❤❤❤❤❤🍫🍫🍫🍫🍫
Bhau mast ahet tumhi & tumchi family jiya so sweet ❤
दादा तुम्ही तर खूपच चांगले आहात.तुमचंछोटं कुटुंब छान आहे. तुमची छोटी मुलगी आम्हांला खूप आवडते.मोठी मुलगी छान नाच करते मस्तचं
Bhau masta vlog astat aani masta family god bless
Dada tumhi khup chan bolata ani ahat sudha chan❤
दाढी मस्त आहे तुझी दादा ❤️✨
Khup chhan ahet dada ani vlogs pn mast astat nice
Dada tumhi Gharatle King aahe .... Tumcha Storytelling Khup chhan aahe aani tya mule tumchi video viral hotat ❤❤❤❤❤❤
जबरदस्त.... दादूस तुझी मालवणी भाषा खूप गोड वाटते... मी पण रत्नागिरी छान मस्त व्हिडिओ बनवता....❤❤❤❤
Dada manus chehrya peksha manane Sundar asava, aani tumhi tyatale ek ahat ❤
Khup khup chan video banvta.. aani dada tumi khup mast bolta ..nice family 😊❤❤❤❤
Dada aamcho lay bhari. 👌👌
Dada tumhi khup Chan ahat & tumchi family pn khup cute ahe ashc vlog krt raha❤
Dada you are so lucky
तुुमची मालवणी बोलण्याची जी ढब् हा ना ताच ऐकून बरा वाटता ❤
You are truly a gentleman 🎉🎉
Dada tumhi pn khup changle Ani sadhe saral Ahat Ani Tumchi family kharach navapramane sweet Ahe
दादा तू तर खूप छान आहे तुझी मालवणी भाषा पण खूप छान आहे
भाऊ तु साधा आहेस वहिनी पण साधी आहे मालवणीत बोलताना बरे वाटते मुली पण छान आहेत आमच्या परब कुटुंब तर्फे शुभेच्छा👍👍
दादा तुमचे व्हिडिओ छान आहे आणि तुम्ही छान बोलतात मेन म्हणजे मालवणी ते भारी वाक्य आहे आये चो फोन इलो 😊
Dada tu tar khup chaan ahes. I love the way u r care for ur family.God bless u all Dada.
Khupch chan❤
Maka tuji malvni kup aavdta bhava.. Asa vatat ny ki tuka 2 pora asat ashi.. Hero dista Tu... ❤
Tu to sweet family ke jaan asaaaaaa............🎉😊
दादा तू छान बोलतो तेच आम्हाला आवडत म्हणून विडिओ बघते
Tumchi family kharech sweet family ahe... asech raha...
तुम्ही 4घ ही फार छान आहात 🦐🦐. असच पुढे चला 🚩🙏
Tumhi pan khup changle aahat bhau,swabhav khup chan,Tai ani tal chipli sudha khup chan,purn family god aahe
Simple nature is the beauty of life❤
U r d only whole n soul of sweet family .....
.🎉
Sweet and simple family....👨👩👧👧 Proud of Dombivali
राम राम लक्ष्मण भाऊ
भाऊ खुप छान... 👌👍
Sir tumhi tar sarvar BEST ahat.Tumchyamule n tumchya MALVANI bolnyamule khup majya yete video baghayla.
Dada tumhi sweet Pappa aahat❤ great sweet family❤
Deepali tai साधाच हा आम्ही लहान पणा पासून ओळखतो
Khup chan appreciable
Lay bhari dadus
Bahar che pan food vlogs kara ki rao
Sweet family
Cute girls
Dada ek number tujhe malvani aahy ❤❤❤❤❤❤❤
Tumhi malvani khup chhan bolta.👌👌
Ho na dada tumhi pan khup saadhe ani changle aahat.tumhi amche favourite ahat❤
Sweet family 😊❤
Great 😃
दादा तुमचा स्वभाव खूप शांत आहे आणि मालवणी भाषा खूप आवडते मला
Very nice 👍
भावा मी ह्याच्या आधी तुझ्या साठी कॉमेंट केली आहे ,तू तर मेन हिरो आहेस भारी वाटतंय व्हिडिओ बघायला
Simplicity is the Best Attire that u family always shows us with ur down-to-earth persona dada vahini taal chipli sweetest family ❤ Happy Valentine's Day 🎉🎉 to the family 🎊🎊 khup chaan video No. One aani dada tuka kai comment karuchi tu tr Hero asach vlog cho magey zala tr
Amcho dada pn bhari asa ❤
You are fantastic family man...sweet family che hero
तुम्ही हॉटेल चे जेवण वेस्ट करु नका.....भावी ने पनीर टाकले.... तुम्ही किंवा आई ने खायला हवे होते.....aase करू नका....आज कित्येक मुलांना एक वेळ साधे जेवणं मिळत नाही
हो बरोबर मी जर अशी बाहेर जेवायला गेली असेल तर उरल असेल तर मी घेऊन येते आणि रस्त्याच्या मुक्या प्राण्यांना खायला घालते 😊 खूप छान वाटतं 😊
Khup chhan @@Jivanshaily
Khup 👌dada vahini sathi khup kahi krta so swit fyameli aamala pan lavkar bheta Dada tumi pan kup 👌 bolta tumcha sarkhe Hb srvana milale payje so loveig so केरींग फॉर द fyameli tc
Dada khup chan malvani boltos
Khup hasayala ale kombada basla jiyachya pathivar
अरे भावा तू तर लाखात एक आसस🎉🎉🎉🎉
तुम्ही जी मालवणी भाषा बोलता तीच जे कौतुक त्यातच तुमचे पण कौतुक 😊
❤️दिलदार राजा माणूस 👑 तुमची फॅमिली पण खूप भारी आहे...
हो दादा तू पण साधा आहेस मी पेण रायगड चा आहे तुझे विडिओ छान असतात.... ह्या विडिओ चे क्रेडिट तुला ही तितकंच जात.....
खुप छान दादा. जय महाराष्ट्र
खुप छान स्वीट फॅमिली ❤❤
दादा tu सुपर dupar hit asay...keep it up bro👍
हॅलो दादा... मालवणी माणसा साधी भोळी असतात ह्या तुझ्या वागण्यातून समजता... तुझा साधे भोळा पणच आमकां भावंता... देव रवळनाथ तुमची खूप भरभराट करो 😍
Dada khup hasavta tumhe😂
दादा तुम्ही भारी आहात...आणि आमचे मालवणी हिरो आहात....😊
❤ sweet family Jai Maharashtra
Hi sweet family chhe. Vlog happy veltantin family ❤ konta daba dombivali cha nav nahi sagtila aani dada thumcha vlog men hero aahey fata poster Nikla hiero aani Aaj aaiyachonl fhone nay ilyao ❤ take care jiya
Are dada bhari bolatas aani vahini pn...aamhi aata kavalato😂
Dada ...tumhi khup chhan mLvani boltat ..
Kadachit tumhala mahit nasel ki hi Sweet family tumchyashivaya purna honar nahi , tumhi tar hya Sweet Familyche Hero ahat 🙏
दादा मीही देवगडची त्यामुळे मला खूप छान वाटत की आपल्या devgadche you tubeber aahet aani tumhi na विडियोसाठी उगाचच देखावा नाही करत खोटं खोटं काहीतरी व्ह्यूज वाढवण्यासाठी काही नाही करत जे आहे ते बोलता वागता mhnun mla तुमचे व्हिडिओ खूप आवडतात . आमच्याकडे खरी माऊ आहे . माझी मुलं पण तिच्या मागे मागे असतात तीही त्यांच्याबरोबर खेळते . मला भावी जिया तिची माऊ . खुप आवडतात तुम्हाला एकदा भेटायला नक्की आवडेल . बाकी पण व्हिडिओ मी बघते स्किप करून बघते पण तुमचा व्हिडिओ मी पूर्ण बघते . असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा .
खूप छान आहे मालवणी बोलणे तुमचे
Sweet father & mother.. sweet family ❤❤
खुप मस्त होतो विडियो लय हसलय
Dada tumi khup saglyapeksha God ahat❤❤❤❤
तुम्ही मालवणी छान बोलता