Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Download KukuFMDownload link:- kukufm.page.link/JTd1zmM6qdLrmriw6Coupon code:- DHAMAL50
Ok
काय चाललंय
@@madhukarbajage8770 घण ऊण
@@madhukarbajage8770 नाही
Advertising kami kara
सरपंच साहेबांचे कोण कोण फॅन आहे त त्याणी ठोका लाईक आण सदस्य व्हा लगेच वेळ नका लाऊ मावली विठ्ठ रायाच्या नावानं चांगभलं
गंठण कुमार चे कोण कोण फॅन आहेत 👍
च्यामायला मी तर लय जबरा फॅन झालोय तयांचा😃🙌
Mi
Mi Haye
तुमचे दुसरे व्हिडीओ टाका अथवा नका टाकू पण हे गावरान मस्तीचे विडीओ नक्की टाकत जावा🙌❤️❤️❤️
सरपंच साहेब सिरीयल वर थोडं लक्ष द्या...भाग थोडे मोठे करा आम्ही तुमचे आणि तुमच्या सिरीयल चे खूप मोठे फॅन आहे
येवडेच धदे करा
किरण सर खुपचं हासलो खुप छान एपिसोड आहे पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
डी पु टी ने गठण साठी जी बालाजी वेफर्स शुटींग गाडी खरेदी करायला पाहिजे होती उत्तर दया बरोबर आहे👉👉👌
चांगला आहे भाग आणि हो गंठणकुमार आणि डेप्युटी चा चांगला अभिनय आहे
गंठण कुमार डायलॉग लय भारी वाटला झुकेगा नही साला
खूप छान अप्रतिम सगळ्या टिमला हार्दिक शुभेच्छा एकच नंबर सगळ्या कलाकार मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप 🙏🙏👌👌👍👍👍
एक नंबर गंठण कुमार 😂🤣👍
सर डिपोटी ची बायको एकदा तरी दाखवा राव
एवढं एकच पात्र बाकी आहे बघायचं
सरपंच साहेब डिपोटी बायको दाखवा पहिल्या दा......
हे खरे आहे गावातील लोककनं कोणाचे चांगले झालेले पाहवत नाही स्वतः काही करायच नाही आणि दुसऱ्याला करायला दयायचे नाही
डेप्युटी नक्कीच पोकलेंड घ्या आणि चांगला बीजनेस करा 👍
Khup chhan episode saglyanchi acting कौतुकास्पद
किरण बेरड सर एपिसोड चा टाईम वाढवा राव
Hon
आजचा भाग खुप खुप आवडला 🤣🤣🤣👌👌
👌👌
गणपतराव संजय कुमार हे बाकीचे कलाकार कुठे गेली सरपंच गंठण कुमार नाद नाही करायचा खतरनाक 😜😜😜🤣🤣😂🙏 आम्ही कोपरगावकर जगताप पाटील जि. अ.नगर
गंठन कुमार छान
भाग कमीत कमी 20 मिनिटांचा पाहिजे
Number 1 comedy ganthan kumar hai to full comedy ganthan k Bina maza nhi ganthan hai to number one comedy 😮😮😂
किरण सर आज खुप हसलो राव नाद खुळा
खोंड लय जोरात आहेत राव
खुप छान एपिसोड 🙏🙏
छान आहे व्हिडिओ आवडला
किरण बेरड तुमच्या सर्वांचे अभिनंदन
एक नंबर आहे एपिसोड
गंठणकुमार एक नंबर अभिनय करतो
गावरान मस्ती baghitlyavr sunday zalya sarkh vatat
Kiran sir magachy shaniwari episode ka nahi takal aamhi aturtene wat baghat hoto ......
एपिसोड खूप छान आहे
Nice episode 🙏
गंठण ला मराठी मूवी मधे घेतले पाहिजे
Aahe na takatak2 mdhe
Ho takatak 2 madhe aahe
शुभ सकाळ ऑल टीम💐
खरंच कोणाची जिरवायची असेल तर मशीन घ्यायची नसते राव
All the best tim
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
डेपोटी एक नंबर
किरण सर सर्जेराव यांना आणि सुगंधा यांना दाखवा ओ मस्त असते
गठ्या चा शर्ट बदला अत्ता
सरपंच सर जरा भाग जरा मोठे काढत जावा
अभिनंदन डेपोटी
अवघड विषय निवडत जावा आणी दुसऱ्या वेब सिरीज पेक्षा काहीतरी वेगळं चांडाळ चौकटीच्या करामती त्याच्या सारखं समाज प्रबोधन पण व्हावं 🙏❤️
खरच खूप छान कुकू ॲप आहे
गंठण कुमार न लावली वाट
डेप्युटी चा फॕन आहे १ च नंबर आहे ते
नुसत्या जयहिरती करा
लय भारी
भाग जरा जास्त मोठे बनवा कमीत कमी 30 मि तरी बनवत जा
Good nice super boss very nice ggg
Nice Video
लय भारी सरपंच डेप्युटी गंटया
Ekada episod police bharti baddal banva sir khup mule pareshan ahet ani bharti nigt nhi ahe age nigat ahe ani bharti nigt nhi ahe sarkar la pohchel as episod banva
Nice video 😂❤️😘
एपिसोड थोड मोठ बनवा राव
👌👌👍👍
कुकु आणि राजमान्य फरसाण , जास्तच होतय
औषध दिले नव्हते आणि शुभेच्छा अभिनंदन आणि शुभेच्छा हिरवे हिरवे हे गवत आणि शुभेच्छा अभिनंदन औ
✌️✌️✌️✌️👌🏻👌🏻🤣🤣
Really nice episode Kiran sir, and all team. Hatsoff to you guys
👍👍👍
खुप छान
गंठन कुमार चा विडिओ ले दिवसातून
खरच कोणाची जिरवायची असेल तर मशीन घ्याला लावू नका
सरपंच साहेब डेप्युटी च्या बायकोला दाखवा की राव
सरपंच साहेब वेळ वाढवा राव तेवढा
Episode timala ताकत ja
Kara lavkar chalu
गठन.कुमार.लय.छान.आहे,
Like u namdev gavhane
मस्त एकच नंबर
एक नंबर
👍👍👍👌👌🏻
Gantya Ani deputy mast
घानेरी ची फुले म्हणजे....हे पुस्तक 10वी महाराष्ट्र बोर्ड चे पाठ्य पुस्तक असावं
नमस्कार सरपंच
1 no sarpanch depoti
Good mornning आज 1 नंबर बगतोय
Mast 1 number video i full support your video
मस्त
गंठण कुमार पेक्षा नाम्या हे पात्र खुप छान आहे
गठंन एक नंबर आहे
Very nice sir
बेरड सर गणपतराव सजु शेटला दाखवा ना
छान
किरण बेरडसर डेपोटी ची बायको दाखवा ना
sponsored by ku ku FM......याने तुमची कीमत जाईल 👍
Gavhane sir chan kam kele tumhi saglyani
Me depoti cha fan aahe
सरपंच सगळ्यांना माहीत आहे तुमच्याकडं iPhone आहे बास करा आता 😂😂😂
किरण सर छान ❤❤❤❤❤
Kuku FM चे episode वाढत जातात 5 मिनिट संपणारे episode 18 मिनिटं पर्यंत वाढवतात. कंटाळा येतो
मला पण घ्या ना आपल्या धमाल प्रोडक्शन मध्ये......
👍👍👌👌👌🙏🙏🙏🔥🔥😂😂
कडक
Nice very nice 👌👌
Sirpanch saheb Sanjay ani ganpat raw la part ana
फारच सुंदर आहेत
Khup Chaan video
किरण बेरड सर मक्याचे पात्र करणारे कलाकार कुठे आहेत
Download KukuFM
Download link:- kukufm.page.link/JTd1zmM6qdLrmriw6
Coupon code:- DHAMAL50

आजचा भाग खुप खुप आवडला
🤣🤣🤣👌👌