Tumhi Ghari pan ashesh rahtat ka sir ki fakhat comedy Sathi kartat kahi pan mahna kalpana chagli aahe as jivan rahil tar jivnath bharpur anand yeil 🙏🙏🙏🙏
पण सरपंच अजुन पाहिजे होते राव मजा कारण आज च्य एपिसोड मधे गांठ्या ची हवा होती राव सर अजुन डेप्युटी आणि चेरमंची मजा झाली पाहिजे होती सर . खरच आज आज अजुन त्यांची मजा झाली पाहिजे होती सर खरच राव
अतीशय सुंदर असा हा एपिसोड तुम्ही सादर केला आहे . आणि असेच लोकप्रभोधनाचेनाचेपिसोड सादर करावे अशी विनंती
डेप्युटी परत आले, अभिनंदन नामदेव गव्हाणे, सर्जेराव व दाजी ला पण घ्या, नुसता धूरच धूर 🤣🤣🤣🤣😊
खुप भारी वाटते सगळे ऐकत्र असले कि ऐपिसोड बगायला 🙏🥰अशेच सोबत रहा
गंठण दादा खूप छान
सगळा एकच ग्रुप एक नंबरच वाटतो
❤❤❤
Deputy ala.👍
मनपूर्वक अभिनंदनखूप छान आहे
🎉🎉🎉🎉❤good nice supar beutiful g❤😊😊
फार फार हसलो राव
सगळे एकत्र ग्रुप एकचं नंबर वाटतो 👌🏻🌹♥️
एकत्र आल्याबदल धन्यवाद सर
Superb
कमलिया अणि गणठिया नंद खुणा ले हंसाया यती लेभारी साजिद खान राजस्थान JCBआपरेटर मलां खूपआवडते आहे
Tumhi Ghari pan ashesh rahtat ka sir ki fakhat comedy Sathi kartat kahi pan mahna kalpana chagli aahe as jivan rahil tar jivnath bharpur anand yeil 🙏🙏🙏🙏
पण सरपंच अजुन पाहिजे होते राव मजा
कारण आज च्य एपिसोड मधे गांठ्या ची हवा होती राव सर
अजुन डेप्युटी आणि चेरमंची मजा झाली पाहिजे होती सर .
खरच आज आज अजुन त्यांची मजा झाली पाहिजे होती सर खरच राव
तूचा गुरुप लय भारी हाय राव मी तुमचे ऐपिसोड नेहमी बघतो विलास टिळे इगतपुरी वाडिवरे
Super
Nice episode
गंठण काका धन्यवाद
Sonewadi location send kara
0:06
बेरड़ साहेब तुमच्या पात्रा त पुलिस पाटील 1 घ्या
😅😅😅😅
Rummy add nako
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Daji kuthe sodle
😂❤❤❤😂
कमलेश ओवर ॲक्टींग करतो
Lagin hoilka kamlesh aas kelyavar
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Hv