२४ सप्टेंबर मुसळधार पाऊस या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आपला हवामान अंदाज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • ‪@AaplahavamanAndaj‬ २४ सप्टेंबर मुसळधार पाऊस या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आपला हवामान अंदाज
    योग्य असा हवामान अंदाज न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत असते किमान सरासरी हवामानाची माहिती शेतकऱ्यांना मिळायला हवी त्यासाठी आपण चॅनलच्या माध्यमातून हवामान विषयक माहिती देत आहोत दिलेली माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पाठवा
    तुमच्या शंका
    हवामान अंदाज
    अवकाळी पाऊस
    मान्सून२०२४
    आज कुठे पाऊस होईल
    मान्सून २०२४ मध्ये पाऊस कसा
    २४ सप्टेंबर हवामान अंदाज
    इंस्टाग्राम लिंक 👉 ...
    फेसबुक लिंक 👉www.facebook.c...
    #Aapla_havaman_andaj #मान्सून #हवामान_अंदाज
    #aplahavaman_andaj #mansoon_2024 #अवकाळी_पाऊस #weather_today
    #rain #आजचे_हवामान #marathinews

Комментарии • 17

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 16 дней назад +1

    जबरदस्त भाऊ अंदाज

  • @AshokDeshmukh-d4q
    @AshokDeshmukh-d4q 15 дней назад

    बीड धारूर आसरडोह मध्ये पाऊस कधी होईल सर मोठा

  • @dipakpotdar4829
    @dipakpotdar4829 16 дней назад

    अचुक अंदाज असतात सर खुप छान

  • @digambardhaware9311
    @digambardhaware9311 16 дней назад

    गेवराई तालुक्यात आजही जोरदार पाऊस झाला आहे

  • @गणेशरासकर-ग2ध
    @गणेशरासकर-ग2ध 16 дней назад

    अहमदनगर नेवसा तालुका गेपालपुर गाव पाऊस कधी

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  16 дней назад

      उद्या अहमदनगर जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी सार्वत्रिक पावसाचा अंदाज आहे

  • @gamingdsk8526
    @gamingdsk8526 16 дней назад

    येवला तालुक्याच्या पुर्व भागात मस्त उन्हाळा लागला आहे 😅😅

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  16 дней назад +1

      चांगला पाऊस होण्याचे लक्षण आहेत., आता नाशिक जिल्ह्यात पाऊस चालू आहे त्यासह वैजापूर

  • @navnathbulhe4431
    @navnathbulhe4431 16 дней назад

    Yeola full

  • @moreparkashmore4062
    @moreparkashmore4062 16 дней назад

    साहेब कन्नड नाचनवेल सिल्लोड पट्टा पाऊस नाही

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  16 дней назад

      सकाळपर्यंत अंदाज आहे सर, उद्या शक्यता अधिक राहील

  • @krandesunil6047
    @krandesunil6047 16 дней назад +1

    नुस्ता musaldhar paus म्हणत आहे एक themb paus nahi ajun ausa taluka latur जिल्हा sagle havan abhyasak फालतू न्यूज़ देत आहेत

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  16 дней назад +2

      आपण चुकीचं बोलत आहात, कालही जोरदार तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झालाय.. आणि आजही चालू आहे भलेही सार्वत्रिक व्याप्ती नसेल पण पाऊस होत आहे

    • @digambardhaware9311
      @digambardhaware9311 16 дней назад

      💯✔️✔️👌👌​@@AaplahavamanAndaj