१० ऑक्टोबर हवामान अंदाज लवकरच चक्रीवादळाची शक्यता आपला हवामान अंदाज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • ‪@AaplahavamanAndaj‬ योग्य असा हवामान अंदाज न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत असते किमान सरासरी हवामानाची माहिती शेतकऱ्यांना मिळायला हवी त्यासाठी आपण चॅनलच्या माध्यमातून हवामान विषयक माहिती देत आहोत दिलेली माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पाठवा
    तुमच्या शंका
    हवामान अंदाज
    अवकाळी पाऊस
    मान्सून२०२४
    आज कुठे पाऊस होईल
    मान्सून २०२४ मध्ये पाऊस कसा
    १० ऑक्टोबर हवामान अंदाज
    इंस्टाग्राम लिंक 👉 ...
    फेसबुक लिंक 👉www.facebook.c...
    #Aapla_havaman_andaj #मान्सून #हवामान_अंदाज
    #aplahavaman_andaj #mansoon_2024 #अवकाळी_पाऊस #weather_today
    #rain #आजचे_हवामान #marathinews

Комментарии • 5

  • @jaresharad4937
    @jaresharad4937 3 часа назад +1

    राम 🙏 राम दादा. पावसासाठी देवाप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो पण पाऊस काही पडाना. राहणार मातकुळी तालुका आष्टी जिल्हा बीड. पाऊस येणार आहे का ज्वारीची पेरणी करायची आहे. जमिनीत ओल नाही

  • @sampatchavan8608
    @sampatchavan8608 Час назад +1

    जालना परतूर कोरडे आहे पाऊस पडेल का

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  Час назад

      आज जालना जिल्ह्यात पाऊस होईल परंतु आज पेक्षा उद्या जालना जिल्ह्यात अधिक शक्यता आहे.

  • @vtivadepatil2062
    @vtivadepatil2062 Час назад

    विजा व पाऊस चालु झाला की तुम्ही अंदाज पाठवता धन्यावाद

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  Час назад

      आजच्या पावसाचा अंदाज कालच दिलेला होता.. व्हिडिओ पुन्हा पहा किंवा कालचा पहा.. तुमच्यासारखे जागरूक शेतकरी महाराष्ट्रात आहेत याबद्दल धन्यवाद ruclips.net/video/Y3UMxbG1ZpI/видео.html