आई ती आई आसती दादा मला पण रडु आल खरच माहेर आणि मामाच गाव तुमचया घरा आसाव नाती पण आहे माय बाप पण छान समदार आहेत म्हणून मला खुप खुप खुप खुप छान आहे आवडते परिवार बर दादा मी नांदेड़ वरून आहे प्रिया
खूप छान परिवार आहे.आजी आजोबांकडून छान संस्कार मिळतात. परिवारातील एकमेकांवरील प्रेम पाहून डोळे भरून आले.असेच प्रेम आबाधित राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
सुंदर कुटुंब आहे असे च रहा
Khup chan family❤❤
Apratim khup sundar parivàr
खूप छान संस्कार व्हावेत अशी आजी आजोबा शिकवण दिली आहे शिक्षणासाठी ते खूप छान मार्गदर्शन करताना दिसतात ❤❤🎉🎉
खूप खूप छान
Nananni khup chan samjavla mulinna😊
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mast ❤
सगळ्यात जास्त आवडलेला व्हिडिओ
tumchi family khup mst ahe
खूप छान वाटते भाऊ
👌👌👍🤗 Aai
आई ती आई आसती दादा मला पण रडु आल खरच माहेर आणि मामाच गाव तुमचया घरा आसाव नाती पण आहे माय बाप पण छान समदार आहेत म्हणून मला खुप खुप खुप खुप छान आहे आवडते परिवार बर दादा मी नांदेड़ वरून आहे प्रिया
❤❤❤
खरच मला तंर माहेर आसून नसल्यासारखे आहे नाती पंण एकच नंबर
Mast family aahe ❤ happy anniversary dada vani
लय भारी फॅमिली आहे घरचे संस्कार खूप छान आहे मला सर्वजण आवडतात
Aai tumcha donhi suna diwali la maheri nahi gelela ka
आई भारी आहे
घराचा पायच खूप मजबूत आहे महणजे तुमचे आईवडील
Khup Sundar family 👌👌🙏🙏
अस आजोळ सर्वाच्याच नशीबात 🙏
Happy Anniversary 🎉
कीती प्रेमळ मामी आहे खरच तुमचं घंर आदर्श आहे तुमची आईवडील पंण खूप छान मामा पंण खूप सुंदर महणजे संघा खूप प्रेमळ आहे
बरोबर ❤❤
खूप छान कुटुंब आहे तुमचं ❤❤
किती चागल्ये आहे आई. आणि सर्व 😊
Nana ek number
खरच एखादी डोळ्यात पाणी आले आहे असे वाटते की या देशात असपण कुटुंब आहे पुन्हा एकदा👌👌👌👌🎁
नकुशी धरुन 4 बहिणी आहे का
Me khup divsapasun video pahate
Khupch chhan female ahe happy anniversary 🎉🎂🎉
Kuthe rahtat dada tumhi
😭😭😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Khup bhari vatl machi nana khup chan chikvn cagli dili mulina mla khup bhari vatl👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐
😢😢😢
पूजा मामी एवढी प्रेमळ आहे म्हटल्यावर भाच्या रडणारच पूजा तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा🎉
खरंच आहे....वहिनी दादा तुम्हा दोघांना लगण्याच्या वाड दिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा.🎉🎉 असच नेहमी आनंदित रहा
😢😢😢😢
खरंच तुमच्या फॅमिली कडून घेण्यासारखं आहे . आई नाना समजदार आहेत सगळ्यांना समजून घेतात सगळेजण एकमेकांना प्रेमाने बोलतात खूप छान आहे तुमची फॅमिली 👌👌👌
Khup Chan vatla yr ashi pn family aste aamhala tr ksalach sukh nahi bhetla najar nko lagayla tumchya family la 😢
Kharch चांगल अजुळ मिळाले....आम्हाला तर आई नाही तरीही कोणीच नाही सांभाळले लोकाकदे राहून काम करून खलाले
Happy Anniversary puja vahini ❤❤🎂🎂🎂
ऋतुजा खुप पेल म्हणजे पांढरट दिसते
Pooja cha kite chan swbhav ahe ❤❤❤❤❤❤❤❤
पूजा ताई किती ओ तुम्ही छान 🍫🍫🍫🍫
आई खूप छान आहे पुजा पण खूप छान आहे
Julya ahet ka bahinichya muli
मला पूजा वहिनी खुप अवडतात...त्यांचा स्वभाव खुप शांत अlहे...त्यांच्यlमुले मी विडिओ बघते.
खूप छान परिवार आहे.आजी आजोबांकडून छान संस्कार मिळतात. परिवारातील एकमेकांवरील प्रेम पाहून डोळे भरून आले.असेच प्रेम आबाधित राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Pooja tai chan aahe
तूमची भावजय खूप सुंदर वेणी घालती
श हॅप्पी एनिवर्सरी पूजा वहिनी सांगा दादा कुठे दिसत नाही
अशी मामी सगल्याना भेटो ईतकी मायालु श्री स्वामी समर्थ ने असेच नातलग भेटो
❤🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
ऋतुजा जरा डोकं बांधून ठेवत जा थंडी आहे नंतर त्रास होतो.... मुलांची काळजी असतेच आईवडिलांना
Aai nana la baghun mala majhya aaji aajobachi aathvan yete sangha dada maji pan family tumchya family sarkhich aahe mi latur varun bolte i love family
माझी आई आहे❤
तिला किती बहिण भाऊ आहेत
Nakoshila kiti bahin bhau ahet dada
Nana che vichar kiti chan aahet
Jaanu nahi desli please jaanu kuta aye sangana
पुजाताई लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्या असंच छान राहा🎉🎉
1 number family❤❤❤❤
हि नकुशीची आई आहे का
Ho
नाना बोरोर आहे
😢😢😢😢
खुपछानमावशीतुम्हीमायामावशीसारख्याआहेत