नकुशी चे पहिले नाव बदला मी या अगोदर ही एक वेळा कमेंट्स केली होती. नकुशी चे नाव बदलून वेगळे छान नाव ठेवा किंवा तिचे वेगळे नाव असेल तर त्या नावाने बोलवा, नकुशी आहे का ती मुलगी तुम्हाला. नकुशीचा अर्थ समजून घ्या. संघा भाऊ तुम्ही तरी कमेंट्स वाचून तिचे नाव चेंज करा.
कणभर द्यायला काही नसले तरी मन भरून तुमच्याकडे प्रेम ,माया आणि जिव्हाळा दिसतो. तेच पुरेसे आहे आत्ताच्या आयुष्यात....❤❤
ताई लय कष्ट करते ग दादा खरं बघ ना नकुशी बहिण भाऊ वडील आई भेट ले कीतीही खुप होती खरं ताई चे कष्ट सलाम
Khup chan ahe family tumchi मनमिळाऊ आहे सगळे❤khup सुंदर👌👌
Sunabai mast
पुन्या त राहता का ताई बर दादा मी नांदेड़ वरून आहे प्रिया
पुण्यात कुठे राहतात ताई आम्ही पण पुण्यात राहतो
नकोशी मुले घर झालं. तिचे व्हिडिओ बनले नी तीच्या कष्टाने ब्लॉग ची कमाई तीच्या आई वडिलांना आधाराची बाजु बनली.
संघ भाऊ जास्त खर्च न करता घर नीट नेटके करून दे. तुझ्याऐपती प्रमाणे. तुला पण खूप खर्च आहे
Tai kapdyanpashi khi nhi tumhi je prem deta tech khup ahe
Tai tu garib aahe pan tujhe maan khup mothe aahe dev tula kahihi kami karnar nahi tujhi khup changle hoyil aga
खूप सुंदर
Tumchya sunanavar sanskar khup chhan ahet
नकुशी चे पहिले नाव बदला मी या अगोदर ही एक वेळा कमेंट्स केली होती. नकुशी चे नाव बदलून वेगळे छान नाव ठेवा किंवा तिचे वेगळे नाव असेल तर त्या नावाने बोलवा, नकुशी आहे का ती मुलगी तुम्हाला. नकुशीचा अर्थ समजून घ्या. संघा भाऊ तुम्ही तरी कमेंट्स वाचून तिचे नाव चेंज करा.
Khup kastalu aahe nakushi chi aai khup chan honar aahe aajun tumch 😊
Jay lahuji...
पुण्यात राहता का
पहिल्यांदा तिचं नाव बदला
खूप छान ❤❤
Sanga dada nakusha longavachi aahe ka gangu maushilai olakate
Doghich prem baghun mala lai radu aal
अस्सल भारतीय संस्कृती लगेच डोक्यावरून पदर घेणं
Mothe tr Changale aahech pn lahan mula pn pratekavr khup Prem kartat aani jiv lavatat he baghun aanandache datun yete manasala aayushyat ajun kay hav
खुप छान
Nice
❤❤❤❤❤❤❤
Khup chan Ghar jal dusrya muli kute gelya
Nakushich nav as ka theval mulgi hoti nako hoti manun tich nav nakoshi thevle ka
Kuthe rahatat aata nakshache aai vadil aajji
3muli kute gelya
Dada tumch gav kont ahe
Dganegaon, dist beed
धनेगाव