स्वयंपाकात उपयोगी पडणाऱ्या टिप्स | किचन टिप्स मराठीत | Useful Kitchen Hacks | Vaishali Deshpande |
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- स्वयंपाकात उपयोगी पडणाऱ्या टिप्स | किचन टिप्स मराठीत | Useful Kitchen Hacks |
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
झटपट शेंगदाणे भाजण्यासाठी लिंक :
• १ किलो शेंगदाणे भाजा व...
लोखंडी कढई स्वच्छ कशी करायची व्हिडिओ लिंक :
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
मेतकूट व्हिडिओ लिंक :
• पारंपरिक मेतकूट कसे बन...
किचन टिप्स : भाग १
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
किचन टिप्स : भाग २
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
किचन टिप्स : भाग ३
• स्वयंपाक घरात उपयोगी प...
किचन टिप्स : भाग ४
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
किचन टिप्स : भाग ५
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
आपला रोजचा स्वयंपाक करताना आपला बराच वेळ स्वयंपाक घरात जातो. पण हा वेळ वाचवणं आपल्याला सहज शक्य आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आपला वेळ वाचवू शकतो. तर हा वेळ कसा वाचवायचा ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल. यासाठी मी सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या उपयोगात आणल्या तर आपल्याला त्याचा नक्की उपयोग होईल.
Most of your time is spent in the kitchen while doing your daily cooking. But it is easy to save time. We can save our time from very small things. So how to save this time can be seen in this video. Here are simple tips to do. I am sure these tips will help you.
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
#vaishalideshpande
#किचनटिप्स
#kitchentips
#kitchenhacks
Topics covered
रोजच्या वापरात उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स
मराठी किचन टिप्स
किचन साठी काही महत्त्वाच्या टिप्स
किचन टिप्स मराठीत
दररोज उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स
किचन टिप्स मराठीत
useful kitchen tricks and tips in marathi
kitchen tips
kitchen hacks
useful kitchen hacks
smart tips and tricks for kitchen
simple and genius kitchen hacks
awesome kitchen hacks
useful kitchen hacks
useful kitchen tips
must try kitchen hacks
Ekdum spasht pronounciation ani wartun god asa awaj ahhhha🙏🙏
धन्यवाद
खुपच छान टिप्स ताई. तुम्ही खुपच छान बोलता. 👌👌👌👍👍👍🙏🙏
आपल्या टिप्स खूप छान असतात
its ok mam. khup chan aahe
Waaaaaaa tai tempting Ani lajwab khupach mast idea dakhavlit thanks 👌👌👍🙏
Khupch chhan
Khup chyan ahet video
खूप खूप छान टिप्स
आजचा व्हिडिओ आवडला. माझ्यासाठी तर फारच उपयुक्त ठरेल कारण लवकरच मिस्टरांचे वर्क फ्रॉम होम नाही तर वर्क फ्रॉम ऑफिस चालू होते आहे आणि मूलाची ऑनलाईन शाळा चालू होते आहे ते पण एकाच दिवशी. एकीकडे टीफीन आणि सकाळचा नाश्ता अशी धांदल उडणार आहे तेव्हा मला हे पदार्थ करता येतील 🙏असेच नवीन पदार्थ सूचवत राहा👍❤️
धन्यवाद. नक्की करूयात.
खुप खुप छान माहिती धन्यवाद
वैशाली ताई नेहमी प्रमाणे खूप मस्त vedeo होतो तुमच्या video chi आम्ही आतुरतेने वाट पहात असतो खूप खूप टॉप आहेत सर्व पदार्थ
Khup chan tai
खरंच खूप छान टीप्स
पोह्यांचे वडे खूप मस्त
मस्त
सुंदर माहिती देता धन्यवाद
Vaishali tai ; Tumhala hats off ; Saletalya ; Home science chya ; Teacher Sarakhe ; chan samajaun ; Sangatat ; Ekada tumhala bhetanar Aahe ; Abhar ;; Mangal tai ; LA ; ,
Sundar
खूप छान tai
Khupach upyukt tips n Aapratim recipies. Voice so lovely. Tx.
थालीपीठ मी नक्कीच करून बघते.👍👍👌👌
भारी....👌👌👌
Kup 👌👌
Appe idea ekdam mast👍
खूपच छान टिप्स 👌👌
अतिशय महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद
Mast
खूप छान सांगितले तुम्हीं
खूप छान माहिती सांगता मॅडम
खूप छान 👌👌👌
Superb as usuak
खूप छान रेसिपी
खूप आवडली.
Very nice recipe
रेसिपी मला खूप आवडली
Khoop chan tai
थालीपीठ आणि भजी मस्त.
अप्रतिम
खुप उपयोगी टिप्स दिल्या आहेत धन्यवाद ताई
तुझा आवाज किती गोड आहे आणि समजून सांगायची पद्धत पण खूप छान आहे पदार्थ बघत राहावेसे वाटतात आणि लगेच करावेसे पण वाटतात
धन्यवाद
सुंदर आहे.👍
खूप छान
INNOVATIVE TIPS. NEHMICHYA DALICHYA PITHA AIVAJI BHAJANI VAPARNYACHI IDEA MAST.
खूप उयोगी टिप्स .मला तुमचे सगळे videos खूप आवडतात..मे सगळे पदार्थ करून बघते..ते घरात सर्वांना खूप आवडतात❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अरे व्वा ! तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धन्यवाद.
Vaishali tai tumhi khup preml aahat.gbu tc. 🙏🏽🙏🏽🙏🏽👍🙏🏽🙏🏽🙏🏽
धन्यवाद
सगळ्या टिप्स मस्तच, बघतानाच तोंडाला पाणी सुटलं
Vaishalitai you are such a kitchen queen 👌👌👌👍👍
ताई... फार सुंदर व सोप्या पाककृती... थँक्स
Chan 👌👌
खूप छान ताई 👍
Vaishali taie khupach chan upayukta tips and zat ka pat honare padhartha
Masttch...ashyach chaan tips sahit ajun videos upload karat raha
धन्यवाद. मी नक्की प्रयत्न करते.
Jhat pat nashtyachi tip khup chan hoti😊😊🙏
Khup Chan recipes me Nakki try karnar.
सर्व पदार्थ मनापासून खूप आवडले!
खूप creative आहात!!
अन्न वाया जाऊ नये म्हणून काही गोष्टी सुचत जातात. तुम्ही सगळे त्या प्रेमानी बघता त्यामुळे आम्हालाही नवीन काही करायला प्रोत्साहन मिळतं.
All tips 👌👌👌
सर्व रेसिपीज छान आहेत 👌👌
Kanda path bhaji khup mast
सुंदर आवाजातल्या खूप उपयोगी टिप्स !! पहिल्या दोन टिप्स एकदम tempting👌
पोहे वडे,थालीपीठ 👌👌
Khupch chhan Tips n recipe thanks for sharing Tai 👌👌👌
खूप छान रेसिपी
Tumhi dakhavata te padarth baghatana mala tumhala kahi sangayache asate pan nantar watate ki kahi garaj nahi sangayachi, itake uttam aani sahaj soppe v soda v masale hyashivay padarth dakhavata. Khup khup cchan. 👨🍳👩🍳
धन्यवाद. पण तुम्हाला मला काही सांगावसं वाटलं, व्हिडिओ मध्ये काही गोष्टी माझ्याकडून राहून गेल्या असतील तर नक्की सांगा.
Chan mahiti. No show off like other channels. Simple and nice vdos.
धन्यवाद
Khup chhan mahiti dili ,recipes chhan hotya👌👌👌
Wah chanach
आप्पे रेसीपी फारच छान वाटली😍👌
Thanks so much kaki
Aprtim 👍👍
Chhan 👌👌👌
Khupach chhan far chhan sangta aani sopya padhttine🙏
नमस्कार ताई तुमचे लोखंड इकडे खूप सुंदर आहे तुम्ही कुठून घेतलेली
विदर्भ मधील अकोला येथून कढई घेतली होती. ती कशी स्वच्छ करते त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे.
अप्रतिम 👍🙏
Khuup chaan tips
तुमचे निसर्ग प्रेम अप्रतिम आहे
त्याचं सगळं श्रेय माझ्या मुलीला. तिच्या लहानपणा पासून तिनी आम्हाला निसर्गावर प्रेम आणि त्याचा आदर करायला शिकवलं.
@@VaishaliDeshpande अरे वा खूप छान.....सुमन आजीला माझा निरोप द्या मी अकोल्याची आहे म्हणून त्यांना व मला आनंद होईल
Thalipit mst 👌👌
Nice
Khup Chan 👌
Thalipith..mast.
👌👌
👌थापुण
दही😋
Upma appe khupach mast
Apratim tips,chole bhature recipe kaku
नक्की
Pith perlelya bhayanche stuffed parathe n combination palebhajya pith perun suddha psrathe chaan hotat.
हो. खूप छान लागतात ते पराठे.
Wah khupach chhan...
Kaku pith perun shimla mirchi chi pan bhaji dhakhawa
धन्यवाद. पीठ पेरून केलेली सिमला मिरचीची भाजी व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे.
मस्तच!
Khup Sunder kaku....
Tumcha pradhatine me baryach recipe try karate... Ghari pn saglyana taste avadali..
Bhendi chi bhaji tumchamule mala ata chan jamu lagali ahe. Thanks 👍
मी निमित्त. खरं कौशल्य तुमचं आहे. तुम्ही व्हिडिओ बघून ती केलीत. तुम्हाला जमली. यात सगळं क्रेडिट तुमचं आहे.
Wonderful reuse of leftover upma..The other dishes are equally good..Tumcha sagla recipes mee karun bagthe ....
धन्यवाद
Khup chan recepi.
☝👍
Khupch Chan 👌 Vishu Tai Tumhi Aain Barobar Boltana Mala Aamchya Aai n Chi Aatavan yete...🙏🙏🙏
धन्यवाद.
👍👍💯
👍👌
👌👌 madam you are showing very nice easy to make and home ingredient
धन्यवाद
Apratim tips,please chole bhature recipe,kaku
हो. माझ्या लक्षात आहे. नक्की करणार आहे.
Thank You very much, tumhi khup soppa karun sangta!
Please besan dhirdyachi reciepe dakhava, me karte ghari pn te khup dry hotat, kitihi paani ghatle peethat..tarihi te khup dry lagtat
आपल्या चॅनेलवर आपण तांदूळ पीठ धिरडी केली आहेत. त्याच पद्धतीने बेसन पीठ धिरडी करता येतील. तांदूळ पीठच्या जागी बेसन पीठ. मी पण एकदा व्हिडिओ नक्की बनवते.
Nehami pramane vdo mast , innovative ideas tar tumchya astatach. Upama pasun appe, pohyache vade n thalipith khoop chhan vatle. Very nice 👌👌
धन्यवाद
Thank you Vaishali tai..saglya tips kharach helpful ani vaara baghun Goa chi aathvan aali😍😍
खरंय. गोवा आहेच निसर्गरम्य.
Tai tumcha aavaj v sangnyachi paddhati farch sunder v premal ahe.,
धन्यवाद
Khup chhan tips
Vade kartana pohyat tandlachya pitha aivaji rava ghatla tar chale ka
चालेल. पण खुसखुशीत होतील का ते माहीत नाही. कारण मी कधी या पद्धतीने नाही केले. तुम्ही करणार असलं तर करून बघा. कसे झाले ते आम्हालाही सांगा.
पोहे थालिपिठ मस्त.आप्पे पण मस्त. मी उपमा उरला तर पराठे किंवा थालीपीठ करते
अरे व्वा !
Chan hotya tips ,thalipit ,vde ,upmyapasun aappe tr mastch idea 👌👍
Sarv tips chhan ,lokhandi kadai saf kashi karavi tyacha link sangal ka
तुमच्यासाठी याच व्हिडिओच्या Description मध्ये लिंक दिली आहे.
खरंच तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे, हे पुन्हा पुन्हा सांगावसं वाटतं....
धन्यवाद. मला पण ते परत परत वाचायला छान वाटतं 😃
खरं सांगायचं तर तुम्ही सगळे इतक्या प्रेमानी आपले व्हिडिओज बघता, त्यावर कमेंट करता त्यामुळे आम्हालाही नवीन काही करायला प्रोत्साहन मिळतं.
Kharach khup chan bolta…