Madam tumhi dakhavilya pramane mi Dahi lavale. Aho... kamalach zali khoopach chaan dahi lagale. Wati ulati kelyavar pan khali padale nahi. Khoopach chhan tip dili ahe tumhi.
धन्यवाद,मस्त दही रेसिपी आणि मऊ भात आणि त्यात मेतकूट.तुम्ही मेतकूट ची रेसिपी दिली असणार मी बघते आणि करणार पण मला खूप आवडतो मेतकूट आणि दही पण लावून बघणार🙏🙏
धन्यवाद. मेतकूट रेसिपी व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे. माझ्या आईच्या हातचा पदार्थ आहे. playlist मध्ये आजींच्या हातचे पदार्थ या section मध्ये मिळेल.
Hi, vaishali I am ramaa rao I like your all recipes and your explanations is very lovingly and affectionate .I did your recipes 😋 in our family likes 👍very much 😀
Khup chhan. Your voice is very very sweet and soothing . Tumchya avajat ek aplepana janavto. I watch all your videos .you are so sorted and organised. I m very impressed. I have applied many of your tricks in my kitchen. Thank you tai for such wonderful videos. Looking forward to more videos.
Khup ch Chan bolta tumhi, Vaishali tai. Ekda shijavlelya bhaatach parat kahi hot nahi ashi majhi samjat hoti. Pan ha video baghun mi Aaj ch Mau bhaat karun baghnar ahe!
Mast receipes/ roj jya bhajya apan ghari dupari and ratri banavto ase bhajya and koshimbiri dakhava manjhe amhala and newly wed mulina pan upayogi padel
वैशाली ताई..तुमच्या टिप्स खूप मस्त असतात..मी दही लावते ते नेहमी एकसारखे होत नाही..साय काढलेल्या दुधाचे तर कधीच घट्ट लागत नाही....चार ही kullhad मध्ये एकसारखं दही लागलय..मस्तच..मेतकूट तूप भात तर काय सांगू..अहाहा..रात्री जेवणात करावाच लागेल 😊😋😋
काही ठिकाणी मी वाचलं होतं की विरजण नसेल तर हिरवी मिरची देठासह दुधात ठेवायची. ८ ते १० तासांनी दही तयार होते. मी दोनदा करून पाहिलं. पण नाही जमलं. कदाचित मी कुठेतरी चुकत असेन.
Madam tumhi dakhavilya pramane mi Dahi lavale. Aho... kamalach zali khoopach chaan dahi lagale. Wati ulati kelyavar pan khali padale nahi.
Khoopach chhan tip dili ahe tumhi.
धन्यवाद. तुम्ही उत्साहाने टिप्स करून बघत आहात.
@@VaishaliDeshpande 🙏
९
👌👌👌🌹
@@VaishaliDeshpande pppppppppp
धन्यवाद,मस्त दही रेसिपी आणि मऊ भात आणि त्यात मेतकूट.तुम्ही मेतकूट ची रेसिपी दिली असणार मी बघते आणि करणार पण मला खूप आवडतो मेतकूट आणि दही पण लावून बघणार🙏🙏
आम्हाला पण खूप आवडते. धन्यवाद.
खुप छान दाखवले Thank you
खुपच छान आयडीया दिलीत विरजण लावण्यासाठी 👌👌🌷🌷🙏🙏
Donhi recipes ekdam aflatun aahet.. maubhaat metkut limbancha lonacha ,tup aani pohyacha papad aani ho sobat nuktach virajlela dahi..tondala paani sutla..mastach..dahi mi nakkich try karnare..fakta metkut recipe milali tar bara hoil..thank you ..👌👍😊
धन्यवाद. मेतकूट रेसिपी व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे. माझ्या आईच्या हातचा पदार्थ आहे. playlist मध्ये आजींच्या हातचे पदार्थ या section मध्ये मिळेल.
वैशाली ताई, आपण आपल्या गोड आवाजात recipe अगदी बारीक सारीक गोष्टी सहित सांगता. धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली . खूप छान बोलता तुम्ही आणि समजाऊन सांगता 🙏🙏
Khupch chann samjun sangata mam👌
खुप छान पौस्टिक रेसेपी.
प्रभावी बोलण्याची समजवण्याची पध्दत.मस्त.
धन्यवाद
Khup chhan mahiti dili
Tai cooker steel cha ahe ka v khup sundar ahe, konta ahe, kiti lit v kothun ghetle te sanga
Tumhi khup sopya bhashet samjun sangata..kharach mau bhatasarkhyach soft aahat tumhi..🙏
धन्यवाद
Thank you so much yevhadya detail madhe shikavalat 🙏🏻❤️😊
👌👌
खुपच छान सांगितले काकु तुम्ही आजींच्या जुन्या पद्धतीप्रमाणे....
धन्यवाद
वैशालीताई तुमच्या गोड आवाजात अगदी प्रेमाने प्रत्येक recipe छान समजावून सांगता. टाटा बद्दल मनापासून धन्यवाद 🙏
धन्यवाद
छानच पध्दत
खूप छान पद्धत आहे दही लावायची 👌👌
Khup chan ...karavse vatte ..👍👌👌💐
Metkut kase karayche ....pliz answer
संगीता ताई,
माझ्या आई सोबत केलेला मेतकूट व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे. "आजीच्या हातचे पदार्थ" या प्लेलिस्ट मध्ये बघायला मिळेल.
खुप छान समजावून सांगितले आहे. धन्यवाद 🙏 मी नक्की करून बघेन 👍 मला मेतकूटची रेसिपी सांगाल का
मेतकूट रेसिपी व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे. Description मध्ये लिंक दिली आहे.
Khara tar nehmichach goshti pan khup veglya ritine banavlelya....👌👌
खुप छान माहीती सांगितली धन्य वाद
Very nice ma'am useful msg.... Maja 11mahinyachya chimuklyala pan asach bhaat karte... Methkut tup ani bhaat mast combination
किती छान वारसा जपत आहात तुम्ही. धन्यवाद.
Vaishali tai 🙏🙏
Khup chhan tips ahet. Ashyach paramparic recipes share karat raha. Halli baryach janana aplya traditional recipes mahit nahi ahet. Tumhi tya amchya paryanta pohochavta tyabaddal tumcha khup abhinandan!! Keep going. 👍
प्रयत्न करतेय. तुम्हा सर्वांचा छान प्रतिसाद मिळतोय. पारंपरिक पदार्थ नक्की करत राहू.
Khup Chan 👌 👌 👌 aahe
खूप सुंदर. कधी करून खाईन माऊ भात असे वाटते. दही तर एक नंबर. 👌😊ताई खूप खूप धन्यवाद. मातीचे भांडे आहे का दह्याचे?
मातीचे. पण सिरॅमिक चे आहे.
Hi, vaishali I am ramaa rao I like your all recipes and your explanations is very lovingly and affectionate .I did your recipes 😋 in our family likes 👍very much 😀
धन्यवाद
Khup chhan. Your voice is very very sweet and soothing . Tumchya avajat ek aplepana janavto. I watch all your videos .you are so sorted and organised. I m very impressed. I have applied many of your tricks in my kitchen. Thank you tai for such wonderful videos. Looking forward to more videos.
धन्यवाद
Khup sunder explanation...
अतिशय साथ्या आणी सोप्या रेसीपी पण बर्ऱ्याच वर्षात न केल्यामुळे आज मुद्दाम ऐकल्या,खूपच छान सांगीतल्या. आता कराव्यशा वाटु लागलय.
Mawushila credit dile khup bare vatale khup chan tumche video mi nehmi pahte
वैशाली जी नमस्कार🙏🌹
दही कसे लावावे व मऊ नरम भात कसा करायचा अगदी छान प्रकारे समजावून सांगितले.दोन्हींच्या टिप्स उत्तम👌👌👍
धन्यवाद
खरच ताईंची सांगायची पद्धत खूप छान आहे
त्यांच्या टिप्स पण छान आणि उपयुक्त आसतात
धन्यवाद ताई
धन्यवाद आणि शुभेच्छा
@@VaishaliDeshpande
;
Very good method of preparing curd and soft rice. I appreciate all your cooking style very much.
धन्यवाद
@@VaishaliDeshpande aaaà ft GHzà
ताई खुपच छान आणि सोप्या भाषेतल्या रेसिपीज आहेत
दोन्ही टिप्स छान सोप्या पद्धतीने सांगितल्या आहेत खूप छान धन्यवाद
mahatwachi mahiti sangitale txs
Very nice video thanks tai mala hotel made je aanda curry banvaychi risepi cha video banva
खूप खूप छान
खूपच खूपच छान...👌👌👌
Khup chhan prakare samjaun sangitla. Dhanyawad tai. Asach tips dya 🙏🙏🙏
नक्की
Donhi recipes chhan hotya aamche jevnache prashna sodvile TNX .vidio khup chhan.upyukta.barech knowledge milale .ashech vidios kara SHUBHECHHA.👍🙏
धन्यवाद
Very nice tai khub chaan kharach
खुपच सुंदर दही आणि मवु भाताची रेसिपीचे नीट नेटके प्रेजेंटेशन ऩक्की करून बघेन देशपांडे ताई
धन्यवाद
पद्धत आवडली मला
Khup chan.. vikat cha dahi ghatla dudha madhe virjan mhanun tar dahi lagel ka?
हो लागेल. फक्त पॅक बंद डब्यातील दही वापरू नका. डेअरी मध्ये सुट्टं दही मिळते ते वापरा.
kiti chan bolta kaku tumi tumche sagle video mala khup aavdatat aani tumchya saglya tips mi follow karate
खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून. धन्यवाद.
Far sundar recipe Ani tumhi bolata pn khup chan... tumhi kontya brand che Kukkar, Pan, tava waparata te sanga na...
धन्यवाद. मी यावर नक्की एक व्हिडिओ करते.
Khup ch Chan bolta tumhi, Vaishali tai. Ekda shijavlelya bhaatach parat kahi hot nahi ashi majhi samjat hoti. Pan ha video baghun mi Aaj ch Mau bhaat karun baghnar ahe!
धन्यवाद. भात उरला तर आपण त्यापासून वडे, सांडगे, वाळवणाच्या चकल्या करू शकतो. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.
You are awesome, so is your lovely connection with your relatives ! A very rare thing to see, now a days ! Kudos to you and to them....Mrs Shanbhag
धन्यवाद
खूप खूप छान माहिती सांगितली ताई आणि चविष्ट मऊ भात
Khup chan nehmi pramane!👍👌4 kulhad chi idea avadali....Karun pahnar nakki
Khupch chan
मेतकूट भात वेगळी पध्दत आवडली. 👌👌
धन्यवाद
Khup ch chhan
छान माहिती सांगितली आहे
खूप छान.याच दह्याचे ताक तुम्ही कसे बनवता सांगा.plz reply fast
मिक्सर मध्ये दही घालून फिरवा. हवे तेवढे पाणी घाला. साय वापरली नाही त्यामुळे लोणी निघणार नाही.
chhan tips..tup kase kadhvave? loni zatkan kase kadhave? hyacha video baghayla aavdel..
आपण व्हिडिओ करूयात.
अप्रतिम सुंदर मस्त आहे.👌👌👌👌👍👍👍👌
छान माहिती. Kulhad मध्ये दही लावल्यावर ते साफ करण्यास त्रास होतो का. Kulhad reuse करता येते का
ceramic चे कुल्हड आहेत. धुताना अजिबात त्रास होत नाही.
Vaishali tai tumche sagle vdo baghitlet. Khoop changle sopy padhatine sangta tumhi. Kitchen che vdo sagle 👌👌 fridge organisation cha vdo pan 👌👌 Goda masala , metkut mi karun baghitle. Ekdam sundar zhale donihi padarth. Donhila paramparik touch aala aahe. Aata limbache lonche, kairiche lonche pan dakhva
नक्की दाखवते.
Nice dahi
Madam dahi still chya dabyat laval tar changle ghatt hoil ka.
मी आज लावून बघितलंय. झालं की खात्रीने सांगू शकेन.
Kiti chan samjun sangta kaku😍
Khup chan वाटते अशा साध्या सोप्या रेसिपी पहायला.कळत नाही तुमचे आभार मानावे तरी किती!
आभार कशाला ? तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघता आणि कमेंट करता. त्यामुळे आम्हालाही नवीन काही करायला छान वाटतं. धन्यवाद.
खूप छान ताई
Khup mast recipe taei taei tumi saei pasun loni kase kadhayche to video pliz dakhva na
हो. मला त्याचा पूर्ण व्हिडिओ बनवायचा आहे. गणपती नंतर नक्की करूयात.
@@VaishaliDeshpande OK taei 😊
Khup mast tai
Nice video
Mast receipes/ roj jya bhajya apan ghari dupari and ratri banavto ase bhajya and koshimbiri dakhava manjhe amhala and newly wed mulina pan upayogi padel
नक्की
Thanks waiting for ur receipes
Khuppach chhan
अप्रतीम
खुपच छान टिप्स
Khupach chan mahiti dili tyabaddal thanks tai🙏
खूप सुंदर असते माहिती तुमची. सांगण्याची पध्दत अगदी सोपी, सहज कोणालाही आवडेल अशी असते. बेसनाच्या लाडूची रेसिपी द्याल का?
नक्की करूयात
Kiti sundar tumche saglech videos mala aavadatat . Thanks mam.
धन्यवाद.
Khoop chhan
किती बेसिक पण किती महत्त्वपूर्ण सांगितलंत! धन्यवाद. तुमचा या व्हिडिओमध्ये दाखवलेला कूकर कोणता, किती लीटरचा आहे?
प्रेशर पॅन आहे. त्यात बसतील असे दोन डबे मी घेतले आहेत. किती लिटरचा आहे ते आत्ता आठवत नाहीये.
ताई मला अजून एक जाणून घ्यायचंय, साय तर तुम्ही दह्यात घेतली नाही. मग त्या एवढ्या साईचं काय केलं?
खूप छान.
दही लावायची रेसिपी खूप छान आहे... नक्की करून पाहणार..👍❤️
Masta donhi receipes che tips avdle..thank you so much 👌👍
खूप छान अप्रतिम 👍🙏
Khupach chagalya tips dilyat, thank you. Madam parva Angaraki aahe tar udya ukadiche modak dakhaval please with tips and tricks
पुढच्या वेळेस नक्की. १ दिवसच मध्ये आहे. त्यामुळे थोडं अवघड आहे.
वैशाली ताई..तुमच्या टिप्स खूप मस्त असतात..मी दही लावते ते नेहमी एकसारखे होत नाही..साय काढलेल्या दुधाचे तर कधीच घट्ट लागत नाही....चार ही kullhad मध्ये एकसारखं दही लागलय..मस्तच..मेतकूट तूप भात तर काय सांगू..अहाहा..रात्री जेवणात करावाच लागेल 😊😋😋
नक्की करा. खूप छान चव येते.
Chan tips
Namaskar khup god boltat tumhi👍
तुम्ही सगळे खूप प्रेमाने ऐकता म्हणून तुम्हाला माझं बोलणं गोड वाटतं. धन्यवाद.
@@VaishaliDeshpande nahi oiganal aahe
धन्यवाद ताई
छान माहिती
मस्त
खूप छान...🙏
Va khup chan
खुपच छान पध्दत आहे.धन्यवाद!
Wow
Khup chan samjavun sangitale
Thank you
खुप छान👌👌
Chan mahiti
छान आयडीया
खूप छान. माझी आई सुद्धा अगदी असंच दही विरजते आणि ते नेहमी एकसारखं घट्ट लागतं. मऊ भात बघून तोंडाला पाणी सुटलं.
आमच्या घरी पण मऊ भात सगळ्यांना आवडतो. आईना नमस्कार.
Khup sundar👌😀
खुपच छान दही झाले 👍
खूप खूप छान 🙏🙏👌👌👌👌
खूप उपयुक्त टिप्स🙏
काकु विरझण नसेल तर काय करावे ?
काही ठिकाणी मी वाचलं होतं की विरजण नसेल तर हिरवी मिरची देठासह दुधात ठेवायची. ८ ते १० तासांनी दही तयार होते. मी दोनदा करून पाहिलं. पण नाही जमलं. कदाचित मी कुठेतरी चुकत असेन.
Very nice
Yo have showed how to put dahi thang you very much
धन्यवाद
Varan bhat cooker kasa lavaycha tips sangal ka? Tumcha cooker farch clean distoy cooker zhalyavarhi.
नक्की